संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी एकादशी पंढरपूर आगमन | महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी

  Рет қаралды 81,126

महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ( Digital Warkari )

महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ( Digital Warkari )

Күн бұрын

Пікірлер: 47
@suvarnapatil9341
@suvarnapatil9341 Жыл бұрын
माऊली तुम्ही आम्हाला आदिशक्ती मेहुण इथली दिंडी दाखवली आणि मुक्ताईची पालखी दाखवून दर्शन पण घडवून दिले त्या बद्दल खूप खूप धन्यवाद जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल
@bhimraodalvi5663
@bhimraodalvi5663 Жыл бұрын
आपलेधन्यवाद जयश्रीराम पुणे🙏🏻🙏🏻👌🏾👌🏾⚘⚘⚘⚘👁👁✌👍👈
@manoharfakatkar5896
@manoharfakatkar5896 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
@somnath.k99
@somnath.k99 Жыл бұрын
🚩🌺जय हरी विठ्ठला पांडुरंग🌺🙏 🚩
@sudambansode9008
@sudambansode9008 Жыл бұрын
जाता.पंढरीशी.सुख.वाटे.जिवाखरच.वारीचे.आफाटच.जय.हरी
@pragnyakalalkalal632
@pragnyakalalkalal632 Жыл бұрын
Raam Krishna Hari Maauli Khup Chaan 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunillondhe7323
@sunillondhe7323 Жыл бұрын
महाराष्ट्राचा डीजीटल वारकरी 🙏दादा तुमच्या मुळे पंढरपूर च्या पांडुरंगाचे दर्शन झाले 🙏🙏🙏🙏🙏
@shilpamurdeshwar5788
@shilpamurdeshwar5788 Жыл бұрын
WOW thankyou darshana sathi
@prafulovhal1205
@prafulovhal1205 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अजित दादा खूप सुंदर खूप खूप धन्यवाद तुझ्याच मुळे मी स्वतः तरी घरात बसुन पुर्ण वारी आणि वारीचा प्रवास अणुभवला व्हिडिओ बघताना त्या 10 15 मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये तुझ्या सोबत मी पण चालत आहे आस मनातुन वाटत आहे .खुप आनंद झाला आज तुझ्याच सोबत मी पण पंढरपुरात पोहचलो ❤❤❤ Love you bro
@Sagar-m6g3j
@Sagar-m6g3j Жыл бұрын
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच दर्शन केल होत पुण्यात मी पण संत नामदेव महाराज,संत चांगटेश्वर महाराज,संत मुक्ताबाई,संत निवृत्तिनाथ,संत एकनाथ महाराज संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर माऊली या सगळ्यांच दर्शन एकाच विडिओ मधुन झालं❤ धन्यवाद
@madhukardhabade5772
@madhukardhabade5772 Жыл бұрын
धन्यवाद, तुमचे व्हिडिओ पाहून आम्हीं कृतार्थ झालो 🎉दररोजचे वारी चे दर्शन घडविले आपले खूप खूप धन्यवाद भाऊ
@kunalharichandre7705
@kunalharichandre7705 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल माऊली ❤
@mymarathi1713
@mymarathi1713 Жыл бұрын
4:08 ते 4:30 एकदम बरोबर माऊली 🙏🙏🙏
@tusharagarwal4813
@tusharagarwal4813 Жыл бұрын
Bro thank you for giving darshan of so many Palki in one video 🙏🙏
@annapurnapawar9171
@annapurnapawar9171 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏 दादा. तो बायका हातत घालतात तो चुडा असतो, पंढरपूर ला गेल की हा बायका चुडा भरतात हातात, तो मनापासून बनवलेली बांगडी असते, ते गरम करून वितळवून परत चिकवतात, त्याला चुडा म्हणतात, दादा तुम्हाला माहीत नसल म्हणून सांगितले 🙏🙏👍👍
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
धन्यवाद दादा धन्यवाद...आज सर्व संतश्रेष्ठांचे दर्शन घडवलस.🙏. संध्याकाळची वेळ आणि पंढरीत पालख्यांचे आगमन... अपुर्व सोहळा पहायला मिळाला....संत चांगवटेश्वर महाराज पालखीचे दर्शन घडवलस या बद्दल विषेश धन्यवाद...या पालखी सोबतच सासवड ते पंढरपूर पायी वारी केली आहे...🙏 तू पंढरपूर मध्ये प्रवेश करताच विठुरायाचे आणि शिवरायांचे दर्शन झाले..🙏🚩. पंढरपूर मधील वारीचा सोहळा, प्रत्येक दृश्य बघण्यासाठी उत्सुक आहोत.... माऊली माऊली 🙏
@geetanjalisantosh6973
@geetanjalisantosh6973 Жыл бұрын
राम कृष्णा हारी माऊली
@kdwild
@kdwild Жыл бұрын
तू जे feel करत होतास ते समजले.! कृतर्थातेच, पूर्णतेचां भाव होता तो. ❤ अंगावर शहारे आले कितीतरी वेळा. हॅट्स ऑफ टू everyone, every वारकरी, everyone who helped वारकरी 🎉
@KiranNikam-xn1ue
@KiranNikam-xn1ue Жыл бұрын
