अतिशय गुह्य विचारांचे अत्यंत मार्मिक व सुलभ चिंतन. अरविंद त्रिभुवने रानागिरी . महाराजांना साष्टांग नमस्कार .
@kisanatole-oq2vw10 ай бұрын
क्षेत्र विठ्ठल माळ जय गुरुदेव 🙏
@Indian241288 ай бұрын
श्रीगुरु राउत बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏
@bhagwankhot84519 ай бұрын
श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल बाबांच्या चरनी साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी 🙏🙏
@shivajimali984910 ай бұрын
गाथामुर्ती श्रीरामभाऊ राऊत बाबांना साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर
@janardanhodgir52532 ай бұрын
अभंग क्रमांक 1068 संसारासंगे परमार्थ जोडे | ऐसे काय घडे जाणतेनो ||1|| हेंडग्याच्या आळा अवघी चिपाडे | काय तेथे गोडे निवडावी ||धृ|| ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना | मूर्खत्व वचना येऊ पाहे ||2|| तुका म्हणे मद्य सांडवी लंगोटी | सांगितला सेटी विचार त्या ||3||
@ShankarGore-hn7gm4 ай бұрын
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत