Рет қаралды 26,992
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यांचे आज येथे पहिले गोल रिंगण झाले संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी ते पंढरपूर पायी प्रवास करत असताना वीस दिवसात जाळत असते याच्यामध्ये आज पहिले गोल्ड रिंगण झाले परवा याच्यामध्ये पहिले उभे रिंगण झाले होते आज दुसरे पण पहिले बोर्डिंग झाले आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो भावी भक्त आषाढी वारीच्या बाद सहभागी येत असतात अनुभवा या आषाढी वारी विथ महाराष्ट्राचा वारकरी
sant Gyaneshwar Maharaj park ki lingan 16 mavali mavali ji paalki paalki paalki Darshan bhajpa Darshan digital warkari