इगो बाजूला ठेवून दोघांनी एकत्र यावं...🤝 आणि एक नवीन पक्ष काढावा "मनसे शिवसेना" महाराष्ट्र वाट बघत आहे
@marathi2307Сағат бұрын
ठाकरे ब्रँड आणि मराठी माणसाचा हे जपायचं असेल तर राज आणि उद्धव ला एकत्र येणे हे काळाची गरज आहे
@preshitghag1952Сағат бұрын
दोन भावांना एकत्र करा महाराष्ट्र मध्ये दोन्ही ठाकरेंचा आशीर्वाद ने मुख्यमंत्री बना ❤
@prashantingawale534431 минут бұрын
Sheta mukhya mantri
@amolchavan242 сағат бұрын
ह्या संज्याला २ भाऊ एकत्र आलेले नको आहे. त्याला प्रश्न विचारल्यावर तो भलतीकडेच विषय घेऊन जातोय
@vinodmatre29112 сағат бұрын
आमी ठाकरे साठी पुन्हा लढू
@indiansoul679Сағат бұрын
😂
@arvindsatav406039 минут бұрын
Tumi ladu nka radaa ata😂
@avinashgujarathi104614 минут бұрын
१२.५ साडे बारा कोटीची मालमत्ता आहे....
@sanjayrathod76893 сағат бұрын
साहेब तुम्ही राज आणि उद्धव साहेबांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करा नाहीतर ठाकरे परिवार फक्त फोटोसाठीच भिडेल
@sujatamahale52082 сағат бұрын
शिवसेना पक्षात फूट पाडणारा राज व उद्धवना एकत्र कदापि आणणार नाही .😂😂😂
@VaibhavUmbare2 сағат бұрын
Ekthrh ya ree 🎉
@sachinbhagat29322 сағат бұрын
Jar yane ektr anle tar yacha patta kat honar.. he shakuni mama la mahit ahe
@roshanshingadia14422 сағат бұрын
Are vedya, shiv sena yha Mansa ni todli Ani tu sangtos sangati anayla. 😂
@vinitabutala20112 сағат бұрын
Are ha sampadak mhanun thik aahe
@saritachoudhari900242 минут бұрын
आम्ही सगळ्या निष्ठावानांना न्याय द्या आणि दोन्ही ठाकरे एकत्र व्हा
@sampatpawar999848 минут бұрын
एव्हढी लाट मुळीच नव्हती सर्व काही आलबेल नाही.
@gani643645 минут бұрын
आता मुंबई महानगर पालिके साठी तरी युती करून दोन भावांनी भगवा फडकवा 🚩
@RAMPATIL-y2j45 минут бұрын
मी एक शिवसैनिक असून ठाकरे यांना मानणारा आहे जर का दोघे भाऊ एकत्र आले नाहीत तर महाराष्ट्राचा वाटोळ होणार आहे त्यामुळे भावांनी आपाप असतील भांडण विसरून महाराष्ट्र हितासाठी एकत्र येणे गरजेचे,, हे जर का भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता ठाकरे यांची येऊ शकते आणि आमची तमाम महाराष्ट्रन वासियांची हीच विनंती आहे की तुम्ही एकत्र या ❤️ जय हिंद जय महाराष्ट्र आहे,,,
@aruntechmaster477439 минут бұрын
कट्टर राजसाहेब ठाकरे समर्थक आणि सर्वांनी एकत्र यावे
@nilimeshwarvatkar1058Сағат бұрын
महाराष्ट्र ला खूप गरज आपल्या दोघा भावना एकत्र बघायची सर्व मतभेद दूर करून एकत्र या .....
@deepakkesarkar11128 минут бұрын
ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मुंबई महानगर पालिका ताब्यात घेऊन मुंबईवर राज्य करावं....
