Рет қаралды 183,793
आळंदी ते पंढरपूर पायी प्रवास करत असताना सासवड पुणे ते सासवड व्हाया दिवे घाट हा सगळ्यात अवघड प्रवास असतो. या वर्षी भर उन्हात हा 40 किलोमिटर चा प्रवास पायी केला आहे. लाखो वारकरी कोणतीही फिकीर न करता हा प्रवास करत असतात.
आजुन व्हिडिओ पाहण्यासाठी subscribe करा.
आणि लेटेस्ट माहिती साठी instagram ला follow करा
instagram :- thorbole_ajit
#आळंदी #वारी #पालखी #दिंडी #दिवे #दिवेघाट #दिवे_घाट #वारकरी #माऊली #dindi #wari #palkhi #diveghat #ghat #warkari #palkhi #vitthal