Sangli school boy : दहावीतल्या संतोषने गायीचं दूध विकून कुटुंबाचं स्थलांतर कसं थांबवलं? । Sangli

  Рет қаралды 1,412,088

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#Education #JerseyCow #Migration #SugarcaneWorkers #Schooldropout #BBCMarathi
स्थलांतर करताना ऊसतोड मजुरांच्या कुटुंबासमोर मोठा प्रश्न असतो तो म्हणजे मुलांच्या शिक्षणाचं काय करायचं. सहा महिने गाव सोडल्याने अनेक मुलांची शाळा सुटते. शाळेत जाणाऱ्या सांगलीच्या संतोष मानेने आई-वडिलांकडे गायी घेण्याचा हट्ट केला आणि आज त्यांचं आयुष्य बदललं आहे. कसं ते पाहुया
रिपोर्ट आणि शूट- सरफराज मुसा सनदी
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 362
@PoliticalPartyMH
@PoliticalPartyMH 2 жыл бұрын
अशाच सकारात्मक आणि प्रेरणादायी बातम्या देवून तरुणांना प्रोत्साहित करावे. धन्यवाद बीबीसी मराठी 👏👍
@vijaysaraswat7537
@vijaysaraswat7537 2 жыл бұрын
सर्वप्रथम संतोष चे खुप खुप अभिनंदन. नाहीतर लग्न झालेली मुलं सुद्धा आई वडिलांना मदत करत नाहीत. बीबीसी ने अशी सकारात्मक बातमी दाखविल्याबद्दल बीबीसी चे सुद्धा खुप खूप धन्यवाद.
@vg7500
@vg7500 2 жыл бұрын
प्रेरणा देणारी बातम्या दिल्याबद्दल बी बी सी चे खुप खुप धन्यवाद आणि अशाच आशादायी बातम्या देत रहा त्यासाठी शुभेच्छा 🙏🙏🙏
@vinoddaud7536
@vinoddaud7536 2 жыл бұрын
्घिगृधध
@pscreation5955
@pscreation5955 2 жыл бұрын
ग्रेट बाळा ज्याच्या त हिंम्मत त्याला चकिंमत
@amolvadankar8783
@amolvadankar8783 2 жыл бұрын
लय भारी सलाम आहे संतोष ला.. काय करु म्हणणाऱ्यांनी हा व्हिडिओ नक्की पहावा. काही सेमिनार वगैरे पहायची, ऐकायची गरज नाही. आई वडिलांसाठी केलेलं हे सर्वात मोठं काम आहे.🙏🙏
@RoyalArmy-w1i
@RoyalArmy-w1i 2 жыл бұрын
त्यानं 2 लाख महिना कमावलं तरी शेतकरी त्याला पोरगी देणार नाहीत, मुलाकडे शेती पाहिजे पण मुलगा शेतकरी नको
@sitaramritthe6487
@sitaramritthe6487 2 жыл бұрын
Aashachh. Muli. Bavish gadhau sektat lafde karun jatat. Palun
@amolvadankar8783
@amolvadankar8783 2 жыл бұрын
Jamana badalla bhau shetkaryalapan mulgi milel fakt to santosh bhausarkha asawa
@vikrantdhanavade8005
@vikrantdhanavade8005 2 жыл бұрын
पोराना पण नाजूक, देखणी, साजूक,सोज्वळ, गोरी पोरगी पाहिजे असते. आरे कशाला पाहिजेत असल्या बाहुल्या?? बघा की एखादी दणकट , मळकट आणि कामाला बळकट अशी मजबूत सावळी नार!! अशा पोरी निरोगी पण असतात आणि पडल ते काम करून संसाराला हात भार पण लावतात. जाती पाती च्या आणि गरीब-श्रीमंती च्या भिंती तोडल्या तर ग्रामीण भागात अशी चिक्कार स्थळे असतात.
@omendradeshmukh1980
@omendradeshmukh1980 2 жыл бұрын
पुष्पक तुला जेचेकडे शेती आहे एकुलती एक आहे अशी मुलगी मिळेल. 😀
@ajnimbalkar9879
@ajnimbalkar9879 2 жыл бұрын
असा काहीही नाहीये मित्रा, परिस्थिती बदलण्याची धमक असणाऱ्या माणसांचा कर्तुत्व कधीही लपून राहत नहीं,नक्की मिळेल त्याला मुलगी.
@Vaibhavtambe99
@Vaibhavtambe99 2 жыл бұрын
खूप छान रिपोर्ट आहे परंतु एक गोष्ट ७०-८० हजार महिन्याला 4 गायी पासून थोड जास्त वाटतं, बाकी आपली खूप भरभराटी होवो हीच शुभेच्छा 🤗🤗
@pratikgraphics8243
@pratikgraphics8243 2 жыл бұрын
Kharch Evdhi Income ahe
@shrikantadhate5725
@shrikantadhate5725 Жыл бұрын
Milat dada . Akgay 20L Doodh dete. 700ru roj zale 150kharch
@sandeepkhandaje7343
@sandeepkhandaje7343 Жыл бұрын
Bhau तो व्यावसायिक आहे त्याचे उतपन्न तुला माहिती असेल का
@shraddhamarathe1987
@shraddhamarathe1987 Жыл бұрын
@@shrikantadhate5725 kontihi gay kiti litre dudh dete divsala
@akashdadamahanwar9298
@akashdadamahanwar9298 2 жыл бұрын
लोकांना .... पैसे दिसतात .... कष्ट दिसत नाहीत ....😔... शेतकऱ्याला कष्ट शिवाय पर्याय नाही ...एक बाजू मांडली आहे...दुसरी पण बाजू मांडली पाहिजे ... कष्टाची ...
@myvillagemyfarm8397
@myvillagemyfarm8397 2 жыл бұрын
खर् भाऊ ते
@rhl1110
@rhl1110 2 жыл бұрын
Khare ahe bhava, pan kasht saglikadech astat. 70,000 kamvayla ekhada job karayche tharvle tar tyacha stress vicharachya palikade asto.
@akashdadamahanwar9298
@akashdadamahanwar9298 2 жыл бұрын
@@rhl1110 तुम्हाला फक्त stress asto ..शेतकऱ्याला stress ani शारीरिक कष्ट दोन्ही असतात ...लक्ष्यात घ्या...AC मध्ये बसणं वेगल आणि ऊनात काम करन वेंगल...आणि नेसर्गिक नुकसान वेगळे... बोलन सोपं आहे करन लय अवघड आहे...ते फक्त शेतकरी जाणतो...😞
@yogeshwarkalwaghe1098
@yogeshwarkalwaghe1098 2 жыл бұрын
He matr khar ahe
@dattatrayanikam5289
@dattatrayanikam5289 2 жыл бұрын
बरोबर बोलले
@Hiiiiiiii600
@Hiiiiiiii600 7 ай бұрын
जबरदस्त हा भविष्यातला मोठा शेतकरी उद्योजक होणार 💯💯👍👍
@yuvrajpatil2227
@yuvrajpatil2227 2 жыл бұрын
नमस्कार...... सांगली त आहेतच चांगली माणसं खास करून आई वडीलांना सुखी ठेवणं प्रत्येक मुलाचं कर्तव्यच खूप प्रेरणा मिळणारा व्हिडिओ
@mangeshpansare610
@mangeshpansare610 2 жыл бұрын
नाही शेट
@user-gh2xn7js6t
@user-gh2xn7js6t 5 ай бұрын
15000
@swapnilwagh6100
@swapnilwagh6100 2 жыл бұрын
खरंच प्रेरणा देणारी गोष्ट आहे सलाम संतोष च्या कामाला 🙏
@shrikarppotdar7607
@shrikarppotdar7607 2 жыл бұрын
तू आमच्यासाठी एक प्रेरणा आहेस भावा ,अशीच पुढे प्रगती कर
@Vvikasjadhav1396
@Vvikasjadhav1396 2 жыл бұрын
धन्यवाद BBC Marathi खूप छान माहिती दिली ❤️
@saurabhshinde9552
@saurabhshinde9552 Жыл бұрын
ऐकताना मस्त वाटते पण जेव्हा या धंद्यात जो काम करतो त्याला माहिती आहे कारण आपला पण अनुभव आहे
@bharatikelkar159
@bharatikelkar159 2 жыл бұрын
फारच स्मार्ट आणि गोड मुलगा आहे. त्याला प्रगतीसाठी मनापासून शुभेच्छा!
@kishorpatil2815
@kishorpatil2815 2 жыл бұрын
संतोष आणि परिवाराचे हार्दिक अभिनंदन! मेहनत का फल मीठा होता हैं... दोन लाख रूपये मोठी रक्कम वाटते. पण शेती सारख्या परावलंबी, अनिश्चित व्यवसायात खूप मेहनत घ्यावी लागते... दुर्दैवाने या मेहनतीचे अनुकरण आणि सोबत कुणी करीत नाही... आपल्या चॅनलने संघर्षमय जीवनाची इतकी सुंदर माहिती, सादर केली. म्हणून आपले देखिल आभार..
@shubhamshingate1577
@shubhamshingate1577 2 жыл бұрын
प्रथम मित्रा तुझे खूप खूप अभिनंदन.पण हे 4 गाई पासून 70-80 हजार महिना म्हणतोस ना ते जरा जास्तच वाटतंय 💯.असो आसीच प्रगती कर.🤗तरी तुला पुढील वाचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.👍🤗
@rrbkar004
@rrbkar004 Жыл бұрын
अंत्यत प्रेरणादायक गोष्ट आणि उदाहरण .. सध्याच्या बेरोजगारीच्या काळात असे काही प्रेरणादायी अनुभव मन सुखावून जातात .. या गोष्टीचे हिंदी भाषेत अनुवाद किंवा इंग्रजीत subtitle मिळाले किंवा केले तर अमराठी सुज्ञ लोकांनाही पाठवून शकतो . विनंती
@prasadshekhar9446
@prasadshekhar9446 2 жыл бұрын
खूप छान अशाच बातम्या दाखवत राहा.....बातमी बघून खूप प्रेरणा मिळाली
@rsgharge338
@rsgharge338 11 ай бұрын
संतोष दादा.. स्वावलंबी शिक्षण... वय लहान..कार्य महान. वैचारिक, कष्टाळू कार्यशैलीचे मनापासून कौतुक.
@swapnilmahadik9156
@swapnilmahadik9156 2 жыл бұрын
मस्त केलस भावा खुप छान आजुन मोठा होशील तु कारण तु आई बाबांना सोबत घेऊन काम करतोस
@snehasrangoliart2970
@snehasrangoliart2970 2 жыл бұрын
👏👏💐 ☺️ सांगली आहेच चांगली👍
@prasadchavan2033
@prasadchavan2033 2 жыл бұрын
🙏🙏🙏💪
@VishnuYadav-om1pm
@VishnuYadav-om1pm 2 жыл бұрын
पाच गाईत लखपती गणित सविस्तर सांगा..... आकड्यांचा खेळ करुन भुरळ पाडून शेतकऱ्यांच्या नवीन पिढीला घोडे लावू नका.....
@divakarjoshi2475
@divakarjoshi2475 2 жыл бұрын
शाब्बास धन्यवाद अशीच बातमी देत चला. यातून एखादा तरुण नक्की स्फूर्ती घेईल.
@dilipchine4167
@dilipchine4167 2 жыл бұрын
उत्तम रे बाळा, फार प्रगती करशील
@skakade5442
@skakade5442 2 жыл бұрын
B B C Thanks..... for all team 💐💐🙏
@ravindrasurwade1818
@ravindrasurwade1818 5 ай бұрын
सलाम मित्रा तुझ्या कार्याला
@_guru_jadhav_96k
@_guru_jadhav_96k Жыл бұрын
भाऊ,आज कालच्या माणसांना पैसे दिसतात,कष्ट नाही दिसत,भाऊ तुझे विचार लय भारी आहेत ✌️🔥🐄🐮
@snehaldhanawade309
@snehaldhanawade309 2 жыл бұрын
भावा सलाम तुझ्या कामाला आणि धाडसाला.
@surajpawar8009
@surajpawar8009 2 жыл бұрын
Khup chan Santosh..... inspiration for all farmers
@rijwanmujawar1282
@rijwanmujawar1282 Жыл бұрын
संतोष तुला खुप खुप शुभेच्छा येणाऱ्या काळात तुझा मोठ्ठा गोठा व्हावा आणि दुध उत्पादन हजारो लिटर मिळाव आणि तु दुध उत्पादनात एक इतिहास घडवावा हिच सदिच्छा
@kirtithitame1362
@kirtithitame1362 Жыл бұрын
खूप छान संतोष. तुझ्या प्रयत्नांना खूप यश मिळो
@marutijadhav1132
@marutijadhav1132 2 жыл бұрын
समाज जागृत होत असून, गायीचे महत्व अधोरेखित झाले आहे 🚩
@Prajkta-Bhoir
@Prajkta-Bhoir 2 жыл бұрын
नाव मोठ केल लका आई बापाच,असाच मोठा हो भावा
@abasopatil2208
@abasopatil2208 Жыл бұрын
संतोष असंच कष्ट करत जा आणि मोठा हो तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
@ketanlakade694
@ketanlakade694 Жыл бұрын
अभिमान वाटतो संतोष तुझा खरंच चांगलं कार्य केलं तू
@bhushanjadhav8975
@bhushanjadhav8975 Жыл бұрын
संतोष सगळ्यांनी तुझा आदर्श घेतला पाहिजे
@Omya413
@Omya413 7 ай бұрын
खुप छान, आयुष्यात खुप मोठा हो.
@rahulaochar5823
@rahulaochar5823 Жыл бұрын
Proud to be son of farmer💪
@ganpatgajbhare8679
@ganpatgajbhare8679 Жыл бұрын
संतोश दादा सलाम, तुज्या कामाला
@nsta6408
@nsta6408 2 жыл бұрын
Dev khup khup aashirwaad deu de hyala…Aai wadilanna khush karna mahnaje devala khush karna…ajun khup gai wadho 🙏🏻🙏🏻🙏🏻
@alikbhattacharya7077
@alikbhattacharya7077 2 жыл бұрын
A real inspiration for rural youths.
@user-ig7gi1mi6j
@user-ig7gi1mi6j 2 жыл бұрын
पुढील वाठचालीस हार्दिक शुभेच्छा
@hindu-rashtra2282
@hindu-rashtra2282 2 жыл бұрын
Great job....hardworking boy...!!
@sindhuanarse3257
@sindhuanarse3257 Жыл бұрын
न्युज वाल्यांनी छान बातमी दाखवली 🙏 कौतुक करायला शब्द अपुरे पडतात बाळा मोठा होशील 👍 लवकरच आयुष्यात काही तरी चांगले केलं शेतकरी कमी नाही हे कोरोनात कळलं या ❤️
@user-fi5xm9cr5b
@user-fi5xm9cr5b 4 ай бұрын
हार्दिक अभिनंदन व भविष्य साठी शूभेच्छा 🎉
@dhondiramkshirsagar1095
@dhondiramkshirsagar1095 2 жыл бұрын
खूप छान ' अभिनंदन व शुभेच्छा
@kalyannikam6865
@kalyannikam6865 2 жыл бұрын
संतोष चा आदर्श घेण्यासारखा आहे.
@aryanvaje3458
@aryanvaje3458 2 жыл бұрын
खुपच प्रेरणादायी यशोगाथा
@kalyanpatole8406
@kalyanpatole8406 2 жыл бұрын
खुप खुप खुप खुप सुंदर अपृतिम.......काम केलंय ..... संतोष भाऊ नं.........👍🏾🙏🏼🙏🏼🙏🏼 खुप खुप खुप शुभेच्छा 👍🏾👍🏾🙏🏼🙏🏼
@janhavidange9424
@janhavidange9424 Жыл бұрын
Khup Abhiman watto bala tuzha. Mehnat hi kontyahi kshetrat garjechi aste pan te kelyavr yash he nakkich milta. Khup aanand ahe ki Aaj chi yuva pidhi he karat ahe.
@shreeram8985
@shreeram8985 2 жыл бұрын
कष्ट जमिन चारा डॉक्टर पेंड सर्व पकडल तर नफा शुन्य आहे शिका नोकरी करा छोटासा व्यवसाय करा
@tejasgaware6230
@tejasgaware6230 2 жыл бұрын
Khr ahe
@pranavpatil2783
@pranavpatil2783 2 жыл бұрын
really inspiring story for today's youth
@tusharpatil-cr2yx
@tusharpatil-cr2yx Жыл бұрын
भाऊ मी ही bussiness करणार आहे 9 गाय घेऊन🦅👑💥💪
@snakeking3473
@snakeking3473 2 жыл бұрын
Khup chan . Khup bhar Bharat hovo tumchi , Anand ahe amhala
@voyager_90s
@voyager_90s 2 жыл бұрын
I hope santosh should have good future.........👍🙏
@anilgarkal3335
@anilgarkal3335 2 жыл бұрын
20 हजाराचे मोबाईल घेऊन बॉंब मारत फिरणाऱ्यानि त्याच्याकडे शेण काढायला राहावा
@namdevekambe4054
@namdevekambe4054 2 жыл бұрын
😀✌
@namdevekambe4054
@namdevekambe4054 2 жыл бұрын
Kdk bollas bhava
@user-bd6yq5ct8m
@user-bd6yq5ct8m 2 ай бұрын
खूब खूब चांद खूबअभिनंदन
@hridaya9
@hridaya9 2 жыл бұрын
Bhau, Tula ayushyat kadhi kami nahi padnar... God bless you.. Tu ek aani to Punyat la Santosh Mane Ek....
@p.c62
@p.c62 2 жыл бұрын
Tari tela ek porigi nahi milnar...tumhi jari asta tari tyala reject ch kel ast
@SujalSakpal-dx5lt
@SujalSakpal-dx5lt 6 ай бұрын
खुप छान भाऊ👌👌
@shrirambagul2575
@shrirambagul2575 2 жыл бұрын
Thanku BBC NEWS
@kiranphule5431
@kiranphule5431 2 жыл бұрын
Congratulations and salute for struggle
@rushabhnikalje6639
@rushabhnikalje6639 10 ай бұрын
खूप छान वाटत असं कष्ट करून सफल झालेल पाहून....❤
@prashantthakur3570
@prashantthakur3570 2 жыл бұрын
Khup chaan, mast kam kartay tumhi sagale, lai bhari,,, jai maharashtra
@vijaychavan8081
@vijaychavan8081 2 жыл бұрын
Thanks to BBC marati very good report
@dhammpalsalve9024
@dhammpalsalve9024 2 жыл бұрын
Great! Thanks BBC .👍
@paradisehadapsar635
@paradisehadapsar635 2 жыл бұрын
Kharch Khup chaan santosh che Aai Baba Tumchya kashtache mol jhale
@maulipatilshiralkar4906
@maulipatilshiralkar4906 8 ай бұрын
खरच खूप खूप छान
@hbhindia3291
@hbhindia3291 2 жыл бұрын
Inspirational and motivational step thanks BBC
@rahuldeshmukh6556
@rahuldeshmukh6556 2 жыл бұрын
Shivaji Maharaj won first fort (gad, Killa) at age of 16. Same Way Santosh also achieved success at same age.
@uttampatil8820
@uttampatil8820 2 жыл бұрын
मी पण तीन वर्षापुर्वी चार गाई घेतलेल्यात.पण घरच्यांचा विरोध होता.त्यामुळे ३ महीन्यात एक लाख नुकसान झाले. शेवटी गाइ विकुन नोकरीला गेलो.
@king-eq5qb
@king-eq5qb 2 жыл бұрын
नोकरी करून काही उपयोग नाही दादा 😢
@sachinkashidkashid3595
@sachinkashidkashid3595 2 жыл бұрын
1la 1 ghya. Nantar wadhwa
@SachinJadhav-xr8uq
@SachinJadhav-xr8uq Жыл бұрын
एक नंबर माझ्या bhava शेतकऱ्यानं कधीच खाचायच नाही 👑👑👑👍
@omendradeshmukh1980
@omendradeshmukh1980 2 жыл бұрын
A1👌10 star news. संतोष चा आजचे तरुण पिढीने आदर्श घ्यावा. आई वडिलांचे जीवावर मजा मारणे बंद करावं.
@sonjijarare
@sonjijarare 2 ай бұрын
खुप छान संतोष भाऊ
@tanajikevate6116
@tanajikevate6116 2 жыл бұрын
छान व प्रेरणादायी आहे
@rajumule3770
@rajumule3770 2 жыл бұрын
Great,,,god bless you brother 👌😊
@SandipPatil-yj1lp
@SandipPatil-yj1lp Жыл бұрын
सलाम तुझ्या कामगिरीला
@Sunilpatil-mz4xp
@Sunilpatil-mz4xp Жыл бұрын
मित्रा आम्ही पण हेच करतोय,आत्ता नाही मागील पंधरा वर्षांपासून करतोय. चार गाई सांभाळून जर सत्तर हजार मिळत असते ,तर आज शेतकरी खऱ्या अर्थानं राजा झाला असता. लय झालं चार गाईंचे सगळा खर्च वजा जाता ,म्हणजे पेंड ,भरडा,खापरी,वैरण ,डॉक्टर हे सगळं सोडलं तर,महिन्याला पस्तीस ते चाळीस हजार नफा राहतो.
@AJ.Status
@AJ.Status 2 жыл бұрын
Inspirational Story of A Farmer's Son
@rahuldeshmukh6556
@rahuldeshmukh6556 2 жыл бұрын
I proud of you Santosh.
@dhananjayshisode6042
@dhananjayshisode6042 Жыл бұрын
खूप छान snthosh👌👌👌
@vidyabhosale9768
@vidyabhosale9768 Жыл бұрын
Santosh khup chan ashich pragati karat raha 💐💐
@YOGESHPHADTARE14
@YOGESHPHADTARE14 2 жыл бұрын
हॉस्टन फ्रिजन या संकरित गायी महाराष्ट्र राज्यात लोकप्रिय करणाऱ्या आनंद करंदीकरांवर एक सोपी गोष्ट करा. बायफ या शेतकी कंपनी सोबत करंदीकर सरांनी या गायी लोक का पाळत नाहीत हे तपासून उपाय केले होते व त्या नंतर या गायी लोकप्रिय झाल्या. अश्या पडद्याआड असलेल्या हिरोंवर प्रकाश टाका.
@HIND251
@HIND251 2 жыл бұрын
खूप मोठा होणार पोरगा
@og2838
@og2838 2 жыл бұрын
Khup lok fakt vichar kartat business takaycha, pan yane direct karun dakhavl. 👌👌🙏
@dhananjayanpat4321
@dhananjayanpat4321 Жыл бұрын
खुप छान संतोष👌👌💪👍
@onelifedeevlogs
@onelifedeevlogs 2 жыл бұрын
🔴 prayatna kele tar sarv kahi shyakka aahe ✅ respect 🙏💯🔥
@omkardhekane3967
@omkardhekane3967 2 жыл бұрын
उत्तम 👌👌
@aniketsalunkhe295
@aniketsalunkhe295 Жыл бұрын
खुप छान अजुन प्रगती करो
@tukarammandavkar1109
@tukarammandavkar1109 2 жыл бұрын
प्रेरणादायी व्हिडिओ
@pankajkadam4315
@pankajkadam4315 9 ай бұрын
खुप छान काम करतोय
@niranjanshete5324
@niranjanshete5324 3 ай бұрын
Ek no 👌
@pushkarpatil5795
@pushkarpatil5795 Жыл бұрын
वाह रे पठ्या 🙏👌👌 जिंकलास
@namitachari293
@namitachari293 2 жыл бұрын
Very gd motivational story ...GBU dear ...frvr
@rudrad.2203
@rudrad.2203 2 жыл бұрын
Waa Santosh saheb ek nomber.
@Balukarale134
@Balukarale134 2 жыл бұрын
मिडिया वाले यांनी खर्या बातम्या दिल्य पाहिजेत
@amitvahane4774
@amitvahane4774 Жыл бұрын
खुप छान भाऊ
@user-ng8zy5ft3n
@user-ng8zy5ft3n 2 жыл бұрын
दहा पंधार हाजार रूपायात काम कररण्यापेक्षा शेतकर्याच्यां मुलानी आसा काहीतरी धंदा करायला पाहीजे
@dhananjaybakal2163
@dhananjaybakal2163 11 ай бұрын
लयं भारी भाऊ
@rameshwalavalkar175
@rameshwalavalkar175 Жыл бұрын
आकाश दादा. यू टुबवर मेहनत दाखवत. नाही. फक्त. प्रॉफिट दाखवितात
@savitakhetade8403
@savitakhetade8403 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली
@sagarmarathe4980
@sagarmarathe4980 5 ай бұрын
Ek number
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 40 МЛН
娜美这是在浪费食物 #路飞#海贼王
00:20
路飞与唐舞桐
Рет қаралды 3,9 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 19 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 40 МЛН