उपासना | आषाढी वारी २०२४ | संत ज्ञानेश्वर महाराज जीवन प्रसंग Ashadhi Wari | mauli |Namdev Shastri

  Рет қаралды 630,206

आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant

आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant

Күн бұрын

#ashadhiwari2024 #mauli #namdevshastri
🙏Mahant Nyayachary Dr namdev shastri pathardi dnyaneshwari upasana Part 8
ashadhiwari2024 vishesh
ashadhi ekadashi vishesh
Ashadhi kartiki wari
pandharpur
sant dnyaneshwar maharaj
➡️माऊली ज्ञानोबारायांना भगवंताने काहीतरी मागायला सांगितलं
खूप आग्रह केल्यानंतर माऊली ज्ञानोबारायांनी भगवंताला एकच मागणी केली.
शुद्ध एकादशीला येणारे सर्व भक्त जाताना आळंदीला वद्य वरीला यावे.
हा विषय आपल्याला प्रवचनात खूप सुंदर पद्धतीने ऐकायला मिळेल
अवश्य लाभ घ्या
➡️Mauli Gnanobaraya was asked by God to ask for something. After much insistence, Mauli Gyanobaraya asked God for one
demanded.
All the devotees who come on Shuddha Ekadashi should come to Alandi Vadya Vari on their way. We will hear this topic in a very beautiful way in the discourse
Be sure to take advantage
|| राम कृष्ण हरी ||
➡️‎@anandachesiddhant
👆
😍 सबस्क्राईब करा.
🔔वर क्लिक करा.
✍️ कॉमेंट्स करा.
💁‍♂️व शेअर पण करा.
🕺आपणही ऐकून सुखी व्हा आणि इतरांनाही सुखी करा.
➡️ तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक मध्ये मिळेल.
ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पाहिजे त्या प्रश्नाखालील लिंक ला क्लिक करून आपण आपले उत्तर ऐकू शकता.
➡️सवयी किती वाईट असतात बघा.
🎬 • अशा सवयी किती घातक असत...
➡️ प्रेमात नियम नसतात.
🎬 / s8गीक्साझंड्सी
➡️ देवाला असं मागाल तरच देव देतो.
🎬 • देवाकडे काय मागावे | व...
➡️ दिसण्यावर जाऊ नका,माणसं ओळखा.
🎬 • माणसं ओळखा | दिसत तस न...
➡️ असे लोकं आपल्याला बरबाद करून श्रीमंत होतात.
🎬 • ही एक चूक जीवन बरबाद क...
➡️ गरीब राहाल तर लुटले जाल.
🎬 • गरीब राहाल तर लुटले जा...
➡️ तुम्हालाही इतिहास घडवायचा असेल तर नक्की ऐका.
🎬 • यशस्वी होण्यासाठी | Po...
➡️ योग्य वेळी जर हे समजलं तर, दुःख जवळ सुद्धा येणार नाही.
🎬 • दुःखातून बाहेर कस यावं...
➡️ ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच का धोका देतांत.
🎬 • विश्वासघात करणारे | Be...
➡️ मरेपर्यंत लक्षात ठेवा,जर अशी चूक कराल तर.....
🎬 • अशी चूक कराल तर | Life...
➡️ गोड बोलणारेचं खड्यात टाकतात. बघा.
🎬 • Tumhi Viswanath Kirtan...
➡️ लाभ नसताना प्रेम करते अशी जगात एकच आहे.
🎬 • लाभ नसतांना प्रेम करते...
➡️ हमाल होऊन जगू नका, जीवनाचा आनंद घ्या.
🎬 • हमाल होऊन जगू नका | En...
➡️ मुलगी जेव्हा नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा...!
🎬 • Mulgi Jevha Navryachya...
➡️ बायको मनासारखी का मिळायला पाहिजे...?
🎬 • Bayko Manasarkhi Milav...
➡️ लोकं नाव ठेवतातच, म्हणून स्वतःसाठी जगा.
🎬 • स्वतःसाठी जगा | Wake u...
➡️ चुकूनही अशा लोकांना जवळ करू नका.
🎬 • अशा लोकांपासून सावध | ...
➡️ श्रीराम राजे होऊ नाही म्हणून काय घडलं होत राजकारण बघा.
🎬 • Ramnavami 2023 | Ram N...
➡️ जन्माला येऊन जर हे ऐकलं नसेल तर..!
🎬 • Ramnavami Vishesh Kirt...
➡️भाग्यात शनि का महत्वाचा असतो?
🎬 • Rashifal 2023 | Astrol...
➡️वाईट माणसाचं अन्न खाल्लं तर काय घडतं बघा.
🎬 • असं झालं तर बघा काय हो...
➡️ उपकार विसरतात लोकं, म्हणून या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
🎬 • केलेले उपकार विसरतात ल...
➡️ जिथं आपले धोका देतांत तिथं...!
🎬 • आपले जिथं Dhoka देतांत...
➡️ महाराज कसा असावा.
🎬 • #shorts महाराज असा असा...
➡️ जीवन कस असावं.
🎬 • खरं तर असं जीवन पाहिजे 😍🤗
➡️यामुळेचं तर जीवन बरबाद होत.
🎬 • #shorts हा जिनवनात सर्...
➡️जीवनात successful व्हायचं असेल तर हे ऐका.
🎬 • #shorts successful होण...
➡️हे मिळवण्यासाठी सुद्धा भाग्यच लागत.
🎬 • #shorts 🥰हे मिळण्यासाठ...
➡️काही माणसं का आवडायला लागतात आपल्याला.
🎬 • काही माणसांवर विनाकारण...
➡️पैश्यावर प्रेम करणारे भरपूर मिळतात पण..
🎬 • पैशासाठी प्रेम करणारे ...
➡️आपण केलेलं पाप आपल्याला भोगावं लागत का?
🎬 • #Shorts तुम्ही केलेलं ...
➡️आपलेच लोकं आपल्याला का विरोध करतात?
🎬 • #Shorts आपलेचं लोकं आप...
➡️असं जगणारे खूप कमी असतात.
🎬 • #Shorts फार कमी लोकं य...
➡️खरं प्रेम कस असत?
🎬 • #Shorts ❤ture love❤ हे...
➡️हे का नाहीं समजतं आपल्याला?
🎬 • #shorts हे का समजतं ना...
DISCLAIMER
video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal use tips the balance l in favor of fair pandharpur

Пікірлер: 297
@kakidir6863
@kakidir6863 12 күн бұрын
🙏🙏माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prakashlagad7798
@prakashlagad7798 6 ай бұрын
तुमच्या वर सरस्वती प्रसन्न आहे महाराज ती तुमच्या जिभेवर विराजमान आहे तुमचा एक एक शब्द अमृतासमान वाटतो आणि कायम तुमचा आवाज ऐकायला आवडतो खूप सुंदर प्रवचन तुम्ही करता आणि तुम्हाला ऐकायला कान आधीर होतात खरोखर तुम्ही एक परमेश्वर स्वरूप व्यक्ती आहात महाराज
@matoshrialloyspvtltd6023
@matoshrialloyspvtltd6023 Жыл бұрын
जय गुरूदेव नायाचार्य महंत श्री नामदेव शास्त्री महाराज साक्षात ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद व प्रसाद आपल्या वाणीतून व्यक्त होतोय ही आपल्या माऊलींच्या कृपाआशीर्वाद ची शक्ती आपल्याला भगवान बाबा व माऊली च्या शुभ आशीर्वाद व शक्ती आपल्याला आपल्या साधने तुन आपण साध्य केलाय नमन वंदन,शत शत नमन जय गुरूदेव
@matoshrialloyspvtltd6023
@matoshrialloyspvtltd6023 Жыл бұрын
जय गुरूदेव क्षमस्व न्यायाचार्य महंत श्री नामदेव शास्त्री महाराज साक्षात ज्ञानेश्वर माऊलींच्या आशीर्वाद व प्रसाद आपल्या विचार वाणीतून भगवंत भगवान बाबा यांच्या शुभ आशीर्वाद व माऊलींच्या ज्ञानेश्वरीची कृपाआशीर्वाद आपल्या दैवी वाणीतून प्रकट होते आहे आपल्या शुभ चरणी नतमस्तक प्रणाम वंदन नमन जय गुरूदेव
@jeevanphadatare1766
@jeevanphadatare1766 Жыл бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल जय राम कृष्ण हरी विठ्ठल
@appasomohite4503
@appasomohite4503 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली आदरणीय गुरुवर्य आपले प्रवचन ऐकताना माऊलीचे कार्य ऐकताना आम्ही देहभान विसरून आनंदाचे आश्रु येतात कार्य किती महान असते काय लिहू सुचत नाही मला माफ करा.............
