Sangli Loksabha: Vishal Patil, Sanjay Patil आणि Chandrahar Patil तिरंगी लढतीमुळं सांगलीत काय होणार ?

  Рет қаралды 59,195

BolBhidu

BolBhidu

28 күн бұрын

#BolBhidu #SangliLoksabha #Loksabha2024
सांगलीत कसं कसं? एकीकडे भाजपचे संजयकाका पाटील, दुसरीकडे ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि तिसरीकडे अपक्ष म्हणून विशाल पाटील. तिरंगी लढत. पण खरच लढत तिरंगी होईल का? कारण तिरंगी लढत झाली तर भाजपचा फायदा हे जगजाहीर आहे. त्यामुळे काहीही करून तिरंगी लढत व्हावी अशी भाजपची इच्छा. पण झालंय असं की तिरंगीसाठी जोर लावूनही तिरंगी होताना दिसत नाहीय.
सांगलीचं कसं कसं विचारलं तर गुप्त चर्चा करून, बैठका मारून, दादा घराण्याच्या बाहेरचा उमेदवार देण्याची फिल्डिंग लावून आणि तिरंगी लढत कशी होईल याची अंतर्गत बोलणी करूनही तिरंगी होण्याचे कमी झालेले चान्सेसच भाजपचं टेन्शन वाढवताना दिसतायंत. नेमकं सांगलीत कसं कसं समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 361
@Hartilu
@Hartilu 26 күн бұрын
तिरंगी लढत इथे नाहीच.. इथे विशाल पाटील म्हणजेच कॉंग्रेस आनी आज मिरज मधे आंबेडकर यांची सभा झाली त्यामुळे सगळ वार फिरलय . विशाल पाटील निवडुन येणार 💯
@qualitysarees9420
@qualitysarees9420 26 күн бұрын
बिजेपीच येणार
@Pra1133
@Pra1133 26 күн бұрын
Only bjp
@indiandhamaka1726
@indiandhamaka1726 26 күн бұрын
@@qualitysarees9420 tu sadi vik bjp walyanna 4 June la hajde banun nachayla kami yetil
@pratikkadam950
@pratikkadam950 26 күн бұрын
Only BJP 🚩🚩🚩🚩
@qualitysarees9420
@qualitysarees9420 25 күн бұрын
@@indiandhamaka1726 फक्त लीड मोजायच... काकांची हॅटट्रिक फिक्स
@Subodh9417
@Subodh9417 26 күн бұрын
मतदार संघातील 70% जनता विशाल पाटील यांच्या सोबत आहे
@sachindalpuse
@sachindalpuse 26 күн бұрын
70% जनता असती तर २०१४,२०१९ ला निवडून आले असते 😂 या वेळी फक्त चंद्रहार पाटील 🔥🚩
@qualitysarees9420
@qualitysarees9420 26 күн бұрын
​@@sachindalpuse😂😂😂
@nihaltamboli8405
@nihaltamboli8405 26 күн бұрын
Right 👍
@indiandhamaka1726
@indiandhamaka1726 26 күн бұрын
@@sachindalpuse 2019 la vishal ubha hota 2014 la nahi itka sadha abhyas nahi tuza ani ala comment karayla tumchya sarkhe faltu aand bhaktch ahet jya mule ek ashikshit ani adani pradhanmantri ya deshas labhla te hi salag 10 varsh
@sachindalpuse
@sachindalpuse 25 күн бұрын
@@indiandhamaka1726 amhi ky bjp che nahit re amhi shivseneche aahot only Uddhav saheb Thackeray 🚩
@abhinaypawar5880
@abhinaypawar5880 26 күн бұрын
आदरणीय श्री. प्रकाश आंबेडकर साहेब यांनी विशाल पाटिल यांना पाठिंबा दिलाय ✌🏻⛳
@qualitysarees9420
@qualitysarees9420 25 күн бұрын
येणार तर काकाच
@fhatsehedshort
@fhatsehedshort 25 күн бұрын
😂😂😂 ghe kel​@@qualitysarees9420
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 26 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया आहे..... विशाल पाटील विजय होणार
@RushikeshJadhav-xh3zh
@RushikeshJadhav-xh3zh 26 күн бұрын
तासगावची आमदारकीचा विषयच सोडा आमदार तर रोहीत दादाच होणार .
@omkarpatil3877
@omkarpatil3877 26 күн бұрын
सांगलीत वारं फिरलं आहे वावटल उठलय... जनतेच ठरलंय... One & only Vishal Patil ✌️✌️
@qualitysarees9420
@qualitysarees9420 26 күн бұрын
😂😂😂
@jyotirambhosale7626
@jyotirambhosale7626 25 күн бұрын
​@@qualitysarees9420 are tu bjp cha bakt ahe he tuzya reply vrun samjty
@jyotirambhosale7626
@jyotirambhosale7626 26 күн бұрын
Only vishal patil.......🔥🔥🔥 ......... one man show ........... ..........सबसे कातिल.... विशाल पाटील ..............🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@kailash5749
@kailash5749 26 күн бұрын
गौतमी पाटीलला प्रचाराला आणा 😂😂
@jyotirambhosale7626
@jyotirambhosale7626 26 күн бұрын
​@@kailash5749नाय नाय 😅😅
@jyotirambhosale7626
@jyotirambhosale7626 26 күн бұрын
​@@kailash5749नाय नाय 😅😅
@suhasdurgavale8704
@suhasdurgavale8704 26 күн бұрын
वार फिरालय.....10 मधले 8 जन विशाल पाटील म्हणताहेत
@user-jf9bp3xn6o
@user-jf9bp3xn6o 25 күн бұрын
ती 10 जण जील्हाच्याच गणित ठरवणारी नाहीत त्यांना जिल्ह्याच्या संखेत टाकली तर 1000 मध्ये 10 जण असतील....
@akshay5683
@akshay5683 25 күн бұрын
Kuth shikla tu evdh bhari ganit
@sangramsinghkhore2932
@sangramsinghkhore2932 26 күн бұрын
ह्या वेळी सांगलीचा गुलाल विशाल पाटील च्या अंगावर पडलं अस वाटत कारण संजय काका चा दुसऱ्या टर्म मध्ये जनसंपर्क कमी पडला, तरी silent मतदार कुणाच्या पारड्यात मतदान करतोय हे महत्त्वाचं.
@mesafar
@mesafar 26 күн бұрын
माधवनगर ला जाताना रेल्वे फाटका वर कधी थांबला आहे का? पुल कुणामुळे थांबला आहे सर्वांना माहिती आहे
@akshayjagtap2614
@akshayjagtap2614 26 күн бұрын
इथे येणार फ़क्त विशाल पाटील, 4 तारखेला गुलाल विश्वजीत कदम आणि विशाल पाटील उधळणार, नो मशाल ओन्ली विशाल
@battleofthouths
@battleofthouths 26 күн бұрын
बोल भिडूच कस कस भाजप म्हणेल तस तस..😂😂😂
@kailash5749
@kailash5749 26 күн бұрын
बोल भाजप...
@deshbakt6964
@deshbakt6964 26 күн бұрын
😂😂
@prafullkumarips1
@prafullkumarips1 26 күн бұрын
😂😂
@maheshghavate8917
@maheshghavate8917 26 күн бұрын
😂😂
@devalimbare2439
@devalimbare2439 25 күн бұрын
😅😅😅😅
@arifbargir5098
@arifbargir5098 26 күн бұрын
निवडणूक एकतर्फी झाली आहे 100 पेक्षा अधिक संगठणा तसेच दलीत+मुस्लिम मतदार विशाल यांच्या पाठीमागे उभा आहे आता फक्त लीड मोजायची
@Troy-fo6ks
@Troy-fo6ks 24 күн бұрын
Landor 😂
@user-ramkashid
@user-ramkashid 26 күн бұрын
जयंत पाटीलला सांगा सांगलीत तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार
@Bhalchandramulay
@Bhalchandramulay 26 күн бұрын
सुरवातीला संजयकाका पाटील सहज निवडून येतील असच वातावरण सांगली जिल्ह्यात होत पंरतु विशाल पाटलांच्या आपक्ष ऊमेदवारीने सामना आता बरोबरीत आलाय नेते जरी भाजपच्या व्यासपिठावर आसले तरीही खाजगीत विशाल पाटलांच्या सोबत आहेत संजय पाटील किंवा विशाल पाटील कोणीही निवडुण आला तरी मताधीक्य ५० हजाराच्या आसपासच असेल.
@prashantbr563
@prashantbr563 26 күн бұрын
He khar bolala Konihi yevu shakat Pan majhya manat Apaksha
@qualitysarees9420
@qualitysarees9420 25 күн бұрын
काका 2 लाख लीड ने विजयी
@Bhalchandramulay
@Bhalchandramulay 25 күн бұрын
50 हजाराने आले तरीही खुप झाले
@user-jf9bp3xn6o
@user-jf9bp3xn6o 25 күн бұрын
पलूस कडेगांव ठरवेल खासदार होणार कोण.. लीड येतं ते इकडंन अणि इथ चालत फक्त भाउ साहेब, सांगावा आला की खासदार ठरलाच म्हणून समजा निकालाची गरज न्हाय...
@AsifShaikh-pt9jk
@AsifShaikh-pt9jk 26 күн бұрын
दादा मी एक सामान्य नागरिक आहे तुमी तर विजय होणारच खरं खरं तुम्ही लोकांची मन जिकंली करण लोकसभेच् वार चालू झाले बारामती मधून विजय शिवतारे अजित पवार विरोधात निवडणूक लढणार होते त्यानी प्रचार पण चालू केला खरं त्याना मुखमंत्री शिंदे नी थांबोले व ते थांबले त्याना काही तरी आश्वासन दिले नंतर हातकणंगले मतदार संघाचे प्रकाश आवडे हे पण मी निवडणूक लढणार त्यांना पण मुखमंत्री शिंदे नी आश्वसन देऊन थांबवले. नंतर नाशिक मतदार मधून छगन भुजबळ हे पण त्यांना पण थांबावंणय आलंय रत्नागिरी मधून किरण सामंत हे पण शांत झाले परंतू सांगली मधून विशाल पाटील यांना अनेक ऑफर आलंय त्यांनी त्या स्वकरलंय नाहीत राज्यसभा खासदार करतो विधानपरिषद आमदार करतो खरं विशाल पाटील यानी ठरवल की आपण मागचा दरान नाही पुढचा दारानेच जाणार व लोकांचा विश्वास नाही तोडणार याला मनायचा उमेदवार नाही तर बाकीचा लोकन गत् शांता बसले असते दादा तुमी जनतेचा उमेदवार आहात म्हणून तुम्ही निवडून येणार व महाराष्ट्रात नाही तर तुमचा पूर्ण भारतात डंका वाजणार व 4 तारखेला आपला गुलाल लागणार धन्यवाद
@sitaramsalunkheanna1042
@sitaramsalunkheanna1042 26 күн бұрын
विशाल पाटील 185000 मतांनी जिंकणार आहे
@vishalkadam6908
@vishalkadam6908 26 күн бұрын
Yevdya lead nay vatat
@shravannangare3417
@shravannangare3417 26 күн бұрын
मान काँग्रेस पक्ष्याला✋ मत विशाल दादांना ✉️
@pratikkadam950
@pratikkadam950 26 күн бұрын
Bhosdichya Hindu asun Congress la maan detoy laaj vatat ka nahi ka tula????
@user-ramkashid
@user-ramkashid 26 күн бұрын
फक्त विशाल पाटील🎉🎉🎉🎉🎉🎉
@user-pg5dn7wi7x
@user-pg5dn7wi7x 26 күн бұрын
वन अँड ओन्ली वंचित बहुजन आघाडी 🚩❤️🇪🇺💙💚💛🧡🙏🔥💪👑
@paradiseescapes176
@paradiseescapes176 26 күн бұрын
Vishal Dada ❤
@sagarholmukhe951
@sagarholmukhe951 26 күн бұрын
Koni pn amachya ethe kay pn kru de... Yenar vishal dadach
@umarfarukhtamboli423
@umarfarukhtamboli423 26 күн бұрын
विशाल पाटिल फिक्स खासदार
@dipakpawar391
@dipakpawar391 26 күн бұрын
विशाल पाटील 100%
@Prashant-io7yx
@Prashant-io7yx 26 күн бұрын
खाली कॉमेंट्स मध्ये फक्त विशाल दादा ❤❤
@ashutosh_motagi
@ashutosh_motagi 26 күн бұрын
अगदी उत्तम explanation…जत तालुक्यावर खुप काही dependent आहे
@vaibhavpawar9842
@vaibhavpawar9842 26 күн бұрын
विशाल पाटलांना प्रकाश आंबेडकर यांची साथ आहे हे बोल भिडूला दिसले नसेल.कींवा सांगायला लाज वाटते.
@vijaysawantkhokho707
@vijaysawantkhokho707 26 күн бұрын
चंद्रहार डिपॉजिट जप्त होणार एकमेव अपक्ष खासदार निवडून येईल असं वातावरण आहे
@jdmore7464
@jdmore7464 26 күн бұрын
विशाल दादा ❤
@rahulsurywanshi1
@rahulsurywanshi1 26 күн бұрын
vishal dada patil only
@ashoksisal9318
@ashoksisal9318 26 күн бұрын
अहो आमच्या सर्व जनतेचे ठरले आहे आता नाही तर कधीही नाही देशात संविधान फक्त सांगली जिल्हा वाचवणार आणि देश सुदधा
@MrSumitjadhav
@MrSumitjadhav 26 күн бұрын
only Vishal dada ❤
@indianhistory7015
@indianhistory7015 26 күн бұрын
वंचित मुळे विशाल पाटील येतील निवडून
@user-jf9bp3xn6o
@user-jf9bp3xn6o 25 күн бұрын
कदाचित तोंडचा घास पण जायील अणि खासदारकी साठी पुन्हा वंचित राहावं लागेल... फॅक्टर मोदी आहे विसरून चालणार नाही सुप्त मत
@shubhampawar8110
@shubhampawar8110 26 күн бұрын
करेक्ट कार्यक्रम करणाऱ्याचा आता करेक्ट कार्यक्रम होणार आहे......जनताच आता विशाल पाटील यांच्या बाजूने आहे..... Only Vishal Patil
@vishalkoli8021
@vishalkoli8021 26 күн бұрын
Vishal patil ✌🏻✌🏻✌🏻
@NageshBhise-yz7km
@NageshBhise-yz7km 26 күн бұрын
आदरणीय श्री बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या पाठिंब्यामुळे विशाल पाटील निवडून येतील
@user-jf9bp3xn6o
@user-jf9bp3xn6o 25 күн бұрын
बाळासाहेब पण ह्या वर्षी कारण ठरणार दादा ना खासदारकी पासून वंचित ठेवायला
@user-gp4vy3gq6r
@user-gp4vy3gq6r 25 күн бұрын
​@@user-jf9bp3xn6oकळेल तुला, बाळासाहेब पाठीशी असल्यामुळे वंचितची किमान दीड लाख मत फिक्स मिळणार विशाल पाटील ला अन् विजय होणार त्यांचा...
@SunandaPatil-oo9gj
@SunandaPatil-oo9gj 26 күн бұрын
विशाल पाटील फिक्स खासदार
@sharemarketbysp4007
@sharemarketbysp4007 26 күн бұрын
विशाल पाटील आले आहे त
@hardmotivation2072
@hardmotivation2072 26 күн бұрын
Only vishal patil❤
@vijaypatil6189
@vijaypatil6189 26 күн бұрын
विशाल दादा जय हो
@aniketgondhale1523
@aniketgondhale1523 26 күн бұрын
विशाल दादा पाटील
@praniljagadale39
@praniljagadale39 26 күн бұрын
One way - Vishal patil ✌️❤
@abhijeetkamble8646
@abhijeetkamble8646 26 күн бұрын
वार फिरलंय... जनतेचं ठरलंय.... फक्त विशाल पाटील 🔥❤
@prakashdombale9315
@prakashdombale9315 26 күн бұрын
आमचं ठरलंय वारं फिरलय ओन्लीविशाल दादा
@user-yt3ye1hy8f
@user-yt3ye1hy8f 26 күн бұрын
Vishal patil ,,,,, fix🙌❤‍🔥✉️
@sanjaylohgav3239
@sanjaylohgav3239 26 күн бұрын
Vishal dada
@ramm.9308
@ramm.9308 26 күн бұрын
जंत पाटील यांनी ध्यानात ठेवावे. Only Vishal Patil 🎉
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 26 күн бұрын
नो मशाल.. only पाटील विशाल.❤
@snehalkumarkamble4707
@snehalkumarkamble4707 26 күн бұрын
Only Vishal dada❤
@vivekkulkarni2555
@vivekkulkarni2555 26 күн бұрын
एकही वादा विशाल दादा. अबकी बार चार लाख पार VP चा विजय नक्की आहे 1 लाख मतांनी.
@UddhavBansode-gj2ov
@UddhavBansode-gj2ov 26 күн бұрын
Vba❤ v patel
@Mayank_patil009
@Mayank_patil009 26 күн бұрын
Vishal patil 100%❤
@dardbharegeet5014
@dardbharegeet5014 26 күн бұрын
महाराष्ट्रात मशाल आणि सांगलीत विशाल आमचं ठरलंय.
@prakashbedage9379
@prakashbedage9379 26 күн бұрын
Fakt Vishal Patil
@ShreyashJavalekar
@ShreyashJavalekar 24 күн бұрын
Vishal patil❤
@omdabade5707
@omdabade5707 26 күн бұрын
Yenda Vishal dadach🎉
@deepakngaigawale5122
@deepakngaigawale5122 26 күн бұрын
Satisfied analyze 🎉🎉🎉
@revive_me_sage5951
@revive_me_sage5951 26 күн бұрын
Ajit Ghorpade pan Vishal la support det ahet
@Hemant-rv9gq
@Hemant-rv9gq 26 күн бұрын
भाजप ने आनी बगलबच्यानि बरेच कुटिल डाव केले पन यंदा सांगलित भाजप संपनार... यंदा विशाल पाटिल खासदार
@Hemant-rv9gq
@Hemant-rv9gq 26 күн бұрын
विशाल पाटिल फ़िक्स ✌️✌️✌️
@user-hb7sv4ce8v
@user-hb7sv4ce8v 26 күн бұрын
Vishal patil 🔥
@AmolPatil-ne2gh
@AmolPatil-ne2gh 26 күн бұрын
Atha correct karyakram only Vishal
@PK-iz8xy
@PK-iz8xy 26 күн бұрын
Perfect Analysis
@pranavmane6325
@pranavmane6325 26 күн бұрын
Vishal patil विजयी भव... ❤🤟
@ajayjadhav1890
@ajayjadhav1890 26 күн бұрын
Vishal patil
@Onkar981
@Onkar981 25 күн бұрын
मी सगळ्या कमेंट्स वाचल्या बघा.. 1. नो मशाल ओन्ली विशाल😂 2. वार फिरलय आमचं ठरलय लिफाफा😅 3. सबसे कातील विशाल पाटील❤ 4. विश्व - विशाल❤ 5. विशालला बघून झाली माणसं खुळी अन् संजय राऊत ने दिला चंद्रहार ला बळी😮😅 6. काका काय कामाचा नाय 😅😂 7. जनतेच ठरलय म्हणून विशाल अपक्ष उभारलाय❤💥🥳 OOOOOOOOOOOOOOOOOOOOOO निष्कर्ष:-Fix खासदार विशाल पाटील...❤ OOOOOOOOOOOOOOOOOOOOOO
@Prashant-di7lr
@Prashant-di7lr 21 күн бұрын
कोल्हापुरात काय काय
@govindtupe4241
@govindtupe4241 26 күн бұрын
देशात मोदी.... राज्यात फडणवीस... जिल्ह्यात जयंत पाटील... नको असतील तर एकच पर्याय... विशाल पाटील
@sharadjangam5717
@sharadjangam5717 25 күн бұрын
विशाल पाटलांच्या विजयानंतर जयंत पाटलांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. हे नक्की🎉🎉🎉
@rahulb1209
@rahulb1209 26 күн бұрын
Vishal Patil VBA
@user-zg6vn2pu3o
@user-zg6vn2pu3o 25 күн бұрын
फिक्स खासदार विशालदादा ♥️✌🏻
@SachinMule-kb1ek
@SachinMule-kb1ek 26 күн бұрын
आता बदल जालाच पाहिजे
@di-hri1900
@di-hri1900 26 күн бұрын
नको मशाल.......फक्त दादा विशाल 👍
@shrileshlengare3220
@shrileshlengare3220 26 күн бұрын
Vishal Patil..✌🏻
@avirajkumbhar4710
@avirajkumbhar4710 24 күн бұрын
भावा यथं वारं फिरलंय!.. येथं फक्त एकच उमेदवार निवडून येणार. विशाल प्रकाश बापू पाटील ✉️✉️
@amitpawar9016
@amitpawar9016 26 күн бұрын
vishal
@samadhanjadhav5001
@samadhanjadhav5001 25 күн бұрын
काका पडले तर विधान सभेला कसे तिकीट मिळेल हे समजले नाही
@bvkatkar
@bvkatkar 26 күн бұрын
थेट दुरंगी ..
