दादा कॉमेंट्स करून करून थकून गेलेत सर्व आता एकच मार्ग सर्व निराधार लोकांचे मानधन मुख्यमंत्री च्या अकाऊंट पाठून द्या कारण त्यांना पण लाडक्या बहिणीला पाच वर्षे पैसे द्यावे लागेल न म्हणून आमचं पोट कापा आणि त्यांचं घर भरा. धन्यवाद
@TECHNOATHARWA5 күн бұрын
@@MandaKothari चिंता करू नका तहसील मध्ये पैसे जमा झाले आहेत. तुम्हाला लवकरच मिळत
@rajanighogare49684 күн бұрын
धन्य वाद सर माहिती दिल्या बदल
@ShamravSalve4 күн бұрын
जालना जिल्ह्याची तारीख मानधनासाठी दिव्यांगा करता सांगू शकता का
@TECHNOATHARWA4 күн бұрын
सोमवारपासून पैसे जमा होणार आहे तहसील कार्यालयामध्ये पैसे सरकारने जमा केलेले आहेत एकदा तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करा
@sunandavorak54264 күн бұрын
धन्यवाद साहेब ऑगस्ट व सप्टेम्बर चे पैसे आले दिनांक 19 डिसेंबर रोजी खात्यात जमा झाले @3000/-.ऑक्टोबर व नोव्हेंबर चे पैसे नाहि मिळाले कृपा करून दर महिन्याला वेळेवर अनुदान द्यावे DBT साठी डॉक्युमेंट जमा केले आहे जिल्हा पालघर तालुका वसई गाव नालासोपारा 🙏🙏
@TECHNOATHARWA3 күн бұрын
@@sunandavorak5426 congratulations 🎉 उर्वरित पैसे पण लगेच मिळून जातील
@MadhuriKulkarni-g2u3 күн бұрын
माझे पैसे आले नाही या महिन्यात नाशिक
@sandipshelke10256 күн бұрын
जालना भोकरदन अजून पैसे मिळाले नाही संजय गांधी निराधार योजनेचे तीन महिने झाले तरी वा रे वा सरकार
@ajitghorpade26016 күн бұрын
ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर जमा झाले नाही
@nikhilkamble55986 күн бұрын
ऑक्टोबर नोव्हेंबर चे पैसे अजून आले नाही.संभाजीनगर
@DigamberSalve6 күн бұрын
सर खुप जन जिआर आलेल सांगतात पण दिव्यांगाला पैसे लवकर द्या अहिल्या नगर जिल्ह्याचे भेटलेले नाहि
@MandaAthawale-f6l6 күн бұрын
माझे दोन महिने झाले साहेब श्रावण बाळ योजनेचे पैसे अजून आलेले नाही
@TECHNOATHARWA6 күн бұрын
आता लगेच पैसे मिळतील कारण तहसील मध्ये पैसे जमा झाले आहेत
@सखुबाईभागले5 күн бұрын
दादा माझे संजय गांधी निराधार अनुदान अजून आलेले नाहीत.जळगाव जिल्हा तालुका अमळनेर.
@TECHNOATHARWA5 күн бұрын
@@MandaAthawale-f6l तहसील मध्ये पैसे आलेले आहे. लवकरच जमा होतील
@TECHNOATHARWA5 күн бұрын
@@MandaAthawale-f6l लवकरच जमा होतील. तहसील मध्ये पैसे आले आहेत
@vatsalajadhavrao6 күн бұрын
आमचे पण अजुन आलें नाहीत, आमची औषध त्यावर असतात कसा करायचा
@neetagodbole37856 күн бұрын
Sir mala August pasun paishy milale nahit. Ani latur madhyavarthi sutmil banketil karmchari vicharle asta nit sangat nahit. Bhikarayasarkhe vagavat ahet. Khup vaiet devas chalu ahet lavkar pathava sarv garibala tevdich madat hoeil .
