जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई ह भ प श्री आबा काळे यांनी संत स्रेष्ठ तुकाराम महाराज यांची अभंगवानी अतिशय सुरेल सुंदर गोड सुरेख आवाज सहकारी यांचे मदतीने गायन केले मन अतिशय प्रसन्न सुखी समाधानी झाले धन्यवाद जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤😂
@gulabbhadait96563 ай бұрын
😊
@जनाबाईभंडारे-न2ष3 ай бұрын
फार गोडआवाज बाबा तुमचा धन्यवाद खुप छान आहे 🙏🙏🙏🙏🙏🌹
@जनाबाईभंडारे-न2ष3 ай бұрын
राम कॄष्ण हारी धन्यवाद जनाबाई भंडारे भालकुडकी
@sanjaynimbalkar38666 ай бұрын
फार सुंदर आवाज आहे अति उत्कृष्ट सांप्रदायिक चाली धन्यवाद मौली
@kisanrasal7715 ай бұрын
किसन रसाळ शेनवडी सातारा जय हरी छान अभंगाचे संच तयार केलेत.फार फार आवडले अभिनंदन आपणा सर्वांचे 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
@vitthalkale88666 ай бұрын
आबा. काडी मोडीचा पिंजरा केला.हा आभंग खरच खूप उंच आवाजात म्हणजे पहाडी आवाजात गायन केला महाराज आबा. एकच नंबर आवाज. चाल पण. खरच आबांच कराव तेवढ कौतुक कमीच वाटत. धन्यवाद धन्यवाद. विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आदरणीय पितामह आबा.
@vitthalkale88666 ай бұрын
वा...काय सुंदर अभंग सादर केले. आदरणीय ह.भ.प.भानुदास काळे.महाराज आबा. सर्वच अभंग अप्रतिम गायन केल महाराज धन्यवाद आबा.वा. ह.भ.प एकनाथ महाराज आपण आपल्या आदरणीय पिताश्रीं आबाना खूप सुंदर साथ केलीय. धन्यवाद धन्यवाद तबलावादक आदरणीय तात्या आपण सुदधा आपल्या आदरणीय बंधूराज आबाना खूप छान साथ दिली धन्यवाद धन्यवाद. सर्वाना नानांचा जय हरी
@ShankarKale-mc3gu2 ай бұрын
7
@wasudeobodhe56336 ай бұрын
राम कृष्ण हरी. माऊली छान आहे.
@sopanmore64036 ай бұрын
Very very nice
@SunilPatil-yw6yd5 ай бұрын
फार गोड आवाज काळे महाराज धन्यवाद जय हरी
@gauravchaudhari26803 ай бұрын
😮😮😮😮😮😮😅😮😮😊😮😅😅😮😊😊😊😊😅😊😊😊😊😅😅😊😊😊😊😅
@sunilnighut55876 ай бұрын
राम कृष्ण हरि....... पांडुरंग हरि 🙏
@balasahebthorat45816 ай бұрын
छा न खु प गोड
@SunilPatil-yw6yd5 ай бұрын
काय आभार मानू तुमचे काले महाराज जय हरी
@thenewking-fr8nvАй бұрын
काडी मोडीचा पिंजरा केला हा अभंग गाथेमध्ये कोणत्या क्रमांकावर आहे
@shivajigadhe82356 ай бұрын
जय महाराज इतका,सुरेख,आवाज,देन, हि,पाडुरंची कुपा,रोज,रोज,ऐकून, मन आनदीहोते