@akashchavan7032 сағат бұрын
पैसा जिंकला महाराष्ट्र हरला😢😢😢
@hamidchaudhary26442 сағат бұрын
EVM Ed CBI dhan Bal baimani lalachi neta gaddar gujrati machis chunav ayogh Ali Baba 40 chalis chor chunav ayogh kuch adhikari kuch police jindabad really SSS iq hindustan 😂
@politeboy922 сағат бұрын
Same jasa jharkhand mhadhye zala, karnataka by-election madhye zala tasa
@lingeshwarkumbhar3444Сағат бұрын
तुमची लायकी जनतेनी दाखवली तरीपण हार मानायला तयार नाही धन्य हो
@sunilkumbhar9624Сағат бұрын
होय
@virajprabhu1153Сағат бұрын
2024 मध्ये झालेल्या इंग्लंडच्या सार्वत्रिक निवडणूकीत Liberal democrat पक्षाला 12.2% मते आणि 72 जागा मिळाल्या. तर Reform UK या पक्षाला 14.3% मते आणि 5 जागा मिळाल्या. ब्रिटिशांनी दिलेल्या संसदीय लोकशाहीचे म्हणजेच First Past The Post याचे हेच वैशिष्ठ आहे.
@rajeshribhosale413Сағат бұрын
सगळ्यांनी खरच एकत्र यावं व देशाला वाचवाव
@siddhikanar86052 сағат бұрын
दोन्ही भाऊ एकत्र आल. पाहिजे.
@mohanchipte461210 минут бұрын
राऊत साहेब आता तुम्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणून महाराष्ट्रधर्म वाचवा .आज हीच गरज आहे...... बाकी BMC च्या निवडणुका बॅलेटवर कशा आणता येतील ते पहा.जय महाराष्ट्रात
@sdpatil13305 минут бұрын
बॅलेट पेपर वर निवडणूक घेतली पाहिजे असे आंदोलन केले पाहिजे
@sagarkarale94853 сағат бұрын
Udhhav Thakre 💯🚩
@deepalirane7455Сағат бұрын
खरंच एकत्र या राऊत साहेब pls निदान यावेळी तुम्ही पुढाकार घ्या आणि हे काम करा तुम्हाला हाथ जोडून विनंती 🙏 आम्ही ठाकरे, बाळासाहेब यांच्यावर प्रेम करणारे आहोत 🙏🙏
@sdpatil133012 минут бұрын
हो 💯%
@saritapatil635733 минут бұрын
शरद पवारांसमोर माननीय आणि आणि बाळासाहेबांसोबत ठाकरे बाळासाहेब ठाकरे किती बरोबर आहे
@balajijadhav5298Сағат бұрын
राऊत। साहेब फक्त तुम्हीच राज आणी उद्धव यांना एकत्र आणू शेकता
@sanjaykumarshinde8484Сағат бұрын
शिंदे, पावर हे फितूर मराठा ... फक्त छत्रपती शिवरायांचे हिंदूत्वच महाराष्ट्राला आणि देशाला एकसंघ ठेविल . हे बहुजनांनी ध्यानात घ्यावे ...
@rajusalunke572Сағат бұрын
हाच कारणीभूत आहे हा जिंकलाय जर EVM मध्ये घोळ करायच असत तर ह्याचा भाऊ कसा काय जिंकला
@shubhangishete609135 минут бұрын
Murkha ,revdhya jaga sodavya lagtilch na ,evm ghotala ahe 💯, evdhya j bjp LA shakyach nahi rajyat nidan virodhi pakshala 1500 Ani bjp LA 200 as ast tr ekvel manya kel ast ki jantene bjp LA vot kelay pn evdha farak shakyach nahi evm ghol ahe sagla
@nileshdustakar610513 минут бұрын
नको आता कोणी.. फक्त स्वबळावर ❤❤❤❤❤
@vijaykadu310738 минут бұрын
❤❤❤❤❤❤
@jagdishkurle52522 сағат бұрын
संजू भाऊ अडाणी यांनी महाराष्ट्रात 1 लाख लोकांना रोजगार दिलाय तुम्ही किती दिलाय
@manuelgomes38358 минут бұрын
त्याचं पुनर्जीवन अजिबात करू नका.घरभेदी हे घरभेदीच असतात
@rohanshirke578953 минут бұрын
बरोबर बोलत आहे
@rameshwardusane5304 минут бұрын
मेट्रो, वाढवण, रिफायनरीला विरोध करणारे कोण होते हे जनतेला कळले,
@rohidaspalav6202 сағат бұрын
Salute to you sunjay ji
@sushiltalwalkar34712 сағат бұрын
त्या अडाणी कडे कामाला किती मराठी पोर आहेत हे जावून bagha जरा.
@shekhar24682 сағат бұрын
Ingraja kade pan bhartiy loak kama la hote. mughalan kade pan hindu lok kaama la hoti. mhanun tyana thevun ghaych hoat ka?
@Saandeepjadhav13 минут бұрын
टाटा कडे किती आहेत ते पण बघा त्यांना कधी नाव ठेवले का मराठी माणसाने
@vaibhavauti81619 минут бұрын
हुतात्मा आणि बाळासाहेबांच्या नावाला काळिमा फासला, त्यांची विचार धारा सोडली, आणि आता आठवण झालीका त्यांची.
@sanjivanisaptarshi216826 минут бұрын
मला वाटते उद्धव जी नी भाजपची युती तोडायला नको होती आणि कांग्रेस बरोबर जायला नको होते नक्कीच हॆ बाळासाहेबांना आवडले नसेल
@deepakthorat2142Сағат бұрын
खुप हवेत होतें हे म्हणून हे सर्व घडले मनसे वंचीत सोबत घेतले असते तर लाडकी बहीण योजना सुद्धा चालली नसती
@sonalmore6672Сағат бұрын
Salute to you Raut Sir. It requires truth on your side to stand strong and confident.
@kishormehta3743Сағат бұрын
एक मात्र चांगल झाल जातीय राजकारण संपले
@vaibhavbugade4262 сағат бұрын
दोन्ही बंधूंनी मराठी लोकसाठी एकत्र यावे 1:45
@indiansoul679Сағат бұрын
😂😂 पैसे खायला
@sandeephuparikarvlogs47762 сағат бұрын
वंचित बहुजन आघाडीला तू म्हणत होतास ना की 50-60आमदार निवडून आले तर आम्ही त्यांना सोबत घेऊ अरे तुझे 20 तर आलेत काय तुझ्या मुळे ही महविकस आघाडीची अवस्था झाली आहे तुमचा माज आता चांगलाच उतरला आहे, असो भविष्यात तरी सुधाराल ही अपेक्षा..
@GirishTaharabadkarСағат бұрын
काय फायदा zero प्लस zero म्हणजे फक्त zero दोघांनीही शिव्याशाप देणं बंद करावं लोकांचे जगण्याचे प्रश्न सोडून हे फक्त रडगाणं आणि शिव्याशाप ह्या पलीकडे जात नाहीत आता उमेदीची वर्ष गेली आता काय दिवे लावणार
@KundlikwМинут бұрын
राज उद्धव एकत्र यावे
@rajdon7658Сағат бұрын
आला काय जागेवर किती बोलले तुम्ही आजपर्यंत राज ठाकरे वर किंवा त्यांच्या मनसे वर .आता झाली ना निघाली ना हवा .तुमचं चांगलं होत तेव्हा नुसता हेवा ,आणि द्वेष दाखवला तुम्ही राज साहेबांचा आणि आता तोंडावर पडले तर आता आठवले काय राज साहेब
@ramakantchormekar5427Минут бұрын
राऊत साहेब तुम्हाला सोडून बाकीच्यांना मनसे मध्ये घेतील
@pramodmore56411 минут бұрын
या दोन्ही भावांना एकत्र यावे ही जनतेची इच्छा आहे नाहीतर राजकारणातुन ठाकरे घराणे हे नाव 2029 नंतर हे बीजेपी वाले संपवून टाकतील
@gitanjalianandvel43872 сағат бұрын
Sanjay raut sir correct
@RAMPATIL-y2j50 минут бұрын
, संजय राऊत साहेब तुमच्या बोलण्यामुळे सर्वजण नाराज होत आहेत तरी तुम्ही या दोघा भावांना एकत्र आणा जसे की बाळ नांदगावकर साहेबांनी केले तसे
@ravipail5 минут бұрын
शेतकरी आत्तहत्तया वाढल्या कि ऐक होणार काय काय धदे लावले. आम्ही फत्त शेतकरी राजा सोबत
@ajitmithkar6 минут бұрын
आता जरा मिडिया पासुन लांब राहुन कार्य करायला शिकणे जरुरी आहे. तसच महाराष्ट्रासाठी थोडे काम शिवाजी, सभांजी महाराजांच्या वारसांना पण करु दे की जरा.
@manojsalkar47352 сағат бұрын
वडिलांनी आपल्या मुलांला कंपनीचा व्यवहार दिला कुठला फडतूस मॅनेजर येतो आणि कंपनी ची वाट लावून जातो जुन्या कर्मचारी ना लांब ठेवत जातो नंतर असे मेनैजर कपंनी चा दिवाळा काढतात जुने कर्मचारी होते 2019( 84 आमदार निवडून आणले होते
@ashoksawant81322 сағат бұрын
o आमदार असलेला पक्ष घेवून उबाठा च काय बर होणार .😅
@sanjaydhavade24672 сағат бұрын
बरोबर बोलत आहेत साहेब राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब ऐक येणे गरजेचे आहे
@narayanwalunj1852Сағат бұрын
पहिले संजय राऊत ला बाहेर काढा
@SagarHarpude55 минут бұрын
तुला काय कळते रे
@sitaramchodankar83722 сағат бұрын
EVM सेट केले असतील तर एकत्र येऊन तरी काय होणार?
@roshanshingadia14422 сағат бұрын
😂 jharkhand madhe evm correct hota. Yedya Tula pan yhacha barobar vedyacha hospital madhe pathwayla pahije. Tithe Purna divas EVM EVM bolat bas
@indiansoul679Сағат бұрын
😂😂😂😂 हा जा आता पक्ष बंद करून बँड पथक काढा दोघांनी पण
@Nikhil-ci4fbСағат бұрын
@@roshanshingadia1442are Baba 235 avdhe tya bhajpla tari yeil vatal hoat ka?? Dokyacha BJP cha kahi sambandh nasto ka? Maharashtra ha Sonyachi andi deto jharkhand kay ahe?? Te dakhvnya sathi ahe faqt bagha jharkhand harlo ahe tikde kas kay EVM set nahi jhal mag. Jharkhand gheun Maharashtra sodnar kay jara tari mendu vaapra.
@ajinkyapatil8234Сағат бұрын
मोठ्या राज्यासाठी छोटं राज्य गमावणं हीच तर युक्ती आहे- लोकांच्या मनाशी खेळणं - एवढपण कळत नसेल तर धन्य आहात आपण.
@rampatil1219Сағат бұрын
@@roshanshingadia1442 tu nako shikhvu parprantiy l. V. D.... Aaa
@vaibhavshinde4935Сағат бұрын
बरोबर राऊत साहेब
@Kundlikw2 минут бұрын
राज ठाकरे एकत्र यावे
@vilasmaragaje7833Сағат бұрын
महाराष्ट्राच्या हितासाठी आणि स्वाभिमानासाठी दोन्ही भावांनी एकत्रयावं यावं नाहीतर दोघेही सम्पतील आणि महाराष्ट्राचं ही खूप मोठं नुकसान होईल.🙏
@vaibhavshinde4935Сағат бұрын
मोदी शाहाच्या डोक्यावर evm Aapta
@rohanmalhar450545 минут бұрын
Congress sobat aghadi toda saheb
@rajendra4910Сағат бұрын
त्या राऊत ला पत्रकार सरळ प्रश्न विचारत आहेत राज उद्धव दोन्ही भाऊ एकत्र येतील का,,.? तर उगाच इकडच्या तिकडच्या गोष्टी कशाला करतोय सरळ सांग ना कि बाबा मी वरती बोलून उद्धव ठाकरे काय बोलतात ते सांगतो म्हणजे तिकडून मनसेकडून पण कोणी प्रयत्न करेल. पण हा राऊत उगाचच इकडचा तिकडच्या गोष्टी बोलतोय.
@thetiger394Сағат бұрын
एकत्र येऊन काही होत नाही जो पर्यंत दोन्ही ठाकरे फक्त घरात बसून राजकारण करतील तो पर्यंत असेच निकाल येतील
@arti54442 сағат бұрын
आधी ईवीएम बंद करा त्यासाठी पाऊस उचला
@BaluJadhav-t6u54 минут бұрын
अरे बाबांनो हा कोल्हा असं होऊन देणार नाही
@bharatpatil56682 сағат бұрын
Sir/Madam, Raj Thackeray is not worth to be taken by Udhav Balasaheb Thackeray along with him for since last so many years Raj is always found supporting BJP and their alliance parties, who today has shown Raj his actual place. People should please take note of this and demand for the same. Thanks and God bless.
@satishborkar907846 минут бұрын
यानं वाटोळं केल उद्धव च
@sumit.s7535Сағат бұрын
लोकशाही news वल्यानो स्वप्न बघा
@Ayushuddhav30322 сағат бұрын
आता पाच वर्ष महायूती च्या नावानं बोंबलत बसा. आता उद्धट ला एकदाचा खाॅट वर झोपव म्हणजे तूझी शपथ पूर्ण होईल 😂😂😂😂😂
@ganeshmagar8672Сағат бұрын
संजय राऊत तळमळीने बोलतात लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे गुजराती लॉबी महाराष्ट्र संपवायला निघालेले आहे
@swapnilsakre256631 минут бұрын
Sena sampvli ya sanjay raut ne ata tri shant bs kiti badbad vaitag aallay yach aikun 😂😂😂😂😂
@MemoriesMoment-yg6eu30 минут бұрын
Only money Win........
@saritachoudhari900243 минут бұрын
खरच आतातरी एक व्हा दोघांनी महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका
@santoshkadam864157 минут бұрын
"मनसेना"....
@nilimeshwarvatkar1058Сағат бұрын
अरे एकत्र येणंच बोल ना, तुम्हाला वाटत नाही का
@avinashgujarathi104615 минут бұрын
निकाल मान्य नसेल तर न्यायालयात याचीका दाखल करावी... अमेरिकेत अटक वारंट आले, म्हणजे भारतातील संविधांन कुठे घालायाचे???
@RamdasDhanadeСағат бұрын
राज ठाकरे साहेब उध्दव ठाकरे साहेब तुम्हाला व तुमच्या परिवाराला हाथ जोडून विनंती करतो की आपण कुनिही एक दुसरे वैरी होवू नका. हा महाराष्ट्र राज्य मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या मजबूत हिंमती ने उभा राहिला आहे आणि तुमच्या भांडण तंटे मुळे महाराष्ट्रा चे मराठी माणसाचे पाणी पण होत आहे ई गो सोडा नाही तर हा आवाज कुछ हे येनारी नवीन पिढी विसरून जाईल. हि केवील वाशी मागणी महाराष्ट्र वाचवा . ❤ एक व्हा संघटीत होऊन लढण्याची भाषा वापरता.. आपला नम्र.मराठी माणूस.
@Kokankar_RJ2 сағат бұрын
उडवा उडवीचे उत्तर देण्यापेक्षा.... मराठी माणसासाठी दोन भाऊ...राज , उद्धव एकत्र कसे येतील त्या वर जरा लक्ष घालावीत... राज उद्धव जर एकत्र आले तर हा महाराष्ट्र कायम आपल्या सोबत असेल...
@subhashkhajanchi2097Сағат бұрын
सरासरी दोन महिन्या पूर्वी किचन मध्ये लागनारी पूर्ण किट कीमत appro 9 ते 10 हजार व मोठ्या संदूक मध्ये पूर्ण घरगुती किट वाटन्यात् आली व निवडणूकी पूर्वी विटामिन M ? इसी का नाम प्रजातंत्र है क्या? 😮 😢😢😢 😢😮😢
@vijayganvir65262 сағат бұрын
शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) यांनी घर वापसी करायला पाहिजे...रंग जरा अजून वेगळा येईल महाराष्ट्रातील राजकारणाला..
