दादा तू खरं बोलण्याच धाडस केलंस त्याबद्दल अभिनंदन. आणि ही वास्तविक परिस्थिती आहे. कुणीही भावनेच्या भरात ह्या व्यवसायात उतरू नये.
@VipinGaikwadpatil2 ай бұрын
बरोबर आहे 💯
@RahulUgale-x8v8 ай бұрын
खरं आहे भावा 100% अशी माहिती एकमेव तूच आहे सत्य बोलणारा जय जवान जय किसान
@hi-techgoatfarm6639 ай бұрын
बरोबर बोला भाऊ तू....माझ्याकडे 9 गायी आहे..आणि 40 शेळ्या आहे...पण शेळ्या भारी पड्या गायींना
@techreview75919 ай бұрын
Mhashi ghya
@shetkrino13338 ай бұрын
खरय101%
@VipinGaikwadpatil2 ай бұрын
👍👍
@PramodBajad-u6yАй бұрын
भाऊ आपला फोन नंबर आणि पत्ता सांगा
@Aapli_manas9 ай бұрын
एकदम अगदी बरोबर आहे.अगदी बोगस धंदा सुरू झाला आहे, माझ्या कडे सद्धा गाई म्हशी आहेत . मलासुद्धा असाच अनुभव आला आहे, तेव्हा हा धंदा बंदच करायला हवा आहे, हे अगदी शपथेवर सांगतो, धन्यवाद!
@isaqzarekari62258 ай бұрын
तुम्ही दुग्ध व्यवसाईक डेअरी ला २५-२७ ने दूध देता. तेच एखाद्या कुटुम्बाने मागितले तर ५० च्या खाली देत नाही. कुठून येणार उत्पन्न मग?
@bbhmm57147 ай бұрын
Paap ahe hya dhandha madhe. Kharach band kara bhava 🙏
@VipinGaikwadpatil2 ай бұрын
बरोबर आहे 💯💯
@TOPGaming.6467 ай бұрын
भावा सत्य परिस्थिती मंडल्याबद्दल खूप धन्यवाद,आशा करतो तुला लवकरच यातून चांगला मार्ग भेटेल.👍
@sunilpalkar606810 ай бұрын
खरी परिस्थिती सांगितली आहे
@Govind-w7x10 ай бұрын
खर बोललास भावा आ आधुनिक पद्धतीने सेनही काढता येत नाही आणि आधुनिक पद्धतीने चाराही टाकता येत नाही तिथे माणूस बळ व कष्टच लागतात हे यूट्यूब वर चैनल ची प्रसिद्धी वाढवण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलाला फसवत आहेत
@VipinGaikwadpatil2 ай бұрын
बरोबर आहे 💯💯
@vinayakkandekar1082Ай бұрын
100% खर बोललात....❤ हे युट्युबर येड्यात काढतात विवस साठी
@sanjaylondhe16817 ай бұрын
हे वास्तव लक्षात घेऊन खूप छान अनुभव सांगीतला पन डेरी चालकच नफा मिळवून गब्बर झालेत पशू खाद्य उत्पादक मोठे कर घेऊन नेतागन मैज मस्तीत काय कमळा बया दिमाखात शेतकरीवर्ग दिवाळात
@savitrievittanal72489 ай бұрын
अगदी बरोबर आहे, माझ्याकडे 9 गाई आहेत, आणि म्हणूनच आपल्या लोकांनी दूध व्यवसाय बरोबर, खावा तयार करणे, पनीर तयार करणे, पशु खाद्य पदार्थ तयार करणे, गरजेचे आहे म्हणून मी त्यावर सध्या काम करत आहे.
@rushiraul40848 ай бұрын
दुधाचा धंदा म्हणजे पापाचा धंदा आहे। दुधाचा धंदा गाई म्हशींचे शोषण करतो। असा धंदा करणे म्हणजे पाप आहे। kzbin.info/www/bejne/p4eyimOnrr2FbNU
@dipakvanikar62548 ай бұрын
@savitrivitthanal : तुम्ही योग्य खरी यशो गाथा सांगत आहात. तुमीच या व्यवसाय ला न्याय देऊ शकाल.
@nsta64088 ай бұрын
Agdi barobar, dudhache by products la dudha peksha jasta magni aahe…good..,all the best
@nitinkokade621410 ай бұрын
अगदी बरोबर आहे दुध व्यवसाय सध्या तोट्यात आहे
@vaibhavghorpade496310 ай бұрын
कोणताही व्यवसाय करताना त्या माणसाची व्यवसायाबद्दलची मानसिकता आणि आवड असणे खूप गरजेचे आहे व्यवसायामध्ये सातत्याने काम करावे लागते अन्यथा जीवन जगणे सुद्धा परवडणार नाही.
@DhananjayBikkad-cd5me3 ай бұрын
आगदी बरोबर आहे भैय्या साहेब मी पण दुध व्यवसाय करतो तुमचे बरोबर आहे
@श्रीसुधाकरपाटील8 ай бұрын
मित्रा बरोबर व्हिडिओ बनवून खरी काहाणी लोकांना पर्यंत पोहचवली 👌🙏
@balasahebkhadangale2 ай бұрын
अगदी खरे आहे.kam karnare vegle v मलाई खाणारे vegle. Aasi aavstta आहे Shillak मात्र 😢. Thanks Bhau. 😊
@Thelion-d5g9 ай бұрын
भेसळ युक्त दुध खुप आहे साहेब बाजारात... वरील भेसळ आणि खोटे दुध बंद झाले तर दुधाचे भाव दुप्पट होतील...
@bappanagtilak507210 ай бұрын
सत्य परिस्थिती मांडली आहे
@tukarammore248410 ай бұрын
म्हणजे यूट्यूब वाले लोकांना फसवत आहेत. हे नकी तरी बोलो सरकारी नोकरीं म्हणजे आळशी लोकांना जगण्याचं ठिकाण आणि त्या ठिकाणावरून लोक मेहनत करायला तयार म्हणजे निवळ तरुणांना फसवणे आहे 🙏
@sopanjangle318310 ай бұрын
दूध धंदा म्हणजे डेरी वाले, आणि, खाद्य विक्रेते ,आणि व्यापारी सुखी.आपण शेण काडून काडून बेजार.
@bhagvatkhatik675910 ай бұрын
दूध धंदा म्हणजे डेरी वाली आणि खाद्य विक्रेते आणि व्यापारी सुखी आपण सेन काढून काढून बेजार
@vaibhavkolase689310 ай бұрын
👍
@ravindramhaske33599 ай бұрын
👍
@sagarpayghan59429 ай бұрын
दादा काही परवडत नाही
@saurabhmalsoor52188 ай бұрын
भावा सत्य बोललास.
@amolombase704510 ай бұрын
मी पण एक पोलिस आहे मी पण खुप नियोजन बद्ध गाई संगोपन करतोय जर 35 रू दर दिल तर थोडे फार पैसे राहतील ती पण घरचा चारा आसेल तर अन्यथा दहा शेळी संभाळा कर्जबाजारी तरी होणार नाही
@SanSal-wp1wk10 ай бұрын
Selya pn kharab rahtat bhava 2astil tr Chan rahtat part watate gai bari
@amarpatil191010 ай бұрын
नाहीतर शेणंच राहणार फायद्यात
@santoshdungarwal247310 ай бұрын
यू ट्यूब वाल्यानी वाट लावली धनध्याची ?