@santoshgarje2315
@santoshgarje2315 Жыл бұрын
Varkari sampraday che mul gahininath nanter nivrutinath aani mag mauli aashi guru prampra ashe.
@panduranglande-id9st
@panduranglande-id9st Жыл бұрын
धन्य आहे आमचे जीवन...हे ऐकायला midtai...ज्ञानेश्वरी तुमच्या सारखी कुणीच नाही सांगितली 🙏🙏🙏राम कृष्ण हरी
@Dinkarraodhole-pm1qq
@Dinkarraodhole-pm1qq 6 ай бұрын
ऐकतांना खूप आनंद वाटतो
@chandrakantbhujade909
@chandrakantbhujade909 Жыл бұрын
नामदेवे रचला पाया तुका झालांसे कलस
@devidaspawar5178
@devidaspawar5178 Жыл бұрын
ज्ञानदेवे रचीला पाया, तुका झालासे कळस.
@swapnil_192
@swapnil_192 Жыл бұрын
@@devidaspawar5178 हा हे असे आहे...🙏
@rohankashikar6934
@rohankashikar6934 10 ай бұрын
तुमचे बोलणे ऐकत राहावा असे वाटते... ज्ञानोबा माऊली तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य देवो 🙏🏻रामकृष्ण हरी
@jintendrasuryawanshi9723
@jintendrasuryawanshi9723 Жыл бұрын
खुप खुप सुंदर महाराज
@dnyneshorjadhav8004
@dnyneshorjadhav8004 2 ай бұрын
आपणास कोटी कोटी प्रणाम महाराज एवढे ज्ञानेश्वरी चे ज्ञान अप्रतिम महाराज जय जय राम कृष्ण हरी 🚩🙏🙏🙏🙏🙏
@shaileshudavant5112
@shaileshudavant5112 Жыл бұрын
अतिशय मन प्रसन्न करणारे प्रवचन! ज्ञानेश्वर महाराज की जय!
@mahavidya7736
@mahavidya7736 Жыл бұрын
तुमच्या अमृत मय वाणीमुळे मन भरून आले महाराज आपणास कोटी कोटी प्रणाम
@SagarKenbavi-rn1bs
@SagarKenbavi-rn1bs 11 ай бұрын
ज्ञानियांचा राजा योगीयांचे योगी महावैष्णव संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय महाविष्णुचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असा ज्ञानी होणे नाही रामकृष्णहरी जय हरी माउली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pandurangshelke3076
@pandurangshelke3076 Жыл бұрын
ज्ञानराज माझी योग्यांची माऊली। आम्हा तुम्हा़वर कृपेची साऊली!!
@mohandevghare845
@mohandevghare845 Жыл бұрын
ज्ञानेश्वर महाराज चरणी साष्टांग प्रणाम 💐🙏 वारकरी संप्रदायाची माऊलींनी स्थापना केले म्हणून आज आम्हा शूद्रांना अधिकार मिळाला .
@chandrakalabirla7032
@chandrakalabirla7032 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shivdaskhedkar3171
@shivdaskhedkar3171 Жыл бұрын
@MandaNerkar
@MandaNerkar 7 ай бұрын
😊😊
@rohitswami7815
@rohitswami7815 Жыл бұрын
खरोखर सुंदर विचार होते ते आज देखील अंगावर शहारे आनणारे विचार आमच्यापर्यंत मांडले आम्ही खुप नशीबवान आहोत आम्हाला ऐकायला मिळतात ते पण सहज
@jayantmisal4004
@jayantmisal4004 10 күн бұрын
बाबा, स्वामी, महाराज यांच्या स्पर्धात्मक जाहिरातीच्या काळात आपण श्रीमद भगवदगीतेच महान कार्य खूप छान रीतीने सांगत आहात .... महाराष्ट्रातील लोक भगवान श्रीराम, श्रीकृष्ण, श्री ज्ञानेश्वर माऊली व श्री तुकाराम महाराज यांना विसरण्याच्या मार्गांवर आहेत... काही संप्रदाय भावी पिढीला असंप्रदायिक बाबा, स्वामी, महाराज यांचे चमत्कारिक कथा सांगून प्रचार करून चुकीचे अध्यात्म पसरवीत आहेत 🙏
@familyofmaidamwar1115
@familyofmaidamwar1115 6 ай бұрын
ज्ञानोबा- तुकारामांचे, छान सुंदरम, प्रणाम.
@MayurLohar-je7rz
@MayurLohar-je7rz Ай бұрын
बाबा शब्दात वर्णन करता येत नाही,माऊली म्हणजे काय आहे हे तुम्ही खुप छान सांगितले आहे बाबा हा video me रोज बघतो
@rajendralatkar9302
@rajendralatkar9302 Жыл бұрын
माऊली एकदम उत्तम प्रवचन .
@marotichintale8613
@marotichintale8613 Жыл бұрын
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌‌👃🌹
@sadashivshete403
@sadashivshete403 6 ай бұрын
॥ॐ॥ विवेचन भाव जागवित माऊलीच्या महात्म्याने भारुन टाकणारे.रामकृष्णहरी!😊
@vijaykumaraadatrao8120
@vijaykumaraadatrao8120 Жыл бұрын
जय हरी माउली 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾👑🤝🤝🤝🤝🤝😊😊
@appasomohite4503
@appasomohite4503 Жыл бұрын
जीवनाचा अर्थ समजावून घेणे गरजेचे आहे शास्त्रीजी आम्ही आपले विचार ऐकून धन्य झालो आहे राम कृष्ण हरी माऊली माऊली जगाची माऊली
@anandachesiddhant
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏😊
@nileshzimbal585
@nileshzimbal585 2 ай бұрын
सर्व श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली .
@zingbyshankar
@zingbyshankar 11 ай бұрын
माझे हे अहोभाग्य की माझा जन्म या महाराष्ट्राच्या भूमीत झाला आहे। राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
@balasahebkolhatkar2929
@balasahebkolhatkar2929 17 күн бұрын
काय विचार. महाराज. 🎉❤. सुंदर 🎉❤
@avinashmehta9779
@avinashmehta9779 13 күн бұрын
अतिशय छान
@chabildaskaranke8798
@chabildaskaranke8798 3 ай бұрын
अप्रतिम विवेचन
@dnyaneshwarhiwale999
@dnyaneshwarhiwale999 Жыл бұрын
किती गोड आहे महाराज आमुत वाणी🎉🎉🎉
@amoldeshmukh-q9v
@amoldeshmukh-q9v Жыл бұрын
सहज आणि सोप्या भाषेत,रसाळ आणि गोड आवाजात,मंदोदरी चे वर्णन करतात त्यावेळेस असे वाटते की मंदोदरी प्रत्यक्ष बोलते आहे. भाषेवर जबरदस्त प्रभुत्व. तुमचे प्रवचन, आख्यान.कधीही ऐका.कंटाळवाणे होत नाही.. रामकृष्ण हरी...
@dattakulkarni8379
@dattakulkarni8379 Жыл бұрын
खर आहे.
@LaxmanSavase
@LaxmanSavase Жыл бұрын
Uuuuo😊😊
@jayshriyeole2658
@jayshriyeole2658 Жыл бұрын
Llllplp
@ganeshkalapad5382
@ganeshkalapad5382 Жыл бұрын
जय हरी
@vitthalatole8866
@vitthalatole8866 Жыл бұрын
Y​@@jayshriyeole2658,,😊,,,,,❤❤hy5m😊jjj5 jlwlola
@SaiSaiSaiSai-fv2lr
@SaiSaiSaiSai-fv2lr Ай бұрын
लय चांगलं ज्ञान ऐकायला मिळालं म्हणून धन्यवाद❤
@manishjnpt
@manishjnpt 2 ай бұрын
जय हरी माऊली ❤
@nikleshkumbhar8426
@nikleshkumbhar8426 Жыл бұрын
Sundar pravachan
@namdevpachange9474
@namdevpachange9474 2 ай бұрын
Namskar mauli Aple pravachan etake sadya sopya shabdat sangata ki angavar romanch ubhe rahate Baba satarakar nantar tumich🎉🎉🎉🎉🎉
@deepakkhandelwal5025
@deepakkhandelwal5025 2 ай бұрын
Mauli राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ❤❤❤❤
@ShyamKandlkar
@ShyamKandlkar 11 ай бұрын
विश्र्वाचे आर्त माझ्या मनी विसावले
@nileshpadol7017
@nileshpadol7017 17 күн бұрын
रामकृष्णहरी
@ShitalIngle-w9d
@ShitalIngle-w9d 7 ай бұрын
Mauli 😢
@sunilpawar1652
@sunilpawar1652 Жыл бұрын
!! राम कृष्ण हरी माऊली !!
@mangalalongaonkar6423
@mangalalongaonkar6423 6 ай бұрын
ज्ञानेश्वर माऊलीला माझा कोटी कोटी नमस्कार महाराज आपण खूप सुंदर ज्ञानेश्वरी मराठी भाषेत समजेल अशी आपल्याला कोटी कोटी प्रणाम🙏
@sandipahire429
@sandipahire429 Жыл бұрын
महाराज आपणाला मनापासून जय हरी आपल्या रसमय वानिने माझे मन प्रसन्न होते
@Asjjxnddm
@Asjjxnddm 8 ай бұрын
🎉 जय ज्ञानेश्वर माऊली🎉 दंडवत प्रणाम बाबाजी हर हर महादेव
@DATTARAMSHINDE-qe8nj
@DATTARAMSHINDE-qe8nj 8 ай бұрын
🙏🚩जय ज्ञानेश्वर माऊली🙏 विश्वाची साऊली 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏माऊली🙏 माऊली🙏 माऊली🙏 माऊली 🙏माऊली 🙏जय हरी विठ्ठल🙏🚩
@jaysingdeshmukh5853
@jaysingdeshmukh5853 8 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@pakhawajsachinmore
@pakhawajsachinmore 11 күн бұрын
जयजय रामकृष्णहरि
@onkarmohape612
@onkarmohape612 Жыл бұрын
माऊली राम कृष्ण हरी
@kamalpadmane2515
@kamalpadmane2515 6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤ Jai hari mauli
@tanhajikale887
@tanhajikale887 6 ай бұрын
❤ श्री पांडुरंग हरी माउली ❤ अप्रतिम चिंतन ❤ जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤
@saritakohar6813
@saritakohar6813 2 ай бұрын
अतिशय मधुर वाणी आणि प्रगल्भ विचार म्हणजे न्यायाच्याऱ्य महंत श्री नामदेव शास्त्रीजी. राम कृष्ण हरी.
@NivruttiBhavar-m9m
@NivruttiBhavar-m9m 6 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी!!
@prashantdeshmukh795
@prashantdeshmukh795 22 күн бұрын
‼️ज्ञानेश्वर मावली चरणी साष्टांग नमस्कार 🙏🙏‼️
@rameshtandale7954
@rameshtandale7954 Жыл бұрын
खूप छान ऊपदेश
@nileshkomarpant624
@nileshkomarpant624 7 ай бұрын
❤❤Ram krishna Hari Mauli❤❤
@dharmashetgaonkar660
@dharmashetgaonkar660 6 ай бұрын
Faar Sundar, nice knowledge, Great our Sant, Great Guruji🎉 Control on Bad Vaasana.. 🎉
@santoshnimbalkar9283
@santoshnimbalkar9283 5 ай бұрын
Excellent explanation regarding Mauli , Thukaram Maharaj
@avinashthakare8998
@avinashthakare8998 Жыл бұрын
आनंद माऊली शुभेच्छा
@Subhash-fd2jd
@Subhash-fd2jd 2 ай бұрын
एक तूही निरंकार
@SangitaWaikar
@SangitaWaikar 5 ай бұрын
आमचं भाग्य थोर आहे आम्हाला आपले अमृत वचन ऐकायला मिळाले रामकृष्ण हरी 👏👏
@laxmanmadhwai650
@laxmanmadhwai650 8 ай бұрын
अतिशय सुंदर मन प्रसन्न करणारे आनंदाचे सिध्दांत.
@yogendraburkul0513
@yogendraburkul0513 5 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@keshavbade2937
@keshavbade2937 3 ай бұрын
Ram Krishna Hari.
@yadavsaner4754
@yadavsaner4754 6 ай бұрын
महाराज साष्टांग नमस्कार माऊलीचे तत्त्वज्ञान विचार आपण सहज आणि सोप्या भाषेतून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवतात धन्य आहेत आपण भगवान बाबांचा आपणास आशीर्वाद आहे त्यांचे कार्य आपण चांगल्या प्रकारे करीत आहात आपले कीर्तन आपले विचार अनेक लोकांचे जीवन समृद्ध करतील
@vaibhavban9168
@vaibhavban9168 2 ай бұрын
अतिशय छान पद्धतीत....
@ShrimantKhade-hl9wx
@ShrimantKhade-hl9wx 6 ай бұрын
रामकृष्ण हरी 👏
@nitinshelke4508
@nitinshelke4508 2 ай бұрын
Excellent 👌👌👌👌
@rohankashikar6934
@rohankashikar6934 10 ай бұрын
100% महाराज तुमी सांगताय ते खरे आहे.200 वर्षा कोणीच जगणार नाही सगळ्या साठी प्रेमाने वागून जगले तर कमीत कमी लोक लक्षात ठेवतील... खूप सूंदर सांगता तुमी 🙏🏻🙏🏻
@sanjayyeole5140
@sanjayyeole5140 8 ай бұрын
😮धन्यवाद, खरोखर विचार वअभ्यासु
@shitalt1742
@shitalt1742 7 ай бұрын
खूप छान वाटले प्रवचन ऐकून साक्षात माऊली प्रचिती झाली
@sunandadate5759
@sunandadate5759 Жыл бұрын
खूपच सुंदर किर्तन🌹🌹🙏
@ganeshnayak6681
@ganeshnayak6681 Жыл бұрын
Maharaj I always get knowledge from your pravachan
@dattapawar5288
@dattapawar5288 7 ай бұрын
माऊली फक्त तुमचीच अमृत वाणी च आयकावी
@MangalPatil-v6w
@MangalPatil-v6w Жыл бұрын
कोटी कोटी वंदन माऊली
@vishalpaigude2674
@vishalpaigude2674 6 ай бұрын
राम कृष्ण हरि 🙏
@shashikantchoudhary4560
@shashikantchoudhary4560 Жыл бұрын
Maharaj tumhala koti koti pranam ❤❤❤
@anandachesiddhant
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏
@MrRj-wk4yn
@MrRj-wk4yn 6 ай бұрын
आम्ही संतांच्या भूमीत जन्मालो आलो. जिवन सार्थ झाले महाराज आपली सेवा आपण माध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोहचवत आहात. अशीच सेवा करत रहा. राम कृष्ण हरी. 🚩
@manojuike4006
@manojuike4006 Жыл бұрын
Jagat bhari ram kushn hari
@amolrakshe3550
@amolrakshe3550 6 ай бұрын
राम कृष्ण हरि सुंदर निरूपण केलेत आपण महाराज ❤
@dagadutilekar2526
@dagadutilekar2526 Жыл бұрын
राम कृष्ण हरी शास्त्री जी
@ajitpatil3365
@ajitpatil3365 Жыл бұрын
🙏श्री राम कूष्ण हरि🙏🙏🙏🙏🙏
@anantshingade3711
@anantshingade3711 Жыл бұрын
Ram krushna hari
@PurushottamGhatul
@PurushottamGhatul 6 ай бұрын
ज्ञानराज माझी योग्यांची माऊली तुमच्यावर असाच आशीर्वाद राहावा
@bapuraonigude3642
@bapuraonigude3642 Жыл бұрын
जय भगवान बाबा. अतिशय सुंदर भाषेत आणि रसाळ भाषेत महाराजांनी आपणास निरूपण करून सांगितले आहे. धन्यवाद.
