नवापूर एक्सप्रेस न्यूज युट्युब चॅनल प्रेक्षकांच्या पहिल्या पसंतीचे चॅनल असून आज ९० हजार सबस्क्राईबरचा टप्पा आम्ही पार केला ,त्याबद्दल आमचे सर्व सबस्क्राईबर,जाहिरातदार,हितचिंतक यांचे जाहीर आभार ,,असेच प्रेम असू द्या ... धन्यवाद !
Пікірлер: 10
@shirishvalvi9847Күн бұрын
ई के वाय सी करण्यासाठी मिनी . बँकेत ही सुविधा करणे गरजेचे आहे नंदुरबार जिल्ह्यातील आमदार खासदार साहेबांनी गांभीर्याने दखत घ्यावी
@akz_gavitofficial8686Күн бұрын
नंदुरबार बांधकाम कामगार कल्याणकारी ऑफिस ला पण जाऊन या तिथं तर जास्तीच गर्दी राहते..
@akz_gavitofficial8686Күн бұрын
रात्री
@hurmaldigitalsharadvalvi8045Күн бұрын
आमदार खासदार मृथुमुखी पडले आहे
@royal_adivasi_lovers529Күн бұрын
Bank Cha टाइमिंग सोकाड़ी 1/2 तास वाड़वावा 🙏🙏🙏🙏
@vivekvalvi-mb3bpКүн бұрын
मला खासदार banva मी आदिवासीं साठी मोठ समाज मंदिर etc बनवेल.....