साहेब अशीच काम झाली पाहिजे, शासनाचा पैसा वाचवा. 👌👌👌
@ramakantrathod137418 күн бұрын
एक नंबर साहेब
@Brick.wall-mz2jd18 күн бұрын
साहेब तुम्ही जे करताय ते एकदम योग्य आहे
@dilippawar780518 күн бұрын
वरिष्ठ कनिष्ठ अधिकाऱ्यांची व ठेकेदारांची मुले मुली एक महिनाभर वस्तीगृहात ठेवा ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@Xfqzji18 күн бұрын
चांगले झाले अधिकारी मॅडम झापली मंत्र्यांनी.....
@vikasdongre192718 күн бұрын
परभणीला भेट द्यावी साहेबांनी एकदा
@sameershirke699813 күн бұрын
Well done saheb aj pasun mi tumcha fan zalo ❤❤🎉🎉
@SantoshKadam-j5i18 күн бұрын
👌👌🙏🙏
@ashokraibagkar789318 күн бұрын
महायुतीचे मजबूत सरकारकडून कशी कामे चालली आहेत याचा हा नमुना.वा मंञीसाहेब.
@sangitavichare392118 күн бұрын
Well done shirsat saheb
@manojkumarchaudhari-kl5cp14 күн бұрын
मंत्री म्हणुन अशीच कामं केली पाहिजेत. मुजोर शासकीय अधिकारीवर कारवाई झालीच पाहिजे. अधिकारीवर सुद्धा वचक असायलाच पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात हीच अवस्था आहे. अधिकारी सामान्य जनतेला दाबण्याचाच प्रयत्न करतात. सामान्य व्यक्तीला नइतिकता शिकवतात. विशेष म्हणजे महिला अधिकारी सुद्धा भ्रष्टाचारी व मुजोर आहेत. सरकारी सिस्टमच कठीण आहे...फक्त कागद रंगवत असतात... 🙏
@abcdefghijklmo971418 күн бұрын
सरकारी अधिकारी आणि ठेकेदार हे फक्त टक्केवारीचं काम करतात आणि गरीब मुल उपाशी राहतात
@UttamNehul18 күн бұрын
साहेब या आगोदर भाजपचे मंत्री होते तुम्ही भेट दिली नंतर टक्केवारी घेऊन गप्प बसू नका
@dipalishejul805518 күн бұрын
Yawatmal government polytechnic la pan ja
@tribaltv651418 күн бұрын
गेल्या दहा वर्ष तुमचीच सत्त्ता होती ना.
@S-kn1pn18 күн бұрын
चमकोगिरी फक्त 😂भाजपवाले मंत्रिपद काढून घेऊ नये म्हणून कॅमेऱ्यासमोर आलेला जोराचा अभिनय फक्त