काल सानंद, इंदोर ला हा कार्यक्रम बघितला!ऑडिटोरियम पूर्ण भरलेल होत! एक अप्रतिम कार्यक्रम! टाळ्या वाजवून हात आणि हसुन हसुन गाल दुखले!दोघही अति उत्तम कलाकार आहेत! लोकांना तीन तास बांधुन ठेवण्याची कला दोघांमधे पुरेपुर आहे! पुन्हा बघायला आवडेल हा कार्यक्रम!
@milinddesai887210 ай бұрын
आम्ही काल हा कार्यक्रम इंदूर येथे 26, मार्च रोजी बघितला.फारच छान कार्यक्रम आहे.मराठी भाषे साठी दोघानी खूप श्रम घेऊन अप्रतिम प्रस्तुती दिली.मराठी वर सर्वांनी प्रेम करायलाच हवे कारण ही मातृभाषा आहे.म्हणून असे दर्जेदार कार्यक्रम मराठीत सतत बनायला हवे.
@HariAtmasidha Жыл бұрын
दोघांचाही कार्यक्रम उत्तम असतो.👍
@milinddoke504211 ай бұрын
खूप छान. अतिशय सुंदर संकल्पना.मी आवर्जून हा कार्यक्रम पाहायला येणार.
@ushadhaktode56335 ай бұрын
संकर्षण तुझ्या सगळ्याच कविता सहज आणि मनाला भावतात
@shashikantchavan9457 Жыл бұрын
तुम्हा दोघांना पाहिले कि सकारात्मक ऊर्जेचा धबधबा वाटतो... माझे आवडते कलाकार.. अष्टपैलू संकर्षण व गोड कवयित्री स्पृहा.. कोल्हापुरात कधी येणार आहात सांगा... या अनमोल रत्नां ना.. खूप शुभेच्छा..!!!!
@sudeepparulekar37728 ай бұрын
Tumha dhogach sadhepen Ani. Manat kholvar janerey shabd sudha...sunder pragari Ani snkalpana......jio jio....salam
@शॅवशॅवश्वाॅईंगАй бұрын
छान व्हिडिओ अगदी सहज वाटतो व्हिडिओ ! धन्यवाद 🎉🎉
@sampatmandlik31089 ай бұрын
खूपच सुंदर कविता. प्रत्येक नवीन आणि जुन्या मतदार यांच्या मनातीला भावना व्यक्त केल्या. तसेच विविध पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते यांच्या मनातील संभ्रम , खदखद आणि वेदना या कवितेने व्यक्त केला. तसेच निरनिराळ्या पक्ष प्रमुख यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन आहे. ते ज्या पद्धतीने मतदार आणि कार्यकर्ते यांना गृहीत धरतात. मला खरे तर या कार्यक्रमाला उपस्थित रहायचे होते. परंतु जमले नाही. आज मी खरच एका छान कार्यक्रमाला आणि एका अविस्मरणीय क्षणाला मुकलो याची रुखरुख लागली आहे. पुन्हा ठाण्यात असेल तेंव्हा नक्की बघणार आहे. तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा.
@kalpakassociates82788 ай бұрын
Agree with you khup chan coment.. #greensangeet
@shubhadaparchure105 Жыл бұрын
ठाणे घाणेकर सभागृह येथे कधी येणार? तुम्ही दोघे खुप गुणी कलाकार आहात तुमचे कोरोना काळातील U tubes वर कविता ऐकल्या आहेत फारच सुंदर होत्या तुम्हाला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
@vandanashete7362 Жыл бұрын
आम्ही पहिला तुमचा हा कार्यक्रम खूपच छान सादरी करण तुम्ही दोधे करत आहात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@bhartighude2637 Жыл бұрын
तुम्ही दोघेही माझे फार आवडते कलाकार आहात ❤❤
@bhupendrabhalerao180 Жыл бұрын
तुमच सादरीकरणच इतकं अप्रतिम आहे की लोक येणारच .
@YogitaWarghade-q8r2 ай бұрын
🎉sundar prayog😊
@manjiripatkie9254 Жыл бұрын
सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात स्पृहा ने लहान मुलीच्या आवाजात एक कविता सादर केली होती . ती सादर करावी ही विनंती
@anaghajoshi4010 Жыл бұрын
त्यांनी कार्यक्रमात सादर केला आहे. आणि खूप sunssrbaahe.
@sunilbhopatrao202 Жыл бұрын
मी हा कार्यक्रम दोन वेळा बघितला आहे. मस्तच कार्यक्रम आहे 👍
@mayurajoshi45757 ай бұрын
खुपचं सुंदर कार्यक्रम कालच मी दुसऱ्यांदा बघितला फारच छान मजा आली😅😅
@vijaypalekar39818 ай бұрын
आम्ही काल हा कार्यक्रम चिंचवडमध्ये पाहिला खूप छान कार्यक्रम आहे...
