Рет қаралды 3,840
नमस्कार मी महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी अजित थोरबोले तुमच्या सर्वांच्या आनंदात वाढ होण्यासाठी तुमचा आनंद तिप्पट होण्यासाठी मी पहिल्यांदा हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे हीच इच्छा स्पर्धेच्या निमित्ताने तुम्हाला वारीचे अनुभूती मिळण्यास मदतच होईल तसेच तुम्ही सुद्धा घरबसल्या आपली कला माझ्यापर्यंत आणि माझ्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचवावी हीच ती संधी आहे जी मी तुम्हाला वारीच्या निमित्ताने देत आहे सर्वांनी या सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवा आणि त्यांनाही सहभागी होण्यास प्रोत्साहन द्या