Sanjay Shirsat : Eknath Shinde यांची नाराजी दूर?, मंत्रीमंडळात सहभागी होणार?, शिरसाटांचा मोठं विधान

  Рет қаралды 25,292

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 28
@jyotirakshe7990
@jyotirakshe7990 8 сағат бұрын
उद्धव ठाकरे होते तेव्हा मान सन्मान सगळे मिळाले आता फक्त लाचारी भीती आहे
@mayurpatil389
@mayurpatil389 8 сағат бұрын
एक जनसामान्याला मुख्यमंत्री बनवण्याची (भाजपा:105 शिवसेना: 40 असून) आणि 5 वर्षे फूलटाइम सीएम व्यक्तीला खाली बसवण्याची धमक फक्त भाजपा मध्येच आहे. पण आता परत परत मोठा भाऊ कस समजून घेईल छोट्या भावाने पण हुशारी घेतली पाहिजे संख्याबळ पाहून.
@shashikulaye9270
@shashikulaye9270 8 сағат бұрын
Uddhav vakre aani sanamn😂😂😂😂😂.Udaya fact shaptvidhi baghaa.khari maja tr udya yenar aahe.uddhav la swatala kay sanman aahe te jantene tharavala aahe.ugach kahi bolu nka😂😂
@prashantshinde2073
@prashantshinde2073 9 сағат бұрын
बेस्ट cm एकनाथ शिंदे 🎉🎉
@satishjadhav4388
@satishjadhav4388 7 сағат бұрын
आता दिल्लीचे गुलाम लाचार 😂
@viikasnkadu8996
@viikasnkadu8996 8 сағат бұрын
गावी जाऊन काय केले 😃😃 ed ची फाईल बाहेर काढली असणार
@sunitarathod4907
@sunitarathod4907 8 сағат бұрын
सगळे सत्तेसाठी हपापलेले आहे. बिचारी जनता.
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh 8 сағат бұрын
सगळे रिपोर्टर यांच्याकडेच येतात..याला काही माहीत नाही😂😂😂 निर्णय होईल म्हणतोय किती दिवसापासून
@bhujangbhurke7318
@bhujangbhurke7318 8 сағат бұрын
काही नाही मिळणार आता..!!😂😂
@NILESHTAYADE-e1w
@NILESHTAYADE-e1w 8 сағат бұрын
नाराजी दूर नाही झाली तर ईडी राजी आहेस 😂😂
@Pm-wq1sd
@Pm-wq1sd 8 сағат бұрын
संज्या शिरसाठ म्हणजे दुसरा संज्या राऊत. टीव्ही वर सतत बोअर करणारा माणूस
@mayurpatil389
@mayurpatil389 8 сағат бұрын
त्या गांजा राऊत पेक्षा तर बार च आहे संजय शिरसाठ 😂😂
@sunitarathod4907
@sunitarathod4907 7 сағат бұрын
याचं शिवलेल कोट तसत पडून राहणार आहे
@VishwanathBhosale-r6l
@VishwanathBhosale-r6l 8 сағат бұрын
दौंड चे आमदार राहुलदादा कुल यांना मंत्रिपद द्यावे विश्वनाथ भोसले
@someshingle5827
@someshingle5827 8 сағат бұрын
❤❤❤❤
@adityafilmsentertainment7357
@adityafilmsentertainment7357 8 сағат бұрын
शेवटी भाजपाने लाचार केले मुख्यमंत्री ते उप पर्यंत मजल मारली
@Anita-en5no
@Anita-en5no 8 сағат бұрын
हे जनतेला माहीत आहे अशा बातमी दखु नये
@sameersawant5619
@sameersawant5619 8 сағат бұрын
janta.... Aahech tumi aajun...... Banva
@SantoshDorkar-bk2wf
@SantoshDorkar-bk2wf 6 сағат бұрын
एक नंबर मुख्यमंत्री मा ना एकनाथ भाई शिंदे साहेब
@amarsonwane6377
@amarsonwane6377 7 сағат бұрын
संजय राऊत साहेब यांच्या मुळे झाले आहे सगळे लोक संजय राऊत यांनी ऐकून फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री पदावर बसले आहेत
@yadavsarukte8700
@yadavsarukte8700 8 сағат бұрын
आम्हाला माहीत होतं बातमी वाल्यांनी तुम्ही काही सांगू नका
@1gpmanakapur215
@1gpmanakapur215 8 сағат бұрын
😅😅😅😅natki
@user-ce7vm7if5g
@user-ce7vm7if5g 7 сағат бұрын
त्यात नवल काही नाही! शेवटच्या क्षणापर्यंत तानून पाहीलं भाजपा ऐकत नाही शेवटी सहभागी झाल्या शिवाय पर्याय नाही.
@Riteshk06
@Riteshk06 8 сағат бұрын
लाचार
@ashishphuladi7569
@ashishphuladi7569 8 сағат бұрын
Eknath bhau ase chale karu naka image kharab houn rahili
@satishjadhav4388
@satishjadhav4388 7 сағат бұрын
उपमुख्यमंत्री पदाला 0किमंत असते तो शोपीस आहे नावाला त्यावर मिडीयात भली मोठी चर्चा जोरात चालु असते
@babasahebsonawane9765
@babasahebsonawane9765 8 сағат бұрын
तो बिना सतेत राहू शकत नाही हा दुसरा संजय राऊत आहे
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 22 МЛН
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 262 МЛН
Мама у нас строгая
00:20
VAVAN
Рет қаралды 12 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 22 МЛН