@MangalPhoujdar Жыл бұрын
मी १८आक्टोबरचा पार्ल्यात हा कार्यक्रम पाहिला. खुप आवडला सतत तीन तास प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं कसब तुम्हा दोघांतही आहे. घरातले वाटता. पर्वाची साडी स्पृहा ची खुप फिक्या रंगाची होती असं मला वाटलं. लहान मुलाचं स्पृहा ने म्हटलेले गाणं खुप आवडलं. संरक्षण ची बोलण्यातला सहजता मजा आणते रखुमाई रूसली कविता मला हवी होती कुठे मिळेल? तुम्हा दोघांना मनापासून शुभेच्छा
@seemaketkar4187 Жыл бұрын
आजच तुम्हा दोघांचा १५ वा प्रयोग पनवेलला फडके नाट्यगृहात बघितला. हाऊस फुल गर्दीत खूपच छान कल्पना आणि सादरीकरण अप्रतिम दोघांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
@chitradeshmukh4932 Жыл бұрын
Very beautiful program.
@ulhasgarude5999 ай бұрын
परवा गडकरी रंगायतनला आमच्या मित्राने तुमचा कार्यक्रम पाहिला .त्यांनाही खूप आवडला .आम्हीही नक्कीच बघु .. Best of Luck.
@namitajoshi5719 Жыл бұрын
सगळ्यात पहिला प्रयोग डोंबिवली मध्ये झाला होता. जो पहाण्याचा योग आला होता. शब्दशः आबालवृद्धांना आवडेल असाच आहे.
@vishalbansode7600 Жыл бұрын
संकर्षण मी तुझा ज्युनिअर चिन्मय आणि आपण एकदा क्रिकेट खेळत होतो तेव्हा तू एकदम वेगळी भूमिका घेतली तो प्रसंग मी विसरलो नाही तो तू सांगावा
@RajendraShinde-y4t7 ай бұрын
तुमच्या राजकीय परिस्थिती वर अधारित कवितेचा चांगलाच परिणाम झाला मतदारा नी चांगलच मना वर घेतलेल दिसल
@rameshjamdar155511 ай бұрын
I know that both of you are talented butthis programme is an unique idea.
@sunitadeshpande2195 Жыл бұрын
आम्ही ११ अॉगस्ट रोजी दिनानाथ , पार्लेला कार्यक्रम पाहिला, जबरदस्त कार्यक्रम आहे
@prachiSathe-q1q10 ай бұрын
Same day mi pan baghitala
@shraddhakulkarni3137 Жыл бұрын
खुपच छान आहे हा कार्यक्रम
@vithalshenoy27218 ай бұрын
Wish I could also make it possible when in Mumbai. Best wishes to both of you. It's a pleasure to listen to you together. God bless 🙌 🙏
@manjuchimote1356 Жыл бұрын
अरे नासिकला कधी येताय.....विचारून विचारून थकले मी....नासिकला का वाळीत टाकलंय....पार दूर देशी जाऊन येताय पण इकडे कधी....तुम्ही दोघेही माझे खूप आवडते आहात...संकर्षण तुला नासिक मधून तुझे बाबा काय गिफ्ट द्यायचे आणून ते हवं तर कळवून ठेव...मी घेऊन येते तुझ्यासाठी😛😃👍🏻 पण नासिकला या लवकर
@shlokrane13 Жыл бұрын
नासिकला आधी नाशिक म्हणायला शिक .....
@mamatapai48016 күн бұрын
मुलुंड la कधी करणार कार्यक्रम
@pramodkulkarni37647 ай бұрын
संकर्षन छान.
@bhatkhandemadhura81832 ай бұрын
ह्या कार्यक्रमाचे weekend la सुद्धा प्रयोग ठेवत जा..normal timing.. रात्रीचे लांब असेल तर अवघड होत यायला
@PoojaPatil-uw7zg Жыл бұрын
Very very nice.
@medhajunnarkar190 Жыл бұрын
फारच छान प्रयोग जरूर जरूर पहा सर्वांनी 💯👍😘
@dattatreyasarolkar71617 ай бұрын
पुण्यात कधी?
@reshmasawant4045 Жыл бұрын
आमच्या महाडला या एकदा❤❤
@NetraDalvi-m5s Жыл бұрын
Khup sunder
@sudhakulkarni45428 ай бұрын
Ho ga tikali lav sundar disashil. Marathmoli vatshil.
@kanchanamdoskar361411 ай бұрын
Borivali la Prabhodhan la ekhada sun chya dupari Kiva weekdays madhe ratri cha prayog thevalat tar aamhala pan tumhala eikta yeil live.