खुप छान अनुभव आहे. त्याला आपण शब्दात नाही मांडु शकत. माऊली सांगते शब्देंवीण संवादिजे| इंद्रियां नेता भोगिती ||राम कृष्ण हरि ||
@sunitagundge899
@sunitagundge899 Жыл бұрын
आपल्या भावना पोहोचल्या आमच्या पर्यंत माऊली... आपली वारी निर्विघ्न पने पार पडली... ही सगळी माउलींची कृपा... भेटी ला गी जीवा लागलीसे आस... जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल.. राम कृष्ण हरी..❤️🙏🚩🌹🌹💐💐
@Suresh_Deshmukh
@Suresh_Deshmukh Жыл бұрын
जय हरी विठ्ठल भावा खुप छान वारी कव्हर केलीस तुझा अनुभव अजून ऐकायला आवडेल.,,🙏
@SohanKokate
@SohanKokate Жыл бұрын
विठ्ठलाच्या कृपेने सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू दे जय हरी विठ्ठल 📿📿🚩🚩
@agriculturistshiv3682
@agriculturistshiv3682 Жыл бұрын
खुप खुप आभार आहेत दादा तुमचे तुमच्यामुळे घर बसल्या वारीचा आनंद घेता आला. रामकृष्ण हरी 🙏
@gopalyeole9799
@gopalyeole9799 Жыл бұрын
जय हरी माऊली स्वच्छता राखा आणि काळजी घ्या विठ्ठल विठ्ठल पांडुरंग ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@aforairplane
@aforairplane Жыл бұрын
कृपया भाविकांनी कचरा करु नये ही नम्र विनंती जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल ❤❤❤❤
@rohitadake4598
@rohitadake4598 Жыл бұрын
जय हरि माऊली
@kanaiyaraje_pawar96k
@kanaiyaraje_pawar96k Жыл бұрын
राम कृष्ण हरी...
@sangmeshwarganacharya9968
@sangmeshwarganacharya9968 Жыл бұрын
Ram kurshan Hari
@Siddheshwar_04
@Siddheshwar_04 Жыл бұрын
Ram Krishna Hari
@rajuborse7225
@rajuborse7225 Жыл бұрын
Jay hari mauli🚩🚩🚩🚩
@SatishYadav-td3pd
@SatishYadav-td3pd Жыл бұрын
Jay Jay Ram Krishna Hari
@mangalkewale4517
@mangalkewale4517 Жыл бұрын
आम्ही पण काल दर्शन घेतले
@omkaranandagiri4489
@omkaranandagiri4489 Жыл бұрын
🌹🌹🌹🌹🌹
@DevidasKale-gu8yj
@DevidasKale-gu8yj Жыл бұрын
Shri Hari Vitthal 🚩🙏🙏🚩
@moneymatters1692
@moneymatters1692 Жыл бұрын
KZbin ne multiple likes cha option dila asta na ter Ajit dada bot dukheparyant like kele asetw tuze sagle videos ........dhanyavad Digital varkari ......hope to see you in next vaari❤
@sunitagundge899
@sunitagundge899 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल माऊली... दिंडी पोहोचली पंढरीत...किती सुंदर... तुमच्या सोबत आमची ही वारी पूर्ण झाली बरं का... आपले खूप खूप धन्यवाद .. खरचं आपली खूप खूप आभारी आहे..सर्व संतांचे दर्शन झाले... जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटताची... आज तर आनंदी आनंदच आहे.. शब्दात नाही व्यक्त करू शकत..❤️❤️❤️❤️😘😘🥰🥰🙏🙏🙏🙏🙏🍓🍎🍍🍇🍊🚩🚩🚩🚩 आषाढी एकादशी निमत्त अपना सर्वांना खूप खूप शुभेच्छा..👋👋👋👋👋🙏🙏🙏🙏🙏🌹🌻🌹💐💐💐💐
@RupaliPatil-qx1ty
@RupaliPatil-qx1ty Жыл бұрын
इस्बावी amhi राहतो तो area dhakvla tumhi ya video t...माऊलींची पालखी च आमचं छान दर्शन झालं..
@Growyourownways
@Growyourownways 6 ай бұрын
Dada कोणत्या मोबाईल ने शूट करता video
@adityamise83
@adityamise83 Жыл бұрын
I 1st views
@Shri_Kuwarswami_Maharaj_Waghod
@Shri_Kuwarswami_Maharaj_Waghod Жыл бұрын
क्लियारीटी नसते video la pan
@shailakulkarni1523
@shailakulkarni1523 Жыл бұрын
Sir chan prakxepan next year tumhi aahala ghewoon jal ka
@yogeshtate3777
@yogeshtate3777 Жыл бұрын
आजचा विडिओ कधी टाकणार आहेत भाऊ 🙏
@kalyaniwatamkar
@kalyaniwatamkar Жыл бұрын
Jay hari mauli 🥰 Dada aj ashadhi ekadhich pandharpur madhe ky ky jhale he pn pahayla avadhel amhala😊 Baki tr tu dada vari hi bharich dakhavli aahe. Pahun anand jhala dada purn vari.😊
@kanaiyaraje_pawar96k
@kanaiyaraje_pawar96k Жыл бұрын
अजित दादा मंगळवेड्याला भेट देताय ना...
@Avishkar80
@Avishkar80 Жыл бұрын
कसा बोलतो हा
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 Жыл бұрын
वेगळेच रसायन आहे.
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Kakada aarati Vishvnath  Maharaj Waringe
1:21:48
धर्मसंस्थापना गजर कीर्तनाचा
Рет қаралды 2,6 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН