दादा सांगण्याची पद्धत फक्त अध्यात्म च हे फार चांगले आहे ऐकून फार आनंद मिळतो 🙏🙏🙏🙏🙏
@gauravsontakke14956 ай бұрын
किर्तन हे नित्यनवा आनंद देणारं असतं. चित्रपट नव्हे. राम कृष्ण हरी 🙏🙏
@ratnaprabhasawant16122 ай бұрын
जय हरि दादा
@baluanuse3781 Жыл бұрын
माझी सदगुरू माऊली🚩🚩
@amolpatil7090 Жыл бұрын
Ram kirshan Hari jay namo nayshwre Guru mauli 🙏🙏🙏🙏
@shivajikharade3552 Жыл бұрын
रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊलींच्या
@rajendrachaudhari3761 Жыл бұрын
जय हरी दादा, खूप अप्रतिम निरूपण
@shailashelar4096 Жыл бұрын
वाह माऊली खूप छान आत्मीय चिंतन मांडतात व जीवनाचे सत्य दाखवतात व अज्ञान लोक जाणून घेत नाही .लोकांचे पाहिले पाढे पंचांवन्न अशी जगाची रीत आहे ओ... असो.राम कृष्ण हरि माऊली सर्वांना....
@shailashelar4096 Жыл бұрын
ह.भ.प.शालिनीताई पाटील नाशिक
@aajisswaipakgharkitchen1314 Жыл бұрын
जय हरि दादा खूपच छान आवाजात अभंग
@gyanbashelke6565 Жыл бұрын
अप्रतिम कीर्तन राम कृष्ण हरी🙏🙏🙏
@jayanandsawant2251 Жыл бұрын
🙏रामकृष्ण हरि 🙏अद्वितीय महाराज खूप खूप सुंदर 🙏
@shivajimali9849 Жыл бұрын
जय गुरुदेव साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर
@santoshkale3929 Жыл бұрын
राम कृष्ण हरी दादा महाराज
@vijaypadalkar925Ай бұрын
खुपच छान
@raghunathkalugade19372 ай бұрын
धन निरंकार जी
@supriyabhokase95292 ай бұрын
धन निरंकार जी
@haridasgaikwad4137 Жыл бұрын
राम कृष्ण हरि🙏🙏
@BalasahebHagawane-ui5on Жыл бұрын
*SHRI HARI *
@SomnathChavan-ms1pj Жыл бұрын
जय हरी
@दामोधरथोराम Жыл бұрын
राम कृष्ण हरि
@AarunaRajurkar Жыл бұрын
खूप छान कीर्तन। गुरुचे महत्व सांगितलं निरपेक्ष प्रेमात देवाशी मिसळून जातायेत जन निदा सहन करावि लागते नमस्कार दादा
@pundlikwakale-gg7cn Жыл бұрын
जयहरी दादा तुमचे किर्तन फक्त नामधारकाला समजले पंडिताला व पाखंडी यांना नाही
@bhausahebraut2363 Жыл бұрын
Ram Krishna Hari Maharaj Apratim Kirtan
@Shubhangipatil-wu8xe Жыл бұрын
राम कृष्ण हरी दादा🙏🙏🙏
@nivruttikale7972 Жыл бұрын
जय हरी 🙏🙏 खरोखर खुप छान कार्यक्रम झाला 🙏🙏 आनंदाश्रम श्री क्षेत्र रायतळे येथे श्री सद्गुरू शांतानंद महाराज डोके व श्री सद्गुरू महादेव महाराज काळे यांचा अकरा दिवस पुण्यतिथी सोहळा पार पडला सर्वच कार्यक्रम खुप छान झाले सदर कार्यक्रमात आमचे बंधु भक्तीरस संध्या युट्युब चॅनलचे गायक हार्मोनियम वादक, संगीत विशारद श्री एकनाथजी काळे यांना हार्मोनियम वाजविण्याचा योग आला 🙏🙏
@ranjanakamble2039 Жыл бұрын
🙏🌹❤️👣🙇♀️
@jitendranimkar2766 Жыл бұрын
अप्रतिम प्रबोधन, जयहरि, आज आपण जे अभंग प्रबोधनासाठी घेता तेच अभंग समाजसुधारक संत गणपती ऊर्फ हरि महाराज यांचे विचार समजून सांगण्याकरिता हभप पंढरीनाथ गुरूजी १५ ते २० वर्षा आधी घेत होते, जयहरि, ऐकायला खुपच गोड वाटते ,जयहरि
@kondibabhagujeeshelake6452 Жыл бұрын
❤
@anurathhinge3338 Жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरी
@Vijayanandmaharaj Жыл бұрын
Very nice
@vasantmote651 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@ChandrharBhosaleАй бұрын
दादा माझा एक प्रश्न आहे , हरिश्चंद्र राजाला त्यांच्या सद्गुरू ने विनाकारन जो त्रास दिला ते ऐकून जगातल्या श्रोत्यांचा .सद्गगुरू वरून विश्वास संपला आसेल कां आज सद्गुरु नको आसं लोकं म्हणतात , काय कारण असावं .