देहुची माळीणबाई सतत भाजी विकायला म्हणून येलवाडी गावाला जात असे संपूर्ण गावात भाजी घ्या भाजी असा आवाज देत भाजी आणि फुले विकायची आणि नंतर भागीरथी च्या घरासमोरील वट्यावरती बसुन सोबत आणलेली भाकरी सोडायची आणि जेवण करत करत भागीरथीला आपल्या माहेरची खुशाली सांगायची रात्री तुकोबांनी कुठला अभंग कीर्तनासाठी घेतला होता त्यावर कसे चिंतन केले ही सर्वच माहीती भागीरथीला द्यायची आपल्याला माहेरची दररोज खुशाली कळते म्हणून भागिरथीही माळीणमावशीची दररोज वाट पहायची, एकवेळ चा प्रसंग एक दिवस झाला दोन दिवस झाले असे करता करता पंधरा दिवस झाले माळीणमावशी आणि येलवाडी गावाला आलीच नाही भागीरथीला काळजी वाटायला लागली कि का बरं मावशी आली नाही,देहु मध्ये काही वाईट तर घडले नसेल ना, म्हणून काळजी करू लागली आणि पंधरा दिवसांनी देहू ची माळीणमावशी आली परंतु भागिरथीच्या घराकडे आली नाही आता मात्र भागिरथीला जास्त काळजी वाटायला लागली आणि ती पुढे जाऊन माळीणमावशी ला घरी घेऊन आली आणि विचारु लागली कि असे काय झाले तुम्ही पंधरा दिवसांपासून आल्या नाहीत सर्व खुशाल आहेत ना यावर मावशी दबक्या आवाजात म्हणाली काही नाही खुशाली आहे मग भागिरथीने विचारले बाबा कसे आहेत हे शब्द माळीणमावशीच्य कानावर पडताच मावशी धायमोकलुन रडायला लागली आणि म्हणतात अग बाई माझे सद्गुरू तुझे बाबा बीजेच्या दिवशी सदेह वैकुंठाला गेले असे शब्द ऐकताच बाबा म्हणुन भागिरथीने टाहो फोडला आणि नतर जोपर्यंत तुकोबांनी दर्शन दिले नाही तो पर्यंत अन्न पाणी याचा त्याग केला धन्य भागिरथी धन्य तुकोबांराय डॉ गायकवाड साहेबांनी खूप मोलाची माहिती समाजापर्यंत पोहोचवली धन्यवाद
अतिशय सुंदर उपक्रम हाती घेतला आहे भागीरथी मातेचा व अनेक संतांचा इतीहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप कष्ट घेत आहात आनंद वाटतो आपल्या मार्गदर्शनात खूप माहिती मिळते धन्यवाद 🙏🌹
@sumedhakavade996310 ай бұрын
भागीरथी मात आणि तुकाराम महाराज यांच्या माहिती तीने भारावून गेले वडील आणि मुलीचे प्रेम, माया अलौकिक ❤🙏
@shashikalasalunke226310 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली,खुप छान माहीती धन्यवाद 🙏🙏
@jagdishrajguru382711 ай бұрын
हा खरा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबांचा रुजलेल्या वारकरी पंथाचा लहानापासून मोठ्यांपर्यंत त्याचे संस्कार ल्यालेला. संस्कृतीचा संस्काराचा हा वारसा परंपरेने एका पिढीकडून दुस-या पिढीकडे चालवणारा.
@JyotiKhochade-lc2nr9 ай бұрын
या संतांच्या कुळात जन्म मिळाला थोर भाग्य आहे आई,बाबा.... आपणांस दिर्घायुष्य लाभो.....
@govindpardeshi281211 ай бұрын
गायकवाड सर तुमचे खूप खूप धन्यवाद इतक्या दिवसांनी हा विचार करीत होतो तुकाराम महाराजांचा दोन मुले होती त्यांचा इतिहास जनतेपुढे कानाला आपण मुली विषयी माहिती दिली तशीच मुलाची बी आम्हाला कळवा
@ujwalamalkar296911 ай бұрын
आरती भागीरथी माता रिद्धी सिद्धी तुम्हा हाता आरती भागीरथी माता अंगड च्या फकिराचा गर्व हरण केला चिमूटभर पिटा मध्ये कटोरा भरीला || 1 || यलेश्वरा पुजिले दूध नंदीचे काढीले जेवूनी दूध शेवया तुका वैकुंठी गेले || 2 || दर्शन तुज घेता चरणी ठेवितो माथा || 3 ||... या व्हिडीओ च्या माध्यमातून नवीन तीर्थक्षेत्र व नवीन आरती मिळाली... धन्यवाद माऊली 🙏
@BaluJagtap-zv5in9 ай бұрын
20:45
@surendrawavage560410 ай бұрын
डॉक्टर साहेब, खूपच सुदंर माहिती दिली खुप लोकांना या बाबत माहिती नाही. कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
@ishwarrathi503311 ай бұрын
आपन खूप महत्वाची माहीती आमहाला कळाले आपले खूप आभारी आहोत धन्यावाद जयहारी
@nandabagate747810 ай бұрын
बाप लेकीच प्रेम ,आणि शेवयाच जेवन ,नंदीच काढलेले दूध. खुप छान माहिती मिळाली धन्यवाद😘💕 निवृत्ती, ज्ञा नदेव, सोपान, मुक्ताबाई , एकनाथ, नामदेव, तुकाराम 🙏🙏🌹🌹 भागीरथी माता की जय🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🌸🌸
@NilamSalunkhe-d1b9 ай бұрын
Thanks
@ganeshdadgale801710 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी आपण जो जिवा पासून ज्या आपुलकी ने तुकाराम महाराजांच्या लाडक्या मुलीबद्दल पिता पुत्री च्या प्रेमाबद्दल असलेल्या भागीरथी मातेची महती करून दिल्याबद्दल धन्यवाद.. संत महती आजच्या काळात , जे दृश्य तुकाराम महाराजां बद्दल शिवाजी महाराजां बद्दल आणि मुलगी भागीरथी बद्दल संत महती दिव्य अनुभव खरोखर अंगावर शहारे आणणारे आहे ..... ....... धन्यवाद ...........
@SarthakGhare-n5p11 ай бұрын
महाराज्यांच्या जवळ असुन अशी मिळत नाही तीआपल्या मुळे मिळते. धन्यवाद माऊली. राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल.
@rameshgade18510 ай бұрын
डाॅ. गायकवाड साहेब आपणास किती धन्यवाद माझ्या कडे शब्द नाहीत. हा अनमोल खजिना जनतेला उपलब्ध करून दिला.आपण अमर झाले आहेत. 💐🙏🙏रमेश शंकर गाडे
@manikpawane32479 ай бұрын
धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव 🛖 बोला पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कीजय ❤
@tukaramraut983111 ай бұрын
तुकाराम महाराजांच्या मुलींबद्दल म्हणजे भागिरथी व मालोजी यांची जास्तीची माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खुप धन्यवाद डॉ गायकवाड साहेब
@vivekanandmore662611 ай бұрын
11:05 11:06 खुप सुंदर माहिती या निमित्ताने आज प्रथमच ऐकायला मिळाली . ( ही माझी मिराशी | ठाव तुझे पाया पाशी | | याचा धरीन अभिमान | अभिमान करीन आपुले जतन | | ❤ डॉ . विवेकानंद श्रीधर मोरे . डॉ . श्रीरंग गायकवाड यांना या कार्यासाठी विनम्र नमस्कार.
@gajananmore295311 ай бұрын
छान लिहिलय तुम्ही सुद्धा. ही माझी मिराशी याचा अर्थ काय सांगू शकाल का??😊🙏🏼
@akshaymore76510 ай бұрын
@@gajananmore2953 देवा ही माझी वतनदारी आहे की, मी तुझ्या पायाच्या ठिकाणी नेहमी रहावे. देवा मी या वतनदारीचा अभिमान धरीन व याचे जतन करिन.
@ganeshmutkule172810 ай бұрын
खुपच छान तन मन धनाने प्रामाणिकपणे प्रयत्न करुन कष्टाने सर्वांच्या भेटी गाठी घेत खुपच अप्रतिम सेवा केली . ll राम कृष्ण हरी ll
@surekhashaha637311 ай бұрын
सर्व माहीती छान व स्तुत्य उपक्रम राबविला आपण .प्रथमच ऐकली ही भागिरथी माते ची कथा ....101 वर्षांचे आजोबा पाहुन नवल वाटले ..त्यांची उत्सुकता माहीती खरंच नवलाईची ..पण एक खंत वाटली ..जेव्हा शेताकडे जात होते सगळे तेव्हा सर्व जण पुढे व ते एकटे मागाहुन हळु हळु येत हेाते त्यांना आधार देवुन आणावयाचे होते कुणीतरी...मला त्यांनालभेटावेसे वाटत आहे
@bhagwanwadnere181410 ай бұрын
Jay Tukaram Maharaj Ki Jay 🙏💐 Jay Maloji Gade 🙏💐 Jay Bhagirthi Mata 🙏💐
@sharayuvardam47696 ай бұрын
भागीरथी माता की जय
@sunitakhalekar798210 ай бұрын
रामकृष्ण हरी डॉ साहेब आज तुमच्यामुळे भागीरथी मातेची खूप छान माहिती मिळाली आणि हे गाडे कुटुंब मातेची सेवा करतात हे खूप खूप अभिनंदनीय आहे सर्वांना खूप खूप धन्यवाद
@shardapatil128010 ай бұрын
खूप छान तुमच्या मुळे आम्हाला व्हिडीओ द्वारे दर्शन घडले🙏🙏खूप खूप धन्यवाद
@sunitahushare478411 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सर खूपच छान धन्यवाद सर 🎉
@rajeshreeMarkad10 ай бұрын
Apratim mahiti khupch Chan vatle
@UmaMaddel-hc2uu10 ай бұрын
जुनी नंदीची मूर्ती खूप महत्त्वाचे आहे, कारण तिला तुकाराम महाराजांनी आपल्या हाताने स्पर्श केला आहे. तेथे त्यांनी मंदिर बांधुन ठेवावे
@MadhavRao-zr9gt5 ай бұрын
Shri doctor sahab khup khup dhanyat chan mahite dele had
@sunitakale255510 ай бұрын
माझ्या आईने 71वर्ष पायी देहू आळंदी पंढरपूर मंगळवेढा पैठण तुळजापूर अक्कलकोट ओझरच्या येथे मुखतुन रेडा बोलतो व पुन्हा यलवाडी भंडारा डोंगर देहू आळंदी करून मग घरी यायची नंतर ती थकली तर तीलाचालता येत नव्हते तर तिच नशीब किती मोठ आमच्या आईच्या दारातच पांडुरंगाचे देऊळ गावकऱ्यांनी बांधले रोज सकाळी काकडा व संध्याकाळी हारिपाठाला जायची त्यामुळे भागिरतीआई माहिती होती माऊली तुम्हाला धन्यवाद 🙏👌👌👍
आम्ही येलवाडी गावापासून इतके जवळ असुनही ही माहिती आम्हाला माहिती नव्हती.तुमच्या मुळे खूप छान माहिती कळाली धन्यवाद 🙏🏻
@PandurangAnande5 ай бұрын
राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत खूप सुंदर मार्गदर्शन केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद
@katolpublicnews10 ай бұрын
सर खुप खुप मनःपूर्वक आभार अतीशय उत्तम माहिती मिळाली.
@sureshkumbhar396510 ай бұрын
राम कृष्ण हरी -तुकाराम महाराजांची कन्या संत भागीरथी व जावई मालोजी गाडे तुकाराम महाराजांना लेकीने केलेले शेवई भाताचे जेवण त्याची सुरू ठेवलेली परंपरा येलवडी गावचा जुना इतिहास सर्वांना समजला सांप्रदायिक गाडे परिवाराची अतिशय दुर्मिळ माहिती यातून समजली धन्यवाद!
@sumatibedarkar218811 ай бұрын
खूपच छान! जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या कन्या भागिरथीबाई. माऊलींचा इतिहास महाराष्ट्र जनतेला जाणून दिला. खूप आनंद झाला 🙏🙏 रामकृष्ण हरी 🙏🌹🙏
@lotanpatil678311 ай бұрын
तुकाराम महाराजांबद्दल अप्रतिम माहिती सादर केल्याबद्दल धन्यवाद सर
@subhashpatil82611 ай бұрын
Dr साहेब तुमचे मनापासून खुप खूप धन्यवाद कारण तुमच्यामुले आम्हाला महत्वाची माहिती कळाली 👌👌,🙏🙏जय हरी 🙏🙏
@dasharaththakur794311 ай бұрын
धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जगद्गुरू तुकाराम महाराज की जय
@gopichandpatil50956 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप छान माहिती 🪕📿🚩💐💐🙏🙏
@shankarkanaskar427310 ай бұрын
खूप छान अप्रतिम सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे धन्यवाद ❤
@harshadakamat84206 ай бұрын
खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली
@mandapatil534311 ай бұрын
Dr. श्रीरंग गायकवाड यांनी खुप चांगलीं माहिती दिली. धन्यवाद.
@madhukargogate4710 ай бұрын
दुर्मिळ कार्यक्रमाची भेट झाली धन्यवाद भागीरथी माताकिजय् माळोजी तुकाराम महाराजकी जय पुंडलिकवरदा हरी विठ्ठल ज्ञानोबा माऊलीकी जय सब संतांकिजय
खुप सुंदर माहिती सांगीतली त्याबद्दल तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच तुकाराम महाराज यांच्या मुलीबद्दल भागीरथी माहिती सांगीतली फार उत्तम आनंद झाला आपले आभीनंदन
@ratnakarpachpute688011 ай бұрын
फारच दुर्मिळ माहिती दिली गायकवाड सरांचे आभार
@rajendrakamble134711 ай бұрын
धन्यवाद मी पहिल्यांदाच पाहिलं खूप खूप धन्यवाद आपल्याला खूप आशीर्वाद लागेल
@vijaysomwanshi620610 ай бұрын
आमच्या साठी खुप उपयुक्त माहिती.साहेब तुमचे आभार
@ninadjadhav8769 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद माऊली
@krishnawandhe25455 ай бұрын
महान संताची कथा ऐकून मि धन्य झालो श्री तिर्थ क्षेत्र पंचमुखी हनुमान देवस्थान सातनवरी ता कही जि नागपुर 2:30 2:33
@ranjana.mhatre24087 ай бұрын
१०१वयात, आजोबा नां बोलता पण व्यवस्थित येत आहे स्पष्ट बोलता पण येत आहे,हा सर्व तुकाराम गाथा वाचन करण्याचा चमत्कार.
@raosahebshinde121810 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली, रामकृष्ण हरि, जय मल्हार.
@darpan45855 ай бұрын
Thanks sir for information ☺️☺️☺️☺️❤❤❤
@prajaktamulay12456 ай бұрын
मी पंढरपूरला जन्मले क्लिप पाहून धन्य झाले
@kalpanasalunke717 ай бұрын
😮 खुप छान चारशे वर्षांपूर्वी पुरविची परंपरा जपलेली आहे खुप धन्यवाद 🙏🙏🙏 कैवतुक करावं तेवढं कमीच आहे तेवढे वर्ष होऊन पुजेत एकही दिवस खंड नाही हे की मोठं भाग्य आहे राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली जगतगुरु तुकाराम महाराज की जय 🙏🙏💐💐💐
@rameshwarpuri761011 ай бұрын
खुपच चांगली माहिती आपन समाेर आणली. धन्यवाद सर
@gaurijadhav826711 ай бұрын
Khup Chan mahiti Jay Jay Ram Krishna Hari🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
@LekKrushichiVlog11 ай бұрын
धन्यवाद माऊली🙏, खुप छान माहिती दिली,रामकृष्ण हरी जगतगुरू तुकाराम महाराज 🙏भगीरथी माता 🙏मालोजी महाराज की जय 🙏
@sopansathe503010 ай бұрын
खुप छान माहिती महाराजांची मिळाली धन्यवाद डॉ.साहेब
@sunitakapile75410 ай бұрын
खुप, खुप धन्यवाद.तुम्ही खूप दुर्मिळ माहिती आम्हाला पुरविली.
@KavitaGadekar-ww1zp8 ай бұрын
गायकवाड साहेब मनःपूर्वक धन्यवाद आपण खूप मोलाची माहिती सर्वसामान्य वारकऱ्यांवर समाजापर्यंत पोहोचवता.
@shivajibodake767810 ай бұрын
फारच छान माहिती दिली. संत तुकाराम महाराजांच्या मुलीबद्दलची छान माहिती दिली धन्यवाद.
@babajinaikade62810 ай бұрын
संत भागीरथी मंदिरात मला सलग तीन वर्ष कीर्तन सेवा मिळाली जय हो संत भागीरथी जय हो मालोजी बाबा
@udaymhaske862410 ай бұрын
चांगली माहिती दिलित धन्यवाद माऊलि राम कृष्ण हरी
@smitabapat63045 ай бұрын
खूप छान माहिती दिली 🚩रामकृष्ण हरी🚩 🙏🙏
@SindhuShirke-xw2pf11 ай бұрын
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माहिती खुप खुप छान दिलीत भागीरथी माता की जय भागीरथी माता की जय
@ramdaswagh89096 ай бұрын
🙏🙏
@sapanaagone784810 ай бұрын
अप्रतिम खुपच छान माहिती दिली डॉ साहेब धन्यवाद
@vikaschaudhari89856 ай бұрын
अत्यंत आवश्यक आहे हा इतिहास जपण आवश्यक आहे
@sunitasuryawanshi30176 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली छानच अप्रतिम माहिती दिला बदल धन्यवाद विडिओ छानच namaste 🙏🏻 ♥️ ❤️ धन्यवाद
@ramharitaware14818 ай бұрын
बाप लेकीचा माया बंध अवरणीय आहे, धन्य झालो रामकृष्ण हरी.
