मा आदरनिय प पुज्य संत सावता माळी यांना कोटी कोटी प्रणाम दंडवत नमस्कार अप्रतिम ज्या कलाकारांनी अभीनय केलं त्यांना उदंड आयुष्य लाभो जिवनात यशस्वी होवोत आनंदमयी जिवन राहो आर्थिकदृष्ट्या सक्षम होवोत हीच ईश्वरचरणी सदिच्छा विठोबा माऊली ला प्रार्थना आहे जय जय ज्ञानेश्वर तुकाराम माऊली धन्यवाद
@SaiRam-vl8cm Жыл бұрын
जय हरी जय वि्ठल
@MarutiJodmote10 ай бұрын
@@SaiRam-vl8cmहम 😊
@Ashokpawar-ij1so9 ай бұрын
@@SaiRam-vl8cm ....
@lahubansode49922 жыл бұрын
अतिशय सुंदर अश्रू अनावर झाले जय हरी माऊली 👋
@vijaykumarphad7513 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी. अत्यंत सुरेख आहे
@durgasapkal9614 Жыл бұрын
श्री संत सावता माळी यांना कोटी कोटी प्रणाम जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
@shortscreation93488 ай бұрын
थोर संत श्री सावता माळी होवून गेले. धन्य ते जन असे संत त्यांना लाभले आणि आपल्या ला सुध्दा 🙏🙏🌹
@mayurmane5994 Жыл бұрын
Proud to be belong to mali samaj😊❤
@PopatSanap-f1b Жыл бұрын
खूप सुंदर आहे मराठी चित्रपट राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@DattaDevtule3 ай бұрын
😭
@snehalvadar94035 ай бұрын
No words to describe the divinity of God..... Just got too emotional in the last part 😓
@kshitijavaidya88193 жыл бұрын
👑जय सावता 👑.........................दादा🙏 खुप सुंदर 😇🙏..............मस्त 👍
@ashoknawghare4422 Жыл бұрын
🌹🥀🌺 जय हरी विठ्ठल पांडूरंग 🌺🥀🌹 🌹🥀🌺 जय जय श्री संत सावता माळी 🌺🥀🌹
@haribhaushinde47083 жыл бұрын
जय सावता माळी महाराज की जय जय ज्योती जयक्रांती महात्मा फुले समाजसुधारक जय सावित्रीबाई फुले समाजसुधारक यांच्या कार्याचा प्रसार वाढवा 🙏🙏🙏
@vijaypund11423 жыл бұрын
Jay Savata
@swatigaikwad96473 жыл бұрын
Jai, sawta
@gajanandhewale7972 жыл бұрын
@@vijaypund1142 डंंंऔइइन इनन आणि त्या नंतर इ इ इइइ त्या वेळी मी इििााा आणि ंंन
@RamkishanSidam Жыл бұрын
😊😊😊😊😊
@lahupatil4592 Жыл бұрын
😊😊😅😅😊😊😅😅😅😅😊😊😅😅
@sagarbhosale13382 жыл бұрын
जय. जय. रामकृष्ण हारी आशेच संताचे चरित्र दाखवायचे राम कृष्ण हरी
@ganeshdevkate4602 Жыл бұрын
महाराष्ट्र संतांची भुमी जय सावता माळी
@shobayelave78946 ай бұрын
पांडुरंग पांडुरंग . परमपूज्य संत सावता महाराज की जय .कोटी कोटी प्रणाम .
@ShekharKale-i6z6 ай бұрын
आपण जे केलं ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू हेच आशीर्वाद आमच्या पाठीशी
@sadashivkashid99154 жыл бұрын
संत हेच भुमीवरचे चालते बोलते ईश्वर ।
@शिव.घ5स7 ай бұрын
ओम नमः शिवाय बाबा काशी विश्वनाथ 🌹 जय भोले नाथ शिव शंकर महादेव 🔱🌹🌹🌺🌹🌹🌺 राम राम राम राम
@शिव.घ5स7 ай бұрын
ओम नमः शिवाय बाबा काशी विश्वनाथ 🌹 हर हर महादेव हर हर महादेव 🔱🕉️
@gopaltayade8062 жыл бұрын
मला अभिमान आहे सावता वंशा त जन्मल्याचा! जयस्तू माळी!!
@मल्हारभक्तकट्टरहिंदू Жыл бұрын
जय सावता भाऊ
@PunitKalyankar Жыл бұрын
भाऊ वाईट वाटून घेऊ नकोस पण एक सांग तुला या जांभूळ द्विप वर जन्म मिळाला याचा अभिमान नाहीये का
@shankarkhutale3036 ай бұрын
महाराष्ट्र एक संत भूमी.🙏🙏
@hanumanmgore30337 жыл бұрын
संत सावता महाराजांचे जिवन चरित्र खूप छान आहे. सावता महाराज हे खरोखरच महाराष्ट्रातील थोर संत आहेत. मला अभिमान वाटतो की मी माळी जातीमध्ये जन्माला आलो.।।जय सावता।।
@hanumanwaghmare23596 жыл бұрын
Hdu
@tukaramjadhav12826 жыл бұрын
संत सावता
@yashmali38895 жыл бұрын
Very very good
@yashmali38895 жыл бұрын
Very.very...good
@rushikeshtitare88264 жыл бұрын
Mi pan mali jatit janmalo 😆😆🤗
@santoshmali2725 ай бұрын
जय राम कृष्ण हरी माऊली सावतामाळी महाराज की जय जयकार हो संतोष माळी 🎉🎉🎉🎉🎉