सत्य असत्याशी मन केले ग्वाही म्हणून या पाही शरण गेलो पांडुरंगा जय जगद्गुरु तुकोबाराय
@gorakhshinde50359 ай бұрын
ब्रिगेडी बाटगे जे देव मानत नाही त्यांनी दूर रहावे तुमच्या औकाती बाहेरचा विषय आहे खूप छान महाराज ❤
@ashapisal12762 жыл бұрын
मनापासून नामस्मरण केले की भगवंत आपल्या भेटीला येतोच . अनुभव घेतला आहे मी .
@ashapisal12762 жыл бұрын
🙏🙏
@rahulgholap9921 Жыл бұрын
Jay Jay Ramkrishna Hari
@lalitargade Жыл бұрын
काय अनुभव घेतला आम्हाला सांगा की आणी हो पुन्हां कधी भगवंत भेटला तर विचारा या जगात तुझा ऊपयोग काय आहे
@SD-pn9vc Жыл бұрын
@@lalitargade Je fukat chi hawa gheta, Prakriti ne je sharir fuktat dila. Ne naate sambandh majhe majhe ahet karun। dokyavar gheun nachta na te naate sambandh anubhav ghenyasathi man ani bhavna ji tumhala fuktat milali na. Je chaitanya may sharir fuktat milala na jya madhe evdhya facilities ahe (Facility of touch, smell, ear, sight, listen) te fuktat denyacha kaam to parmeshwar karto. Tumhala fakta je aaita milala na te sambhalnyaat pan jeev jalto ka? Ani he mhanun naka ki majhya aai vadilanni he sharir dila. Aai Vadil madhyam ahet jyanchya sahayane parmeshwarane janm dila. Kadhi vichara aplya aai vadilanna he sharir jar tumhi dila tar sanga hya madhe kay kay ahe, guaranteed tyana sarva kahi nahi sangta yenar. Mhanun je fukatcha kahi mailay na tyache abhaar maana ani apla vel ani data pack faltu chi bad bad karnyaat nashta karu naka
@SD-pn9vc Жыл бұрын
@@lalitargade Upayog tar tumcha pan kay nahi kashala alat ya jagaat marayla.
@prakashwaghmathaghvan46742 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली, महाराजांची महती, देवाच आणि महाराजांच नात, महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग, अगदी सोप्या शब्दात मांडून, मन त्रुप्त झाल ,जय जय राम कृष्ण हरी
@PRANAV_5211 Жыл бұрын
संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.मला सर्व मीळवूण देणारे व शांती देणारे आहेत ते म्हणजे जगतगुरु संत तुकाराम
@nandkishordhoke8358 Жыл бұрын
माऊली मनापासून धन्यवाद राम कृष्ण हरी जय जगद्गुरु जय तुकाराम महाराज जय जिजाऊ जय शिवराय🙏
@subhashbagle8757 Жыл бұрын
सदगुरूजी गुरु माताजी आपको मेरा शत शत नमन....सदगुरूजी धन्यवाद...सदगुरूजी जन्म आणि मरन हे सर्व सामान्यांना लागू पडते पण जे खरे संत तुकाराम संत रामदास संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ...इत्यादी....संताना भगवान आपल्या घरी सह देह नेतो ते त्यांनी केलेल्या उद्धार केला तो संपुर्ण मानव समाजाचा या कारणास्तव.... अभंग म्हणजे अखंडीत आहे... जे कधीही भंग होणार नाही असे... ईश्वर चरणी श्री कृष्ण चरणी श्री राम चरणी श्री पांडुरंग चरणी.... ज्यांनी श्रध्दे ने आपला भाव वाहिला तो अभंग....जे पापी जनांस तारती असे भाव गीत... ते पांडुरंग का सांभाळनार नाहीत.... ???.... ज्यांचे जीवन रसाळ अभंगानी ओतप्रोत भरलेले आहे...त्यांना पांडुरंग स देह घेऊन जाणारच.... तेव्हांच सामान्य माणूस जागा होतो... आणि सामान्य माणूस फक्त चमत्कारांनाच नमस्कार करीत बसतो....म्हणून फसतो..... पुण्यातत्मा च स देह जाऊ शकतो....जय जय राम कृष्ण हरी....जय जय राम कृष्ण हरी....
@sharadakadam60874 ай бұрын
जय जय 🌹राम 🌹कृष्ण 🌹हरी 🌹
@rajuomane928 Жыл бұрын
सुंदर निरुपण् व भक्ति आणि भगवंताविषयीच निरुपण . खरोखर महाराज वैकुंठाला गेले की नाही यात त्यांना अडकवू नका a त्यांचे d पर्यायाने हिन्दू धर्माच महत्व कमी करू नका
@vip79472 жыл бұрын
काय खरे काय खोटे .,मात्र संत तुकारामांचे कार्य न भुतो न भविष्यती अस होत.एकच म्हनीन श्री गूरुदेव दत्त कारण तोच सत्य आनी मी फक्त दत्त भक्त
@Anjankarsir Жыл бұрын
सदेह कुणीही वैकुंठगमन करु शकत नाही. आत्मा जाऊ शकेल शरीर नाही.तो खुन होता.तुम्ही खुनी शोधा
@pawardatta26878 ай бұрын
आज तुकाराम बीज.... यादिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले या श्रद्धेविषयी मला काहीच म्हणायचे नाही पण यानिमित्ताने काही शंका आपसूकच येतात .याचे कोणी निरसन करत असेल तर मी ऋणी राहीन. *अजून तरी इतक्या वरी। चुकवी अनाचार हरी।। पहा हो नाही हरी। हत्या होईल शिरी पांडुरंगा।। तुकाराम यांच्या हत्येचे पातक तुझ्या डोक्यावर राहील असे तुकारामांचे भाऊ कांन्होबा शोकमग्न होऊन का बरे म्हणत असतील? इतके अस्वस्थ आणि संताप ते का व्यक्त करत असतील? *इतका मोठा सोहळा देवाचे विमान घ्यायला आले त्यावेळी संत बहिणाबाई देहू मधेच होत्या तर याप्रसंगाचे वर्णन.... तुकारामा तव देखता देखत । आले अकस्मात मृत्यूरूप।। एवढंच लिहून संत बहिणाबाई का थांबल्या असतील? माझे बुडविले घर, लेकुरे बाळे दारोदार। लाविली कहार, तारातीर करोनि।। *संत तुकाराम वैकुंठाला गेले तर त्यांच्या कुटुंब, मुले, पत्नी , भाऊ यांच्यासाठी किती अभिमानाची गोष्ट पण त्यांना देहू सोडुन का जावे लागले असेल? *लावून कोलीत, माझा करतील घात। स्वतः संत तुकाराम पण अशी भिती व्यक्त का करत होते? *महाराजांना नेण्यासाठी जर विमान यायचे होते तर एखाद्या शुभ दिनी आले असते . धुळवट सारख्या दिवशी येण्याची काय गरज? *तुकाराम महाराजापूर्वी अनेक संत होऊन गेले. त्यांना नेण्यासाठी हा महाकाय गरुड आणि ते पुष्पक विमान का आले नसावे? *नवसे कन्यापुत्र होती। तर का कारणे लागे पती।। असे विज्ञानवादी प्रश्न विचारून अंधश्रद्धा निर्माण करणारे त्यांच्या कानाखाली चपराख लागवणारे संत तुकाराम हे काही जादूगार नव्हते . त्यामुळे मी अदृश्य होईन, विमान मला घेऊन जाईल असे भाष्य संत तुकाराम करतील असे वाटत नाही. *म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, विष्णु तुका नाही दुजा।। आयुष्यभर त्रास देऊन, त्यांचे गाथा इंद्रायणी येथे बुडवली. पुन्हा अभंग करू नये अशी शिक्षा दिली. आणि सरते शेवटी रामेश्वर भट्ट याना अचानक साक्षात्कार झाला. किस खुशी मे????? संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले किंवा अजून काही झाले..याबद्दल मला काही भाष्य करायचे नाही. पण असे काही प्रश्न जे मला स्वस्थ बसू देत नाहीत.
@MahadevJadhav-e4eАй бұрын
काही बोलू नका
@Dj-vv1yc Жыл бұрын
वैकुठ गमन मनाला पटत नाही .
