संताजी घोरपडेंचा दुर्दैवी मृत्यू 😭😔 (ऐकून डोळ्यांत पाणी येईल) आपल्याच माणसाने घात केला 😡 #Santaji

  Рет қаралды 853,136

Sagar Madane Official

2 жыл бұрын

Video संदर्भ - 👇👇
👉 पुस्तक - "संताजी"
लेखक - काका विधाते
👉 पुस्तक - "शिवपुत्र छत्रपती राजाराम"
लेखक - डॉ.जयसिंगराव पवार
----------------------------------------------------
#संताजी_घोरपडे
#Santaji_Ghorpade
#संंताजी_घोरपडे_मृत्यू
#Sarsenapati_Santaji_Ghorpade
#Shivaji_Maharaj
#Nagoji_Mane
#नागोजी_माने
#Sambhaji_Maharaj
#Sagar_Madane_Official
---------------------------------------------------
ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "Fair use" for purposes such as criticism, comment, news Reporting,teaching, Scholarship, and research. Fair use is a permitted by Copyright Statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Пікірлер: 440
@ranjityelkar5789
@ranjityelkar5789 Жыл бұрын
माझा आवडता सेनापती संताजी घोरपडे .👃👃
@SaurabhAkshu
@SaurabhAkshu 2 жыл бұрын
ह्या फितुरी मुळेच आपण छत्रपती संभाजी महाराजांना आणि सरसेनापती संताजी घोरपडे ह्यांना गमावलं.जर फितुरी झाली नसती तर आज आपल्या महाराष्ट्राराचा इतिहास लय वेगळा असता.😢😢🚩🙏
@akashmane7842
@akashmane7842 Жыл бұрын
👌👍👍👍
@shenarmhatre6131
@shenarmhatre6131 Жыл бұрын
@@akashmane7842 qqqqqqqqqqqqqq
@haripawar3781
@haripawar3781 4 ай бұрын
❤😢😢😢
@user-lv8li3yn3q
@user-lv8li3yn3q Ай бұрын
​@@shenarmhatre6131❤
@madanthite6670
@madanthite6670 2 жыл бұрын
सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या तलवारीने महाराष्ट्र हे स्वराज्य पेलून धरलं आशे थोर समशेर बहाद्दर सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाची गाथा ऐकून अंगावर काटा येतो समशेर बहाद्दर सरसेनापती संताजी घोरपडे यांना माझा मानाचा मुजरा
@abhijitsagwekar3795
@abhijitsagwekar3795 2 жыл бұрын
😭
@haripawar3781
@haripawar3781 4 ай бұрын
❤😢😢😢
@indrajeetpaygude8730
@indrajeetpaygude8730 2 жыл бұрын
खूप मोठ कार्य आहे संताजीराजे घोरपड्यांचे, आणि त्यांच्या वडिलांचेही म्हाळोजी राज्यांचे
@narayanwagaskar6282
@narayanwagaskar6282 2 жыл бұрын
सरसेनापती.संताजीराव घोरपडे या महा पराक्रमी वीराला कोटी कोटी प्रणाम.
@dnyanobabade6873
@dnyanobabade6873 2 жыл бұрын
महापराक्रमी महाराजांचे सर सेनापती संताजी घोरपडे यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@omkarkayande9570
@omkarkayande9570 Жыл бұрын
सलाम थोर माणसाला
@haripawar3781
@haripawar3781 4 ай бұрын
❤😢😢😢
@balkrushnmahadik1989
@balkrushnmahadik1989 2 жыл бұрын
सरसेनाती संताजी घोरपडे शिवाय इतिहास हा अपूर्ण आहे संताजी घोरपडे नसते तर आपला महाराष्ट्र मोगलांनी कधीच काबीज केला असता माझ्या या शूरवीर सरसेनापती म्हणजेच संताजी घोरपडे यांनी मानाचा मुजरा!
