ताई ह्या मुळेच दादा घराणे काँग्रेस सांगली मधून संपली ,किती पदे एकच घरात ,आता विशाल चांगला काम करतोय ,त्या पाठीमागे थांबा ,,,,,सगळे एकाच घरात कसे येईल
@sanjayshinde9177Сағат бұрын
अगदी बरोबर बोललात
@saleemwalandkar231352 минут бұрын
अगदी बरोबर, त्यांनाही जनमताचा विचार करावा लागणार.
@aniketsabnis033 сағат бұрын
ताई पृथ्वीराज पाटील बाबा यांना मदत करा...दोघांच्या भांडणात तिसऱ्याच लाभ नको व्हायला..👍
@rajendrachormule205256 минут бұрын
ताई आता झाले गेले पृथ्वीराज पाटील यांचे मागे उभे रहा, अन मन मोठे करून त्यांचे कामाला लागा, आता खासदार की आपल्याच घरात मिळाली आहे
@gulabraopatil54762 сағат бұрын
पक्षाशी एकनिष्ठ रहा, ही वेळ नाही भांडत बसण्याची
@saleemwalandkar231353 минут бұрын
पृथ्वीराज पाटील ही चांगले उमेदवार आहेत,जनमत ही चांगले आहे.तुम्ही एकत्र राहुन लढा पक्ष तुम्हाला ही काही ना काही पद नक्कीच देईल.विशाल दादा ही छान काम करत आहेत, एकाच घरात पक्षाला टिकीट देता येणार नाही.. एकमेकांत भांडण करण्यापेक्षा पक्षाचे काम करा..
@milindswami12422 сағат бұрын
एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी कशी मिळेल
@rahulkolekar923814 минут бұрын
का पारनेर मधे लंके खासदार त्याची पत्नी आमदार साठी अर्ज भरते ते चालतंय
@rahulborade76163 сағат бұрын
पृथ्वीराज पाटील योग्य उमेदवार एकीने लडा
@Jaydeep.M2 сағат бұрын
कसा पाडतो बग आता
@Sujatthorat7332 сағат бұрын
पाडणार...
@pramodkadam91314 минут бұрын
@@Sujatthorat733kon gadgil
@pramodkadam91314 минут бұрын
@@Jaydeep.Mkon gadgil
@balasahebsolankar92882 сағат бұрын
ताई तुम्हालाही संधी मिळेल इतक्या भावुक होऊ नका,तुम्ही घरच्यासाठी पळाला पक्षासाठी नाही हे सिद्ध झालं
@sahebravbhosale9217Минут бұрын
वहिनी विशाल दादा माणूस बाद झाले तुम्ही लठा आम्ही तूमचे बरोबर आहे
@RupaliSartape-j6p2 сағат бұрын
पृथ्वीराज पाटील योग्य उमेदवार 👍🏻
@Sujatthorat7332 сағат бұрын
मोठ्या मताधिक्याने पाडणार...
@pramodkadam91313 минут бұрын
@@Sujatthorat733kon gadgil😂
@AA-jx1nz2 сағат бұрын
तो बोलका पोपट कुठं आहे
@maheshkumarpatil17025 минут бұрын
ताई तुम्ही थांबा
@ashrafmujawar135Сағат бұрын
❤✌️
@Jaydeep.M2 сағат бұрын
वहिनी तुम्ही नक्की आमदार होणार 💯
@ShankarMore-s5cСағат бұрын
Ok
@surajmujawar37782 сағат бұрын
It's replica of your past activities, Best of look for future.
@vikasmane79203 сағат бұрын
आता रडायचं नाही ताई आता लढायचं आणि जिंकायचं सुद्धा😅😅😅😅😅😅
@sangramolekar13842 сағат бұрын
आता कळलं असेल विशाल पाटिल कसा माणूस आहे
@जयशिवराय-ठ9गСағат бұрын
साहेब बंद करा भडणे लावायची
@pramodkadam91312 минут бұрын
23 nov la samjelch vishal patil kse nivadun antet te pruthvi Raj patil na
@ShankarMore-s5cСағат бұрын
Sandi. Sadu😅😅😮😢🎉
@3252-t8j2 сағат бұрын
विश्वासघात
@vikaspawar16582 сағат бұрын
ताई धिर धरा.पक्ष आडचनीत आहे
@sanjayshinde9177Сағат бұрын
तुम्ही पद भोगून राजसंन्यासघेणारांचे ऐकणार कसं भल होईल सांगा
@ShankarMore-s5cСағат бұрын
Only. M. A
@maheshshinde5582 сағат бұрын
विशाल नि केली गेम
@SKYCOMMUNICATIONS-e2y2 сағат бұрын
ताई तुम्ही काँग्रेसच्या तिकिटावर निवडुन आला तर विशालला बीजेपी मधे प्रवेश करता नाही येणार
@ShankarMore-s5cСағат бұрын
Dishal😅😮😢😢😅
@jafarbujruk57243 сағат бұрын
अपक्ष जयक्षी पाठील अपक्ष लडा ?
@kumarkusurkar25792 сағат бұрын
विशाल😂🎉
@VishalJadav-eu3qz2 сағат бұрын
पुढील खासदारकीला विशाल पाटलाची गेम होणार
@KarankalunmeshСағат бұрын
विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी game केला
@ramdaspatil4726Сағат бұрын
Prutviraj patil yogya उमेदवार आहेत.
@Khatrudkhavchat2 сағат бұрын
Bapachi jahgir asalyasarkh ahe rao ya rajkarnyanch😊
@amoljavir74652 сағат бұрын
Bjp👌👌
@vikasmane79203 сағат бұрын
आता थांबायचं नाही ताई आता जिंकायच😅😅😅
@HassanSheikh-v2b3 сағат бұрын
ताई अपक्ष लढवा तुम्ही 100% निवडून येणार
@vaibhavpatil16392 сағат бұрын
विशाल पाटलांनी अजितराव घोरपडे सरकार यांनाही धोका दिला आहे..
@Skranker-y2r2 сағат бұрын
Kay ghanta dhoka tumhi lachanr nighala kakakade gele
@SantoshPatil-mq4ppСағат бұрын
वहिनी साहेब तुम्ही ठाम रहा.सांगली आपल्या पाठीशी उभी राहील
@dadasokhandekar3237Сағат бұрын
जयश्री ताई लढा तुम्ही माघार घेऊ नका जागा दाखवा
@SantoshShinde-zp3df2 сағат бұрын
Sangli chi shit geli BJP cha आमदार honar pan janatene bjp la ata sangli miraj matadar sanghat padle pahije 2009 pasun 2024 पर्यंत निवडून dile ahe kay ....सांगली disali changli...