@nitinkaushlye-ps7xn Жыл бұрын
पानसरे ची हत्या ज्या कारणाने झाली त्याच कारणाने तुकाराम महाराज ची हत्या झाली, धन्दा धर्माच्या नावावर धन्दा
@akshayparulekar4550 Жыл бұрын
@@nitinkaushlye-ps7xn तुकाराम महाराजांनी हरिभक्तीचाच तर प्रचार केला. त्यांचे विरोधक सुद्धा त्यांचे अनुयायी बनले होते. कोणच शत्रू नव्हता. त्यांना न्यायला आलेल्या हरिचे त्यांनी स्वत: वर्णन केलेले आहे. पैल आले हरि शंख चक्र शोभे करी गरुड येतो फडत्कारे नाभी नाभी म्हणे त्वरे मुकूट कुंडलांच्या दीप्ती तेजे लोपला गभस्ती चतुर्भुज वैजयंती गळा माळ हे रूळती पितांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा तुका झालासे संतुष्ट घरा आले वैकुंठपीठ तुकाराम महाराजांची हत्या झाली असती तर छत्रपती शिवरायांनी सहन केले असते का? स्वत:ची सशरीर वैकुंठधामात जायची लायकी नाही, म्हणून कुणीच शरीर वैकुंठधामात जाऊ शकत नाही असं थोडंच आहे? धर्माच्या नावावर धंदा असता तर तो जास्तित जास्त 10 वर्षे टिकला असता. परंतु जगातील सर्वात जास्त भाविकांची गर्दी ज्या ठिकाणी होते ते पंढरपुर तीर्थक्षेत्र! पीढ्यानपीढ्या भाविकांना दिव्य अनुभव येतात म्हणून ते एवढी वर्षे वारी करत आहेत. 90-100 वर्षाचे म्हातारे उड्या मारुन नाचत नाचत हरिनामाचा जल्लोश करतात. हे बळ व एवढा आत्मविश्वास त्यांच्यात येतो कुठून? याचा विचार केला पाहिजे. दोन दोन दिवस लाईन मध्ये उभे राहून हरिचे दर्शन घेतात. दिव्य अनुभव आल्याने दर वर्षी पुन्हा पुन्हा दर्शन घेतात. अनुभवल्याशिवाय या गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत.
@ailmshaikh85282 жыл бұрын
जगातील पहिले कर्ज संत तुकाराम महाराज यांनी माफ केले ६५ लाख
@aparnashigam829011 ай бұрын
तुकोबा आज ही आहेत की तुमच्या अमच्यात...देह तर नश्वरचआहे आज गेला काय की उद्या... पण तुकोबांचे शब्द जिवंत आहेत...मृत मनाला संजीवनी देणारे आहेत...तुकोबा आजही आहेत आणि राहणार आहेत
दुनिया झुकती है,झुकाने वाला चाहिए/ याचा अर्थ तुकाराम महाराजांच्या उंचीचा(ज्ञान) सदेह भगवंताकडे जाणारा एकही ऋषी मुनी साधू संत झालेला नाही हे मान्य करावे लागेल.
@babasaste Жыл бұрын
मराठिमाणसाला संता ची महती काय आहे ती त्यांचा वंशात पिढीजात चालत आले ते बाळकुड रूजलेली आहेत तोपर्यंत संत महिमा त्यांचे वंशात कायम रहाणार आहे तेच खरे भाग्यवान आहे, जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय सेवक म्हणून मी आपणास विनंती करून सांगतो आमचा संत परंपरा चालतं आलेली आहे त्याला जर कोणी अपशब्दआत निंदा केली तर आम्ही संत वारकरी संप्रदाय सेवक भक्त कधीच सहन करणारे नाहीत, आम्हाला कुठलंही पक्ष ,राजकारण,हेवा, दावा नसतोच, साक्ष म्हंजे आमची पायी पंढरीची वारी, ज्ञानोबा माऊली तुकाराम,,, ज्ञानोबा माऊली तुकाराम.,,, जय जय राम कृष्ण हरी पांडूरंगा,,
@kanifnathdevmadhinandurbar6039 Жыл бұрын
वा भाऊ सणसणीत कानाखाली मारली जय हरि
@shradhanandhepat6295 Жыл бұрын
गीतेतील कुठला अध्याय खोलावा. म्हणजे तूमचं म्हणणं खर ठरवाल. तुम्ही कितीही जीव तोडून सांगितले तरी सत्य हे लपु शकत नाही. आज पर्यंत या प्रुथ्वी वरून सदेह मानवच काय कुठलाही प्राणी सदेह वैकुंठाला गेला नाही आणि जाणारही नाही.
@ramkrishnahariofficial2950 Жыл бұрын
Aho mag tukaram maharaj gele kuthe te tuhmi snaga
@rajendrabandal7955 Жыл бұрын
महाराजांचा खून करून पुरावा नष्ट केलेला असणार...
