तारा रणी वर युद्ध करणेपेक्षा आईला सोडवलं पाहिजे होती...
@MVvishalDhotare4518 сағат бұрын
❤❤🚩🚩🚩🙏🙏🙏
@NarayanBhanavase18 сағат бұрын
खूप छान! निसर्गरम्य परिसर आहे. 🌄🏝️🏞️ जय शिवराय 🚩⚔️
@jayashirke136819 сағат бұрын
👌👌🙏🙏🚩🚩
@Marathi-Virus19 сағат бұрын
जय शिवराय 🚩
@sakshisagar19 сағат бұрын
अशक्य सुंदर सह्याद्री...👌🏻
@amolnikam654021 сағат бұрын
Jay shivaji,Jay Shambhuraje,jay Maharashtra
@ShivajiSuryawanshi-h3gКүн бұрын
Shubhamm
@deepaksalunkhe86633 күн бұрын
नशीब छत्रपतींच्या स्वराज्यात "आरक्षण" नव्हते!
@govindborkar91913 күн бұрын
बांदल घराण्याची इतिहास व त्यांच्या पवित्र समाध्यांचे दर्शन घडविले आहे त्याबद्दल आपले धन्यवाद सागरजी मदने सर.
@pavanramane3 күн бұрын
🙏🏼🚩👑🚩🙏🏼
@Nation1stalways4 күн бұрын
संताजी धनाजी रणात दिसता शत्रू पळे प्रतिबिंब पाहता 🚩
@PrinceDadaSonawane5 күн бұрын
💔 dolyat ashru aannari katha
@Kokanmumbaikatta5 күн бұрын
छान 😍❤️👌
@SanchitaBardade-w9h6 күн бұрын
My village 🥰
@SanchitaBardade-w9h6 күн бұрын
Thank you Sir ☺️ Me Pisawaryachi aahe Me tumche sgle Video Avrjun phate Khup Chhan Information Deta tumhi 😊
@SagarMadane6 күн бұрын
मनापासून धन्यवाद 😍
@PoonammilinPatil7 күн бұрын
आपले सरकार तर काहीच नाही करणार आपल्या राजांसाठी तर महाराजांच्या वंशजानी तर याची दाखल घेतली पाहिजे. तुम्ही दाखल घेतली तर आम्हीं सगळे तुम्हाला साथ देऊ. आपल्या महारष्ट्रात इतका भ्रष्टाचार आणि फसवणूक होत आहे की ते राजकारणी लोक आप आपलेच एकमेकांनवर चिखल फेकत चालले आहेत. त्यांनी जर आपल्या महाराजानचा इतिहास वाचला असता तर महाराजांनी कशी अर्थव्यवस्था आणि रयतेची सुरक्षा, त्यांची काळजी कशी घेतली हे शिकले असते. त्यांनी सर्व धर्म समभाव ठेवला. आणि नेहमी रयतेचा विचार केला. त्यांनी बांधलेले किल्ले आज अजुन व्यवस्थित आहेत आणि आता आपल्या वेळेचे रस्ते तर 2 महिने पण टिकत नाहि. लगेच खड्डे पडून कितीतरी दुर्घटना होतात. दादा तुमचे खुप आभार आम्हाला हि माहिती दिल्याबद्दल 🙏🙏🙏🙏🙏 🙏🌹जय भवानी 🙏🌹जय शहाजराजे 🙏🌹जय जिजाऊ 🙏🌹जय शिवराय 🙏🌹जय शंभुराजे 🙏🌹🌹🌹🌹
@PoonammilinPatil7 күн бұрын
🙏माझ्या मुळे जर कोणाचे मन दुखावले असेल तर मी माफी मागते 🙏
@Donald_trump_0018 күн бұрын
“महाराज ए हिंद - यशवंतराव होळकर पुस्तक”. आद्य स्वातंत्र्यवीर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या शौर्याची आणि कर्तृत्वाची गाथा उलगडणारे पुस्तक.भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील या वीराचं योगदान आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यांच्या धैर्यशील नेतृत्वाने ब्रिटिशांना ज्या प्रकारे सळो की पळो करून सोडलं, त्यांची लढाऊ रणनीती, मऱ्हाठ्यांचा स्वातंत्र्याचा निर्धार आणि त्यांचं दृढ नेतृत्व यांची ही कथा प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारी ठरेल. पुस्तक ऑर्डर करण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा.88308 60267 पुस्तक : महाराजा ए हिंद II लेखक : मयुर सुळ पृष्ठसंख्या - 304 किंमत : 350 रुपये अधिक माहितीसाठी संपर्क : 088308 60267.
@ramraoidhole41868 күн бұрын
मुळात मराठा म्हणजे कुणबी, धनगर आणि माळी एकच आहेत. म ज्योतिबा फुले *शेतकऱ्याचा असुड*
@ramraoidhole41868 күн бұрын
जय शिवमल्हार 🙏🏽💐
@seemagawade54939 күн бұрын
जय शिवराय🚩🚩
@SandipMalode-hb4dy9 күн бұрын
जय शिवराय
@harshadkhude98819 күн бұрын
❤ रांजेश्वर महादेव 🌺 मदने दादा.. मी सातारकर पण जन्म पुण्यात झाला आहे 👈 मी वाराणसी अयोध्या पर्यंत फिरुन आलो आहे 👈 मला रांजेश्वर कळल्यावर मी लगेच तेथे गेलो.. पण मी जे काही अनुभवलं ते तुम्हाला शब्दात तरी सांगू शकत नाही 👈 जय शंकर 🌺 हर हर महादेव 🌺
@kunalbhujbal19910 күн бұрын
Great video
@suchitakhandekar875511 күн бұрын
Khup chan video banvla kharch bandal gharnyani khup sacrifice kel ahe
होय असेच पिसाट व लढवय्ये होते महार, महार म्हणजे महा -आरी म्हणजेच मोठे शस्त्र वापरणारे म्हणून नाव पडले महार. परंतू ब्राह्मण जातीने कपटाने आम्हास शुद्र् म्हटले,व जाती भेद करून पेशवाई आणली. पण आज सकल मराठा ,महार शिकून हुशार झाले आहेत. तेव्हा असे म्हणावे जय भीम ,जय शिवराय.
@ranjanakhirkade622015 күн бұрын
खरंच आमच्या भावाने आम्हा बहिणीला वोवालणी दिली आहे आमच्या भावाला निवडुन देऊ ❤❤
@RahulLohar-b4t15 күн бұрын
एकच number dada ❤🎉
@waterman118715 күн бұрын
🚩🙏🚩🔥🔥👌👌
@adv.rohitkamble208215 күн бұрын
सगळ्यांचे आभार.. जना परटीन, राधाई पटलीन, गोविंद महार आणि दामाजी पाटील...😢
@sameernetake705315 күн бұрын
❤️👌👌👌👌👍
@NitaThombare-o4z15 күн бұрын
Khup chan
@harshvardhansalve538815 күн бұрын
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसूबाई व शाहू महाराज, राणी सकवारबाई यांना मुघलांनी कैद केले व त्यानंतर सिद्दी जौहरने रायगड किल्ल्याला वेढा घातला आणि रायगड जाळला 😢😔🥺
@Liveupdates121216 күн бұрын
Kamathwadikar
@nilimashinde16116 күн бұрын
खुप छान मंदिर आणि यात्रा ही फार सुंदर आहे 🙏🙏🙏
@sakshisagar16 күн бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@NarayanBhanavase16 күн бұрын
आज व्हिडिओमध्ये तुम्ही घातलेल्या शर्ट सारखा शर्ट माझ्याकडे देखील आहे. तुमच्यासारखे कपडे बघून मी पण घेतो. उन्हाळ्यात मी तुमच्यासारखी पिवळी टोपी पण पप्पांना आम्हाला सांगितली होती.(माझ्याकडे ती आहे) यात्रेचा व्हिडिओ छान होता....आमच्या गावच्या यात्रेची आठवण झाली....🛕 ती उन्हाळ्यात असते...💐💐