@anandachesiddhant
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏
@gahininathtandale3762
@gahininathtandale3762 5 ай бұрын
रामकृष्ण हरी महाराज
@umeshbhosle7857
@umeshbhosle7857 Жыл бұрын
Subodh atishay sunder bhashet sangitala. Maharaj majha namskar sweekar karna .
@sudhakarsolanke5418
@sudhakarsolanke5418 6 ай бұрын
अप्रतिम 👌👌 राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🙏
@mayuripawar2944
@mayuripawar2944 Жыл бұрын
Mauli🙏
@morebalika1769
@morebalika1769 Жыл бұрын
धन्य.झाले.गुरु❤❤
@nathraokapse6276
@nathraokapse6276 7 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम🙏🙏
@prabhakarpatil5080
@prabhakarpatil5080 Жыл бұрын
आजपर्यंत न ऐकलेले किर्तन अगदी रसाळ वाणीने ऐकायले मिळाले . ऐकतच राहावे असे वाटले कधी संपले कळलेच नाही . कुठलेही विषयातर नाही उत्कृष्ठ प्रबोधन
@kishor143official9
@kishor143official9 Жыл бұрын
माउली
@ganumalamkar6876
@ganumalamkar6876 Жыл бұрын
अप्रतीम ❤️ जय हरी🙏🏻
@harshadakamat8420
@harshadakamat8420 4 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@MaheshPatil-dr5bd
@MaheshPatil-dr5bd 6 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
@sureshgotevaghemandal
@sureshgotevaghemandal 5 ай бұрын
51वयझाल्यवरवनामधेजाऊननामसाधनाकरण्यचे.सांगीतले.आहे.जयजय.रामकृष्ण.हरि
@ddeserves7763
@ddeserves7763 4 ай бұрын
राम कृष्णा हरी विठ्ठल केशव '🙏🙏
@rajabhaupurbuj3620
@rajabhaupurbuj3620 6 ай бұрын
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ❤❤❤❤❤❤❤
@vishwnathzite
@vishwnathzite 6 ай бұрын
Ram Krishna hari
@vivekkelzarkar8481
@vivekkelzarkar8481 6 ай бұрын
महाराज आम्हाला असे सांगण्यात आले आहे की,संत ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः ज्ञानेश्वरी लिहिली नाही तर सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहीली संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर भाष्य केले ती ज्ञानेश्वरी शके बाराशे बारोत्तरे , त्वये टीका केली ज्ञानेश्वरे , सच्चिदानंद बाबा आदरे लेखकु जाला.
@jagnnathghodke7176
@jagnnathghodke7176 7 ай бұрын
Vittal,vittal,Jay,hari,guru,mauli,
@varshanangre7293
@varshanangre7293 Жыл бұрын
शब्द नाहीत माऊली कान तृप्त होतात तुम्हाला ऐकून 🙏🌹
@subhadrakulange5761
@subhadrakulange5761 Жыл бұрын
🎉😂
ही एक चूक झाली आणि महाभारत घडलं | Alandi Dnyaneshwari Part 3 | Mahabharat | Namdev Shastri
31:09
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 170 М.
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
आतलं दुःख कुणाला सांगणार | who will tell the innermost suffering| Haripath Chinttan | Namdev Shastri
31:42
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 681 М.
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН