कथा ऐकण्याच्या अगोदर च लाईक केलंय सर.एवढा विश्वास आहे तुमच्या आवाजावर आणि कथा निवडीवर 👍
@Sansohum2 ай бұрын
क्या बात है... मनापासून धन्यवाद 👍👍👍
@pmchauhan44842 ай бұрын
एका पेक्षा जास्त वेळेस like करता आलं असतं तर मीच 500 likes दिले असते. इतकं तुमचं कथेचं सादरीकरण अप्रतिम आहे ❤. आपल्या वाचकांसाठी तुम्ही जी मेहनत घेता त्याबद्दल आभार 🙏आणि खूप खूप कौतुक 😁
@Sansohum2 ай бұрын
Kya baat hai... Really appreciate your comment. Plz keep in touch 🙏
@rohinibankar78712 ай бұрын
ज्या वेळी आपण धारप सरांच्या कथा वाचतो एकतो त्यावेळी त्यातील व्यक्तिरेखा ह्या काल्पनिक आहे असं वाटतच नाही त्या अस्तित्वात आहे असच वाटत त्या व्यक्तींरेखणा जिवंतपणा धारप सरांच्यालेखणीतून च मिळतो.
@chandanathorat491922 күн бұрын
मी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सादर केलेल्या कथा ऐकत असते. क्षमा करा त्यामुळे समिक्षा लिहायला उशीर होतो.🙏🙏 श्री.नारायण धारपांच्या कथा तुमच्या आवाजात ऐकताना कथेच्या प्रत्येक घटनांच्या वातावरणातील होणार्या बदलाची प्रचिती येत होती. त्यात संपूर्ण कथा ऐकण्याची मजा काही औरच होती. 👌👌😍😍💐💐
@Sansohum22 күн бұрын
मनापासून धन्यवाद 👍 पुढच्या कथांसाठी संपर्कात रहा 🙏
@AartiKadam-nx3ip2 ай бұрын
माझ्या कडे शब्दच नाही फार सुंदर वाचन मला आजच तुमचे चॅनेल मिळाले खरच अप्रतिम thanku 🙏 Baapa bless you 🙏
@swatiathavale26102 ай бұрын
धारप सरांची कथा आणि तुमचे सादरीकरण अप्रतिम
@AartiKadam-nx3ip2 ай бұрын
दसऱ्याच्या खूप खूप शुभेछया वाचक मित्र आणि मैत्रीनीना 🙏 🎉
@sandeepp76862 ай бұрын
सॅनसो तुमची ओपनिंग कॉमेंट ऐकली आणि आधी मेसेज ला सुरवात केली आधी तुमचे खूप खूप आभार कारण तुम्ही फार मेहनतीने व्हिडीओ बनवता हे आम्हाला ठाऊक आहे त्यासाठी तुम्हाला सलाम 🙏. त्यातही तुमचे सादरीकरण अप्रतिम लेखक हि आमचे आवडते आम्ही आपल्या कलाकृती ची आवर्जून वाट पाहत असतो तुम्ही तुमच्या सोयीने व्हिडिओ बनवत जा आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ पाहून आणि लाईक करून आपणास साथ देऊ धन्यवाद 🙏💐💐💐
@Sansohum2 ай бұрын
आपली छोटी कमेंट ही माझ्यासाठी खूप खूप महत्वाची आहे. आपल्या भावना पोहोचल्या. मनापासून धन्यवाद 👍🙏🙏
@sudhanshudharmadhikari87692 ай бұрын
साहेब असं बोलू नका हे आपलं हक्काचं चॅनल आहे असं माझं वायक्तिक मत आहे, माणूस नेहमी समाधान शोधत असतो . संसो कथा ऐकून मला तर मनापासून समाधान मिळतं, कथा गौण आहे पण बाकी तुमचा जीवन शैली बद्दल चा अनुभव खूप सखोल आहेः ते कुठल्या तरी निमित्ताने ऐकला मिळतं मला तेवढं च मला समाधान मनापासून ❤❤
