Sanjay Deshmukh यांनी लोकसभेत यवतमाळमधील गुन्हेगारीचा पाढाच वाचला, संपूर्ण भाषण पाहा

  Рет қаралды 9,500

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics Sanjay Deshmukh यांनी लोकसभेत यवतमाळमधील गुन्हेगारीचा पाढाच वाचला, संपूर्ण भाषण पाहा संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन दिल्लीत सुरु आहे. लोकसभा आणि राज्यसभेत या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातील वेगवेगळे मुद्दे देखील इथले खासदार प्रकर्षाने मांडत आहेत. खासदार संजय देशमुख यांनी संसदेत जोरदार भाषण केलं. त्यांनी यवतमाळच्या गुन्हेगारीबाबत भाष्य केलं
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 19
@onkarwamannagapure
@onkarwamannagapure Ай бұрын
Right संजय. भाऊ असा खासदार पाहिजे
@surajhonde2228
@surajhonde2228 2 ай бұрын
यवतमाळ मधील महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे धन्यवाद खासदार संजय भाऊ देशमुख
@mayurshirbhate7146
@mayurshirbhate7146 2 ай бұрын
असाच खासदार व्यक्ती ची गरज आहे यवतमाळ जील्हाला
@ishwarmedical3162
@ishwarmedical3162 2 ай бұрын
Sanju bhau यांनी अत्यंत कळीच्या मुध्यात हात घातला आहे सर्वांनी सहकार्य करावे
@amitkalose900
@amitkalose900 Ай бұрын
😊🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉👍खासदार श्री संजयभाऊ देशमुख साहेब तुम्ही हे सरवे मुद्दे मांडले आनी सरवत महत्वची गोस्ट वर्धा-नांदेड़ रेल मार्ग च ही काम झटपट व्हाह हेही सरकार कड़े मांगनी करा वे ।🎉🎉धन्यवाद
@syedwaquee3555
@syedwaquee3555 2 ай бұрын
दमदार खासदार संजय भाऊ देशमुख 🎉🎉
@shrikantthakare-hv1hc
@shrikantthakare-hv1hc 2 ай бұрын
खरी,परिस्थिति स्थिति आहे। ।।।
@कृष्णकमळ
@कृष्णकमळ Ай бұрын
बरोबर बोलत आहे...संजय देशमुख काका यवतमाळ ची परिस्थिती अशीच आहे...
@devandbhujade7714
@devandbhujade7714 2 ай бұрын
देशमुख साहेबांनी महत्वाचा विषय मांडला,
@AshwiniRaut-r5x
@AshwiniRaut-r5x 29 күн бұрын
महत्त्वाचे मुद्दे साहेब
@vijayapotkar7465
@vijayapotkar7465 2 ай бұрын
खूप छान
@shubhamkharwade9538
@shubhamkharwade9538 Ай бұрын
खूब छान मुद्दा मांडला
@MangeshDumare
@MangeshDumare 2 ай бұрын
Ek nambar.bnau
@मराठीमाणूस-ह7म
@मराठीमाणूस-ह7म Ай бұрын
उद्योग धंदे येऊ द्या, पायाभूत सुविधा येऊ द्या.... रेल्वे प्रकल्प लवकर मार्गी लागू द्या
@gauravchavhan6355
@gauravchavhan6355 2 ай бұрын
Agadi barobr saheb
@JavedKhan-ge3jv
@JavedKhan-ge3jv Ай бұрын
CONGRESS & LABHARTHI GANG ✋✋✋🕙🕙🕙🏁🏁🏁 CHE PRAKARAN HOY TE PURN
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 32 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 23 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 32 МЛН