@shreedharclassicalmainkar7055 Жыл бұрын
कित्ती हुशार आहात.आताच्या cid मध्ये फ्रेडीच्या जागेवर घ्यायला पाहिजे.
@empavon6819 Жыл бұрын
@@ramkrishnahariofficial2950 itihasala chamtkarachya dolyane pahal tar manus Bina vimanane udu sakto. Ani logic/scientific thinking ne vichar karal tar Satya samne yeto.. Ekda *sangram g patil* yanche tukaram maharaj vaikunth yabaddal vichar aika Ani vichar karaa
@empavon6819 Жыл бұрын
@@shreedharclassicalmainkar7055 husar nhi pan prasn(question) karnyachi dhammak payje Satya janun ghyaycha asel tar🙂 Shakyata ahe ki ass honyachi😯 tumhi tari javun dakhva ki vaikunthala mg vichar Kara ki tukaram maharaj kase gele vaikunthala tar😌 chamatkaravar vishwas theuu nka💯 nhi tar gharcha kuni harvala ki vaikunthala Gela manun shodhal pan nhi
@ajaypandurangchavan8937 Жыл бұрын
मनापासून सांगतो तुकाराम महाराज हे तुमची खाजगी मालमत्ता नाही वारकरी जागे व्हा हे सांगावे लागते हे तुम्हा वारकऱ्यांचे दुर्दैव आहे
@sampatkudale4519 Жыл бұрын
जगत गुरु संत तुकाराम महाराजांचै ऊपकार बहूजनांवर कैलै संत तुकाराम महाराज ऐश्वर्या चे धणी होतै सगळ ऐश्वर्य सोडून बहूजनांना जागृत कैल त्याचा परिणाम काय तुकाराम महाराजांणा प्रचंड त्रास दिला मंबाजी सारख्या धर्माचे दुकान टाकलेल्या औलादी होत्या आशा परत्सीतीत तुकाराम महाराजांणी आपल्या आभंग वाणीतून संपूर्ण माणव जातीला ज्ञान दिलै आशा महाण जगत गुरु संत तुकाराम महाराजांणा कोटी कोटी प्रणाम 💐🌺💐🌺🙏🙏🙏
@vandanakhorate9034 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@jyotidesai86712 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली. जय जय राम कृष्ण हरी.
@sukhdevkorvi1330 Жыл бұрын
अत्त दिप भव 🌹🙏🙏🙏 नमन बुद्ध या 🌹🙏 जय जय मुलनिवासी ब्राह्मण पाखंडी आहेत
@tanajibendkoli3270 Жыл бұрын
संत तुकाराम महाराज खूप श्रेष्ठ आहेत त्यांना असे खोटे चमत्कार जोडून बदनाम करू नका .
@rajendrabandal7955 Жыл бұрын
अगदी बरोबर
@yashwantjadhav6273 Жыл бұрын
तुकाराम महाराज म्हणाले आहेत... सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता.. तुम्हाला सलाम.🙏🙏 बाकीच्या सर्वांना संबंधित चॅनलवाल्यांनी reply दिला आहे तुम्ही प्रश्न विचारला म्हणून तुम्हाला reply नाही दिला आहे..
@lalitargade Жыл бұрын
जिथे देवच नाही तीथे वैकुंठगमन कसले खुनच केला हारामखोरांनी पोटभरयांनी लुटेरे भटुरडे
@anilgaikwad3972 Жыл бұрын
I can't believe this emotional story. There is something missing
@santsawnt Жыл бұрын
तुकाराम महाराजांची चौकशी नवबौध्दिक लोक जास्त करतात
@rajkumarsawant9560 Жыл бұрын
संत तुकाराम महाराज महान संत होऊनी गेले.त्यांना कोटी कोटी प्रणाम.पण महाराज आपण असे म्हणालात की त्यांना घेऊन जाण्यासाठी देव आले होते.तेव्हा त्यांनी सर्व लोकांना
@rajkumarsawant9560 Жыл бұрын
आणि कुटूंबातील सर्वांना आपल्या बरोबर चला असे म्हटले.कोणी नाही आले म्हणून ते पुष्पक विमना मध्ये बसून वैकुटाला गेले.यामध्ये काही तत्थ वाटत नाही.आपल्या प्रवचनात भरपूर अंधश्रद्धा आहेत.लोकांचे प्रबोधन करताना आपण अभ्यास करून बोलले पाहिजे.जय हरी विठ्ल.
@dagadukorde8790 Жыл бұрын
अगदी अगदी सोप्या भाषेत सांगीतले
@arunkandalkar6622 Жыл бұрын
तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांना खूप त्रास दिला गेला व
@arunkandalkar6622 Жыл бұрын
त्यांच्या लोकांनी केलेले
@SangitaHiware-l4d Жыл бұрын
७ तुकाराम महाराजांनी सत्य दाखवले इतिहास राम राज्य तुकाराम महाराज जीत समाधी घेतली ज्योतिष्य गरुड खांब न्यायला आले धरती वैकुंठधाम झाले जीव देवलोकी गेली राम राजे जयराम झाले राम भारत देश राम राज्य
@TanujaShinde-vp8om7 ай бұрын
Maharaj aabaji Gulwe yancha mrutiu saga na plzz
@rajugurav8443 Жыл бұрын
मला रेणुकादेवी , मातांगी देवी व मसणाई देवी चे प्रतक्ष दर्शन झाले आहे
@shindesantosh9317 Жыл бұрын
मग जे जे विज्ञानाने बनवले आहे ते आधीच बनवायला सांगायला या देव्याना 😂😂😂😂
@अध्यात्मिकमार्ग-ट7ल Жыл бұрын
@@shindesantosh9317 जेव्हा science नव्हते तेव्हा सुध्दा नवग्रह आहे हे लोकाना माहीत होतेच कि नतर शोध लावणारी जन्माला आली हे तर मानव च लागेल
@lalitargade Жыл бұрын
कसे होते ते देव पायात चामड्याच्या चपला होत्या का अंगात साडी होती का गाऊन होता सांगा जरा
@yogeshbaviskar536 Жыл бұрын
@@lalitargadetyana vicharala pahije hote ki gavgadyatlya matnga chi garibi durdasha kadhi sampnar shudra mhanun laglela jaticha kalank kadhi sampnar.
@nirmalasabale1658 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🌺🙏🌺 तुकाराम महाराज की जय
@ashishmarke5621 Жыл бұрын
जय श्री ह भ प तुकाराम महाराज जी की जय,हिन्दु सनातन धर्म की जय,गो माता की जय
@sunandakamble6393 Жыл бұрын
Go mataki jay to bailobja kya agar go mata hai to bail pita hai kya go nata akeli bachadeko janma deti hai agar bail nahi hote to kya jznavar paida hote gay ki roj puaj uar bailonki sal bharme khali ek bar kya nyay hsi
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय जय जय राम कृष्ण हरी
@bhujanghumbe7453 Жыл бұрын
संत तुकाराम महाराज यांना संत संग आवडायचा अंधश्रद्धा मध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काडणे आवडायचे तसे त्यांनी लिहूनही दिले आहे मग त्यांना वैकुंठ कसे आवडले...? " तुका म्हणे गर्भवासी सूखे घालावे आम्हासी ; न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा:"
@sampatkadam1073 Жыл бұрын
आपले अभिनंदन. आपण पुर्ण खरे सांगितलंय पण त्यांचा शेवटी अंत संशोधनाचा आहे.
@dhurajitambe5334 Жыл бұрын
तुकाराम महाराज की जय
@nirmalasabale1658 Жыл бұрын
हे खरे की खोटे पण धुळवडीच्या दिवशी च का देव घेऊन जातात? भटांनी रचलेले खूण झाकण्यासाठी सर🌺🙏🌺🚩🚩🚩🌹
@yashwantjadhav6273 Жыл бұрын
तुकाराम महाराज म्हणाले आहेत... सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता.. Madam एवढ्या लोकांमध्ये चिकित्सक पद्धतीने प्रश्न विचारला आहे, तुम्हाला सलाम.🙏🙏 बाकीच्या सर्वांना संबंधित चॅनलवाल्यांनी reply दिला आहे तुम्ही प्रश्न विचारला म्हणून तुम्हाला reply नाही दिला आहे..
तुमचे विचार बिघडले आहेत,दोष तुमचा नाही,तुमच्या बुद्धी चा आहे
@ShaileshRandive-ji3zg9 ай бұрын
Manat pap Asel tar Khoon lotaloot diste. Brahmin kadwe hote dharma sathi pan hatyare nahvte. Swdeha vaikunthi gele Nahi ani Khoon zala asae bolnei , Shivaji Maharaj cha hi motha apman , Tukoba la hath lavnara jivanta rahila nasta , Chatrapati Shivaji Che guptachar kana kana chi khabar Raigadawar pochat Hoti , Itkya mothya mansala sparsh karnei sadhe Nahi. Ani zar asae zale Asel tar Vitthal khota tharto , Vitthal bhakti Nakli tharte , Karan jya Krishna chi bhakti khoti ani Krishna hi khota tharto. Krishna khota tar ISKON hi khota ani Gita hi khotich tharel . Sampurna jagat mag tae murkhch tharttil jae drugs ani daru chi nasha sutli Krishna bhakti Karun , Akkhi America hi Krishna la mannte tae hi murkhch , thartil
@sahebraomane669 Жыл бұрын
खरं काय ते सांगा. किती वर्षे आपण त्याच त्याच खोट्या गोष्टी सांगत बसणार आहोत आपल्या पुढच्या पिढीला.
@lalitargade Жыл бұрын
अंधभक्तांना खरं नाही कळनार
@pratikshanagose21 Жыл бұрын
Jay jay ram Krishna Hare🙌🙌
@namdevjadhav7951 Жыл бұрын
🙏छान ऊद्बोधन माऊली.....
@anilchavan-rg6in Жыл бұрын
रामकृष्ण हरी
@SharadKale-wq5wz Жыл бұрын
तुकोबाराया बरोबर जिजाई गेल्या असत्या परंतु त्या गरोदर होत्या व तुकाराम महाराज वैकुठ गमन झाल्यावर दोन महीन्यानी त्या प्रसुत झाल्या व मुलगा झाला त्याचेच नाव नारायण ठेवले व त्यांनीचा पहीला देहु ते पंढरपुर पालखी सोहळा चालु केला
@sureshkawale79859 ай бұрын
एखादी खोटी गोष्ट सतत सांगितली की ती गोष्टखरी वाटू लागते
@harichandravyavahare7773 Жыл бұрын
कीर्तनातून वैकुंठ गमन म्हणता पण सत्य काय आहे तर तर्क वितर्क चा अभ्यास केल्यानंतर कळेल खून की वैकुंठ गमन
@haribhauwerulkar9950 Жыл бұрын
जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले ते 1गरुडावर बसून 2विमानात बसून 3कुडी सहित गुप्त झाले या तीन पैकी खरं काय हे सारं खोटं वाटते. आचार्य हरिभाऊ वेरुळकर
@shradhanandhepat6295 Жыл бұрын
गुंडानी डाव करून तूकोबा रायांचा खुण केला. भोळ्या भाबड्या जनतेच्या मनात बिंबवलं की महाराज सदेह वैकुंठाला गेले, स्वत: भगवान श्रीराम भगवान श्रीकृष्ण सदेह न जाता त्यांचा पण ईथे म्रुत्युच झाला.
तुकाराम महाराजांचा वैकुंठत गेले याचा कोणताही पुरावा नाही असे.... जेष्ठ साहित्यिक सदानंद मोरे सर म्हणतात.....
@jayashreesonsale82832 жыл бұрын
🙏🌹जय जय श्री राम कृष्ण हरी🌹🙏
@rajatpednekar9186 Жыл бұрын
अवधूत चित्तन श्री गुरुदेव दत्त!!!
@ravindradavari974 Жыл бұрын
हजारो ग्रंथ लिहीले......?......हजारो अभंग लिहीले म्हणा महाराज.....
@mahendrajoshi9053 Жыл бұрын
रामदास स्वामिनी सुद्धा शिवाजी महाराज राजे व्हावे म्हणून शर्थाचे प्रयत्न केले
@sampatkadam1073 Жыл бұрын
इथे रामदास आले कुठून? आमच्या तुकाराम महाराजांचे श्रेष्ठत्व कमी करण्यासाठी कोणाचाही ऊदो ऊदो करू नये.
@rekhajoshi26622 жыл бұрын
Jai jai ram Krishna Hari
@vilasnarsale95462 жыл бұрын
बरोबर
@suhasdalvi4414 Жыл бұрын
संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांनी गाथा मधे लिहिलेलं आहे की हजार वर्ष उलटल्या नंतर माणसं माणसाला खातीन मंग शिव शंकर भोलेनाथ त्यांचं रौद्र रूप दाखवतील व ते रूप इतकं भयानक असन की शंकरा पुढं सगळ्यांचा पाला पाचोळा... हर हर महादेव
@Yblckass Жыл бұрын
देवाचे चमत्कार बाग याला देवा वर विश्वास लागतो
@lalitargade Жыл бұрын
काय चमत्कार करतो मेलेला देव सदाकदा मंदीरात झोपलेला त्याला एक कोंबडीचा जीव वाचवता येत नाहीआणी चमत्कार कसला झाटाचा विश्वास
@iVillagerr Жыл бұрын
@@lalitargadeजेवढं डोक तेवढीच भाषा....😊😊😊
@lalitargade Жыл бұрын
@@iVillagerr जय अंनिस. जय शिवराय जय भिम .देव दारु गांजा एक व्यसन आहे .हे जेवढया लवकर सोडाल तेवढं कल्यान होईल
@iVillagerr Жыл бұрын
@@lalitargade तुम्ही बोलत आहात त्याचं पुरावा आहे का काही........ की आपल्याच मनाने बोलत आहात..... एकाच प्रश्नाचे उत्तर द्या हे व्यसन नाही सोडले तर कोणते नुकसान होईल?????
@nitinpawar5206 Жыл бұрын
Jya shivaji maharajanch nav ha kon lalit gheto na tya shivaji maharajani dekhil aplya gadavar bhavai mata, mahadev ,aani ganpatichi mandire ubharli ahet tyancha devavr vishwas aslyasjivay ubharli ka kahihi murkha sarkha baralto
@ramchandravhorkate63072 жыл бұрын
Nice video
@दामोधरथोराम Жыл бұрын
छत्रपती श्री शिवाजीराजे महाराज की जय
@raghavdattshinde7532 Жыл бұрын
राम कृष्ण हरि
@monaadhav4055 Жыл бұрын
1 च सांगावस वाटते कोण म्हणतं खून झाला कोण म्हणते वैकुंठ गमन झाले परंतु सकारात्मक भावनेने बघितले तर खरे उत्तर आपले मनच आपल्याला देईन दृष्टी तशी सृष्टी मानला तर देव बाकी सर्व सगे सोयरे नातेवाईक आप्तेष्ट सगळीच मोहमाया मनुष्य जन्म मिळाला आहे तर सत्कर्म करावे कारण चांगल काय अन वाईट काय हे बाकीच्या जन्मात कळेल किंवा नाही पण आता कळत तर जन्मा मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्याची संधी सोडायला नको खरं तर आम्हाला संत कळलेच नाही...............
@yashchinchkar1979 Жыл бұрын
Tukaram maharaja - cha Vaikuntha- gaman zal hota ;,tyache purave, tyanchya abhangamadhye mandle ahe.
@ramdaschavan3863 Жыл бұрын
जयजयरिमकृळष्यणहारी🚩🙏
@rajendrashinde6507 Жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरी
@AjinathAndhale-x4k Жыл бұрын
तुम्ही पन् जाणार सह देह vaykhunthala
@bhaskarpatil6135 Жыл бұрын
संत तुकाराम महाराज ज्या विमानात बसून गेले ते कोणी बनवले होते विमानतळ कोठे आहे नासातून अंतराळात जाणे असले तर विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते आँक्सिजन पुरवणाऱ्या टाकी असतात हे सर्व आता कोणत्या म्युझियम मधे बघायला मिळते
@ganeshsutar3577 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली ते म्युझियम वैकुंठात आहे.बघायचे असेल तर तुम्हाला वैकुंठाला जावे लागेल
@ramkrishnahariofficial2950 Жыл бұрын
Konya bapachi aulad tu,patil nav ahe vicharat khoth
@empavon6819 Жыл бұрын
@@ganeshsutar3577 tu pahun aalas na mg ne ki sagdyala...sang ki kasa gelas? Kuthun viman lagte musium vaikunthacha?Tula tikit Kiti rupayachi padli? Tu tar tukaram maharajanna pan bhetla assil dehasobt Karan te sadeh vaikunthala gele hote tumchya matane🤔🤔🤔🤔🤔
@sushantpatil99512 жыл бұрын
ll जय जय राम कृष्ण हरि ll
@shitalkakad11709 ай бұрын
तुकाराम संत बसले पारावर आम्ही जातो वैकुंठा ला तुम्ही येता का बरोबर
