Sangli मध्ये कोणते पाटील चालणार ? Kolhapur आणि हातकणंगलेत काय होतयं ?शिंदेंची शिवसेना यद्दा हद्दपार?

  Рет қаралды 241,757

BolBhidu

BolBhidu

Ай бұрын

#BolBhidu #KolhapurLoksabha #SangliLoksabha
सांगलीत विशाल हातकणंगल्यात मशाल आणि कोल्हापूरात महाराज. असं आम्ही नाही लोकं म्हणायला लागलेत. कारण सहानभूतीचा फॅक्टर. कुठे गादीची सहानभूती तर कुठे तिकीट नाकारल्याची सहानभूती तर कुठे ठाकरेंची सहानभूती. माणसं वेगवेगळी होती कारण वेगवेगळी होती पण लोकांची सहानभूती होती म्हणे…
आत्ता या तीन लोकसभा मतदारसंघात मतदानाचा पॅटर्न काय राहिला. कोणाच्या भागातून किती मतदान झालं आणि कुठून कोणाची चर्चा सुरू झालेय हे आपण सांगणार आहेत. त्यामुळे त्यामुळे हा काही एक्झिट पोलं नाही किंवा अंदाज नाही. फक्त लोक काय म्हणतायत ते आम्ही तुम्हाला सांगणार… त्यावरून तूम्ही तुमचा अंदाज लावा… या व्हिडीओतून आपण बोलणार आहोत सांगली-कोल्हापूर-हातकणंगले या तीन लोकसभा मतदारसंघाबाबत…
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 833
@prajwal5176
@prajwal5176 Ай бұрын
100% सांगलीत विशाल , हातकणंगल्यात मशाल आणि कोल्हापुरात महाराज ❤ ✌🏻
@prithvirajgaikwad8850
@prithvirajgaikwad8850 Ай бұрын
तसेच होणार आहे. म्हणजे तीनही जागा महविकास् आघाडी मोठ्या मताधिक्याने विजयी होणार.
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan Ай бұрын
शाहू महाराज रेकॉर्ड तोड असणार आहे. कारण की. कोणती यंत्रणा आहे मागे माहिती आहे सर्वांना😊
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Ай бұрын
🍌🍌🍌
@marathi_kids
@marathi_kids Ай бұрын
k9​@@Kattar_hindu_bramhan
@marathi_kids
@marathi_kids Ай бұрын
​@@Kattar_hindu_bramhanKm999k9mk
@akshaysatpute6211
@akshaysatpute6211 Ай бұрын
विशाल मशाल महाराज 100 टक्के बरोबर
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Ай бұрын
सगळे घरी
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Ай бұрын
चंद्र ची हार धैर्य ची मान मंडलिक होणार 😂😂😂😂😂😂
@Prathmesh171
@Prathmesh171 Ай бұрын
​@@Jaymaharashtramaza baki chyan ch mahiti nay pn Mane la gharat basay lagnaar
@tdhavale3883
@tdhavale3883 Ай бұрын
​@@milindkulkarni3198उएओत्रशशशन😮
@dremmy69
@dremmy69 Ай бұрын
गप रे नुण्या
@amanbagwan2079
@amanbagwan2079 Ай бұрын
मशाल... विशाल... आणि कोल्हापुरात छ.शाहु महाराज....❤
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Ай бұрын
सगळे घरी
@Appa1996
@Appa1996 Ай бұрын
​@@milindkulkarni31985 चे पिऊन झोप जा😂😂😂😂😂मोदी गोडी बसली शेटावर 😂
@krrishu7182
@krrishu7182 Ай бұрын
​@@milindkulkarni3198त्यांच्या विरोधातली 😂
@sagarpatil1023
@sagarpatil1023 Ай бұрын
​@@milindkulkarni3198कुलकर्णी म म म्हणायला लागनार आहे तुमच्या नेत्याना😅😅
@Vishwajeet_Patill
@Vishwajeet_Patill Ай бұрын
​@@milindkulkarni3198 only vishal dada
@pranavpatil.24