@TECHNOATHARWA6 күн бұрын
लवकरच खात्यात पैसे जमा होतील तहसील मध्ये पैसे आलेले आहे
@teleclipe81076 күн бұрын
माझे dbt लिंक sbi मध्ये आहे आणि पेन्शन मध्यवर्ती बँक मध्ये येते. तर आता पैसे कुठे येतील❓
@TECHNOATHARWA6 күн бұрын
एसबीआय मध्ये जमा होतील
@manishagosavi72316 күн бұрын
सप्टेंबर पासून माझे पैसे आले नाहीत
@ramabaichoudhari16175 күн бұрын
आमचे आता तीन महिने होतील पण पैसे आले नाही तर लवकर पाठवा मला औषध पाणी घेता येईल मला हरणीयाचा त्रास आहे तसेच ब्लडप्रेशर वाढते
@TECHNOATHARWA5 күн бұрын
काळजी करू नका तहसील मध्ये पैसे जमा झालेत आणि तुम्हाला लगेच पैसे मिळतील
@premlatabhoyar73235 күн бұрын
ऑक्टोबर नोहेंबरचे पैसे आलेले नाही.
@TECHNOATHARWA5 күн бұрын
आता पैसे मिळून जातील
@madhurishinde66085 күн бұрын
Maze October November che paise aale nhit
@MadhuriKulkarni-g2u3 күн бұрын
सर विधवा हयात दाखला आॅनलाईन भरू शकतो का
@KalpanaPagi-xd3fd5 күн бұрын
सर मला पण अजुन पैसे आले नाही.
@sunilmarvade9575Күн бұрын
सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर चे पैसे अजूनही जमा झालेले नाही
@chhayajadhav40824 күн бұрын
माझे दोन महिने झाले तरी संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळाले नाहीत
@LataJunghare5 күн бұрын
❤
@vkumar44553 күн бұрын
सर GR ची लिंक पाठवा न ....pls
@rekhaborude69876 күн бұрын
Ahmdnagar jilha saptembar October November che nahi milale sanjay ganndhi yojana che
@TECHNOATHARWA6 күн бұрын
लवकरच मिळून जातील पैसे तहसील मध्ये जमा झाले आहे
@LataKakade-o7s6 күн бұрын
मला पाच महिने पासून पैसे आले नाही चाळीस गाव जींला जळगाव जिल्हा लता काकडे
@TECHNOATHARWA6 күн бұрын
पैसे तहसील मध्ये जमा झालेले आहेत लवकरच मिळतील अन्यथा तहसील कार्यालयाला भेट द्या
@MadhuriKulkarni-g2u3 күн бұрын
नोव्हेंबर डिसेंबर चे नाही आले नाशिक
@shalandhavle73415 күн бұрын
आक्टोंबर,नोव्हेंबर.डीशेंबरं,ाजून,आले.नाहीत
@SantoshMavle12346 күн бұрын
सप्टेंबर पासून पैसे आले नाही
@CuPcAkee_1436 күн бұрын
Sir mla 16 August nanter sanjay gandhi niradhar che paishe aalele nahi, tr paishe kevha yenar. Bhandara jilha
@TECHNOATHARWA6 күн бұрын
तहसील मध्ये जमा झालेले आहे लवकरच पैसे आपल्या खात्यावर जमा होतील
@MonikaBrahmane5 күн бұрын
🙏🌹✋👍💯👌
@GajananNandanwar-wu1iz5 күн бұрын
Aaala Naeay
@TECHNOATHARWA5 күн бұрын
येतील
@yogitarathi71906 күн бұрын
October Nov Des che paise aale nahi Khamgaon dist Buldana
@mariaserrao52523 күн бұрын
Mi विधवा आहे मुली लग्न होवून त्यांच्या घरी सासरी आहेत मी एकटीच आहे मी आता aply karu शकते ka? Kuthe form मिळतात? Please reply kara
@TECHNOATHARWA3 күн бұрын
हो तुम्ही अप्लाय करू शकता यासाठी तहसील कार्यालयामध्ये जाऊन तिथेच फॉर्म उपलब्ध होईल तो भरून द्या
@mariaserrao52523 күн бұрын
@TECHNOATHARWA Thank You sir
@neetagodbole37856 күн бұрын
Sir majhe dusrya bankela link ahe mag Kay karave.
@TECHNOATHARWA6 күн бұрын
बँक नॅशनलाईज असावी व त्याला आधार लिंक केलेले असावे तरच पैसे जमा होणार
@savitakhatale21312 күн бұрын
माझे संजय गांधी निराधार योजनेचे व माझ्या आईचे श्रावण बाळ योजनेचे आक्टोंबर व नोव्हेंबर चे पैसे मिळाले नाही
@TECHNOATHARWA2 күн бұрын
पुढच्या दोन-तीन दिवसात मिळून जातील शक्य असल्यास तहसील कार्यालयाला भेट द्या तिथे पैसे जमा झालेले आहेत
@harshalshinde82416 күн бұрын
ऑक्टोबर चे नोव्हेंबर चे पैसे आले नाही अजून
@YashvantGhatole5 күн бұрын
Maze oct/Nov/ dic ce mala milale nihi
@YashvantGhatole5 күн бұрын
हॆ तीन महिने ऑक्टोबर /नोव्हेंबर /डिसेंबर मला मिळाले नाही कधी मिळणार वाढीव मिळेल का
@ManjulaKalunkhe5 күн бұрын
माझे पण दोन महिने संजय गांधी निराधार चा हापता आला नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबर चे आले नाही.
@SangeetaPalkar-sp9hf5 күн бұрын
Sir mla octomber aani november che paise milale Maze aadhar kard link Zale nahi tr te me 2 4 divsat krin sorry sir tumhi maritime dilya bddl
@TECHNOATHARWA5 күн бұрын
Congratulations 🎉..... धन्यवाद तुमच्या कॉमेंट्स मुळे इतरांना पैसे जमा होत असल्याचा दिलासा मिळेल
@farhatgudnal88386 күн бұрын
दोन महिन्यापासून संजय निराधार चे पैसे आले नाही
@ramabaichoudhari16175 күн бұрын
मला आँकटोबर व नोव्हेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही
@TECHNOATHARWA5 күн бұрын
लगेच पैसे जमा होतील
@jagdishchavan24355 күн бұрын
मला नाही मिळाले भुसावळ मध्ये.
@somnathingale26086 күн бұрын
मी जळगाव जिल्हा चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी आहे मी माझे आधार कार्ड जुलै महिन्यात अपडेट करून त्याची झेरॉक्स तलाठी कार्यालयात जमा केले आहे आता परत जमा करावे लागणार का आणि अनुदान कधी मिळणार आहे
@TECHNOATHARWA6 күн бұрын
आता परत जमा करण्याची गरज नाही आणि तुमचे पैसे लगेच मिळतील आणि डिसेंबर व जानेवारीचा हप्ता डीबीटी मार्फत मिळेल
@somnathingale26086 күн бұрын
@TECHNOATHARWA धन्यवाद दादा
@manishapatil60786 күн бұрын
दादा आमचे कागदपत्र सेतू कार्यालय करत गेले पण आम्हाला निराधार चे पैसे भेटलेच नाही आहे पण पगार नाशिक पुण
@TatyaSolanke6 күн бұрын
जिल्हा बीड मध्ये कधी भेट पैसे दिले आणि नाही आज 20तारी आहे ज डिसेंबर बरं ची अपंग आणि पैसे भेटले नाही
@ManagalKadam5 күн бұрын
सर आम्ही भेटत राहतो संजय गांधी निराधार योजना अजून आम्हाला दोन महिन्याचे पैसे मिळाले नाही
@rajkumarchawla65756 күн бұрын
Majha 2 mahinya chee paise kadhee yenar mumbai November. December mumbai tun 67 varsh manus aahes
@RajendraBade-eo9cq6 күн бұрын
बोधेगाव या शेवगाव जि अहिल्या नगर मला पैसे मिळाले नाही
@TECHNOATHARWA6 күн бұрын
लवकरच जमा होतील व पैसे तहसील मध्ये जमा झालेत
@Shabiranadaf-p8j15 сағат бұрын
सर मला 3 महिन्याचे पैसे आले नाही
@AshalataTagwale5 күн бұрын
सर माझे पण सप्टेंबर पासूनचे पैसे आले नाहीत
@VimalGade-uv4um5 күн бұрын
माझे दोन महिने झाले साहेब संजय गांधी योजनेच पैसे आले नाहीत जिल्हा पुणे ता.खेड
@TECHNOATHARWA5 күн бұрын
काळजी करू नका तहसील मध्ये पैसे जमा झालेत आणि तुम्हाला लगेच आता पैसे मिळतील
@rajanighogare49684 күн бұрын
माझे पगार आले पण मला 1200 रु. प्रमाने मिळत. आहे
@TECHNOATHARWA4 күн бұрын
तुम्ही एकदा तहसीलदाराला भेटा तरच ते वाढ होऊ शकते
@bgmiofficialchannel23425 күн бұрын
सक्रिय. ते. डिग्री. परंतु. आले नाहीत. लातूर. भात खेडा. गावाचे. सरपंच. काहि. सागत. नाहित
@TECHNOATHARWA5 күн бұрын
पैसे तहसील मध्ये जमा झालेले आहे आणि लवकरच आपल्या खात्यावर वितरित केले जातील
@SarojaniGangurde-po6mu6 күн бұрын
नोव्हेंबर डिसेंबर चे आले नाही अहमदनगर जिल्हा
@shivajinavgankar4356 күн бұрын
वाशिम जिल्हा निधी पोहोचला नाही कधी लोक पोहोचण
@ManagalKadam5 күн бұрын
कधी मिळणार आहे
@IndiraDhongadi6 күн бұрын
ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर चे पैसे मिळाले नाहीत
@TIGER-p3h6 күн бұрын
राज्य सरकार ला फक्त 200₹ द्यावे लागतात बाकी 1300₹ केंद्र सरकार देते तरीपण तीन तीन महिने पैसे मिळत नाहीत. वा रे! राज्य सरकार धन्य झालो आम्ही तुम्हाला मतदान करून.😂😂😂
@SushmaGurunule17 сағат бұрын
Mla, nahi, aale, 🙏🙏
@shrinivasmaheshwari34676 күн бұрын
Nandurbar madhe nahi
@srekhadesai34075 күн бұрын
Octombar novimbar paise Kolhapur. Made jama jale nahi
@TECHNOATHARWA5 күн бұрын
आता लगेच जमा होतील तहसील मध्ये पैसे आलेले आहेत त्यामुळे चिंता करू नका
@atoz49805 күн бұрын
ऐकाचदीवशीपैसेदेनारपनआताआमिकायखयाचेसांगा
@M-eo2mr5 күн бұрын
दादा मला जुलैपासून एकही रुपया आला नाही
@TECHNOATHARWA5 күн бұрын
लवकरच मिळून जातील
@rajshreemendre30866 күн бұрын
ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात पैसे आले नाही.
@ManoharBhandarkar6 күн бұрын
Ajunparyent पैशे आले नाही
@ManoharBhandarkar6 күн бұрын
जिल्हा भंडारा
@LataJunghare5 күн бұрын
जुलै पासून पैसे मिळाले नाही साहेब मला
@TECHNOATHARWA5 күн бұрын
पैसे मिळून जातील पैसे आता तहसील मध्ये जमा झाले आहे
@SonamKR-k1b6 күн бұрын
माझे नोव्हेंबर पासून नाही आले पेन्शन चे पैसे
@sudhirrangdal85636 күн бұрын
तीन महिन्याचे पैसे जमा झाले मिळाले.पालघर जिल्हा
@TECHNOATHARWA6 күн бұрын
Congratulations 🎉.... पैसे जमा झाल्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद इतरांना निश्चित फायदा होईल
@moulaalishaikh80825 күн бұрын
October che milale December che nahi milale
@arvindpatil28115 күн бұрын
आकटोबर आणि नोव्हेंबर चे अजून जमा झाले नाही
@TECHNOATHARWA5 күн бұрын
लवकरच मिळून जातील तहसील मध्ये आता पैसे आलेले आहेत
@kalpanashinde36516 күн бұрын
श्री स्वामी समर्थ सर मला नाही मीळाले नाशिक सिन्नर 2 महिन्याचे पैसे
@TECHNOATHARWA6 күн бұрын
लवकरच जमा होतील तहसील कार्यालयामध्ये पैसे पडून आहेत
@ganeshborkute6615 күн бұрын
Wardha jila t keva yenin date
@TECHNOATHARWA5 күн бұрын
लवकरच मिळून जातील तहसील मध्ये जमा झालेत आता
@reshu64246 күн бұрын
Amala ajun paise ale nahi October mahinya pasun
@ranjanajadhav71786 күн бұрын
मला दोन पम्हहिन्याचे पैसे आले नाहिकधी मिळनार
@समिनाशेख-ख9त6 күн бұрын
मला दोन महि न्याचे पैसे आले नाही
@SandhyaPatil-k1t6 күн бұрын
माझे तिन महिनपासुन श्रावण बाळ चे पैसे आले नाही मला तेवढाच आधार आहे
@TECHNOATHARWA6 күн бұрын
निश्चित मिळतील चिंता करू नका
@alkakale72576 күн бұрын
दोन महिने चे पैसे आले नाही नाशिक जिल्हा
@VaishaliBhingardive-b6h6 күн бұрын
Kalyan Ulhasnagar 3000 rupaye Manali
@AshaJagtap-bk1ss5 күн бұрын
आम्हाला पैसे मिळाले नाही,,
@TECHNOATHARWA5 күн бұрын
लवकरच मिळतील तहसील मध्ये जमा झाले आहेत
@Raj.Vagare.066 күн бұрын
1500.आले सोलापूर
@SavitaBavanthade-uh7ol6 күн бұрын
Amravati jilha
@chahabaivarpe42326 күн бұрын
अहमदनगर जिल्हा दोन महिन्याचे पैसे नाही आले
@TECHNOATHARWA6 күн бұрын
लगेच मिळतील तहसील मध्ये पैसे आलेले आहेत
@devendrasawant34276 күн бұрын
Maze 2 mahinyache paise aale nay
@RamdasShirsath-w6k5 күн бұрын
तिन महीने झाले आहे पैसै मिळाले नाही
@TECHNOATHARWA5 күн бұрын
काळजी करू नका तहसील ला पैसे जमा झाले आहेत आणि लगेच आता आपल्या खात्यावर जमा होतील
@shobhasonawane77456 күн бұрын
Rojach paise yenar mhanun sangatat pan yet nahi
@VimalBhongare6 күн бұрын
चंद्रपूर जिल्हा तहसील मुलं नविन लाभार्थी आहे माहे ऑक्टोबर पासून महीना चालु झाले पण पैसे जमा झाले नाही
@vaishaliraut66336 күн бұрын
नागपूर मी नवीन लाभार्थी आहे ऑक्टोंबर महिन्यात पैसे चालू झाले पण अजून पैसे आले नाही.
@Gokulkandekar-td9ur6 күн бұрын
माझे तीन महिन्याची पेंशन आलेली नाही नाशिक
@TECHNOATHARWA6 күн бұрын
सर्व पैसे तहसीलदाराकडे वितरणासाठी आलेले आहे लगेच मिळून जातील आता