@JanardhanRautray-m3w10 ай бұрын
खरंच बोललेत सर तुम्ही
@surajpatil132310 ай бұрын
दादा असं बोलू नका आम्हाला परवडते
@devidaskatkar863010 ай бұрын
एकदम बरोबर आहे भाऊ 👍
@shivajideshmukh76648 ай бұрын
एकदमच सत्य माहिती दिली मित्रा माझाही हाच अनुभव आहे त्यामुळे मी डेअरी फार्म बंद केले आहे
@UttamKuditrekar8 ай бұрын
तुमच्या खऱ्या यशोगाथाचा व्हिडिओ करून पाठवा तुमचे शंभर टक्के खरे आहे 👌
@sycpjyt37918 ай бұрын
खर सगितलास भावा मी पण दूध व्यवसाय करतोय काहीच परवडत नाही 😢😢😢 आणि कर्ज का फेडव तेही कळत नाही 😢😢😢
@ramdasghorpade7678 ай бұрын
१००% खरी दुग्ध व्यवसायाची आजची परिस्थिती आहे
@chaitnyagopale.097810 ай бұрын
खूप उत्तम माहिती दिली आहे खाद्याचे दर वाढत आहे दूधाचे दर कमी झाले आहे धन्यवाद साहेब
@rushiraul40848 ай бұрын
दुधाचा धंदा म्हणजे पापाचा धंदा आहे। दुधाचा धंदा गाई म्हशींचे शोषण करतो। असा धंदा करणे म्हणजे पाप आहे। kzbin.info/www/bejne/p4eyimOnrr2FbNU
@vijayborude3947Ай бұрын
अगदी खरं सांगितलं भाऊ
@ChandrakantSanap-tt1grАй бұрын
मित्रा100%खरबोलला
@nandakishorjatale3 ай бұрын
खरं आहे भाऊ दुग्ध व्यवसाय करणं म्हणजे कामावरचा गडीमाणुसच
@haridasligade681210 ай бұрын
दूध धंदा म्हणजे स्वतःचे घर जाळून दुसऱ्याचे घर भरणे डेरी वाल्याला डॉग वाल्याला मोठे करणे स्वतः कर्जबाजारी होऊन जाते
@rushiraul40848 ай бұрын
दुधाचा धंदा म्हणजे पापाचा धंदा आहे। दुधाचा धंदा गाई म्हशींचे शोषण करतो। असा धंदा करणे म्हणजे पाप आहे। kzbin.info/www/bejne/p4eyimOnrr2FbNU
@dipakvanikar62548 ай бұрын
@@rushiraul4084लई शहाणा आहे. दूध काय आज च काढतात काय? वेद काळा पासून चालू आहे ते. ते गाई म्हशी च शोषण कस काय असेल? मुर्खा सारखं काही पण बोलायचं.😅😅😅
@VipinGaikwadpatil2 ай бұрын
बरोबर आहे 💯💯
@BabaoKashid10 ай бұрын
यात फक्त, डेअरी वाले, खादय विक्रेते, औषधं कंपन्या.मोठे झाले. डाॅक्टर
@vijayvbarde795410 ай бұрын
खरंच बोलता राव
@sachinthombare991410 ай бұрын
💯
@dhanajaykolhapur9 ай бұрын
सत्य परिस्थिती
@satyamrajput30949 ай бұрын
😂s
@VipinGaikwadpatil2 ай бұрын
बरोबर आहे 💯💯
@mangeshsolase79307 ай бұрын
खरी माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार 🙏🙏🙏
@AshokShinde-di4jl4 ай бұрын
खरी माहिती सांगितल्याबद्दल आभारी आहे भाऊ
@RAHULJADHAV-xl7th2 ай бұрын
100% खरे बोलता राव महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती हिच आहे.
@prashantshete383410 ай бұрын
खरं आहे शेतकरी जर समृद्ध झाला तर राजकारण करता येणार नाही
@mahadevgavhane6073 ай бұрын
अगदी बरोबर अनुभव सांगितला दादा
@Gadakhamar8 ай бұрын
सत्य परीस्थिती सांगितली भावा 100%
@realtimestudio72289 ай бұрын
खर आहे मित्रा तुझं जे परवडत ते करा, झ्याट मारी काही होऊद्या, स्वतःचे घर जाळून धंदा करू नका? तूरडाळ पहा, का वाढली, ज्वारी पहा
@wablekiran10 ай бұрын
अगदी खर सांगितलं भावा
@kartikjalgire26657 ай бұрын
खरं बोललात , धन्यवाद
@ChandrabhanYadav-v8s8 ай бұрын
I am with you. God with you. everyone with you. God bless you.
@aniketdesai84802 ай бұрын
खरोखर दादा तुम्ही बोललात 1 नंबर 👌👍
@abhiarage717810 ай бұрын
दुधाचे भाव वाढले म्हणून पशुखाद्य चे दर वाढले आत्ता दुधाचा दर कमी झाले म्हणून कोणत्याही पशू खाद्याचे दर कमी झाले नाहीत दूध उत्पादक मारतोय कष्ट करून आणि पशू खाद्य वाले श्रीमत् होत चालले आहेत तसेच डेरे वाले पण
@avinashjadhav71432 ай бұрын
अगदी बरोबर सांगतो आहे
@rajeshmahajan57887 ай бұрын
अगदी बरोबर. दूध व्यवसाय परवडत नाही.
@jitendraahire587810 ай бұрын
सत्य अनुभवाचे बोल🎉🎉
@rahulshinde95439 ай бұрын
बरोबर आहे दुध व्यवसाय करतात यांच्याकडे 1/2महिना जाऊन चांगला अनुभव घेऊन दुध व्यवसाय करावा
@rushiraul40848 ай бұрын
दुधाचा धंदा म्हणजे पापाचा धंदा आहे। दुधाचा धंदा गाई म्हशींचे शोषण करतो। असा धंदा करणे म्हणजे पाप आहे। kzbin.info/www/bejne/p4eyimOnrr2FbNU
@pappulande76479 ай бұрын
खरा बोलणारा शेतकरी आहेस तू दादा
@PavanPatil-q8n8 ай бұрын
दादा अगदी बरोबर आहे शेतकऱ्याला कधी करायचं मी पण गायी केलेल्या वैरण स्वतःचे कामगार घरचे आहेत तरी पण पैसे नाहीत दूध संस्था खाद्य कंपनी आणि मधले दलाल यांच्यासाठी शेतकऱ्यांना काबाडकष्ट करायचं
@kundandeshmukh85188 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@shiv_prasad_7182 ай бұрын
आता अशी कंडीशन झाली आहे देशामध्ये कोणताही व्यवसाय करा छोटा अथवा मोठा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे यश मिळत नाही शेवटी तो माणूस कर्जबाजारीच होतोय😢😢😢 श्रीमंत लोकं अति श्रीमंत होत चालले आणि गरीब लोक अति गरीब होत चालली हे आता देशाची दुर्दशा अनुभवण्यास मिळत आहे😢😢😢
@AshokShinde-di4jl3 ай бұрын
धन्यवाद भाऊ खरं बोलला
@VipinGaikwadpatil2 ай бұрын
बरोबर आहे भावा तुझं 💯💯
@Arun001-i1u8 ай бұрын
Ekdum khar bole dada all the best 40 rs per litr bhetle pahije .tarch brya paiki level profit sati 45 to 48 rs pahije saddya tar mahagait naytr kr matlab nay krun
@DattatrayaSulDattatrayatatyaba6 ай бұрын
100 % बरोबर. सरकारची मानसिक स्तिती दर देण्याची नाही.
@kacharughuge24146 ай бұрын
एकच नंबर व्हिडिओ भाऊ खरं बोललास तुम्ही
@pawantalmale13509 ай бұрын
एकदम बरोबर भाऊ माझ्याकडे पण दोन गाई आहेत
@krushnapachore28838 ай бұрын
विकून टाका 😂😂😂😅
@maheshkhomane49389 ай бұрын
😂😂 आताशिक कोणीतरी खर बोललय आर लय काम कराव लागतंय मरण माणुस काम करू करू मला स्वतः नको नको झालय
@SureshRoks24509 ай бұрын
He Satya aahe khup last Andi mobdla shen
@dipaksabale60479 ай бұрын
दुधाला 35 रु दर आणि गोळि पेंड 1500 रु च्या आत राहिला तर 50% तरी फायदा होईल. असे मला वाटतं. जय श्री राम 🙏
@mahadevdoiphode9 ай бұрын
Be positive मित्रा... कुठली च गोष्ट सोपी नाही... तेजी मंदी असते... Rate मिळायलाच पाहिजे... आणि नुस्त दूध व्यवसाय वरच न थांबता आणखीन एखादा व्यवसाय त्याच्या जोडीला पाहिजे
हातात काही उरत नाही म्हणजे नियोजन नाही..,. यूट्यूब सोडून मी काही शेतकरी बघितले जे खरंच खुं यशस्वी झालेत...तू का मागे राहिला.फक्त मेहनत नको करू थोडे नियोजन करून व्यवसाय कर नक्की यशस्वी होशील व असे व्हिडिओ बनवणे सोडशिल..
@SinareAshok8 ай бұрын
100,%खर..आहे
@iconghe23189 ай бұрын
भाऊ सत्य परिस्थिती सांगितली तुम्ही
@gopalchopade335910 ай бұрын
आपण म्हणतोय मैस विकत घेतली पण ती आपल्याला विकत घेते.. तुका म्हणे हेल्या पाणी वाहता वाहता मेला...
@perfectpoltryfarming1369 ай бұрын
बरोबर आहे सत्य परीस्थिती आहे
@akshupatil64472 ай бұрын
Ekdam khar bholla bhau😐🙌🏻🙏💫
@KhanduShelke-x7r2 ай бұрын
100% सत्य बोलला भाऊ😢
@siddharthgopalkar625610 ай бұрын
आयुष्यभर नोकर व्हायचं असेल तर नोकरी करत राहणे चांगल आहे
Gai ajari padtat, tyasathi suddha barach kharch hoto.
@ABHI.CHAVAN10 ай бұрын
Dada KZbin war che video pahun nahi tr majhya javlche anubhav pahun sangtoy mi pn gayi palto nit niyojan asel tr changla aahe dhanda ha
@VijayPatil-ck6ig8 ай бұрын
अतुल.भाऊ.200.बरोबर.आहे.हे.सतय.आहे🙏🙏👍👍
@dhondiramteli36126 ай бұрын
खर बोललास भावा डेरीवाले मोठे झाले
@nileshjangam29819 ай бұрын
खरे आहे तुमचे म्हंने काहीच परवडत नाही दुध व्यवसायात
@prakashchoudhari31557 ай бұрын
सोमनाथ वाघमारे यांचा व्हिडीओ पाहिला आपण व त्यांच्यात तफावत आहे खर काय समजावं
@vijayghayal87009 ай бұрын
अगदी बरोबर शेती निगडित सर्व व्यवसाय असेच आहे योग्य भाव मिळत नाही
@AnjabapuAdsul9 ай бұрын
बरोबर आहे दादा अमूल डेरी पण 27 रुपये दर देते महाराष्ट्र मध्ये
@navindhamdhere7839Ай бұрын
Great buava
@dipakjadhav766510 ай бұрын
अगदी खरी माहिती सांगितली भाऊ
@_adityagaware_501810 ай бұрын
. यांनी सांगितले खरे आहे
@पाटील-ल5ड7 ай бұрын
जे आहे सांगणं ते वास्तव आहे, लोकांना फसवणाऱ्या बेरोजगारांना लाजा वाटल्या पाहिजेत, सत्य अनुभव कथन केले पाहिजेत, म्हणजे करियर बनेल
@Khushigoatfarm2410 ай бұрын
100% अगदी खर आहे
@HemantRajput-h1c2 ай бұрын
Bhai barobar bolale
@rajansawant2832 ай бұрын
Barobar ahe
@GaneshGujale-xw8bf3 ай бұрын
बरोबर बोलला दादा
@simfinso8588 ай бұрын
Dairy ला न देता स्वत: च थेट विक्री करून काय परिस्थिति होइल? व त्यात काय काय समस्या आहेत? पाश्चराइज्ड , नॉन ब्रैंडेड पैकिंग करण्याचा छोटा प्लांट कितीला पडतो?
@shubhamraut19538 ай бұрын
Khup chan and 100% barober
@samoldisgold837 ай бұрын
फक्त दूध नाही तर इतर सगळ्या शेतमाल भावावर पूर्ण नियंत्रण ठेवलं आहे जेणे करून शहरी, नोकरदार वर्ग स्वस्ताई वर खुश राहील. पण यात आपलं मरण होत आहे😢
@subhashkhandekar10448 ай бұрын
खुप छान माहिती दिली भाऊ तु
@rahulmadhavai52228 ай бұрын
एकदम बरोबर बोलले 24/25 रू भाव देताय काहीच राहत नाही शिल्लक
@akshaychavan27158 ай бұрын
Pani 20 rupay litre vikat ahe rao ky divas aanle ya sarkar ne
@KishorShete-fv1ct9 ай бұрын
अगदी खरे आहे
@sulkashanmunde66272 ай бұрын
👌
@csquare39768 ай бұрын
Plantwale ani medical doctor pendwalech kamavtat...शेतकरयांना एकत्र येऊन प्लांट टाकाव लागेल तरच परवडेल
@sushantgorde73199 ай бұрын
Kharach dada 100%khar bolalat mi suddha anubhavtoy
@shreyashkorde54287 ай бұрын
आता सध्या शेण विकून पोट भरायची वेळ आली आहे असंच चालू राहिले तर खूप अवघड परिस्थिती होईल
@alkeshkanthale49507 ай бұрын
Sir agriculture chya nigadit nhi Pe de vagere banava