@sudhanshudharmadhikari87692 ай бұрын
आणि हो तुमची वैचारिक frequency tantotant मॅच होते नाहीतर आत्तापर्यंत फक्त बाकीच्या सोबत फक्त तडजोड करण्यात प्रवास झालेला आहे असो तुम्ही हा प्रवास चालू ठेवा आम्ही बरोबर आहोतच 😊😊😊
@Sansohum2 ай бұрын
किती छान व्यक्त होता तुम्ही... ही अशी देवाणघेवाण सतत चालू रहावी हीच माझी धडपड आहे. निर्विकार रतीब घालण्यापेक्षा निश्चितच हे महत्वाचं आहे... मनापासून धन्यवाद 👍👍👍🙏
@Sansohum2 ай бұрын
💖💕💖
@sudhanshudharmadhikari87692 ай бұрын
❤❤❤😊😊
@praphulchorge87372 ай бұрын
महोदय यांचे खूप आभार ...तुमच्या मेहनतीचे गुणगान करू तितकेच कमी आहेत...भाग उशिरा येत आहे म्हणून आम्ही नाराज नाहीत. पण तुमच्या कथा निवड आणि सादर यांच्या मेहनतीचे आमच्यासारखे दर्दी श्रोते वाट पाहत असतात...पुन्हा एकवार आभार. 🙏पुढील कथे साठी आतुर वाचक 🙏
@Sansohum2 ай бұрын
Manapasun dhanyawad sir 🙏🙏
@devendrajoshi73552 ай бұрын
आताच संपूर्ण कथा ऐकली, मस्त कथा व वाचनही मस्त. 🎉🎉🎉 धन्यवाद सॅन्सोजी 🎉🎉🎉🎉
@vinodtawdenews12 ай бұрын
खूप सुंदर कथा ❤ नारायण धारप यांच्या सर्व भयकथा मला खूप आवडतात ❤ आता तर तुमच्या जबरजस्त आवाजात ऐकायला खूप मस्त वाटते 🙏🙏
@Sansohum2 ай бұрын
Thank you so much... 👍👍👍
@anaghatambe2821Ай бұрын
मी आताच तुमच्या तीन कथा ऐकल्या खूप छान आहेत आणि कुठे तरी हे खोटं वाटतं नाही असाच वाटतं की हे सगळं खरं वाटतं तुमच सादरीकरण पण खूप छान आहे.
@SansohumАй бұрын
मनापासून धन्यवाद 👍👍👍 plz keep in touch 🙏
@anirudheight87842 ай бұрын
Hi Kalpana chhan aahe..... tumchya saglya kayhacha asa collective sangrah saadar kara.... very nice..... Mhanje, Sagle Katha sangraha ase completely saadar kara.... 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊
@Sameep41Ай бұрын
Khup bhayanak story mast Narayan dharap❤❤❤🎉🎉🎉
@rohinibankar78712 ай бұрын
निःशब्द. जबरदस्त कथानक आहे.
@umachalke79692 ай бұрын
वाहीनी छोटी असली तरी प्रभाव मोठा आहे.तुमच्या कथावाचनाची आतुरतेने वाट पहाणारे लोक आहेत.अभिजात कलांची,साहित्याची आवड असणारे कमी असतील,पण आहेत.तुम्ही वाचन सुरू ठेवा.हि पण कथा आवडली.वाचन सुंदर.सगळ्या कथा वाचलेल्या असूनही पुन्हा ऐकतेय यात सगळं आलं.शुभेच्छा आणि आभार!
@Sansohum2 ай бұрын
❤ मनापासून धन्यवाद 👍
@shraddhagadkar31292 ай бұрын
Best marathi horror story telling I have ever heard 🎉
@SansohumАй бұрын
Thank you so much 😊😊😊 hope you like today's story also...
@devkivaidya31042 ай бұрын
मस्त अशाच नारायण धारप ह्यांच्या भयकथा वाचत जा सर मस्तच एकदम
@amitdusane17762 ай бұрын
अप्रतिम कथा आणि आवाज सुद्धा
@SansohumАй бұрын
Thank you so much 👍👍 plz keep in touch 😊
@satishbhuktar2020Ай бұрын
Sanso Voice, Chetkin katha purn aikli, professional reading I must say.. I am listening your stories at Gym workout, and believe me Im truly spending more time during workout and improving my fitness.
@SansohumАй бұрын
Exactly... I listen to the audio while cycling. 😄 This is what I expect n enjoy about audio. No interference with our day to day activities. No wasted screen time... Wish all subscribers learn from this. Thank you and very nice to know my stories are enriching and meaningful to you.
@milanshetty53082 ай бұрын
Far chan katha aahye mast vatlye ektana far chan...🎉
@ManjiriKharade2 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण!!! सर, तुमच्या आवाजात धारप सरांच्या अशा कथा ऐकणे या सारखा दुग्धशर्करा योग नाही!माझे अगणित likes!😅
तुमचा कार्य नारायण धारप चा कथेला जीवंत करन्या चा प्रयत्न आमची साथ हे तर सोबत राहानार 👌🙏💐👍
@Sansohum2 ай бұрын
मनापासून धन्यवाद 👍👍👍
@mohinitayade31472 ай бұрын
धारप siranchya कथा आणि आपला आवाज हे great combination आहे. सादरीकरण फारच सुंदर
@prasaddeshpande92062 ай бұрын
Sir... ha one of the best channel aahe.. tumacha sadarikaran atishay uttam asata... ❤❤
@aar.aar.aar.67222 ай бұрын
झक्कास!
@UTatUT2 ай бұрын
छान कथानक आणि साजेसे सादरीकरण. सुरेख कथावाचन आणि ध्वनि संयोजन... सौ चंदेल कठीण परिसथितीतून नक्कीच जात होत्या पण त्यांना दुसऱ्यांना दोष देणे अगदी सहज जमत होते...
@Sansohum2 ай бұрын
😅👌👌
@MahavirDoshi-b8l2 ай бұрын
सर खूप सुंदर सर माझे वय 70 आहे मला लहानपणापासून वाचन करण्याची सवय आहे धारप सर माझे आत्यंत आवडते लेखक मला आवडलेल्या कथा पारंब्याचे जग सर्व समर्थ कथा दुहेरी धार चंद्राची सावली लुचाई चंद्राची सावलीतर मी खूप वेळा फिरून फिरून वाचली आहे आणि आतसुधा नेहमी तुम्ही सादर केलेली चंद्राची सावली ऐकत असतो खुप छान सादरीकरण आभारी आहोत
@Sansohum2 ай бұрын
मनापासून धन्यवाद सर 👍🙏🙏 आपले आशिर्वाद असेच वारंवार येत राहोत हीच प्रार्थना
@sandipkawade61152 ай бұрын
@@Sansohumनवीन कथा कधी येणार सर लवकर करा सर
@RashmiUpadhyay-q2e2 ай бұрын
Sir naryan dharap hyancha katha aani tumacha apratim aavaj simply wow. 1000+++++likes.pl carry on I will wt for next story. Take care all the best for further jernney.
@ravirayalwar728428 күн бұрын
दुर्दैवाने एकच लाईक करता येत सर❤
@urmilakhadye37032 ай бұрын
कृष्ण चंद्रांसारखी माणसे खऱ्या आयुष्यात असतात का,मी,सरांच्या रहस्य कथांची फॅन आहे.ही कथा ऐकताना अंगावर काटा आला.
@Sansohum2 ай бұрын
नक्कीच, योग यावा लागतो... Thank you and keep in touch...
@prajaktagupte53452 ай бұрын
कधी मीळाल्यास गुरूनाथ नाईक ह्यांची पोलादी सावली कथा ऐकवा .फार ऊत्कंठावर्धक आहे कादंबरी. मी फार पुर्वी वाचलेली पण खुप शोधून पण परत सापडली नाही.