@vishnuraymale2199
@vishnuraymale2199 2 жыл бұрын
सर सेनापती संताजी घोरपडे यांना विनम्र अभिवादन मानाचा मुजरा! 🙏🚩
@ashokbodke6435
@ashokbodke6435 2 жыл бұрын
अशोक बोडके खूप छान हैतीहाक माहीती,,
@user-os9uw3ql2g
@user-os9uw3ql2g 2 жыл бұрын
डोळ्यातून पाणी आले 🥺😞😭😭😭😭😭😭
@pratikshinde9987
@pratikshinde9987 2 жыл бұрын
मराठी माणसाला एकच सांगण आहे आपणच एकमेकांचे पाय ओढत आहोत आणि फितुरी मुळे खूप परकीय लोकांनी फायदा घेतला
@mvn234y
@mvn234y 2 жыл бұрын
बारामतीच्या महात्म्याला सांगा
@rajshinde7709
@rajshinde7709 2 жыл бұрын
१००% सत्य आहे महाराष्ट्राच्या राजकारणात अशीही नेते होते त्यांनी पध्दत शीर पणे मराठी माणूस संपवणयाचा प्रयत्न केला. (ह्यात मराठी माणूस च फार मोठे अज्ञान आहे) या वर एक पुस्तक लिहावसे वाटते. उपर्याचा उदय आणि मराठी चा अस्त. जय महाराष्ट्र
@rajshinde7709
@rajshinde7709 2 жыл бұрын
@@mvn234y फक्त बारामती नाही खोलवरअभ्यास करावा. धन्यवाद.
@BaapaEditying
@BaapaEditying 2 жыл бұрын
Marathi cha phele hindu Banu Jay shri ram jay shivaj maharaja
@ganeshagaming435
@ganeshagaming435 2 жыл бұрын
@@BaapaEditying Bhava Marathi Manus ha pahila hinduch ahe
@vaibhavpatil2000
@vaibhavpatil2000 2 жыл бұрын
आम्ही संताजी घोरपडे यांच्या जन्मभुमित जन्माला आलो आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही सेनापती कापशीकर
@ompatil5565
@ompatil5565 2 жыл бұрын
सरसेनापती संताजी म्हाळोजी घोरपडे जन्म भूमी भाळवणी आहे कापशी नाही ...
@ompatil5565
@ompatil5565 2 жыл бұрын
जयसिंगराव पवार यांचे पुस्तक वाचा
@haripawar3781
@haripawar3781 4 ай бұрын
❤😢😢😢
@balasahebyadav4415
@balasahebyadav4415 4 ай бұрын
​@@ompatil5565भाळवणी नगर जिल्ह्यातील का
@sagarpawar6860
@sagarpawar6860 2 жыл бұрын
हे एकताना खुपच वाईट वाटतय😢😢... जवळचीच माणस किती नालायक असतात
@haripawar3781
@haripawar3781 4 ай бұрын
❤😢😢😢😢
@akashtorane8159
@akashtorane8159 2 жыл бұрын
सेनापती संताजी घोरपडे यांना प्रणाम 🙏🙏 तर यांची समाधी स्थान माळशिरस तालुक्यात आहे माळशिरस ते म्हसवड मार्गावर असणाऱ्या जळभवी या घाटातून पुढे गेल्यावर संताजी महविद्यालय इथे समाधी आहे . 🙏🙏 आपणास पाहायला मिळेल.....
@itspm-theraillover
@itspm-theraillover 2 жыл бұрын
ऐकून खूप वाईट वाटले जेव्हा आपल्याच माणसांनी घात केला🥺🥺 सविस्तर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सागर दादा🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🚩
@seemathorat3683
@seemathorat3683 2 жыл бұрын
⛳🙏⛳ संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा , शूर वीर योद्धा पराक्रमी सरदार 😭😭 फितूर लोकांच्या मुळे अखंड स्वराज्याचे नुकसान करणार्यांना कधी कळणार आपले स्वराज्य
@SandipPatil-zq8vp
@SandipPatil-zq8vp 2 жыл бұрын
सरसेनापती संताजी घोरपडे ज्या महामानवास विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम
@granthalisalunke3642
@granthalisalunke3642 2 жыл бұрын
⚔️संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा⚔️
@rohitkamble144
@rohitkamble144 2 жыл бұрын
ताराराणी मालिका पाहतोय सोनी मराठी वर त्यात समजते संताजी आणि धनाजी यांना वेगळे करणारे आपलेच लोक...शेवटी काय छत्रपती संभाजी असोत की राजाराम राजे सगळे आपल्याच लोकांच्या फंद फितुरीने पडकले गेले....जे त्यना शेवट पर्यंत प्रामाणिक होते त्यांना आज कोणी ओळखत नाही....
@user-wn5nl4ws9d
@user-wn5nl4ws9d 2 жыл бұрын
शांत बसा, आम्हाला सर्व कळले की. संभाजी महाराज आणि राजा राम महाराज ह्या दोघा मधे जमीन आसमान चा फरक होता ...... राजा राम वर तर संताप येत आहे. कुठ छ. शिवाजी महाराज नावाचे दैवत आणि कुठ हे
@uchiha5229
@uchiha5229 2 жыл бұрын
@@user-wn5nl4ws9d bala rajaram ni swarjh khup husarine chalav.aurunjeb par yedapisa zala hota rajaram maharaj mule.jara ithihas bhag ulat rajaram maharaj kaidet hote .jevha chatrapati zale teva fakt 20 che hote tari Aurangzeb la purun urle
@user-wh1gj6yd2j
@user-wh1gj6yd2j 3 ай бұрын
​@@user-wn5nl4ws9dअक्कल नको पाजलू रे निर्बुद्ध माणसा
@Ghs181
@Ghs181 2 жыл бұрын
फार वाईट वाटलं वाचून,सरसेनापती संताजी रावांना मानाचा मुजरा
@jayshreepawar8302
@jayshreepawar8302 Жыл бұрын
फार वाईट वाटले. खरच खुप छान माहिती दिलीत. मी पण सातारामधिल माण तालुक्यातील आहे.
@amitanaudiophile
@amitanaudiophile 2 жыл бұрын
आज हे ऐकून खूपच वाईट वाटत श्री संताजी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो...
@akashmane7842
@akashmane7842 Жыл бұрын
👍👍
@hanamantmane6899
@hanamantmane6899 9 ай бұрын
Annyayacha badla na gheil to khsetriya Kasla. Nagoji ne kewal mehwanyacya koonacha sood ghetla. Mi soodha tech kela asta. Sagar sheth jara itihas barkaina vacha. Santajine pratyksha Ramrajana arrest kela hota. To bhandoon tanjawoor sodun aala hota. Manenchi badnami karnya poorvi itihasacha sakhol adhayan Kara.
@amitanaudiophile
@amitanaudiophile 9 ай бұрын
​@@hanamantmane6899where we can read right history. Please suggest name of book.thanks for sharing valuable information sir..
@hanamantmane6899
@hanamantmane6899 9 ай бұрын
@@amitanaudiophile I personally feel, every body from Maratha fmly must read " Rajarshi Shahu Maharaj", "Shreemaan Yogi", Chhawa, Panipat etc at least once. I have my own library with 76 books on history, freedom fighters &renowned social workers.
@amitanaudiophile
@amitanaudiophile 9 ай бұрын
Ok sure sir
@abhishekkadam6625
@abhishekkadam6625 2 жыл бұрын
He वाक्य ऐकल्यावर की त्या aurangzeb साठी आपलीच माणसं अश्या वीर योद्धा ला मारता त माझ रक्त उसळत
@rupeshbhoir55
@rupeshbhoir55 2 жыл бұрын
अशी गद्दारी आपल्याच माणसांनी केली म्हणून लवकरच स्वराज्याचे वाईट दिवस सुरू झाले होते.. आणि राजाराम महाराज एक तर्फी विचाराचे होते अस वाटत..🙏
@user-wh1gj6yd2j
@user-wh1gj6yd2j 3 ай бұрын
संताजी राजे असो की राजाराम महाराज.... त्यांच्या वर टीका करण्याईतके अधिकारी आपण नाहीत..... त्यांनी जी परिस्थिती भोगली ज्या संकटाला ते सामोरे गेले ती आपण नाही भोगली....... हा काळ असा होता की प्रत्येकाला जीवाचा कुटुंबाच्या सर्वनाशाचा धोका होता..... मुघल आणि स्वकीय मारेकरी मागावर असत..... आपल्याला पिकचर मध्ये दिसते तशी ती फक्त स्वराज्याची लढाई नव्हती अस्तित्वाची लढाई होती..... त्यामुळे ज्याला जस सुचलं ते त्यांनी केलं..... आपण आपली अकल नका लावू .....
@dineshmorajkar2944
@dineshmorajkar2944 2 жыл бұрын
असा पराक्रमी योध्दा अख्या जगात होऊ शकत नाही..येसे मावळे शिवरायांचे पुन्हा होणे नाहि.. महाराष्ट्र चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज नरवीर तानाजी मालुसरे महा पराक्रमी संताजी घोरपडे .शेलार मामा सर्व पराक्रमी सरदार मावळ्यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🙏🙏🚩🚩 जय शहाजीराजे जय माँ साहेब 🙏🚩जय शिवराय 🙏🚩. जय शंभुराजे 🚩🚩🙏🙏🙏
@mukeshwani3677
@mukeshwani3677 2 жыл бұрын
निश्चितच. केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर अखंड हिंदुस्तानात पायदळ आणि अतिशय प्रशिक्षित, कुशल, वेगवान व चपळ घोडदळ यांच्या हलचलींचा उत्कृष्ट मेळ साधून अत्यंत योजनाबद्ध वेगवान हालचाली करून उत्कृष्ट रणनीती आखणारे व बलाद्ध्य शत्रूला देखील चारी मुंड्या चीत करून लोळविणारे एक सर्वोत्तम महान अतुलनीय सेनानी... सरसेनापती म्हालोजी राव घोरपड्यांचे पुत्र सरसेनापती संताजीराव घोरपडे...!
@hanmantjadhav2878
@hanmantjadhav2878 Жыл бұрын
Hmm xxx Ni CT😮
@hirawalunj9337
@hirawalunj9337 2 жыл бұрын
अरे व्वा सागर 👌👌 तु खरच खूप सुंदर माहिती देतोस धन्यवाद 🙏🌹🙏
@dattatraykadam4327
@dattatraykadam4327 Жыл бұрын
खूप अनमोल माहिती दिलीत त्याबद्दल ध्यवाद
@arunkulkarni2937
@arunkulkarni2937 2 жыл бұрын
सर सेनापती संताजी घोरपडे हे निधड्या छातीचे होते अशा शूर विराला विनम्र अभिवादन जय शिवराय जय शंभूराजे
@raj...d7808
@raj...d7808 2 жыл бұрын
खरंच सागर भाऊ 🔥🚩आपल्या महाराष्ट्रात वीर पराक्रमी मावळे होऊन गेले आश्चर्य वाटतंय...अश्या विरांचा इतिहास आणि पराक्रम तुमच्या मुळे आम्हाला पहायला मिळाला, 🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩 🚩🔥सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा🚩🔥 मुजरा... मनापासून आभार छान माहिती दिल्याबद्दल 🚩🙏
@ratnarathod9917
@ratnarathod9917 2 жыл бұрын
😭😭😭
@rohidasjagtap3989
@rohidasjagtap3989 Жыл бұрын
संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा
@maheshbolgad9943
@maheshbolgad9943 2 жыл бұрын
हो आमच्या गावा जवळ सातारा सोलापूर सीमेवर कारखेल गाव आहे तिथेच सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी आहे 🙏🙏🙏🙏
@dineshmsawant3585
@dineshmsawant3585 Жыл бұрын
हो आहे
@dineshmsawant3585
@dineshmsawant3585 Жыл бұрын
ते उजवी कडे शाळा आहे
@dineshmsawant3585
@dineshmsawant3585 Жыл бұрын
पण ती पहायची इच्छा आहे एकदा कायम येथून जातो येतो पण कधी बघितले नाही आता नक्की पाहू
@vishalsuryawanshi4548
@vishalsuryawanshi4548 2 жыл бұрын
सागर दादा तुज्या वीडियो ची खुप वाट पाहावि लागते खुप भारी आहे तूझा वीडियो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे....⛳⛳⛳❤
@harshaltangade5995
@harshaltangade5995 2 жыл бұрын
सरसेनापती संताजी घोरपडे यांना यांना मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन 🙏😭
@santoshnikam8291
@santoshnikam8291 2 жыл бұрын
||जय जिजाऊ जय शिवराय|| वीर सेनापती संताजी घोरपडे यांस मानाचा मुजरा💐💐💐
@prashantdusane2661
@prashantdusane2661 2 жыл бұрын
सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या चरणी नतमस्तक 🙏🙏
@yogeshlahane3902
@yogeshlahane3902 2 жыл бұрын
सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा😢🙏🚩
@vishalkhairnar3489
@vishalkhairnar3489 2 жыл бұрын
घात करणारे ओळखता आले पाहिजेत, धन्य ते संताजी सुभेदार
@vishnukanthiramane767
@vishnukanthiramane767 2 жыл бұрын
सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या कतृत्वाला विनम्र अभिवादन 😭😭😭
@sachindavange2763
@sachindavange2763 2 жыл бұрын
नागोजी माने हा आपला मानुस नवथा इथे मि एक गोष्ट लक्षात आणून देतो कि राजाराम महाराज वयाने लहान असल्यामुळे हा घात झाला या कटाचा संशय राजाराम महाराज यांनाही
@OmkarJadhav-rp9zh
@OmkarJadhav-rp9zh 2 жыл бұрын
संताजी घोरपडे या ना मानाचा मुजरा
@shivrajghorpade9595
@shivrajghorpade9595 2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ माहिती सांगितली मी शिवराज सुदामा घोरपडे सातारा जय शिवराय 🚩 जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@samruddhidhumale4715
@samruddhidhumale4715 2 жыл бұрын
एक मूव्ही मध्ये एक डायलॉग आहे बघा "हमे तो अपणो ने धोका दिया गैरो मे कहा दम था!"
@niteenwaghamode7151
@niteenwaghamode7151 Жыл бұрын
Good
@shubhamubaleprahar9458
@shubhamubaleprahar9458 2 жыл бұрын
सागर भाऊ तुमच्या चॅनेल वरून खरा इतिहास मांडावा ते ही पुराव्या सहित जेणे करून आताच्या तरुणांना खरा इतिहास कळेल धन्यवाद
@user-jo9ub8ux3u
@user-jo9ub8ux3u 2 жыл бұрын
Jay shivray Jay jijamata Jay shambhu raje 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@suradhayakshsinghbansal4950
@suradhayakshsinghbansal4950 2 жыл бұрын
If santaji would have been there as a commander in chief the mughal kingdom would have been uprooted at least 13 years earlier.
@chintamanipandit37
@chintamanipandit37 2 жыл бұрын
Where are you from panjab or maharashtra?
@MahijyotAaru
@MahijyotAaru Жыл бұрын
Good singh sab
@kapilmuluk7733
@kapilmuluk7733 2 жыл бұрын
सरसेनापती संताजी घोरपडे यांना त्रिवार मनाचा मुजरा
@rahullokhande8058
@rahullokhande8058 2 жыл бұрын
जय शिवराय ऐकून सुन्न झाले मन खूप छान व्हिडीओ आभारी
@uddhavtidke3539
@uddhavtidke3539 Жыл бұрын
विर मराठा सनताजी घोरपडे यांच्या प्राक्रमाला कोटी कोटी प्रणाम 🚩🚩🚩🙏🏿
@dinkarrathod2988
@dinkarrathod2988 Жыл бұрын
खरोकर श्वास रोखून धरला तरी धग धग होत . जय महाराष्ट्र
@ganeshpatil5409
@ganeshpatil5409 2 жыл бұрын
वीर संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🚩🚩
@sunilwade1755
@sunilwade1755 2 жыл бұрын
संताजी घोरपडे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻....
@Rajni2693
@Rajni2693 2 жыл бұрын
जय श्रीराम 🚩
@arundhatimalave4349
@arundhatimalave4349 2 жыл бұрын
छान माहिती दिली दादा😊 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@baliramkor5634
@baliramkor5634 2 жыл бұрын
Jajeejayujasewry
@rachna2250
@rachna2250 2 жыл бұрын
संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🚩🚩🙏🏻
@imsuvel
@imsuvel Жыл бұрын
महापराक्रमी संताजी घोरपड़े यांना मानाचा मुजरा 🚩🙏😢
@Rajni2693
@Rajni2693 2 жыл бұрын
खरच भावांनो डोळ्यात अश्रू आले
@prashantlahamage1692
@prashantlahamage1692 2 жыл бұрын
Santaji ghorapade the great senapati
@jayshreepawar8302
@jayshreepawar8302 Жыл бұрын
ही घटना कुठं घडली ठिकाण सांगा
@nileshdhoke3247
@nileshdhoke3247 Жыл бұрын
संताजी घोरपडे सतत नमन
@vishnuboarkar8001
@vishnuboarkar8001 4 ай бұрын
संताजी घोरपडे माणाचा मुजरा
@rajivjadhav1584
@rajivjadhav1584 2 жыл бұрын
Jai Hind Jai Maharashtra Salute Brave Santaji!
@shreyaswadkar1594
@shreyaswadkar1594 2 жыл бұрын
हमें तो अपनोने लुटा गैरो मे कहा दम था 😭😓💔💔
@ompatil5565
@ompatil5565 2 жыл бұрын
सरसेनापती संताजी घोरपडे जन्म भूमी भाळवणी ( सांगली)
@adminsaurabh3571
@adminsaurabh3571 2 жыл бұрын
Man talukiyat ahe म्हसवड जवळ 🥺 jay shivray jay bhavani jay rajputana
@narayannavpute3342
@narayannavpute3342 2 жыл бұрын
जय शिवराय..त्रिवार मानाचा मुजरा
@rahullokhande8058
@rahullokhande8058 2 жыл бұрын
खूप खूप आभार दादा
@b-1-darshangaikwad906
@b-1-darshangaikwad906 Жыл бұрын
जो गद्दारी करतो तो कधीच आपला नसतो.....🤬
@suradhayakshsinghbansal4950
@suradhayakshsinghbansal4950 2 жыл бұрын
Similar betrayal happened in Sikh kingdom after 1838. At least 9 people were murdered in mysterious circumstances , British were behind them but with help of other Sikhs this was done
@onkar3970
@onkar3970 Жыл бұрын
Yes brother I can understand your emotions. Guru Gobind Singh Maharaj's mother Mata Gujri and his two beloved sons (sahibzade) were taken under Mughal custody due to one of the traitors. Both sons of Guru Maharaj were martyred like heroes😭. You see Marathas and Sikhs were real warriors of their time and they faced immense pain from betrayals of some bastards possessed with greed and Mughals for sure. It's high time these two races come together and know about each other's history and rise up together for the sake of nation building. Jai Hind🇮🇳
@user-os9uw3ql2g
@user-os9uw3ql2g 2 жыл бұрын
background music खूप मस्त आहे
@_shantanu__sangle_153
@_shantanu__sangle_153 2 жыл бұрын
Desert caravan Kas karun Sambhu rajen chi mahiti detana lavtat (Khup mehnati ni bhetlay mala, 3 varshyan nantar)
@mahadevkakde4080
@mahadevkakde4080 2 жыл бұрын
🚩🚩💪🙏🏻
@manojshedge602
@manojshedge602 2 жыл бұрын
खूप छान 🚩
@samrodatvlogs2961
@samrodatvlogs2961 2 жыл бұрын
नागोजी फितूर माने 😡
@surajpatil3158
@surajpatil3158 2 жыл бұрын
दादा अप्रतिम इतिहास सांगतोस
@sbnikam
@sbnikam Жыл бұрын
आजुन ही नागोजी मानेवर संशोधन होणे खूप गरजेचं आहे, आमच्या दुर्दैवाने नागोजी माने मगासावडकरांचे वंशज आमचेच जवळ चे पाहुणे आहेत जय भवानी जय शिवराय
@latakacherikar6320
@latakacherikar6320 Жыл бұрын
Sagar.Madane.Tumhi.Aitihasik.Sarwach.Upaukt.Mahiti.Khupch.Chan.Dakhawata.Tyamule.Navya.Pidhilasudha. He.Mahit.Hoil.Dhanyawad🙏🙏🙏👌👌👌
@atulkohar7317
@atulkohar7317 2 жыл бұрын
Veer yodhha सरसेनापती संताजीराव घोरपडे यांना मनाचा मुजरा
@deepakbangar5957
@deepakbangar5957 2 жыл бұрын
पुर्वी इतिहासात आपल्याच काही स्वार्थी लोकांनी फितुरी आणि गद्दारी केल्याने स्वराज्याची वाट लागली आणि आजही आपलेच आपल्या विरोधात बोलत आहेत
@shashikantmadane1867
@shashikantmadane1867 2 жыл бұрын
खूप छान सागर भाऊ
@nitinkale6437
@nitinkale6437 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली दादा तू जय जिजाऊ जय शिवराय
@sudhirmahadik363
@sudhirmahadik363 2 жыл бұрын
🚩🚩🚩🚩Jay shivaji Jay bhavani