@durvaniaai2014Сағат бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥
@SachinPise-l7g42 минут бұрын
शाबास याला म्हणतात वाघ
@nandkumarrane1975Сағат бұрын
हेका .नीलेश राणे फटका व नार
@shreeswamisamarth99635 минут бұрын
तुम्हाला आता पण ठाकरे एकञ येवु नये असेच वाटते नको ते बोलण्या पेशा जे विचारले ते बोला
@sanjayawari433054 минут бұрын
साहेब या विषयांवर चर्चा बंद करून पुढे चला,
@BaluJadhav-t6u54 минут бұрын
हा कोणाचा माणूस आहे माहित आहे ना
@uddhavyewale31842 сағат бұрын
जनमताचा अपमान करतात राऊत साहेब
@dineshharad234248 минут бұрын
Atta uddhavji बाळासाहेब ठाकरे आणि राज saheb yani 1tra yen hi maharastra sathi kalachi garaj ahe.
@kumudininikarge4882Сағат бұрын
शिंदेंनी स्वतःचा पक्षा काढावा.
@Harami-z2uСағат бұрын
तुला काय घंटा समजतो
@जयमहाराष्ट्र-थ5थ2 сағат бұрын
काल तुमचा निकाल केला 😅😅 उद्धव ठाकरे यांना सांगा की भावाशी एकत्र हो. नाहीतर अजुन दिवस खराब येतील.
@RamdasDhanade2 сағат бұрын
संजय राव राऊत साहेब मां. उध्दव ठाकरे साहेब मां.पटोले साहेब आपणास मनापासून विनंती करतो की या पुढे कोणी हि एक दुसरे पार्टी चे सूसुकशित नेते तथा सत्ताधारी यांना भांडणे न करण्या साठी एकच विनंती आहे पाच वर्षे भांडणात गेली जनतेच्या विकासासाठी काय नौकरी भरती प्रक्रिया सुरू करा.
@deepakthorat2142Сағат бұрын
आता आठवण आली प्रकाश आंबेडकर यांची
@AvinashDandekar-y9j2 сағат бұрын
बाळा साहेबांना सोबत घ्या जय महाराष्ट्र
@mangeshnaik72832 сағат бұрын
दोन्ही भाऊ कधीच एकत्र येऊ शकतं नाही कारण दोघांचा इगो.खूप मोठा आहे, आणि जरी काही चमत्कार झाला तर वाट लावायला पवार राऊत आहेतच.
@tejashhbadhey2 сағат бұрын
राजसाहेबांनी 2 वेळा प्रयत्न केला होता. 2014 आणि 2017 साली. पण उद्धव ठाकरे यांच्याकडून काही प्रतिसाद आला नाही.
@sureshsupekar9508Сағат бұрын
Aakkhhya Maharashtra vikla गेला आहे पैसा पुढे,खाऱ्य पक्षांना काही किंमत च नाही राहिली या निकालावर कोणाला च विश्वास च बसत नाही
@kumarharad4993Сағат бұрын
तूझी महाराष्ट्राला गरज नाही तू नसशील तरी महाराष्ट्र अधिक सुजलाम सुपलाम होईल 😂
@समाधानलोखंडे-भ6ण2 сағат бұрын
बाबासाहेब देशाचा बाप हा य
@sagark1042Сағат бұрын
बाळा सगळ्यानी देशासाठी बलिदान दिलं आहे
@vickymatra251819 минут бұрын
BJP/ SS/ NCP Sobat aahet Ha badbadya ajun sudhrla nahi
@saurabhgavankar8820Сағат бұрын
जनतेचा कौल घ्या, त्यांनी तुम्हाला नाकारले आहे….एकत्र आलात तरी हराल…काम बोलते हल्ली..आडनाव आणि बोलबच्चनगीरी चे दिवस संपले
@rajthakur7293Сағат бұрын
Pahile sanjay raut ne shivsena sodavi sagla thik hoil 😅😅
@AnilKakad-q6wСағат бұрын
राज ठाकरे यांच्यात bjp ने इतकी हवा भरली आहे की ते कधी एकत्र येऊ शकत नाही 😂😂