@Sansohum2 ай бұрын
Thank you for the suggestion. Plz keep in touch.
@prachikoli66972 ай бұрын
Jhapat mi vachli aahe pan tumchya narration madhe aikayal khup bhari Vaatale..👌👌
@deepalishelte51872 ай бұрын
Narayan Dharap sirachya katha apratimach asatat pn tyach titakach Sundar sardrikaran karun tyat khilvun thevan hi avaghadach. Ani kharach tumhi te farach uttam kelat.ayiknyapurvi vatal 2 tas ahe hoil ki ny ayikun pn kharach 2 tas kadhi nighun gele kalalach nahi ...khup khup chan sadrikaran .. kharach tumhi nyay dila tyanchya likhanala Karan barech channel dharap sirachya katha sangtat but hardly kahi channels ahet na tikde tya shravniy vatay ayiknyat interest yeto.khup chan 😊
@nainahuli76942 ай бұрын
Hee katha me 3rd time aikat aahe khup apratim katha khup khup chan vachan❤ as usual apratim work❤tumachi pratek katha kiti hee vela aikali tari navyane aikalya sarakhi vatate aani tumacha aawaz ❤
@IndiankidsinVietnam2 ай бұрын
Story khupach mast watali aikatanna.👌
@hemantjoshi81652 ай бұрын
Bhaykathe madhe sudha saundarya asu shakate he Dharap siranchya katha vachalyavar kalate. Ati uttam!!
@Sansohum2 ай бұрын
Thank you so much...
@anandupadhye1648Ай бұрын
Khup Chan narration
@SansohumАй бұрын
Thank you. Plz keep in touch.
@VarshaPenchalwar-jr3ydАй бұрын
Chan
@santoshdeshmukh497720 күн бұрын
Nice story 👏👏👏👏
@Sansohum19 күн бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@Sansohum19 күн бұрын
पुढच्या कथांसाठी संपर्कात रहा 🙏
@Mr.Monomaniacal22792 ай бұрын
Sir tuhmi Chan abhivachan karta Kathe la jivant karycha samrthya tumchy vachant ahe Please apan ajun katha vachvayt hi vintati❤
@Sansohum2 ай бұрын
Thank you so much ..
@dindayalshende95572 ай бұрын
Sarv katha aiklya nantar ashi full story aiknya vegda aanand... Thanks, for this long merge video. Right time echo effect was awsome.
@Sansohum2 ай бұрын
Thank you so much 👍👍👍
@swatijoshi27732 ай бұрын
सगळी कथा एकदम वाचायला खुप छान वाटते
@sunilchopdar1605Ай бұрын
खूप छान सादरिकरण
@SansohumАй бұрын
मनापासून धन्यवाद 👍👍👍
@harshjoshi_05062 ай бұрын
Khup chan ❤
@Sansohum2 ай бұрын
Thank you, every comment is 👍👍👍
@rajendrashinde30302 ай бұрын
✅👍प्रतीसाद नक्की येतच राहील... तुम्ही ऐकवत रहावं हिच अपेक्षा.. नविन कथेची वाट बघतच असतो..
@sheetalsurve5182 ай бұрын
फारच सुंदर सादरीकरण 👌आणि आवाजही छान आहे
@BhagyashreeKDesai2 ай бұрын
कथा फारशी ग्रेट नव्हती पण तुमची वाचनाची शैली खूप छान आहे 🙈😃
@Adv.SonaliJadhav132 ай бұрын
Thank you 😊🙏❤
@SansohumАй бұрын
Welcome 😊
@pallavisatam27212 ай бұрын
I'm your new subscriber. Narayan Dharap is one of my favourite authors but I like others too. I like to hear Ratnakar Matkari, Rahul Haldarji's stories. Along with horror I like to hear SiFi, crime, detective and suspense stories. I'm a big fan of Agastha Christie, Sidney Sheldon, Dr. Robbin Kook, Sir Arthur Conan Doyle, Cynthia Edan, John Grisham. If possible can you voice over the translated Marathi versions of their stories.
@Sansohum2 ай бұрын
Nice to see that you are well read. I started into narration with Sci-Fi. You may like these stories on this channel - कंताचा मनोरा Fantasy SciFi जिद्द - translation of Space Prison, चक्रावळ - time travel आकाशात तरंगणारा डोळा - envelope inversion युगपुरुष - Clifford Simac - Time is the simplest thing. हिरवे फाटक - translation of HG Wells' story a door in the wall And many more. Explore n keep in touch. Thank you.
@prasadkhare84532 ай бұрын
Sunder sadarikaran 👍👍
@Sansohum2 ай бұрын
छोटी का होईना, आपली प्रत्येक कमेंट महत्वाची आहे... Thank you so much 👍
@anitapataskar4504Ай бұрын
सर खुपच सुंदर
@SansohumАй бұрын
Thank you. मनापासून धन्यवाद 👍
@JitendraRajput-ri4ku2 ай бұрын
Wonderful
@Sansohum2 ай бұрын
Thank you 👍👍👍
@shobhabhende79092 ай бұрын
मस्त होती गोष्ट. मी आधी वाचली होती, पूर्वी. पण आताही आंनद देऊन गेली. मी 76 पूर्ण, पण लहानपनापासून रहस्यकथा आणी गुढकथांची आवड. कादंबऱ्या स्टार्ट टु फिनिश वाचायची आवड आणी सवय. त्यामुळे रोज एक भाग वाट पाहून वाचण्यापेक्षा आज जास्त मजा आली. तुम्ही छानच वाचता, प्रश्नच नाही, पण मराठीत फणसतल्या फ चा उच्चार कॉफ़ीतल्या फ सारखा केलात ते खटकलं. दुसरं म्हणजे हिंसाचा उच्चार hinsa असं केलात. तेवढंच. सॉरी हं.
@Sansohum2 ай бұрын
आवडलंय... 😅 खरंतर मला स्वतः:ला सतत सुधारायला आवडतं. विद्यार्थी दशा शेवटपर्यंत संपत नाही असं मला वाटतं त्यामुळे काही वेळा २-३ तास रेकाॅर्ड केलेल्या भागातही एखादा शब्द चुकला असेल तर मागे जाऊन परत रेकाॅर्ड करण्याचा प्रयोग बऱ्याचदा केलाय. पण मला कौतुक याचं वाटतं की या प्रदीर्घ कथेतले सूक्ष्म मुद्दे पकडू शकलात. अशा विचक्षण रसिकांसाठी वाचणं हा माझ्यासाठी खरा आनंद आहे... संपर्कात रहा, मनापासून धन्यवाद 👍🙏🙏🙏
@sudhanshudharmadhikari87692 ай бұрын
एवढं सूक्ष्म स्तरावर जाणं विलोनीय आहे, आणि समय सूचकता सूक्ष्म अवलोकन, समोरच्या वक्तीमात्वाच सखोल अवलोकन आणि जीवन जगण्याचा सखोल अनुभव, खूप गंभीर पने तुम्ही जीवन यात्रा समजली आणि सहज झाले मनापासून अभिनंदन तुमच्या नवचैतन्य वक्तीमत्वला ❤❤
@sudhanshudharmadhikari87692 ай бұрын
विलोभनीय असा आविर्भाव ❤
@sudhanshudharmadhikari87692 ай бұрын
माझ व्यक्त होन गौण आहे तुमच्या वक्तीमत्वा समोर, अफलातून असामी आहेत तुम्ही मालक ❤
@sudhanshudharmadhikari87692 ай бұрын
असो तुमचा मनापासून आदर करणारा निमित्त एवढीच माझी ओळख ❤
@marthabhosalebhosale-kx7frАй бұрын
Best
@pratikshalondhe70722 ай бұрын
Tumcha kathech sadari Karan karnya chi paddat khup chan ahe tyamulech katha aikanyat avad nirman hot
@Sansohum2 ай бұрын
Thank you so much for your appreciation 💖
@prakashjoshi74312 ай бұрын
The best experience in audio books. एकदम, करेक्ट.... माझ्याकडुन 500 LIKES.. नवीन Katha लवकर आणा. सुरेख कथानक आणि सुवाच्य अभिवाचन.