@KamalJadhav-om7be9 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉
@sanjayvarpe6604 Жыл бұрын
Ram Krishna hari mauli
@dadasahebpatil9419 Жыл бұрын
वैकुंठ ला खरच गेले की पांतनि संपवल फेकू नका पंत , तुकाराम महाराज हे सामान्य हिंदूंचे दैवत आहेत . ह्या जातीवादी लोकांनी हिंदू संपवला .. नाहीतर हिंदू जगात श्रेष्ठ आहे
@AnkushFugate Жыл бұрын
❤
@AnkushFugate Жыл бұрын
❤❤
@rajendramate4197 Жыл бұрын
Aagdi barobar
@harshelborkarpatil.25222 жыл бұрын
Jai hari mauil maharaj
@madhukargopale97363 ай бұрын
व्हिडिओमध्ये तुमचा चेहरा दाखवा प्लीज रिक्वेस्ट आहे माझी रामकृष्ण हरी सर
@vishnujamkar27632 жыл бұрын
Thanks
@sagarkhandare1706 Жыл бұрын
संत तुकाराम महाराज
@rohidasgunjal40639 ай бұрын
तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम ऐसा तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ उदकी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशा लाह्या रामकृष्ण विठ्ठल बोला तू का गेला वैकुंठाला
@sachingayakwad-ry1kk Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@kumarlendwe571 Жыл бұрын
Tuka. Zalase Kalash
@swativaidya1817 Жыл бұрын
ग्रंथ नव्हे अभंग
@tukaramlad4350 Жыл бұрын
Jay jay ram krushan hari
@marutijejurkar63372 жыл бұрын
Sari. Vitthal. Pandurang. Hari.
@chandaranisalunkhe6807 Жыл бұрын
तुकाराम महाराजांना नदी किनारी नामस्मरण करत असताना ब्राह्मण लोकांनी तशा अवस्थेत नदीत टाकले नामस्मरण करताना ते तसेच पाण्यात बुडाले त्याच लोकांनी खोटे उठवले विमानात बसून सदेह वैकुंठाला गेले ती स्मशान आहे तिचे नाव वैकुंठ आहे आता सांगा याला काय म्हणावे
@desimalvaniswag21106 ай бұрын
पुरावा आहे असं झालं आहे
@desimalvaniswag21106 ай бұрын
असेल तरं दाखव पण आताचा अंडू दांडू झमल झंडू निळ्या पिवळ्या पुस्तकातून रेफरन्स नाही पाहिजे
तुकाराम महाराज अंधश्रध्ये विरुद्ध आवाज उठवत होते जस नरेंद्र दाभोळकर ,राम कृष्ण अवतार झाले त्यांना न्यायला विमान नाही आले ,तुकाराम महाराज्यांच्या मृत्यूनंतर एका भटांने त्यांची जमीन बळकावली तुकाराम महाराजांच्या बायकोने ते नंतर मिळविली ,तुम्ही म्हणता बॉडी प्लानिग करून काम केलं
@meghabhojane1447 Жыл бұрын
🙏🌺👍
@nitinpolekar1537 Жыл бұрын
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@aarunasadavarte1163 Жыл бұрын
Krishna Hari Ramakrishna hai
@JanaBiradar-dd2bj8 ай бұрын
Sawargaon
@RajendraGopalShedge Жыл бұрын
🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩👌🏻👌🏻👌🏻🌷🌷🌷
@asawarithatte2886 Жыл бұрын
🙏🙏🙏
@alkadhoke7319 Жыл бұрын
संत तुकाराम जातिभेद मानत होते. त्यांचे निर्वाण एक गुढच आहे.
@vaishalizombade9110 Жыл бұрын
Devacha dev shrikrishna yani deh tyag kela jo prakutit jamn gheto tyacha sharir aahe te panch tatvat vilin hote bhakti ne manus dev hoto Tyala dev tatv nirman hote Pushpak viman asel hi pan te konache hote he pan sanga
@subhashchandrajadhav5673 Жыл бұрын
Tukaram maharajana tar kon garud asat basun vidhyalay gele
@bhaskarpatil6135 Жыл бұрын
वैकुंठाला गेले मग टाळ विणा चिपळया कपडे इंद्रायणी तिरी कसे काय आले
@ganeshsutar3577 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली तुम्हाला भजन करायचेय का,मग सांगतो
@ganeshsutar3577 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली तुम्हाला भजन करायचेय का,मग सांगतो
@rajendrabandal7955 Жыл бұрын
तुकाराम महाराजांचा खून करून पुरावा नष्ट केलेला असणार...