माझं वैयक्तिक मत आहे जर पत्रकार चांगलं काम केलं तर सरकारची पण माय गेली नाही वाईट काम करायला धन्यवाद एबीपी माझा पत्रकार साहेबाचं अभिमान वाटले
@godisgovinda993218 күн бұрын
मुलांच्या भविशासी खेळू नका त्यांची पण काही अपेक्षा असता मणूनु त्यांना कमीत कमी चांगले जेवण आणि शिक्षण ह्या मूलभूत गरजा तरी चांगल्या द्या देशाचं भवितव्य आहेत ही मुलं
@S-kn1pn18 күн бұрын
अबब चक्क शिंदेंच्या मंत्र्यांना दोन वर्षांनी काम करण्याची जाग आली मग प्रश्न येतो कि दोन वर्ष गतिमान मुख्यमंत्री असताना असं का घडलं नसेल???
@satishpingle629218 күн бұрын
यात कुठच्याही सरकार चा दोष नसतो, हे सर्व अधिकारी आणि कंत्राटदार दिलेल्या पैशाचा गैर वापर करून आपली तिजोरी भारतात. काही भाग हा निश्चितच मंत्री आणि आमदार यांना जात असेल.
@smitaborkar116717 күн бұрын
कॉन्ट्रॅक्ट कोण देते
@satishpingle629217 күн бұрын
तुम्हाला माहित नाही की कंत्राट कसे दीले जाते ?
@shivraj-------------------772518 күн бұрын
धन्यवाद ABP MAZA चा प्रतीनीधी ना हे दाखण्यासाठी ❤ आनी धन्यवाद शिरसाट साहेबाचे
Amdar sanjay shirsat mule he ughadkis alay. Naitr media nusta sanjay raut dakhavtat naitr jarange patil
@anilkumarkarande503318 күн бұрын
जेवण हे कॉन्ट्रक्ट आहे. आणि पत्रकारांनी हे कॉन्ट्रक्ट कोणाचे आहे. हे ही सांगावे.
@MrTukaramdethe17 күн бұрын
ही अवस्था सर्वच समाज कल्याण वसतिगृहाची आहे 😢😢😢
@meeradharmadhikari171918 күн бұрын
मंत्री महोदयांनी भेट दिल्यानंतर तुम्हाला आज जाग आली का ? आजवर बूम फक्त पुढाऱ्यांचे बाष्कळ बाईट घेण्यासाठी वापरले का ?
@manojpathare993318 күн бұрын
इमारत दुरुस्ती कायम झाली पाहिजे.पण त्याचा वापरही मुलांनी स्वताहाच्या घराप्रमाणे व्यवस्थित केला पाहिजे.स्वच्छता ठेवली पाहिजे.याच्यात प्रशासनही जवाबदार आहेत.आणि उपभोग घेणारे विद्यार्थी ही जवाबदार आहेत.
@mpscaspire897118 күн бұрын
लवकरच भारत महासत्ता होणार...
@smartcreationworld18 күн бұрын
3:57 खर आहे सर...😢
@kandivlikar314118 күн бұрын
सरकारी काम म्हणजे सर्व प्रकारच्या फायली नीट जपून ठेवणे. आणि कायद्याच्या कचाट्यात सर्व वर्षानुवर्षे अडकून ठेवण्याची नक्की सोय.
@avswami391018 күн бұрын
आत्तपर्यंतच्या महायुती ने एवढ्या दिवस काय शे.... काम केले????
@AnuradhaPatil-fl2wk18 күн бұрын
Are mahayuti che amdar ch bhetun gelet mhanun he kalala prakaran. Tuja sanjya navta gela ani vakda tondya pn navta gela. To beed la gela hota rajkaran karaila
@shivraj-------------------772518 күн бұрын
@@AnuradhaPatil-fl2wk correct bhava
@Sjaybhaye33918 күн бұрын
काही मुल पण खुप nuksan करतात शासकीय मलमतेच..त्यांचयकड़ूं भरपाई घ्यला पाहिजे
@Ni3.97518 күн бұрын
याच्या मुळे मराठवाडा मगासला आहे
@kailasrasve84618 күн бұрын
जेथे जातीवर आधारित निवडणुका झाल्या तिथे विकासचे गप्पा गोष्टी करू नका ... असच होणार....
@nileshshinde418318 күн бұрын
बरोबर आहे
@Uv4505-u3x18 күн бұрын
Construction quality तर लईच भरी आहे... कॉन्ट्रॅक्टर च शोध लावा
@mangeshghag891618 күн бұрын
वार्ताहर निखळ पाणी म्हणजे नुसती पातळ भाजी..काय काय सारख विचारतो.मराठी भाषेचा अभ्यास कर...पुलुख पाणी हा शब्द कुठला ?
@vinayakjadhav372217 күн бұрын
काही विद्यार्थी सुद्धा वास्तुचे नुकसान करतात त्यांच्यावर आणि ते अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरही कारवाई केली पाहिजे.
@bharatdandge237718 күн бұрын
ना खाऊंगा ना किसीको खाने दूँगा यांचे राज्य आहे . आता आशीच आवस्था होणार .याकडे कोण लक्ष घालावे . याची कोण जबाबदारी घेणार ??.
@bhagavantmadake441116 күн бұрын
पत्रकार साहेब🎉🎊
@harikulkarni525415 күн бұрын
Redtapism 😂.
@hitendramali420114 күн бұрын
पत्रकार महाराष्ट्र मधील प्रत्येक तालुक्यातील सरकारी कर्मचारी कडून पैसे चे पाकिट घेतात.. म्हनुन है बाहेर येतं नाही.. पूर्ण महाराष्ट्र मध्ये हिच परिस्थिती आहे
@aksagale-96k-maratha18 күн бұрын
राजकारणी किती पैसा खात असतील याच खर वास्तव
@shivharidole949212 күн бұрын
करपशन ची सर्वात यातूनच होते भावी अधिकाऱ्यांमध्ये..😢
हिवाळी अधिवेशनाच्या आमदाराला दाखवा विद्यार्थ्यांची हलका एक दिवस जेवण नाही भेटला तुम्हाला
@prabhakarshelke352216 күн бұрын
मैन अधिकारीला करवाई करा व अधिकारिची सम्पतिची चौकाशी जाली पाहिजे दोन वर्षापासून सरकार काय करीत होते
@amolfadatare310016 күн бұрын
सगळ्या,होस्टेल चि,हीच अवस्था,आहे.सुधारणा,हवी.
@abubakarshaikh38318 күн бұрын
Achhe din
@Ni3.97518 күн бұрын
सगळे अधिकारी घरी बसवले पाहिजे
@prashantt231618 күн бұрын
Shedung-Panvel chya Shivaji maharaj university madhe tr fee purn nahi bharli tr direct 5 kt lavtat...yavar jara video banva
@मयूरेश्वर00117 күн бұрын
याला जबाबदार अधिकारी आहेत. त्यांना निलंबित केले पाहिजे.. काहीतरी बदल केला पाहिजे. जेणेकरून सुधारणा येईल
@pavanshinde575318 күн бұрын
राजकीय लोकांनी पार वाट लावली आहे,
@sharadtayade248318 күн бұрын
वाईट परिस्थिती आहे. जोपर्यंत जातीच्या धर्माच्या नावावर मतदान करत राहिल्यास हे असच होणार आहे.
@dadachavan538218 күн бұрын
राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये वस्तीगृहा मध्ये हिच अवस्था आहे,,,,,,,
@KhushiyaPoultryfarm200716 күн бұрын
Nice abp
@Gunratan18 күн бұрын
अजून किती दिवस हॉस्टेल ठेवायचे आणि फुकट खाऊ घालायचे 40 वय झाले काही विद्यार्थांचे काम नको काही नको शासनाच्या वेगवेगळ्या योजनांवर डल्ला मारत असता याचा समांज्याला काय उपयोग आहे हॉस्टेल सुसज्ज असेलच पाहिजे ते फक्त इयत्ता 10 पर्यंत यांना पोसण्याचा वसा घेतला का काम करायचे नाही
@gokulbagul23918 күн бұрын
तस नाही, हे सर्व जाती धर्माच्या गरजू विध्यार्थ्यां साठी वसतिगृह आहे.
@Successful87888 күн бұрын
Tyana rahaychi iicha nahi dada majburi ahe tya mulanchi😢😢
@prashantt231618 күн бұрын
Dhananjay munde hote na last time mantri ya vibhagache
@Vish151118 күн бұрын
Tula zopnat yeto ka te mahiti kad kon hota 3 varsha zala dm teya pada var nahi kiti kalnar re tunhi
@LakhanDeole18 күн бұрын
सरकार कोणतेही असो ते चांगलेच असते फक्त चालवणारे अधिकारी वर्ग नालायक असल्यामुळे हि अवस्था आहे 😢
@vinodgaikwad540716 күн бұрын
आयुक्त ला धडा शिकवला पाहिजे
@sanketshedge450018 күн бұрын
निशब्द.🙃
@AnuradhaPatil-fl2wk18 күн бұрын
Aj amdar sanjay shirsat sahebanni bhet fili ahe mhanun media la jaag ali ahe . Media ni nuste nete lokanchi badbad dakhavnyapeksha he dakhvava naitr roj tya sanjya cha tond dakhavtat. Great work sanjay shirsat amdar saheb ❤
@bapugawali216018 күн бұрын
कृष्णा भाऊ च काम एकच नंबर
@Expers49318 күн бұрын
DM Enterprises 😮 parali vale ka
@smitaborkar116717 күн бұрын
मुलाच्या आयुष्याशी खेळ करत आहे
@tulshirambide6318 күн бұрын
केंडे सर या सरकारच्या पुर्वी पाकिस्तानी सरकार होते का मानणिय मंत्री महोदय यांनी जर खरोखर हे काम हाती घेतले असेल आणि या पुढे पण सर्व ठिकाणी लक्ष राहणार असेल तर मानणिय मंत्री महोदय चें अभिनंदन.
@ravindraade755618 күн бұрын
वारे देशातील सरकारी कर्मचारी व येथील मंत्री जंत्री असेल येथील कर्मचारी असेल तर 100 वर्षात पण देशाची प्रगती होणार नाही
@RajYengade-uk4lt18 күн бұрын
बाबासाहेब आंबेडकराच्या नावानी वसतिगृह आहे राव इतके पैसे येतंय आणि अशी अवस्था देशाचं भविष्य आहे तो विध्यार्थी
@dhanajiwayale-ph1wt18 күн бұрын
शाळाबाह्य आदिवासी विद्यार्थिनींना योग्य दिशा देऊन, चांगलं शिक्षण देणाऱ्या kgbv अंशकालीन शिक्षकांचं वाटोळं करणाऱ्या मोदीला धडा कोण ? शिकवणार !
@RajeshRaut-h6h18 күн бұрын
महायुती नें काय काम केले, आम्ही लोकांची खूप काम केली अशी दोन महिन्यापूर्वी बोलत होते, हेच ते काम का.
@vilasgavhane120917 күн бұрын
हे आज झालंय का ? इतके दिवस झोपले होते का ? याला सरकार जबाबदार नाही का ? कर्मचाऱ्यांवर कशाला ढकलता.