@padmajajoshi6748 Жыл бұрын
Maze aavdate kalakar
@pratibhaghude9701 Жыл бұрын
Hi Spruha tula ek request aahe tu ek chotishi tikali lavalis na tar khupach god disashil bagh jamal tar 😊
@sudhakulkarni45428 ай бұрын
Ho kharach ahe
@ishavadodkar1159 Жыл бұрын
जळगाव पण नक्की करा. आम्ही वाट बघतोय.
@shortzandscriptz5 ай бұрын
हा कार्यक्रम बेंगलोर ला होतो/होणार आहे का... प्लिज कळवा
@radhikamarathe95493 ай бұрын
जर अजूनही बुकिंग केले नसेल तर लवकर करा.
@PurnimaKulkarni-u7o10 ай бұрын
26 march cha Indore cha program khupach chhan zhala
@archanajoshi9991 Жыл бұрын
कोल्हापूर मध्ये या ना yaaar किती वाट बघतोय तुमची plzzz plzzz कोल्हापूर ला या यार तुम्हाला खूप खूप प्रेम यार
@swaradabidnur1695 Жыл бұрын
Ho kiti request keli ahe..plz come to Kolhapur
@yogitakodgule8023 Жыл бұрын
Please ha program vashi la yeu de
@anjaliaphale1940 Жыл бұрын
Dimbivli madhe kadhi
@medhadeshpande22956 ай бұрын
Dinanath la pryog lava Please
@hemantdasture Жыл бұрын
नागपुर ला या लवकर, फार उत्सुकता आहे या कार्यक्रमाची
@nikhilaphansalkar1394 Жыл бұрын
नागपुरला कधी?
@deepawad6253 Жыл бұрын
कालिदास ,मुलूंडला कधी येणार?
@anandv4163 Жыл бұрын
Sankarshan and Spruha both are versatile characters. Sankarshan is current Sachin Tendulkar of Marathi literature and Drama.
@spruhadeshpande6245 Жыл бұрын
Nashik la Anna na prayog
@PuruGhadi7 ай бұрын
Sankarshan tu ek kavita kelee hotee taklyan warti kavita mhantana khup mazaa aalee asel na Tula Majya kade zar ya weli Paisa aani power asli aste tar dokya warun vastara firavla asta aani nantar tu la bollo asto aata mhan kavita taklya warun
@tejprabhavaidya7783 Жыл бұрын
पूण्यात लवकरात लवकर प्रयोग करा हि विनंति समजा.
@sanjaysatam86617 ай бұрын
पनवेल ला लवकर या
@prakashpalve9906 Жыл бұрын
yewadhi shayaning bar nawha rao
@vinaydesai73058 ай бұрын
स्पृहा नक्की प्रयत्न कर
@ranjeetwagh09 Жыл бұрын
Fuction la jar karykram arrange karaycha asel ... mhnje jas ki .. Ekhad festival madhye tar aapan yeu shakta ka ... ?
@sanjivanimorey6033 Жыл бұрын
नागपूर ला या .
@Libra6 Жыл бұрын
Borivalimadhe kadhi yenar spruha?
@BhagwanRakh-f5o Жыл бұрын
Nice
@sambodhbooksgallery4916 Жыл бұрын
संभाजीनगर ला कधी येणार
@chetanjoshi1206 Жыл бұрын
10 Jan 2024
@nbtrade11358 ай бұрын
Pune ethe kadhi aahe
@sameeksharahalkar5062 Жыл бұрын
पनवेलच्या प्रयोगाला येता आल नाही.पुन्हा कधी येताय पनवेलला.वाट पहात आहोत
@anjalikashikar860 Жыл бұрын
Pune la kadhi aahe te nakki sangal😊😊
@chetanjoshi1206 Жыл бұрын
11 Jan 2024
@geetu23 Жыл бұрын
Punyat kadhi yetay .....
@bhaktigarge9119 Жыл бұрын
Pls Nasik la ya....
@MugdhaNawathe Жыл бұрын
Kalyanla अत्रे लाख करा ना please
@darshanashirsath3155 Жыл бұрын
नाशिक ला कधी आहे
@manishakulkarni5324 Жыл бұрын
औरंगाबाद ला कधी येणार आहात आम्ही वाट बघतोय
@chetanjoshi1206 Жыл бұрын
10 Jan 2024
@tejprabhavaidya7783 Жыл бұрын
पूण्याला कधि होणार
@swatigodse4469 Жыл бұрын
हा कार्यक्रम पुण्यात बालगंधर्व ला लावता तो यशवंतराव चव्हाण येते लावावा ही विनंती
@swatigodse4469 Жыл бұрын
व सकाळी लावावा
@3769bharat9 ай бұрын
माझेही मत वाया गेले आणि मी नेत्या कडून ठगलो गेलो याचे दुःख आहे.है ठग कोण ते जनतेने ओळखावे.