@nageshchavan6599 कोन चोर तुम्हाला वाटले म्हणून चोर आणि जनतेने त्यांनाच बहुमताने निवडून दिले आणि शरद पवारांनी काँग्रेस फोडली मग ते कोण
@pratapwaghmode949Күн бұрын
बरोबर बोलतात राऊत साहेब .
@HiramanKhandve-oe3bmКүн бұрын
संजय राऊत साहेब रोग बोलतात आणि खरं बोलतात भाजीपाला मिरच्या लागतात
@ManishdilseКүн бұрын
🙏 साहेब, जय महाराष्ट्र
@Sagarjk333Күн бұрын
Haha congressi gulam
@kanchanwadekar4850Күн бұрын
जनतेने मतदान महायुतीला केलेच नहीं जिंकले कसे शंका आहे जनआंदोलन उभे केले पाहिजे
@ajitumbrajkar6424Күн бұрын
तुम्ही म्हणजे जनता नाही
@ratnakargawas9694Күн бұрын
Hav te kra ghanta fark padt nahi prthi mahayutich vijayi honar ani ubtche seat aale pn jatil
@SarcasticBoy-uo2ovКүн бұрын
Tumhi mhnje janta thodi ahe 😂 Janta ne jyala kelet te jinkle swatahla jaag samjhne banda kara ata
@ajinkyasangle8033Күн бұрын
राष्ट्रपती राजवट लावा ना आता....महाविकास आघाडी असती तर भाजप वाल्याने काय काय षडयंत्र रचले असते...धन्यवाद राऊत साहेब महाराष्ट्र च बुलंद आवाज बन्या साठी!!!. गुजरात lobby..😢😢😢
@shaukathakim9609Күн бұрын
भाजप नाही,भाजीपाला पक्ष आहे.
@sameermarketКүн бұрын
राऊत साहेब खुप हुषार आहेत .. कोणालाही ह्या राजकारणाचा अभ्यास इतका नाही जितका राऊत साहेबांना आहे
@ratnakargawas9694Күн бұрын
😂😂😂😂 ek lakshat thev sadh principle ahe khara ushar manus asto na to akkalene kam karto ani to shant asto satat bomba mart nasto pn jo murkh asto na tyala mi asa hushar mi tsa hushar he dakhvayla satat khup badbad kravi lagte, rautla satat badbad kravi lagte pn to aaj paryant konach kahich vakd kru shakla nahi yavrun to kiti murkh ahe Raut he samj, satatchya bombana lokhi kantallet aata😂 yedzava ahe to raut kharch
@shantmallappatakkalaki2292Күн бұрын
मोदीशहा जोडगोळीने राज्यघटना, लोकशाहीची पायमल्ली झाली असून,देशातील सर्व घटनात्मक संस्था ही केंद्र सरकारच्या दावणीला बांधलेले आहेत.
@ravinderghanekar5937Күн бұрын
आदाणीला मुख्यमंत्री बनवा म्हणजे सर्व सोप होणार
@jaysingayare8491Күн бұрын
पडद्यामागून तोच आहे. मोदींचा गुज्जू दोस्त आहे.
@harshpashte4871Күн бұрын
@@jaysingayare8491 adani mast pause det ahee ubt congress la 😂 dogha milun paise ghet ahet 😂 tumhi gulam basa bomblat 😂 tasa pan janab mughal sena pramukh 😂 ataa udvast kela ahee lokan ni
@bhagwanmali1778Күн бұрын
Raut saheb last 5 years and now next 5 years loudspeaker keep it up
@badrinarayanchhaparwal8927Күн бұрын
चंद्रचूड़ साहेब आपण उत्तर देवू नये ही नम्र विनंती। हा व्यक्ति बोलभांढ आहेत।
@dj2759Күн бұрын
आपणास वास्तव सहन होत नाही काय?