@dattatraytambe400510 ай бұрын
Dandavat Tukaram Maharajana! Wish u Bright Future Sir ! Datta.Tambe
@santaramshide114210 ай бұрын
सुंदर अप्रतिम माहीती.
@rajnikantchitte65038 ай бұрын
खूप छान माहीतीपूर्ण सादरीकरण🙏
@bharatchatte8457 ай бұрын
संत तुकाराम महाराजांच्या वंशज श्री,मालोजीराव गडे व श्रीमती,भागीरथी बाई गाडे यांनी खूप छान माहिती मीडिया ने दिल्या बद्दल धन्यवाद🎉🎉
@IshwarShinde-ef4wp6 ай бұрын
धन्यवाद महाराज आपण चांगली माहिती दाखविल्याबद्दल आपले खुप आभारी
@matemanoj23496 ай бұрын
आनंद वाटला, नमस्कार राम कृष्ण हरी
@shardarokade83196 ай бұрын
ज्या नंदीलातुकाराम महाराजांचास्पर्श झालात्याचे मंदिर होणे आवश्यक आहेजुना वारसा जपणं आपलं कर्तव्य आहे🙏🏻
@RamakrishnaNarote10 ай бұрын
डॉ साहेब खूप छान माहिती तुमच्या माध्यमातून मिळाली खूप खूप धन्यवाद
@punakumbhar135310 ай бұрын
संतश्रेष्ठ कुटुंबियातील कन्या-पित्याची स्नेह-प्रीत जगापुढे मांडून घटित एक सुंदर पौराणिक-ऐतिहासिक सत्य श्री घाटे परिवारातून झालेले आजवर दिंडी रुपाने चालवलेले वहन,आपण संत गोरा कुंभारादि संतांचे स्मरण देऊन उल्लेखित केले याबद्दल आपणास धन्यवाद देतो.❤ ...कुंभार सर (नि.उ.प्रा.) नाशिक
खूप छान आणि दुर्मिळ i tu इतिहास आपण सांगितला, धन्यवाद ! 🙏
@chhayajadhav66811 ай бұрын
Khup chan ani dhanyavaad mahiti dilya badal👏🙌
@SunitaSalgar-h1p11 ай бұрын
खूप छान माहिती दिली 🙏🏼🙏🏼👌👌👍🏽👍🏽
@popatchavan990711 ай бұрын
डॉक्टर साहेब आपण खुप छान मुलाखत दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@satishsalunkhe94437 ай бұрын
सर अतिशय सुंदर छान. सर्व गाडे. कुटुंब कौतुकास्पद
@mrudulabhave64936 ай бұрын
गाडे कुटुंब खूप पुण्यवान आहे. त्यांना शतश: वंदन !
@sureshpatil66488 ай бұрын
गायकवाड सर आपले खुप खुप धन्यवाद आपण ही भागीरथी. माता यांची माहिती दिली .
@karunachaulwar98146 ай бұрын
Khupmast ringanat je sagitale vichar khupmast
@dadasahebdere61567 ай бұрын
डॉक्टर साहेब. आपणास खूप खूप धन्यवाद. आपल्या माध्यमातून येलवाडी.. आणि भागीरथी माता.. मालोजी गाडे . येलेश्वर . विठ्ठल - रखुमाई संत तुकाराम महाराज. यांचें दर्शन झाले. आणि सर्व माहिती मिळाली. आपले मनःपुर्वक आभार.
@sonalitamhankar105210 ай бұрын
खूप छान ❤❤ बाप लेकीच कथा ऐकून खूप छान वाटत.❤❤
@bhagyashreenidhalkar688710 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद 🙏🌼
@manishthorve381910 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏
@gangadharghadge49925 ай бұрын
भागीरथी ची आरती खुप सुंदर वाटली
@kailasbirari129811 ай бұрын
गायकवाड सर खुपच छान माहिती दिली आम्हाला ती नवीन होती आनंद वाटला