संग्राम भैय्यांचे विरोधक फक्त आरोप करू शकतात त्यांनी शहरासाठी केलेलं एक चांगलं काम सांगावं
@prathmeshshinde15253 күн бұрын
नगर मधे चांगल्या कंपनी येऊ द्या…म्हणजे आमच्या सारखे पुण्या मुंबई ला जानार नाही…
@pailwanvastad12344 күн бұрын
कार्यसम्राट आमदार संग्राम भैय्या जगताप 💖👑✌️
@HumanityFirst1114 күн бұрын
दिवसेंदिवस जनसंपर्क वाढत आहे...कामे पण चांगली केलीत... थोड कार्यकर्त्यांना आवर घातला तर गुंडगिरीचा बट्टा लागणार नाही... खासदारकी साठी लढायला पाहिजे असा उमेदवार... फक्त नगरचा नेत्रदीपक विकास करा... MIDC कडे लक्ष द्या साहेब... एक दिवस खासदार नक्की👍
@FaizKhan-rk8oi4 күн бұрын
विश्वास जुना संग्राम भैया 👑🔝⏰️
@sagardandwate51584 күн бұрын
कार्यसम्राट आमदार संग्राम भैय्या जगताप ⏰️✌️✌️
@shivsena69164 күн бұрын
IT park जोरात चालू आहे. 10,000 लोकांना रोजगार मिळाला याच्यामुळे
@sudeepkhedkar-qm2ri3 күн бұрын
@@shivsena6916 खर की काय आम्ही उगाचच पुण्याला पळतोय, तरीही असला हा आमदार नको
@dnyaneshavhad49513 күн бұрын
@@shivsena6916 १९ वर्ष बंद होत तेव्हा का गप्प बसले होते आता कमीत कमी चालू आहे आणि हळू हळू वाढेल सुधा...
@vikasnanekarvikasnanekar38624 күн бұрын
खूप छान
@ajitjagtap36314 күн бұрын
Visionary leader Mla Sangrambhaiyya ✌️
@KiranMane-g5g4 күн бұрын
Only SANGRAM Bhaiyya
@harshalshirsathe69424 күн бұрын
One said King 🌎👑
@shivsena69164 күн бұрын
नगर शहरात ताबेमरी, भ्रष्टचार गुंडगिरी जोऱ्यात... केलेले रस्ते २ ते ८ महिन्यातच खड्डे पडत अहेत....
@mohangunjal55564 күн бұрын
तुम्ही असेच नावे ठेवा एन स्वतःकडे पाहा अपयश कशामुळे आले आहे तुम्हाला
@shreyestagad95263 күн бұрын
❤️👑ONE AND ONLY SANGRAM BHAIYA JAGTAP SAHEB❤️👑
@chetanagrawal71964 күн бұрын
Sangram bhaiya ✌️
@JituJangam-s7j2 күн бұрын
Only sangram bhaiya
@srujanbhingardive69763 күн бұрын
हॅट्रीक फीक्स.. 💯✌️
@suhask104 күн бұрын
👌👌👌
@Sssy-1xg4 күн бұрын
साहेब तुम्ही पत्रकारण्णा 2 ते 3 वेडी खोटा बोलत आहे के माझे वर कोन्त्याही ताबा मारी व पोलीस मधे कोन्त्याही तकरार अर्ज नाही तुम्ही खोटा बोलता आहे सौदागर साहेब पत्रकार परिषद घेऊन तुमची ताबा मारी व तकरार अर्ज दाखोनार आहे त्यचे वर 8 महीने पासुन तुमचे विरुध्द काय करवाई होत नाही
@tushardhokane91854 күн бұрын
🚩शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर अ.नगर शहराचे आमदार होणार.🚩
@swapnilbhore78173 күн бұрын
👑कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप 👑
@yogeshchaudhari3534 күн бұрын
कार्यसम्राट आमदार फक्त संग्राम भैय्या 👑
@mohangunjal55564 күн бұрын
छान काम आहे
@vaibhavdhakne89954 күн бұрын
परिस्थिती वर काम करणारे भैय्या आहेत . आणि बाकी सर्व नेते काल्पनिक गोष्टी सांगतात
@kiranrajurkar70233 күн бұрын
Fix parmant aamdar sangram bhaiya jagtap ❤
@sakharamsumbe15284 күн бұрын
आता पराभव अटळ...
@sahilwaghmare89153 күн бұрын
सिमेंट रोड मधे स्टील का नाही वापरू राहिले आधी ते स्पष्ट करा, ते माळीवाडा वेस ते स्टँड पर्यत झालेल रस्त्याला आत्ताच खडे पडले आहेत? म्हणजे सगळे नवीन झालेले सिमेंट चे रस्ते खराब होणार 2 वर्षात 😢
घंटा विकास केला. यांनी आणि विखे ने वाट लावली आहे नगर शहराची. विखेचा पराभव केला जनतेने आता यांचा पण पराभव करावा.
@ankushmohite84294 күн бұрын
दूरदृष्टी असणारा आमदार
@santoshkale98374 күн бұрын
To vikhe manto me vikas kela ha pan tech manto mag vikas nemka kela kuni, disat tr kunacha ch nahi rasta ek neat nahi fekuchand sagale contractor kadun paise khata
@Aadada44174 күн бұрын
Padnar
@Kingvon88-o7y2 күн бұрын
Taaba samrat acting changli krto 😂😂😂😂😂
@PrakashGaikwad-g7b4 күн бұрын
मागील वेली साहेब.होते
@nitinrahinj-cj6in4 күн бұрын
अहिल्यानगर. बोला.
@Kingvon88-o7yКүн бұрын
Vision aahe kaa toh chasma sambal aadhi nagar ch bakas kel tu .. english madhe bolyla lava taaba samrat la .. work from heart bole 😂😂😂😂😂😂