@pranavpatil.24 Ай бұрын
Perfect विश्लेषण, Correct कार्यक्रम सांगली - विशाल पाटील हातकणंगले - सत्यजीत पाटील (सुरुडकर) कोल्हापूर - शाहू महाराज #महाविकासघाडी Note : सर्वांच्या बत्या गुल🤙😂
@mjshow2745
@mjshow2745 3 күн бұрын
Padla bg tuza Sarodkar 😂😂
@random_videozz
@random_videozz Ай бұрын
*मोदींची तिसरी टर्म माझ्यासारख्या अनेक मराठी लोकांचे स्वप्न होते,* *पण बारामतीचे काका आणि नागपूरचे पंत महाराष्ट्राचे राजकारण उद्ध्वस्त केले .... महाराष्ट्रात प्रतिमा खराब झाली* *मराठा आरक्षण, पेपर लीक, गुजरात ला व्यवसाय,रोजगार , कांद्याची निर्यात नाही, इत्यादींमुळे मते MVA मध्ये बदलली.*
@babumore1547
@babumore1547 Ай бұрын
😊😊😊
@rohitshirsat3017
@rohitshirsat3017 Ай бұрын
१००% खरं बोललात तुम्ही.. परंतु या परिस्थितीला मोदी स्वत: देखील जबाबदार आहेत... अजितदादांना, अशोक चव्हाण यांना सोबत घेण्याचा, निर्णय मोदींच्या सहमती शिवाय शक्यच नव्हता.. मराठा आरक्षणावर देखील दिल्लीने हस्तक्षेप करणे गरजेचे होते.
@battleofthouths
@battleofthouths Ай бұрын
मोदींनी तरी शेतकरी लोकासाठी काय केलंय.
@aniketshinde6098
@aniketshinde6098 Ай бұрын
जनतेच्या मनातील बोललात.
@umeshpawar9246
@umeshpawar9246 Ай бұрын
100%
@sitaramsalunkheanna1042
@sitaramsalunkheanna1042 Ай бұрын
जत मध्ये विशाल पाटील कमीत कमी 40000 लीड जाणार जत मध्ये काही गावे वनवे झाली आहेत....
@bipinpatil5401
@bipinpatil5401 Ай бұрын
100% सांगलीत विशाल , हातकणंगल्यात मशाल आणि कोल्हापुरात महाराज
@_PratikPattanshetti
@_PratikPattanshetti Ай бұрын
100% Vishal, Mashal, Bunty Saheb🔥
@vikrantdhanavade8005
@vikrantdhanavade8005 Ай бұрын
तासगांव मध्ये पण विशाल पाटलांच काम लय जोरात झालंय. मोठ्या प्रमाणात छुपे मतदान विशाल पाटलाना मिळालय. फक्त लोकं दबावामुळे उघड उघड बोलत नाहीत इथे.
@Sateeeeesh
@Sateeeeesh Ай бұрын
Khara ahe
@Aa_Entertainment.
@Aa_Entertainment. Ай бұрын
कोल्हापूर मध्ये शाहू महाराज आणि सांगली मध्ये विशाल पाटील विजयी होणार..✌️
@Vaibhavd416
@Vaibhavd416 Ай бұрын
शाहु महाराजांना फक्त Congress, Shivsena, NCP नाही तर वंचित आणि MIM ने पण पाठिंबा दिला आहे. म्हणून शाहु महाराजांचे जिकण्याचे Chances जास्त आहे...
@prathamesharage
@prathamesharage Ай бұрын
हो जसे कि दिला नसता कि चांगल दीड दोन लाखाचं नुकसान झालं असत
@KD-kx1sc
@KD-kx1sc Ай бұрын
​@@prathamesharage हो नक्कीच झाल असतं. १-१ मताने खूप फरक पडतो . बाकी तुझी अक्कल किती आहे ते तुझ्या कॉमेंट वरून कळलंच 😂😂
@prathamesharage
@prathamesharage Ай бұрын
@@KD-kx1sc आरक्षण शिवाय जगू न शकणाऱ्यांनी जगाला अक्कल शिकवू नये काय आहे कवाल्यांच्याशापाने गैरगुरे मारत नाहीत
@Vaibhavd416
@Vaibhavd416 Ай бұрын
@@prathamesharage ही लोकसभेची election महाराष्ट्रात खुप अटीतटीची होणार आहे. यावेळी जिंकणारा आणि हरणाराचा Margin हे खुप कमी असणार आहे...
@MAU9820.
@MAU9820. Ай бұрын
KOLHAPUR SANJAY MANDALIK 😊100%
@user-lz3mn7xy2d
@user-lz3mn7xy2d Ай бұрын
विशाल, मशाल, छ. शाहू महाराज.
@Sam-pq5qs
@Sam-pq5qs Ай бұрын
Shahu Maharaj Already jinklet❤❤🎉🎉
@Indiavale123
@Indiavale123 Ай бұрын
सांगलीत फक्त विशाल दादाच खासदार होणार❤❤
@omkarjangam8675
@omkarjangam8675 Ай бұрын
सांगली जिल्हा वसंत दादांचा बालेकिल्ला...
@devil-tb9zw
@devil-tb9zw Ай бұрын
हातणंगलेकर मी मशाला मत दिलं आहे
@sushantjangam2164
@sushantjangam2164 Ай бұрын
Hatakangale Madhe Dada Charcha Konachi आहे आबाला आहे ना support
@shrivardhankamble9270
@shrivardhankamble9270 Ай бұрын
​@@sushantjangam2164 hoy Bhai shirol pan aaba kadun hot
@avinashpatil7577
@avinashpatil7577 Ай бұрын
​@@sushantjangam2164one way आबा
@shivtejpaymal2266
@shivtejpaymal2266 Ай бұрын
🚩✌️
@mjshow2745
@mjshow2745 3 күн бұрын
Aaj vaya gel 🤣🤣 Mane win 🏹🏹🏹
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Ай бұрын
हातकणंगले ... मशाल भडकत राहील .. सत्यजित आबा पाटील फिक्स खासदार ठाकरे सरकार ❤
@akshayjagtap2614
@akshayjagtap2614 Ай бұрын
विशाल पाटील ✉️ सांगली
@pranavjoshi213
@pranavjoshi213 Ай бұрын
बाकी जाऊदे बोल भिडू ला खरं काय हे कळल हे चांगल 🙏🏻🙏🏻
@Vaibhavd416
@Vaibhavd416 Ай бұрын
चंद्रहार पाटीलने स्वतः हुन उमेदवारी माघार घेतली पाहिजे होती... काही राजकीय अनुभव नसताना फालतु मध्ये खासदारकी लढवण्याचा हट्ठी पणा केला.
@sitaramsalunkheanna1042
@sitaramsalunkheanna1042 Ай бұрын
जंत पाटील मुळ हे सर्व घडल आहे.
@vanita8463
@vanita8463 Ай бұрын
Jayant ne tyacha game kelay
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 Ай бұрын
Barobar ahe, uddhav la samaajayala pahije hot
@amitpatil8074
@amitpatil8074 Ай бұрын
सतरंज्या उचला तुम्ही
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 Ай бұрын
अनुभव घेईल ...
@dashrathkadam8598
@dashrathkadam8598 Ай бұрын
विशाल पाटील सांगली 100%
@gandhupatil5170
@gandhupatil5170 Ай бұрын
शाहू महाराज....💥 सत्यजित पाटील आबा..💥 विशाल दादा...💥
@kiranganthade4621
@kiranganthade4621 Ай бұрын
योग्य विश्लेषण 👌.. मि इचलकरंजीचा मतदार आहे, आमच्या गावातून सत्यजित आबा यांना जास्तीत जास्त मतं पडली आहेत ✌️🚩
@sushant1776
@sushant1776 Ай бұрын
खानापुर मध्ये विशाल लिड वर आहे बाबर , पडळकर, देशमुख गट पुर्ण विशाल च्या माग आहे फक्त वैभव पाटील गट नव्हता बाकी सर्व काका विरोधात होते
@vikrantdhanavade8005
@vikrantdhanavade8005 Ай бұрын
तासगाव मध्ये पण रोहित पाटील गट विशाल पाटलांच्या मागे उभा होता. शिवाय बरेच छुपे मतदान हे विशाल पाटलांना मिळालय. काकांच्या दबावामुळे लोकं उघड उघड बोलत नसले तरी छुप्या पद्धतीने बऱ्याच लोकांनी विशाल पाटलांचे काम केले आहे.
@rahulp7313
@rahulp7313 Ай бұрын
कडेगाव भागात पण पृथ्वीराज देशमुख समर्थक देखील विशाल पाटील याना छुपा पाठींबा दिला आहे. Palus kadegaon lead fix aahe
@maheshchavan9169
@maheshchavan9169 Ай бұрын
खानापूर मधील विशाल दादा प्रेमींनां धन्यवाद
@bablukhan32shirala2
@bablukhan32shirala2 Ай бұрын
विशाल पाटील खासदार
@sushantpatil7669
@sushantpatil7669 Ай бұрын
विशाल पाटील, महाराज,सत्यजित पाटील
@RohitPatil-cr3yz
@RohitPatil-cr3yz Ай бұрын
तुम्ही कोणत्या मतदार संघातून आहात
@MHfoods369
@MHfoods369 Ай бұрын
Sangli only Vishal
@prathmeshtodkar5649
@prathmeshtodkar5649 Ай бұрын
Vishal dada fix
@bakebiharimankapure635
@bakebiharimankapure635 Ай бұрын
कोल्हापूर - शाहू महाराज हातकणंगले - सत्यजित पाटील सांगली - विशाल पाटील
@MAU9820.
@MAU9820. Ай бұрын
After results don't run away from the battle 💪 👌 😅
@archanamane7473
@archanamane7473 Ай бұрын
छ. शाहू महाराजांच्या गादीला जनतेची सहनभूती म्हणून काय सांगत आहात? बावळट कुठले…!! कसलाही शब्द कुठेही वापरता काय? मराठी भाषेच्या ज्ञानाबाबतच दळभद्री लक्षण आहे हे तुमचं! 😡😡 छ. शाहू महाराज… त्यांचे कार्य… त्यांच्या वंशजांबद्दल कोल्हापूरकरांच्या मनात कमालीचा आदर आहे!!! अभिमानाने… कर्तव्याच्या जाणिवेतून जनतेने महाराजांना मतदान केले आहे!❤❤
@kpphotography2639
@kpphotography2639 Ай бұрын
Asude padnar aahet maharaj😂
@mmoseenmulla5827
@mmoseenmulla5827 Ай бұрын
Sahi
@Appa1996
@Appa1996 Ай бұрын
​@@kpphotography2639😂😂😂😂😂 व्हाय काय पडले वाट संजय मंडलिक त्याच्या घरातला लोकांनी तरी मतदान केलं काय बग😂😂😂😂
@RanjeetGhatage-bh5yo
@RanjeetGhatage-bh5yo Ай бұрын
शाहू महाराजांचे कार्य किती मोठे आहे हे माहित नाही या लोकांना म्हणून असले कायपण शब्द वापरतात
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Ай бұрын
​@Appa1996 कोल्हापूरचं बालिश आलं 😂😂😂
@shankarkopardekar9203
@shankarkopardekar9203 Ай бұрын
कोल्हापूर शाहू महाराज हातकलंगले सत्यजित पाटील व सांगली विशाल पाटील
@DrHarshal1712
@DrHarshal1712 Ай бұрын
महाविकास आघाडी 🎉
@umeshpawar9246
@umeshpawar9246 Ай бұрын
बोल भिडू ला वारं फिरलं याचा अंदाज मतदान झालेवर आला.. यावरून ओळखच ते ओळखा.. 🙄🤣😜
@VidzMG
@VidzMG Ай бұрын
Andhbhakt gayab ahet😮😮
@shubhamgawande949
@shubhamgawande949 Ай бұрын
​@@VidzMGlundnamazi spotted 😂🤣🤣😂
@satishkadam1608
@satishkadam1608 Ай бұрын
मिरज पूर्व भागातील गावे आणि जत विशालमय होत✌️✌️
@vinayakpatil6251
@vinayakpatil6251 Ай бұрын
Vishal patil
@vinoddabhade714
@vinoddabhade714 Ай бұрын
सांगली मध्ये विश्वजीत विशाल विजयीभव्🎉🎉
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 Ай бұрын
पश्चिम महाराष्ट्र मध्ये फक्त महाविकास आघाडी 💯🤞
@vivekpatil6703
@vivekpatil6703 Ай бұрын
विशाल पाटील विजयी होणार ✌🏻
@googleuser4534
@googleuser4534 Ай бұрын
विशाल पाटील 70% मतदान आहे . आता संजय काकांना फक्त आणि फक्त ईव्हीएम जिंकवू शकते . सांगलीत सुपर राडा झाला आहे😂
@sushant1776
@sushant1776 Ай бұрын
१००००% सांगलीत विशाल कारन विश्वजित है तो सांगली मे विशाल है
@krishnatpatil4329
@krishnatpatil4329 Ай бұрын
सांगली विशाल दादा, हातकणंगले सत्यजित आबा , शाहू महाराज कोल्हापूर
@prathmeshmagdumbandya4728
@prathmeshmagdumbandya4728 Ай бұрын
आमच्या कोल्हापुरात तर शाहूमहाराज 🧡🚩
@maheshkoshti3151
@maheshkoshti3151 Ай бұрын
सांगलीत फक्त विशाल चालणार आणि दीड लाख लीडने खासदार ही होणार 🔥💌✌
@pruthvirajkadam7606
@pruthvirajkadam7606 Ай бұрын
1:08 Vishal Patil 👑
@Vkdailyblogs94
@Vkdailyblogs94 Ай бұрын
Vishal mashal & banty....... 💯
@SagarPatil-eb2hd
@SagarPatil-eb2hd Ай бұрын
एकदम बरोबर 👌👌
@Appa1996
@Appa1996 Ай бұрын
गावा मद्ये भुरटे पुढारी 500 चे नोटा घेऊन फिरत होते पण त्यांनी काय जनतेत वाटल्या ना सगळ्या नोटा श्रीमंत पक्ष bjp चे होत्या पण लोकांनी मोदी ल कोल बाकी शाहू सहज निवांत येणार
@MeghaJoshi-cz1vn
@MeghaJoshi-cz1vn 29 күн бұрын
Yet nahi
@MeghaJoshi-cz1vn
@MeghaJoshi-cz1vn 29 күн бұрын
Bunty ne tr 2000 hazar vatale ahet taripan matadan lokani Sanjay mandlik Yana kele ahe
@abhishek_kamble
@abhishek_kamble Ай бұрын
People in Sangli are in favour of Vishal Patil ✌
@prithvirajgaikwad8850
@prithvirajgaikwad8850 Ай бұрын
आरती मॅडम तुम्ही सांगली, हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचे - mahavikas आघाडी किंवा महायुती आमदार आहेत हे सांगू शकाल का ?
@mateendesai499
@mateendesai499 Ай бұрын
Google kar ✅
@aniketak1053
@aniketak1053 Ай бұрын
सांगलीत गरज नसताना चंद्रहार पाटील यांचा राजकीय बळी पडला ....याला कारण जंत पाटील..... आणि हो मतदानाच्या आदल्या दिवशी जयंत पाटील यांचा कार्यकर्त्यांना मेसेज गेला की आपण काकांचं काम करा म्हणून .....
@dhirajkoli5113
@dhirajkoli5113 Ай бұрын
Khar ahe bhava
@vijaypatil-fb8jb
@vijaypatil-fb8jb Ай бұрын
Hatkangle madhey pan tyanch kashi kel.
@Shriconstruction555
@Shriconstruction555 Ай бұрын
Vishal Dada 🔥
@vinodpatil2592
@vinodpatil2592 Ай бұрын
Sangli-Vishal patil, kolhapur- shahu maharaj, Hatkalagale-Satyjeet aaba
@vishwaspatil8503
@vishwaspatil8503 Ай бұрын
❤ Vishal Patil , Styajeet Patil , Shahu Chatrapati ❤ 100 % Win ❤
@manojdeshmukh2250
@manojdeshmukh2250 Ай бұрын
महाराष्ट्रात फक्त, महाराष्ट्र धर्म!!!!!
@amolshinde8635
@amolshinde8635 Ай бұрын
हातकणंगले - सत्यजित पाटील आबा विजयी होणार शिरोळ 65000 इचलकरंजी 70000 हातकणंगले 75000 इस्लामपूर - 90000 शिराळा - 85000 शाहूवाडी - 95000 एकुण पडणारी मते 480000 अंदाजे 35 ते 45 हजार मतांनी सत्यजित पाटील आबा विजयी होणार कमेंट save करून ठेवा निकाल असच असणार
@user-vo7uh8mu5t
@user-vo7uh8mu5t 29 күн бұрын
😂😂😂
@user-nf7mj8dj8z
@user-nf7mj8dj8z 6 күн бұрын
🎉​@@user-vo7uh8mu5t
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr Ай бұрын
बोल भिडु ने सुद्धा आता वारं फिरलय असं सांगायला सुरुवात केली आहे 😂😂
@astralchannal2817
@astralchannal2817 Ай бұрын
सांगली मध्ये काय झाले आहे हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. संजय काका तीन नंबर वर असतील.
@_YaSh02
@_YaSh02 Ай бұрын
हातकनगले मध्ये मशाल 🔥 कोल्हापूर मध्ये धनुष्यबाण 🚩
@sushantjangam2164
@sushantjangam2164 Ай бұрын
😂
@adityapatil1188
@adityapatil1188 Ай бұрын
100 %Vishal patil 💯
@atishkamble9257
@atishkamble9257 Ай бұрын
विशाल पाटील ❤
@pradeeppatil6467
@pradeeppatil6467 Ай бұрын
Vishal Dada Patil ✌️ 😍 ❤️ ♥️ 👌 Sangli
@swapnilkamble668
@swapnilkamble668 Ай бұрын
महाराज फिक्स 💯💯💯💯
@nileshinfotech68
@nileshinfotech68 Ай бұрын
विशल पाटील सांगली
@parthpatil6002
@parthpatil6002 Ай бұрын
कोल्हापुरात फक्त छत्रपती शाहू महाराजच🙏🏻🙏🏻
@sadashivtakale9083
@sadashivtakale9083 29 күн бұрын
Good Sandesh Myadam
@MeghaJoshi-cz1vn
@MeghaJoshi-cz1vn 29 күн бұрын
Mandlik win honar
@subhashpawar9149
@subhashpawar9149 Ай бұрын
सांगली तून विशाल पाटील विजय होतील हातकणंगले तून राजू शेट्टी विजय होतील कोल्हापूर तून शाहू महाराज विजय होतील
@user-qg2ip4vw9u
@user-qg2ip4vw9u Ай бұрын
Vishal dada nivdun alet ✌️✌️✌️vishal dada home ground aslelya Miraj talukyatun eak lakhache lead ghetil
@ramanevijay2633
@ramanevijay2633 Ай бұрын
खूप छान विश्लेषण
@md.iliyas313
@md.iliyas313 Ай бұрын
काल मी Hatkanagale लोक सभा निवडणुकीत मी,,,, मशाल पक्ष्या च्या सतेजीत पाटील ( आबा) यांना मतदान केलो 😘🤗☝️
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Ай бұрын
🍌🍌🍌
@ravirajgaikwad8401
@ravirajgaikwad8401 Ай бұрын
Perfect analysis 🎉
@dishantkambale3636
@dishantkambale3636 Ай бұрын
Sangali -vsihal dada Patil Hatkanagale- mashal Kolhapur -shahu Maharaj
@rohankharoshe9436
@rohankharoshe9436 Ай бұрын
Only Raju Shetti 🎉🎉
@Apol5956
@Apol5956 Ай бұрын
खूप छान स्पष्टीकरण 👍👌
@annappapatole2504
@annappapatole2504 Ай бұрын
Vishal Mashal Maharaj
@VijayMulik-no3ir
@VijayMulik-no3ir Ай бұрын
Sangli Vishal Dada Hatkangale Satajeet Patil Kolhapur Chatrapati Shahu Maharaj
@vanita8463
@vanita8463 Ай бұрын
Vishal Patil 100%🎉🎉
@rohitpatil7056
@rohitpatil7056 Ай бұрын
सत्यजीत पाटिल आबा खासदार होणार
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Ай бұрын
🍌🍌🍌
@souravnikam4526
@souravnikam4526 Ай бұрын
Vishal Patil
@matsagarkishor
@matsagarkishor Ай бұрын
एकनिष्ठा कोल्हापुरच्या रक्तात आहे. मतदारांनी EVM वरती मतदान (लिंबु) फ़िरवला... विषय संपला.... कौल जनतेचा.! कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा आहे ह्यो।
@saddamhusensande332
@saddamhusensande332 Ай бұрын
Sanglit vishal patil dada
@gtaanygamerz3314
@gtaanygamerz3314 Ай бұрын
विशाल दादा 100% खासदार
@user-lp9ty4yk3f
@user-lp9ty4yk3f Ай бұрын
इथे महविकास आघाडी चा फायदा आहे ,विशाल जिंकले तरी त्यांचा पाठिंबा महा विकास आघाडी ला असणार यात वाद नाही
@sagarshelar4122
@sagarshelar4122 Ай бұрын
4 जून ला पण व्हिडिओ करा. मग लोक काय म्हणतात त्यापेक्षा लोकांनी काय केले ते कळेल.
@sankalpkale7661
@sankalpkale7661 Ай бұрын
He ekdum brobr. Atta ase you tube channel tyanchi Chatu giri jya paksha sobat tsech dakhvatat kiva Lihtat. Mhanun Result 4June la smjel ki Kay ahe te. Mg Tevha He gayab ny zale mhanje bre .
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 Ай бұрын
Gujrati dalalanchi jalali ahe.. ervi godi media 24 tass kay karat asato mag te bara chalat😂😂
@rahultawarepatil2550
@rahultawarepatil2550 Ай бұрын
Good information
@Anandapatil92
@Anandapatil92 28 күн бұрын
जबरदस्त विचारपूर्वक बातमी दिली आहे.
@JaywantraoNikam.
@JaywantraoNikam. Ай бұрын
सांगलीत विशाल दादा , कोल्हापुरात आदरणीय शाहू महाराज १००% विजयी.
@surajkognole5525
@surajkognole5525 Ай бұрын
राजू शेट्टी यांच्या सारखे उमेदवार निवडून येणं काळाची गरज आहे... अन्यथा लोकशाही duplicate झाली समजू...😢
@mahendraparde6917
@mahendraparde6917 21 күн бұрын
तुम्ही बोलता ते खर आहे पण राजू शेट्टी ना अती आत्मविश्वास नडतोय...महाआघाडी बरोबर गेले असते तर विजय नक्की झाले असते
@user-yz9nl4qt4g
@user-yz9nl4qt4g Ай бұрын
एकदम स्पष्ट स्पष्टीकरण
@bajiraopatil1401
@bajiraopatil1401 Ай бұрын
Ok
@AltraGameZone-sv6zl
@AltraGameZone-sv6zl 29 күн бұрын
आतुरता .....मी विशाल प्रकाश बापू पाटील शपथ घेतो की.......😊❤
@gulabraosuryawanshi1314
@gulabraosuryawanshi1314 Ай бұрын
Sangli Vishal Patil
@bajiraopatil3073
@bajiraopatil3073 Ай бұрын
एकदम बरोबर
@yogeshjanjalsci5203
@yogeshjanjalsci5203 Ай бұрын
👌👍
@atulpatil8667
@atulpatil8667 Ай бұрын
खुप छान मांडणी
@digvijaypatil9036
@digvijaypatil9036 Ай бұрын
Sakharale माझे गाव😊
@premsakhalkar1764
@premsakhalkar1764 Ай бұрын
कोल्हापूरात फक्त महाराज ✌🏻✌🏻✌🏻
@SB-mj5mo
@SB-mj5mo 28 күн бұрын
रिझल्ट दिवशी कळलं ....व्हिडिओ delet करू नका 😂😂🐸
@Abhi99500
@Abhi99500 Ай бұрын
Aaba👑🚩✌️✌️
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Ай бұрын
🍌🍌🍌
@user-dr6mk2qo6w
@user-dr6mk2qo6w Ай бұрын
सांगलीत विशाल दादा फिक्स येनार ✌🏻💌🔥💯👑
@user-dn4wb3zm2d
@user-dn4wb3zm2d 29 күн бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण 👍👍👍
@pramodpatil3613
@pramodpatil3613 Ай бұрын
हा अंदाज नाही निकालच
Why You Should Always Help Others ❤️
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 34 МЛН
Watermelon Cat?! 🙀 #cat #cute #kitten
00:56
Stocat
Рет қаралды 8 МЛН
ПАРАЗИТОВ МНОГО, НО ОН ОДИН!❤❤❤
01:00
Chapitosiki
Рет қаралды 2,8 МЛН
Why You Should Always Help Others ❤️
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 34 МЛН