संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2023 || पंढरपूर वारी || चादोबाचा लिंब || पायी दिंडी

  Рет қаралды 1,037

अध्यात्म शिव योगी .

अध्यात्म शिव योगी .

Күн бұрын

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2023 || पंढरपूर वारी || लोणंद दर्शन || पायी दिंडी
#pandharichivari
#lonand
#lonanddarshan
#valhadarshan
#palkhi #palkhisohala #dnyaneshwar_maharaj_palkhi #dnyaneshwarmauli
#mauli #varkarisamprday #warkari #warkaribhajan
#yuvrajshindevlogs
#ajitdilipthorbole
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य मानले जाते.[१] श्री क्षेत्र आळंदी येथून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आषाढी एकादशीचा आदल्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचते. या वारीचा मार्ग निश्चित ठरलेला असतो. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका रथात ठेवल्या जातात. या रथाच्या पुढे आणि मागे वारकरी मंडळीं आपापल्या दिंडीतून पायी चालत जातात.[२]
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे पायी वारी करीत असत असे संदर्भ मिळतात.[३] त्यांच्यानंतर ज्ञानेश्वर इत्यादी भावंडे यांनी वारीची परंपरा सुरू ठेवली.[४] श्री हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभांसह, थाटाने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली.[५] तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे. श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) यांच्याकडून येत असे. या खर्चास साहाय्य त्या त्या वेळचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे. पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे. सरकारने इ.स. १८५२ मध्ये पंचकमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली.
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुढील मार्गाने मार्गक्रमण करते.[६]
आळंदी
पुणे
सासवड
जेजुरी
वाल्हे
लोणंद
तरडगाव
फलटण
बरड
माळशिरस
वेळापूर
भंडी शेगाव
वाखरी
पंढरपूर
रिंगणसंपादन करा
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये सोहळ्यातले एक महत्वाचे आकर्षण म्हणजे रिंगण. हा कार्यक्रम पालखीत सहभागी वारकऱ्यांबरोबरच स्थानिक लोकांचा व माध्यमांच्या आकर्षणाचा विषय असतो. रिंगण म्हणजे एक प्रकारचा खेळ म्हणता येईल. रिंगण चा शब्दशः अर्थ म्हणजे वर्तुळ. रिंगण म्हणजे म्हणजे पालखी भोवती गोल फिरणे
रिंगणचे ठिकाण म्हणजे मोठे मैदान. प्रत्येक पालखी सोहळ्याची रिंगणाची ठिकाणे ठरलेली आहेत. रिंगणासाठी पालखी सोहळ्यातील भाविकांच्या संख्येनुसार मोकळी जागा लागते. काही सोहळ्यांमध्ये सहभागी वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येनुसार रिंगणाची जागा बदलण्यात आली आहे. पालखी सोहळा वाटचाल करत रिंगणाच्या ठिकाणी पोचतो तेव्हा आधी चोपदार रिंगण लावतात. यामध्ये मध्यभागी पालखी, पालखीच्या सभोवती पताकाधारी वारकरी व दिंड्या, त्याभोवती रिंगणासाठी मोकळी जागा व पुन्हा त्याभोवती दिंड्या व रिंगण बघायला आलेले भाविक उभे रहातात. रिंगण लावणे हे कौशल्याचे काम आहे. चोपदारांचे कौशल्य व वारकऱ्यांची शिस्त याठिकाणी दिसून येते. रिंगण हे २ प्रकारचे होते.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वेळापत्रक २०२३
दिनांक पालखीचा मुक्काम11 जून 2023आळंदीहून प्रस्थान12,13 जून 2023पुणे मुक्कामी14,15 जून 2023सासवड16 जून 2023जेजूरी17 जून 2023वाल्हे18,19 जून 2023लोणंद20 जून 2023तरडगाव21 जून 2023फलटण22 जून 2023बरड23 जून 2023नातेपुते24 जून 2023माळशिरस25 जून 2023वेळापूर26 जून 2023भंडीशेगांव27 जून 2023वाखरी28 जून 2023पंढरपुर मुक्कामी29 जून 2023आषाढी सोहळा
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रिंगण खालील प्रमाणे होणार आहे.
उभे रिंगण25 जून 2023माळीनगर27 जून 2023बाजीराव विहीर28 जून 2023पादुका आरतीगोल रिंगण19 जून 2023काटेवाडी (मेंढ्यांचे गोल रिंगण)20 जून 2023बेलवंडी22 जून 2023इंदापूर

Пікірлер
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27
Зу-зу Күлпаш 2. Бригадир.
43:03
ASTANATV Movie
Рет қаралды 482 М.
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 29 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,8 МЛН
पंढरपूर सायकल वारी 2024
5:23
TEACH AND TRAVEL
Рет қаралды 885
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27