सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेव री, ठेऊनीया 1 तुळशीहार गळा का से, पितांबर 1 आवडे निरंतर हेचि ध्यान 11 मकर कुंडले तळपती श्रवणी 1 कंठी कवस्थुभ मणी, विराजित 11 तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख 1 पाहीन श्रीमुख आवडीने 11
अत्यंत श्रवणीय असे कीर्तन. सुंदर विवेचन.नतमस्तक झालो शास्त्रीजी
@vasudevghag71352 жыл бұрын
जय हरी बाबा 🚩🚩
@sudhakargurde54142 жыл бұрын
राम कृष्ण हरी🚩🙏
@vitthalgore78032 жыл бұрын
Mauli Ramkrushna Hari Mauli Jay Hari
@RahulPatil-ee1sy2 жыл бұрын
Samadhan,
@Adhyatmik_shanka_samadhan2 жыл бұрын
सद्गुरु 🙏
@bapuraosawandkar74892 жыл бұрын
रामकृष्ण हारि 🕉️🙏👏👏💐
@sujatajundare12272 жыл бұрын
Khup chan
@abajichormale29902 жыл бұрын
खूप खूप छान🙏🙏🌹
@मोहनवाघ-ग4च2 жыл бұрын
Waiting
@shubhangishigam71952 жыл бұрын
ऐशी वरमे मज दावि नारायणा अंतरीच्या खुणा प्रगोटोणी1 व्हेळ, तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी
@geetakhairnar16912 жыл бұрын
🙏राम कृष्ण हरी🙏
@sunitapawar6242 жыл бұрын
🌹🙏🙏🙏🌹जय श्रीकृष्ण 🌹🙏🌹
@shubhangishigam71952 жыл бұрын
हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा,एक्स,y,z,
@atharvadattatraydamale26502 жыл бұрын
Jay Bhagvan Baba....,🙏🙏🙏
@devramawate37242 жыл бұрын
अप्रतिम चिंतन 🙏🙏🙏
@vishalkedar_65752 жыл бұрын
Ram Ram
@prashanttakote24692 жыл бұрын
चिंतनीय
@shubhangishigam71952 жыл бұрын
Very good kirtn maauli
@shubhangishigam71952 жыл бұрын
नमस्कार माऊली आम्ही फक्त वारकरी आहोत आम्हाला येवढे काय परमार्थाचे ज्ञान नाही तरी आमच्याकडून लिखाणात काही चूक झाल्यास क्षमस्व क्षमस्व
@shubhangishigam71952 жыл бұрын
नमस्कार माऊली आम्ही आपले एकच लेक्चर ऐकले आणि मला ज्ञानेश्वरी खूप खूप, पारायण करायला आवडते तुम्ही म्हणाल त्यातले काय कळते काय ते काय आमच्या बुधीवर, अवलंबून राहील पणं आवडते एवढे खरे,11 सुखी संतोशा न यावे 1 दुखी विशादा न भजावे 1 आणि लाभा, लाभ न, धरावे 1 मणामाजी 11 येथ विजय पणं होईल 1 की सर्वथा देह जाईल 1 हे आधीची काही पुढील 1 चींतावेना 11
@shubhangishigam71952 жыл бұрын
सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा1 जेथे वैष्णवांचे भार 1 जय जय कार गरजतसे 1 पळो निया गेली झोप 1 होते पाप आ ड, ते 1 तुका म्हणे तया ठाया 1 बोल, छ्या या, कृपेची 11
@vamangophane85002 жыл бұрын
खुप छान आज गरज आहे समाजाला या विचारांची.
@ShankarBadeOfficial2 жыл бұрын
जय श्री गुरुदेव!!!!!!
@daivashalamore74212 жыл бұрын
😁🙏🏻🙏🏻🙏🏻
@shubhangishigam71952 жыл бұрын
आई नाही बाप नाही आधार देईना कोणी 1 समाधीत ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी,1 समाधीत ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी 11
@shubhangishigam71952 жыл бұрын
1 पांगुला झालो देवा, नाही हात ना पाय, बैसलों ज, यावरी सैराट ते जाय, आधार नाही कोणी नाही बाप ना माय 1
@shubhangishigam71952 жыл бұрын
11 भजन 11 समाधी घेतली आळंदी 2 भवती शोभे सिधमादी 2 समाधी घेतली आळंदी 2 सन्मुख पुढे अजान वृक्ष 2 देव येती देती साक्ष 2 भवती शोभे सिधमादि 2 समाधी घेतली आळंदी 2 किर्तन गजरी किर्तन गज,री2 नाम घोष चराचरी 2 भवती शोभे सिद्धमादी 2 समाधी घेतली आळंदी 2 ऐसां सोहळा हा आनंद 2 ए का, जनार्दनी नाही भेद,2 भवती शोभे सिध्मादि 2 समाधी घेतली आळंदी 211 नमस्कार माऊली मला पणं घरातली माणसं म्हणतात मोबाईलवर लिहून काय पुण्य वाढते काय, एक लाखाचा चेक कुणी लिहिलं पणं ज्याचा रामनामाचा ब्यालनस जास्त ब्ब्यांकेत असतो ना त्याचाच चेक संथ रुपी ब्यंकेत वटत असतो मी त्यांना म्हटले तुम्ही तर परमार्थ करतच नाहीत मला पण परमार्थात ले काय जास्तसे कळत नव्हते पण मला माउलींनी ज्ञानेश्वरी आणि गाथा, व्हिडियो च्या, माध्यमातून वाचायला सांगितले म्हणून मी वाचते मग माझे काय चुकले तर तुम्ही मला योग्य ते मार्गदर्शन करा ना असे मी त्यांना सांगितले, मी भजन करतच रहाणार असे त्यांना सांगितले, माऊली माझे लिखाणात काही चूक झाल्यास क्षमस्व क्षमस्व
@shubhangishigam71952 жыл бұрын
माऊली तुमच्या मी पायातली वाहन तिथेच माझे व्हावे समाधान
11 अभंग 11 कृपाळु सज्जन तुम्ही संथ जन हेचि कृपा दान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा की वो माझी सांगा काकुळती 1 अनाथ अपराधी पतीत आगळा परी पाया वेगळी नका करू परी पाया वेगळी नका करू 1 तुका म्हणे तुम्ही नीरव लयावरी, मग मज हरी उपेक्षिणा मग मज हरी उपेक्षिणा 11
@somnathsupekar30062 жыл бұрын
ज्ञानाई...❤️
@sunitapawar6242 жыл бұрын
🌹🙏🙏🙏🌹जय श्री रामकृष्ण हरी 🌹🙏🌹माऊली जय हरी कितीही वेळा ऐका नित्य नवी श्री ज्ञानेश्वरी |शुद्ध भाव जागतसे अंतरी |
@shubhangishigam71952 жыл бұрын
1 कोणे काळी होईल कृपा, आणि कोणे काळी चुकती जन्म मरण खेपा 1
@_Crafting_divya_2 жыл бұрын
Jay hari vittal maharaj ji Mera parnam
@sandeepkadolkar12472 жыл бұрын
🙏😊Ram Krishna Hari Mauli..🌺🚩🚩
@sharadgarkal75272 жыл бұрын
Jay bhagwan
@balirammaharajdod6692 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🚩
@ushakhokale86322 жыл бұрын
Khupch sundar,
@pradipgarje0012 жыл бұрын
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
@swatichalukya89822 жыл бұрын
🙏🙏💐💐
@राजुडमाळे2 жыл бұрын
1
@yashkotwal98982 жыл бұрын
Good 😊
@Anagha_khatmode...2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@lokhande28192 жыл бұрын
क्षी संत भगवानबाबा चाआवतार मावली नामदेव महाराज शास्त्री यांच्या चरणी नतमस्तक मुखोदग ज्ञानेश्वर री शत शत नमन
@namdeorasal99892 жыл бұрын
B cxxb fbff Xfx FFFFb)
@parshuramsane86362 жыл бұрын
Qaq
@anilgarkal33352 жыл бұрын
🙏🙏
@PravinRangole-s5s Жыл бұрын
Bhagvat gitebadl thod sanga
@prasadmaharajgiteofficial34472 жыл бұрын
🙇🙏🙏🚩
@yashkotwal98982 жыл бұрын
👍
@Avd11112 жыл бұрын
🙏🏻🌸
@govindkadam30192 жыл бұрын
🌹🌷
@jaykarad67032 жыл бұрын
Like pn karat chala fakt ३५० likes 🙏
@shubhangishigam71952 жыл бұрын
1 लाडकी लेक मी संतांची हो लाडकी लेक मी संतांची 1
@shubhangishigam71952 жыл бұрын
नमस्कार माऊली आपल्यामधील आणि आमच्यामधील, अंतर अंदाजे 300 ते 400 किलोमीटर असेल आम्ही आपले व्हिडियो बरेच दिवस ऐकतो पणं आपल्या प्रत्यक्ष दर्शन घेण्याची वेळ कधी आली नाही हे आमचे दुर्दैव समजते फक्त आपले व्हिडियो ऐकुन आमच्यामध्ये आमुलाग्र परिवर्तन झाले माऊली मी माझ्या घरातील सर्वांना मान देते पण माझ्या परीने परमार्थ कळण्यासाठी प्रयत्न करतच रहाते अनाथ अपराधी पतीत आगळा परी पाया वेगळी नका करू परी पाया वेगळी नका करू