@Andhbhaktsandi12345Күн бұрын
चंद्रचुड साहेब आपण उत्तर देवू नये समर्थक म्हणतात 🤦 BJP प्रमुख नेते नी सांगितले चंद्रचुड साहेबाना आमदर अपात्र प्रकरण पक्ष चिन्ह बाबत सुनावणी करू नये निकाल देवू नये राज्य पाल किंवा राज्य सभेवर पाठवू bjp नेत्याच्या दबावात निकाल दिला नाही चंद्रचुड न्यायाधीश नी संजय राऊत बरोबर बोलतात
@ratnakargawas9694Күн бұрын
Manhanicha dava krayla hava rautvr
@mv9818Күн бұрын
@@ratnakargawas9694 तुमच्या वर आणि चंद्रचूड वरच मानहानी चा दावा करायला हवा
@harishkatkar1550Күн бұрын
Agadi barobar Raut Saheb
@Ronnie-x2oКүн бұрын
😂😂😂haa full time pass aahe masth bolato.....mrng full entertainment hoteee👌👌👌👌
@HiramanKhandve-oe3bmКүн бұрын
संजय राऊत साहेबांना जो कोणी नाव ठेवेल तो दोन बापाचा
@Don-x9bКүн бұрын
फक्त दोनच मी म्हणतो सगळ्य महाराष्ट्राने झवून सोडलेले...😂😂
@maheshmotarwar3664Күн бұрын
Pura Maharashtra aap ka baap hai kya ? 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@prabhakarmahajan9225Күн бұрын
समर्थन करणारा किती बापाचा....🎉🎉🎉🎉
@vitthaldalimbkar7710Күн бұрын
संजय राऊत बरोबर कोणत नात म्हणून त्याला विरोध केला तर एवढा त्रास
@HarunKhan-o6cКүн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@HiramanKhandve-oe3bmКүн бұрын
अमित शहा गृहमंत्री महाराष्ट्राचे यांनी काळ केलं त्याच्यामुळे त्यांचा काळ होणारच
@rajkumarshikhare7173Күн бұрын
Gret Raut Saheb
@BhausahebPawar-j5iКүн бұрын
चाचपणी चालू आहे, गुजराती CM चालेल का,?
@SudhirArbatКүн бұрын
ज्यानि कधी शिवसेनेला मतदान केले नाही असेच लोक म्हनतात राऊत साहेंबानी शिवसेना बुडवली
@rathod7158Күн бұрын
याच्या मुळेच BJP विजयी सोपा झाला
@kailasrandhe1232Күн бұрын
राऊत सारखं dalindar कोण नाही याने शिवसेना samp
@ramchandrasali334Күн бұрын
सत्य बोलत आहे राऊत साहेब महाराष्ट्रामधील गलिच्छ राजकारण केले महा सत्तेने
@HiramanKhandve-oe3bmКүн бұрын
भारत मोदी 100 वर्षे मोदी पंतप्रधान आणि मागे टाकला आहे प्रगती कमी बोलणे जास्त
@sangeetaghaisas3186Күн бұрын
महाराष्ट्रातील महा पंडित
@universalboss9216Күн бұрын
रोखठोक राऊत साहेब जिंदाबाद ❤
@user-genious11Күн бұрын
Gatarganga 😂😂
@rakeshkherwasiya675Күн бұрын
Hyla parat jail made gahla 😝😝😝
@NirbhayBano23Күн бұрын
मराठी माणसांचा बुलंद आवाज...Raut saheb
@tusharpatil3066Күн бұрын
संजय राऊत साहेब महायुती सरकार तुम्हाला घाबरले वाटतं😂😂
@ratnakargawas9694Күн бұрын
Sanjyala tyachya gharatl kutr suddha ghabrt nasnar to pn pay var krun yqchyavr mutat asnar
@ashokghuge3977Күн бұрын
लोक म्हणतात की संजय राऊतने शिवसेना संपवली, पण नाही संजय राऊत जे बोलतात ते एकदम बरोबर आहे. आणि खरा निडर नेता ,खरा शिवसैनिक म्हणजे संजय राऊत.
@maheshmotarwar3664Күн бұрын
Sahi baat hai aise hi BMC election tak ladhate raho MVA ke sath jeet aap ki pakki hai ? 😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vitthaldalimbkar7710Күн бұрын
दिसून आंधळ झाल्यावर काय होणार म्हणजे तुमच्या विचाराने जे दहा वीस राहीले तेही नको होते वाटत
@parmeshwarkhandare890Күн бұрын
ह्याला म्हणतात कोलून लावणं. 👍🏻 💪🏻🚩 अद्वितीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक ढाण्या वाघ अर्थात खासदार माननीय संजयजी राऊत साहेब आपला आम्हाला अभिमान आहे. 🙏🏻🚩
@LoveIndia-kh7wzКүн бұрын
😂 गुलाबराव पाटील यांचं माल हाय हा ह 😂
@sameermarketКүн бұрын
राऊत यांचे राजनीति वर प्रगल्भ अभ्यास आहे..
@ratnakargawas9694Күн бұрын
Abhyas vala manus kadhich bomba mart nahi to shant sanyami asto
@sameermarketКүн бұрын
@ राजकारणात बोंबा मारायलाच लागतात.. नाहीतर तुमचे अस्तित्व राहत नाही. राऊत हे लढत आहेत ते आव्हानांना सामोरे जात आहेत.. खचुन न जाता हेच हवे
@NirbhayBano23Күн бұрын
महाराष्ट्र हा फक्त शिवसेना उद्धव ठाकरेंचा आहे
@badrinarayanchhaparwal8927Күн бұрын
आघाडी चे पूर्णपणे विमोचन केल्याशिवाय हे सद्गृहस्थ थांबणार नाही।
@KalyanJadhav-gv1ggКүн бұрын
जय महाराष्ट्र
@pradnya1176Күн бұрын
Very true 👍
@amolgodambe5310Күн бұрын
लोकसभा निवडणुका प्रदर्शक मग विधानसभा कशा अपारदर्शक? दोन्ही घ्या पुन्हा मग
@dayanandnimale9317Күн бұрын
Mentally disturb zala ahe psychology vela zala.
@SwapnilSawardekar-s2fКүн бұрын
कोर्टात जावा साहेब
@jaysingayare8491Күн бұрын
शिंदे गेले गावा.
@gopinathpatil7555Күн бұрын
आक्रमण अर्थहीन वक्तव्यं यामुळेच चांगली शिवसेना कुठे नेवून ठेवली.
@kishorjawalkar2175Күн бұрын
राउत ला मुख्यमंत्री करा. राउत नी राज्यपाल कड़े सरकार स्थापने साठी दावा करावा.
@ratnakargawas9694Күн бұрын
Rautla cm che sandas saf krayla thevayla hav ti layki ahe tyachi
@kunaltayde6385Күн бұрын
Sanjay raut saheb
@tanajidhobaletd6039Күн бұрын
सर्व सामान्य जनतेचा आवाज संजय राऊत उगाच भक्त जळतात ,
@harishchitale5203Күн бұрын
100% खरे आहे
@करोयोगरहोनिरोग-स1घКүн бұрын
U R right speech Raut saheb
@abeldsouza2416Күн бұрын
Thats true
@akshaykhandagale2285Күн бұрын
💯बरोबर हाय 😊
@ramdasdhamanak7535Күн бұрын
अगदी बरोबर आहे
@premkumarmodani242Күн бұрын
खरी आग 🔥 तर हाच संजय राऊत लावलेला आहे . . . . . लोकसभेला जिंकल्यावर ईव्हीएम मशीन चांगली आहे आणि आता हरल्यावर ईव्हीएम मशीन खराब आहे म्हणतोय . . . . . . !!