@balasahebyadav4415
@balasahebyadav4415 4 ай бұрын
गद्दाराला गद्दार बोलणे बरोबरच आहे. आता एखाद्याला आणाजी पंत बोलणे म्हणजे शिवी दिल्यासारखे वाटते. आणि खरा इतिहास समोर आलाच पाहिजे. इतिहासातुन काही चांगले शिकलेच पाहिजे
@raj...d7808
@raj...d7808 2 жыл бұрын
🚩🔥सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🚩🔥
@sudhanpatil1849
@sudhanpatil1849 2 жыл бұрын
Jay shambhu raje jay mavde 🙏
@sandeshhaldankar305
@sandeshhaldankar305 2 жыл бұрын
Jay santaji k Jay ho
@pravinpatil1824
@pravinpatil1824 2 жыл бұрын
Jay shivraye
@ashokadsul2062
@ashokadsul2062 Жыл бұрын
महापराक्रमी संताजी घोरपडे यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
@sudhakarshindesb377
@sudhakarshindesb377 2 жыл бұрын
Khup chan mahiti
@sudhanpatil1849
@sudhanpatil1849 2 жыл бұрын
Avaj buland he Sagar Bhai ,,,,, jay bhavani jay shivaji
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 2 жыл бұрын
sagar dada Khup chan .Mahiti dili tumhi.
@vyankugaming5851
@vyankugaming5851 2 жыл бұрын
First
@dhb702
@dhb702 2 жыл бұрын
चांगले निवेदन भावा !
@tusharkhamkar6386
@tusharkhamkar6386 2 жыл бұрын
या पुढे काय झालं याबद्दल व्हिडिओ बनवा दादा नागोजी मनेच काय झाल
@user-wl6wc9el1o
@user-wl6wc9el1o 2 жыл бұрын
संताजी राव घोरपडेंच्या मृत्यूचा बदला कोणी घेतला ?
@shankardhage3722
@shankardhage3722 2 жыл бұрын
बदला तर घेतलाच असावा!कारण हे मर् -हठे! आहेत हे बदला घेतल्या शिवाय स्वस्त राहणार्यातले नाहीत. 🙏🏻⛳#जयजिजाऊ #जयशिवराय #जयशंभुराजे #शिवसकाळ#⛳🙏🏻
@vivekdalave6459
@vivekdalave6459 2 жыл бұрын
@@shankardhage3722त्यांचे बालमित्र सरसेनापती धनाजीराव जाधव यांनी 😍🙏
@anushreerewale8021
@anushreerewale8021 Жыл бұрын
अंगात शहारे आले एकून संताजी घोरपडे यांना कोटी कोटी प्रणाम करतो काय हिंद जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@kundlikthombare5057
@kundlikthombare5057 2 жыл бұрын
khup chan
@VishvatejNikat1234
@VishvatejNikat1234 2 жыл бұрын
🙏🙏
@amitshisal1316
@amitshisal1316 2 жыл бұрын
Santaji Ghorpade Great Maharaj 🙏
@_shantanu__sangle_153
@_shantanu__sangle_153 2 жыл бұрын
From 4.40 min , khup chan 🚩🚩
@STATUS_king6317
@STATUS_king6317 2 жыл бұрын
ते कोल्हापुरी होते 🤩💫
@ajcreation7389
@ajcreation7389 2 жыл бұрын
आपल्या समाजाला लागलेला विश्वातघात हां खुप मोठी लागलेली किड आहे . त्या मुळेच आपला समाज मागे राहिला याला आपला इतिहास साक्षीदार आहे 😡
@aparnapingle2910
@aparnapingle2910 2 жыл бұрын
अत्यंत वाईट अनुभव झाले
@_shantanu__sangle_153
@_shantanu__sangle_153 2 жыл бұрын
Khup waet kela 😭😭
@keshavmarathe7160
@keshavmarathe7160 2 жыл бұрын
Santaji ghorapade kharokhar khup Mahatvache hote.
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 146 МЛН
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 8 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 4,1 МЛН
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 46 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 146 МЛН