ही एकेरी भाषा नडली. ह्याला. विधानसभेत देखील पडणार. आता विशाल पाटील ताकतीने विरोधात काम करणार.
@mindmines9881Ай бұрын
श्रेय कोणी घेतल पाहिजे हे गडकरी साहेबांनी सांगितलं आहे हे कका एवढ का हापापल्या सारख करत आहेत विशाल पाटील साहेब काल खासदार झाले असतिल पण तुम्ही जेवढं सभागृहात 10 वर्षात बोलला तेवढं ते एका भाषणात बोललं स्वतच्या पक्षाच्या राष्ट्रीय मंत्राने नाकारलं आहे लई कस तर होत असेल 😂
@GaneshPatil-ek7dwАй бұрын
porag dusryan kadhal nav matra tumch lavaych ahe chaltay te pn tumchya navanch moth hovu dya😂😂
@mindmines9881Ай бұрын
@@GaneshPatil-ek7dw ते कसं आहे ना गडकरी साहेब जे कोणाचे बाप आहेत? बापाने सांगितलं ना दुसऱ्याच्या ताटात कशाला बघायचं गप्प बसायच आणि कोण कुणाचा बाप आहे निवडणुकीत दिसले आहे स्वतःचा घरात मत पडत नाहीत बापाची भाषा करताय 😂 एवढी काम केली आहेत तर खासदारकी का गेली आणि आता आमदारकी जातीय लई अवघड जेंव्हा स्वतच्या पोरगं पण डाऊट घेईल तेव्हा 😂
@rohitnalavade8089Ай бұрын
Ly bhari
@mindmines9881Ай бұрын
@@GaneshPatil-ek7dw गडकरी साहेब हे जे बाप आहेत कोणाचे तर त्यांनी त्यांची भाषण बघावं तरी विश्वास बसत नसेल तर बाप बदलावा पप्पा सांगत आहेत ऐका ते खासदार म्हणे आमदार होता का बघा दादागिरी घरी करा थोडे संस्कार आहेत म्हनून उरकतो 😅
तासगाव कवठेमहांकाळ चा आमदार फक्त रोहित दादा पाटील🎉🎉
@sagar-jw2ddАй бұрын
लोकसभेच्या पराभवाच्या धक्क्यातून अजून बाहेर आले नाहीत वाटतं😅
@GaneshPatil-ek7dwАй бұрын
vijay pachena zalay 😂😂
@aj_8001Ай бұрын
@@GaneshPatil-ek7dwतुझी का जळतेय 😅
@GaneshPatil-ek7dwАй бұрын
@@aj_8001 jashi tuzi jalalina tashich 😄😄
@MH_SWARYA18 күн бұрын
@@aj_8001brr te jaude tuzi ka jalte te sang 😅
@RajPatil23456Ай бұрын
गुंडगिरी खूप वाढली आहे... काय मस्तीची भाषा वापरतात काका
@sl74kАй бұрын
Murkh distoy manus
@surajatigre761324 күн бұрын
Bjp चा आहे बघा हा
@vivekpatil6703Ай бұрын
Only Boss VP 👑🔥
@sumanlandge.877719 сағат бұрын
Only Vishal dada Lava takad😈👿😈
@AmolJadhav-eq3ngАй бұрын
त्या प्रभाकर पाटलाला म्हणावं तू पण काहीतरी बोल उभारणार आहेस आता 😂😂😂 बापाच्या जीवावर सगळेच मतदान करत नाहीत 😂😂
@akashkarkute7714Ай бұрын
संजय काका आपण वयानी खुप मोठे आहे पण तुम्हाला कसं राजकारण करायचं ते काळानं तुम्ही खुप खालच्या पातळीवर जाऊ तुम्ही बोलता एक ना एक दिवस येईल काका
@vinodpatil8551Ай бұрын
संजय पाटील तुझा विषय संपला
@vinodadsul5067Ай бұрын
रोहित पाटिल च आमदार ❤💯
@AniruddhaDeshmukh-o4mАй бұрын
Sanjay kaka tumcha vishay gol ahe😂😅 तुम्ही अजून लोकसभा मधून बाहेर नाही आला😅😂 गडकरी नी क्लिअर सांगितलय
@GaneshPatil-ek7dwАй бұрын
kolhya kutryani nad kru naye 😂😂
@SnatoshYadav-b6nАй бұрын
Vishal dada
@rohitsalunkhe1227Ай бұрын
काका लोकसभेला पडले आणि आता विधानसभेला पण पडणार हे नक्की
@Htgjkyjkjgh3748Ай бұрын
इलेक्शन मध्ये पडून पण काय सुधारणा नाही 😂😂 असल्या गुणा मुळेच पडलाय 😂 पोरग उभा केलं तर तेच होणार...यांच्या नशिबात आता गुलाल नाही... सांगली तासगाव ची जनता चांगली हुशार संस्कारी आहे
@vaibhavpatil7325Ай бұрын
मान हलवणार जनावर आमच्या सांगलीला नको😂😂😂,, काय भूमिका घ्यायची ती घ्या काही वाकडी होत नाहीत, उद्या अशाच एका सभेला सांगलीत आलात आणि काय झाले तर आज केलेल्या कर्माची ती फळे आहेत म्हणून सोडून द्या..😂😂
@ajitpatil3110Ай бұрын
Kaka आता retirement घ्या तुमचं काम नव्हं ते...
@abhijeetkhaire7989Ай бұрын
पडले म्हणून रडगाण चाललाय यांचं😅😅
@RahulJadhav-q9eАй бұрын
संजय काकांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे
@sunilsavale3096Ай бұрын
असल्या उघड भाजपाच्या खासदार असल्यामुळेच त्याला जनतेने घरी बसवले आहे तरी पण अजून उघडपणे गेला नाही आता इथून पुढे कुठल्याच जनतेने असल्या लोकप्रतिनिधीला कधी निवडून देऊ नये.
@smiteshagri2303Ай бұрын
कार्यकर्त्यांनो तुम्ही बघत रहा उगाच यांच्या वादात पडून केसेस अंगावर घेऊ नका
@Vijayyadav-nu4dwАй бұрын
विशाल पाटील नी कंडका पाडलाय याचा
@AmolJadhav-eq3ngАй бұрын
सांगलीत पण जायचयं काका तुम्हाला
@anildada7627Күн бұрын
काका तुम्ही राजकारण सोडून शेतीत लक्ष द्यावे 😂😂😂
@classandclass4976Ай бұрын
काका पोराच्या नादी का लागता😂
@pramodkadam9131Ай бұрын
Kaka la sahan hoina 😂😂
@shankarwaghmare709115 күн бұрын
फक्त विशाल पाटील स्वाभिमानी नेता ❤🇮🇳👑☝️
@vishwasyadav5194Ай бұрын
अरे हा पदावर नसताना याला बोलवलंच कश्याला आणि बोलायला कश्याला दिलं
@rohitdavari546824 күн бұрын
Apb वाल्यांना न्यूज द्यायची इतकी घाई विशाल ऐवजी दुसरा शब्द दिला आहे
@Don_0_0_7Ай бұрын
Sanjay kaka The Don 👑🦁
@smshotsfilms418517 күн бұрын
Rohit Dada ❤️❤️🔥👏
@SurajBotare-v3f17 күн бұрын
जस कोणतरी जोरात ओरडुण बोलतं तेव्हा याची मान हालायला लागते.
@abhinandandesai218025 күн бұрын
काका हे वागणं बर नाही, आता आमदारकी पण गेली😂
@anilmutekar23369 күн бұрын
तुम्ही तर आता बाप बदलला ncp,bjp, आता तर ap ncp सुधरा रे सुधरा
@pragatishete179513 күн бұрын
आमदार रोहित पाटील
@ArjunSawant-q8lАй бұрын
Vishal Patil king of sangali ❤❤❤❤❤
@YogeshKamble-h2v22 күн бұрын
ओन्ली विशाल पाटील रोहित दादा
@surajgaikwad3060Күн бұрын
गुंडगिरी नडली संजय काका ला
@SomaJadhav-il2eg22 күн бұрын
काका डबल धक्का आता आमदारकी मध्ये पण असे बोलणे नी
@pravinholam4125Ай бұрын
Kaka tumhala janten padly atta gap ghari basa
@SachinKhot-x8z12 күн бұрын
काय ही लोक विकास करणार
@greatthoughtsalways27 күн бұрын
इथे विशाल पाटील चुकले असे वाटतेय कारण भाषण करताना त्यांनी काकांना श्रेय काहीच दिले नाही. वसंत दादा यांचा नातू असल्याने त्यांनी सर्वांना सांभाळून घ्यायला पाहिजे बाकी लोक चूक करतील तीच चूक विशाल यांनी करू नये. दादा घराणे मोठ्ठे आहे त्यांना अश्या टीका करणे शोभत नाही.