@sandipshingar1109Күн бұрын
Nice 👍
@Bhau8893Күн бұрын
Laj vatu de Sanjay Raut sharad pawar cha chellaa
@farhanshaikh8943Күн бұрын
Right sir
@vinayakpatil3203Күн бұрын
बरोबर आहे
@kisanlalbardhiya4051Күн бұрын
Sanjay Raut ❤
@anilmirge2158Күн бұрын
हाडकं चघळणे
@shivajideokar1246Күн бұрын
😂😂😂
@sayajishinde5673Күн бұрын
बरोबर आहे साहेब
@flossiedsouza458520 сағат бұрын
Sanjay. Raut. Saheb. Correct. Bolte 🚩🚩🚩🚩👍😄😄
@sureshjain5966Күн бұрын
Uddhav please remove this men
@GREATATHARVPLAYSКүн бұрын
Raut ji ati sundar.
@pranavwagh3786Күн бұрын
Good job raut
@rafeekchachiya5173Күн бұрын
राणे म्हणतात हा सकाळी सकाळी 90 मारुन बोलतो --- पण 90 वाले लोकं खरच बोलतात हे त्याना माहित नाही
@rajudevda7248Күн бұрын
🙏🙏🙏🙏
@sadikshaikh18Күн бұрын
He Aadani sarkar....Aadani Maharashtra.
@arjungote4788Күн бұрын
महविकास आघाडीत आपले सर्वात जास्त आमदार आहेत आपण दावा करु शकतात.
@flossiedsouza458520 сағат бұрын
Sanjay. Raut. Sir. One. Day. Will. Bcome the chief. Minister of. Maharastra. Jai. Bhavani . Jai. Shivaji🚩🚩🚩🚩👍
@sambhajikamble-ye7psКүн бұрын
संजय राऊत साहेब योग्य बोलत आहेत
@adig-ql3fbКүн бұрын
Right🔥
@sanhitawatare1592Күн бұрын
Ho agdi brober aahe Jai Maharashtra JUDEGA BHARAT JEETEGA INDIA 🇮🇳
@satish.official950Күн бұрын
Right sir Maharashtra cha awaj tumchya mule chalu ahe nahitar bakiche sagle gap ahet
@sumitmhamunkar1456Күн бұрын
अजून किती वाट लावायची बोलून काही तरी बाकी ठेव BMC करता
@adv.sopangaidhani8480Күн бұрын
Right
@manoharthakare6724Күн бұрын
संजय राऊत साहेब काय चाल आहे याच थोडं बगा
@dhanajiwayale-ph1wtКүн бұрын
ज्यांनी - ज्यांनी kgbv अंशकालीन शिक्षकांचे पगार वाढविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, त्यांना सर्वांना माझा शाप.. शाप.. शाप..!
@ganeshbhise1795Күн бұрын
हे मात्र खर आहे जर महायुती हारली असती तर आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लावली असती
@nagnathaaglave6792Күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना
@rajhansbrahamne9844Күн бұрын
पाणी t
@rameshbhoyate6510Күн бұрын
❤
@riderkk_mumbaiКүн бұрын
😂😂😂😂😂😂 naughty MVA
@Paresagar2618Күн бұрын
राऊत साहेब तुमच्या कार्याला सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pravinsonwane4231Күн бұрын
एवढी लायकी कशाला कडता राउत साहेब 😂😂😂😂
@ramgore1385Күн бұрын
हा कुठे जंगलात जाऊन बोलतोय 😅😅😂😂
@jaysingayare8491Күн бұрын
बरोबर, जंगल राज चालू आहे.
@ChandrakantKawale-qq3wfКүн бұрын
तुझ्या घराच्या अंगणात बोलत आहे
@maleemmukadam1803Күн бұрын
Loksabha ticket ke liye kuch bhi karega
@ayo9709Күн бұрын
जय महाराष्ट्र,100% बरोबर आहे, चंद्रचुड याने महाराष्ट्रच नाव धुळीला मिळविल आहे, चंद्रचुड ला महाराष्ट्र जनता कधीच माफ करणार नाही
@pranavwagh3786Күн бұрын
संविधान फक्त कागदावर
@manoharsapre6950Күн бұрын
राज्यपालांना सर्व अधिकार आहेत.
@jagannathpatil7725Күн бұрын
आता नियमाप्रमाणे आता 26 तारीख संपून गेली आहे आता राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे आता काय झाले भाजपा बोलीहोटी की 26 तारीख गेल्यावर 48 तासात सरकार स्ताफान झाले पाहिजे नाही तर राष्ट्रपती राजवट लावली जाईल आता लावा राष्ट्र पती राजवट
@RaviMaske-ij1gyКүн бұрын
१००%सत्य आहे. अश्याप्रकरे माननीय,न्याय पालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.
@parag7077Күн бұрын
महाराष्ट्र प्रेमींनो एकसंध राहा🚩🚩 👊👊
@VikasBosaleКүн бұрын
राऊत साहेब खर बोलतात
@dnyanobapawar8175Күн бұрын
राष्ट्रपती राजवट लागू करा व्ही एम व्ही चौकशी करून पुन्हा बॅलेट पेपर वर निवडून घ्यावी हे घटना बाह्य सरकार काढून टाकू
@santoshthete7758Күн бұрын
India Allance should fight together with adv Pracha Sir......
@VishnuPatil-wq8neКүн бұрын
प्रायव्हेट आणि खाजगी काम करणारे कामगार तसेच रोजदारीवर काम करणारे माणसे नाही आहेत का. त्यांना परिवार नाही आहे का. सगळ्या सुख सुविधा तर सरकारी कर्मचाऱ्याना आहेतच आठवड्यातून 2 ते 3 सुट्ट्या भर पगारी घेतात, वर चिरी-मिरी चालू आसतो. वर महागाई भत्ता वर्षा/6महिन्याने गरज नसताना सरकार वाढ करतो. सरकारी कामगारांची भरमसाठ पगार वाढवून ठेवलीत त्यामुले नविन भरती करत नाहीत. आम्हा रोजंदारीवर काम करणा-या कामगारां कमीत कमी आमच्या जीवावर बेतनाऱ्या सुविधा तरी मिळू द्या. कामगार विम्याच्या नावाने त्यांचे पैसे पगारातून कापले जातात. ते सरकार पर्यंत पोहचतात कि नाही हे लेबर ऑफिसर कधी चौकशी सुधा करत नाहीत. सरकारी कंपण्यामधे ठेकेदार कामगारांना किती पगार देतो हे लेबर ऑफिसर कधी चौकशी सुधा करत नाहीत. बरेच ठेकेदार दिवसाला जेमतेम रु.500च्या आस-पास हजेरी देतात. केंद्र आणि राज्य सरकार आणी कंपण्या मिनिमम वेजेसच्या नोटीसी काढतात, पण त्या प्रमाणे कामगाराना पगार दिला जातो कि नाही ह्याची लेबर ऑफिसर कधी चौकशी सुधा करत नाहीत. सरकारी कामगारांचे सतत पगार वाढीने आर्थीक विषमता वाढतोय याचा सरकारणे विचार करावा. साहेब आपल्या विचाराने या विषयांवर एक दोन विडिओ नक्की बनवा आणि आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा करावी. प्रवचनकार/किर्तनकार महाराज वरील विषयावर किर्तन करा, तसेच आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा करावी.
@rc2k22Күн бұрын
Udhav Thackaray hasn't learnt any lesson by making Sanjay Raut as his spokesperson.
@shubhampol7120Күн бұрын
शिवशेना सपली संजय रावतान 😅😅
@alankarbhiwapurkar2810Күн бұрын
Ha manus barobr bolto
@vinayakpatil3203Күн бұрын
महाराष्ट्राचा स्वाभिमान संपुष्टात आलाआहे
@sambhajikamble-ye7psКүн бұрын
चंद्रचूर साहेबांनी संविधानाचे रक्षण करायचं सोडून गुन्हेगारांना संरक्षण देण्याचे काम केले राऊत साहेब योग्य बोलत आहे