@Shivam_5838
@Shivam_5838 26 күн бұрын
💌💌विशाल पाटील फिक्स आहे 💌💌
@VEERPATIL-cx9eg
@VEERPATIL-cx9eg 18 күн бұрын
0:21 0:22 0:23
@shahidmulla7056
@shahidmulla7056 26 күн бұрын
One sided Vishal दादा
@siddubcs2895
@siddubcs2895 26 күн бұрын
Only विशालदादा✉️
@dr.tanashrikumbharkar9302
@dr.tanashrikumbharkar9302 26 күн бұрын
Vishal Patil Wining Candidated
@ideaofindia1221
@ideaofindia1221 26 күн бұрын
विशाल पाटील❤
@aniketpatil7951
@aniketpatil7951 25 күн бұрын
वार फिरलय जनतेच ठरलंय यदा विशाल दादा पाटील च सांगली चां विकासाचा मार्ग झाला मोकळा कारण दिल्लीत जाणार आहे जनतेचा लिफाफा...!!!
@prathmeshtodkar5649
@prathmeshtodkar5649 26 күн бұрын
Vishal dada ❤
@shubhamsatpute4667
@shubhamsatpute4667 26 күн бұрын
VBA+++ Vishal Patil===fix khasdar ❤️🙏✌️
@jadhav_gajanan077
@jadhav_gajanan077 24 күн бұрын
मतदान झालं आज कुस्ती फक्त 15000ते 20000वर आली आहे
@ankitpawar667
@ankitpawar667 26 күн бұрын
मला कळत नाही सांगलीत जर धनगर समाज Majority मध्ये आहे तर त्यांच्या समाजाचं उमेदवार का दिला जात नाही ?
@amitpatil9790
@amitpatil9790 25 күн бұрын
कोण म्हणतं की इथं धनगर समाज मेजॉरीटी आहे 😂😂😂
@omkargouraje6243
@omkargouraje6243 25 күн бұрын
Majority Nahi, Rajkaranat power rakhun ahe.
@user-je7vx7ec1x
@user-je7vx7ec1x 26 күн бұрын
Full fight kon pn yeu shakte pn 10000 lid ne its very difficult to say who win
@sushantpatil7669
@sushantpatil7669 24 күн бұрын
निकाल आधीच माहिती झाला आहे. आता फक्त विशालदादा किती मोठ्या लीडने निवडून येणार हेच बघायच आहे
@VishvjeetDhende
@VishvjeetDhende 26 күн бұрын
✌️
@saleemwalandkar2313
@saleemwalandkar2313 26 күн бұрын
वारं फिरलय 🎉 विशाल.
@innovationsincooking4812
@innovationsincooking4812 26 күн бұрын
Only Vishal Dada ✌️✌️✌️✌️
@shrinathdeshmukh9160
@shrinathdeshmukh9160 26 күн бұрын
Vishal patil 🎉
@sagarpatil8896
@sagarpatil8896 26 күн бұрын
Vishal patil 1 lakh lead yenar...💌💌✉️✉️
@RajuMulla-tn6gj
@RajuMulla-tn6gj 26 күн бұрын
VISHAL. PATIL. VIJAY.HONAR. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳✌🏻✌🏻✌🏻✌🏻🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🌹🤍💚💙❤️🤍💚💙❤️🤍💚💙
@user-cv1tc4un9w
@user-cv1tc4un9w 16 күн бұрын
Nothing Official About it! Street Dancer Vishal Fe Dhamaal..!
@user-lk3zq3ze5k
@user-lk3zq3ze5k 26 күн бұрын
Only Vishal dada
@ravikantgaikwad2585
@ravikantgaikwad2585 26 күн бұрын
विशाल पाटील जिंदाबाद
@aryan-so8so
@aryan-so8so 26 күн бұрын
Vishal Patil Fix 🎉
@thetruth.945
@thetruth.945 26 күн бұрын
विशाल पाटीलच 🎉 पुन्हा विचारु नका.
@user-dr6mk2qo6w
@user-dr6mk2qo6w 22 күн бұрын
सांगलीत विशाल दादा 💯✌🏻💌👑
Pray For Palestine 😢🇵🇸|
00:23
Ak Ultra
Рет қаралды 28 МЛН
Eccentric clown jack #short #angel #clown
00:33
Super Beauty team
Рет қаралды 20 МЛН
OMG 😨 Era o tênis dela 🤬
00:19
Polar em português
Рет қаралды 10 МЛН
Pray For Palestine 😢🇵🇸|
00:23
Ak Ultra
Рет қаралды 28 МЛН