@Pj.wonders2 ай бұрын
Wow ... was missing listening to you 😊
@sakshi50402 ай бұрын
Senso plz tumhi he Channel continue kara khup shodh kelyanantr mala he channel bhetl he tumcha kthaan shivay mala divas purn zalya sarkhach vatat nahi plzz tumhi aamcha saglya yenarya comments vr nakki vichar kara karan mala maz aavdt ytchannel gamvaych nahi he ❤
@Sansohum2 ай бұрын
Kiti chhan vyakta hota tumhi. Manapasun dhanyawad sir 🙏
@milanshetty53082 ай бұрын
Far far chan katha aahye 🎉
@NileshWarkari2 ай бұрын
Keep it up ❤❤❤❤❤
@ammuangel92392 ай бұрын
तुमचे सादरीकरण खूपच सुंदर आहे. तुमचे कष्टही दिसतात. आम्ही सगळे मिळून 500 लाईक्स नक्की देऊ. कृपया तुम्ही सादरीकरण थांबवू नका 🙏🏼
@Sansohum2 ай бұрын
मनापासून धन्यवाद. आपली प्रत्येक कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे... 👍👍👍
@tejendrabhardwaj71762 ай бұрын
Mast❤❤❤
@Sansohum2 ай бұрын
Thank you so much, 👍 each of your comments are appreciated 💕
@pradnyapetkar17592 ай бұрын
खूप छान कथा
@atty82 ай бұрын
खुप कष्ट घेतलेले दिसतायेत सर ❤🙏🏻💐
@Sansohum2 ай бұрын
मनापासून धन्यवाद 👍👍👍 आपली छोटी का होईना - प्रत्येक कमेंट महत्वाची आहे 🙏🙏🙏
@durgeshmesat47072 ай бұрын
सरकार तुमचा आवाज खरंच खूप खुप गोड आहे आणि तो ऐकतच राहावे असे वाटते कृपया चायनल बंद होऊ नका ही नम्र विनंती डॉक्टर श्री नारायण धारफ याच्या कथनक मधील लिखाण खुप सुंदर आहेच पण वाचन कोशल्य याने चार चांद लागतात
@nileshshirodkar94272 ай бұрын
❤sundar katha❤
@swamiswami32992 ай бұрын
Sorry sir me aikte tumchya stories khup Sundar astat me aaj subscribe kela ahe tumchya channel
@shankarparte70282 ай бұрын
🙏🙏🙏👌
@sadashivjagtap32462 ай бұрын
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
@Sansohum2 ай бұрын
Manapasun dhanyawad sir
@nileshhthakur20042 ай бұрын
Khup chaan
@Sansohum2 ай бұрын
मनापासून धन्यवाद 👍👍👍 plz keep in touch 🙏
@pranali30122 ай бұрын
खूप छान
@vishwanathkohale69682 ай бұрын
Excellent presentation As is story
@Sansohum2 ай бұрын
Glad you liked it. Thank you so much, each of your comments are appreciated 👍👍👍
@AffectionateOceanSunset-ch7cv2 ай бұрын
Sir amhi tumchya story khup avatat ❤
@Sansohum2 ай бұрын
Thank you... Plz keep in touch 🙏🙏🙏
@vijaysonsale42102 ай бұрын
Very nice
@chandrashekhardeshpande87652 ай бұрын
आपल्या साठी सदैव ❤❤❤ आणि शुभेच्छा 🎉🎉
@Sansohum2 ай бұрын
मनापासून धन्यवाद सर 👍🙏🙏🙏
@simonlopes2137Ай бұрын
@@chandrashekhardeshpande8765 good
@devendrajoshi73552 ай бұрын
रविवारी दुपारी वेळ रिकामा ठेवला आहे ऐकायला, धन्यवाद
@Sansohum2 ай бұрын
वा, सवडीने ऐका... हळूहळू भिनत जाणारी पण निश्चित पकड घेणारी कथा आहे. Thank you for your comment ☺️
@swatijoshi27732 ай бұрын
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
@ganeshbhalekar30162 ай бұрын
❤
@Sansohum2 ай бұрын
Thank you 👍👍👍
@smitachunarkar43462 ай бұрын
💖💖👌🤗🌹
@madhavimohite77422 ай бұрын
Kiti shodhayche tumhala 🤔🤔 Gayab ekadam ☹️☹️ Kiti kame asatat mala 😌😌 Taripan welat-wel kadun shodhtey 😊🤗 Aaj. yaal katha gheun .....Udya yaal Ata kay uposhanala basave ka amhi 🥺🥺 Hee katha jhali ....pn eikali punha 😊🤗 Chhan abhiwachan 👌👌 .. Beautiful voice ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
@Sansohum2 ай бұрын
मनापासून धन्यवाद, पण अहो शोधायची गरज नाही bell 🔔चं चिन्ह क्लिक केलं असेल तर मी व्हिडीयो टाकल्या क्षणी अपडेट मिळतो. आणि पुन्हा - मनापासून धन्यवाद 👍🙏🙏
@madhavimohite77422 ай бұрын
🔔 kelele ahe 😊 New Katha pahije 😊🤗@@Sansohum
@vrushalisawant54462 ай бұрын
सर तुमच्या आवाजात कथा ऐकणे म्हणजे मेजवानीचं
@swatidawarelaturkar47442 ай бұрын
❤❤❤❤
@Sansohum2 ай бұрын
Thank you so much 🙏🙏🙏
@varshawakodkar25932 ай бұрын
ओरखडा नावाची कथा मिळाल्यास पाठवा.लेखक..बशीर मुजावर (बहुतेक)
@VandanaNadar2 ай бұрын
🙏
@Sansohum2 ай бұрын
💖
@abcxyz-n1n2 ай бұрын
Narayan dharap yanchi SHODH hi kadambari vachun dakhava
@SagarDolare20092 ай бұрын
सर तुमच्या सोयीने कथा पोस्ट करा...पण पोस्ट करत रहा...आम्ही सर्व ऐकणारे नक्कीच 500 लाईक्स करू... धन्यवाद....As you follows excellence in audio & recordings channel is going to be big hit soon... आपल्या चॅनल लाईक्स करणारे जरी कमी असले तरी दर्दी आहेत...एक कॉमेंट 100लाईक सारखी आहे...
@Sansohum2 ай бұрын
नक्कीच, दर्दी लोकांची दाद खूप खूप महत्वाची आहे. आपले खूप खूप आभार...
@satyajitbedekar54852 ай бұрын
Naveen katha???? Suggestions: Asla prakash nako Jaag Aasra Jagwa Shadu cha shaap Darwaje Kavatitla kaidi. Ajoon baryach ahet. Adhi yantli wachavi. Or saglya vachlya tari chaltil 😁😁😁😮
@Sansohum2 ай бұрын
Thank you so much 😅 all are my fav. Plz keep in touch 🙏
@sameerkelkar242 ай бұрын
सुरेख कीप डुईंग
@Sansohum2 ай бұрын
मनापासून धन्यवाद... आपली प्रत्येक कमेंट महत्वाची आहे... Plz keep in touch 👍👍👍
@Sansohum2 ай бұрын
मनापासून धन्यवाद... आपली प्रत्येक कमेंट महत्वाची आहे... Plz keep in touch 👍👍👍
@Sansohum2 ай бұрын
मनापासून धन्यवाद... आपली प्रत्येक कमेंट महत्वाची आहे... Plz keep in touch 👍👍👍
@kavitaparab32772 ай бұрын
Sir, तुमच्या व्हिडीओ ला open केल्या केल्या पहिले like करते... मग ऐकायला सुरुवात 😊😊