Рет қаралды 107,979
कीर्तन चांग कीर्तन चांग ! होय अंग हरीरुप ! ही अनुभूती संतचरणरज श्री बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांच्या कीर्तनाव्दारे हजारो भाविक-भक्तांना प्रत्यक्ष येते.आत्मोध्दारासाठी अधिकार संपन्न व प्रासादिक वाणी असणारे सद्गुरु भक्तश्री बाळकृष्ण दादा महाराज आहेत. अध्यात्माच्या माध्यमातून पारमार्थिक अनूभव येणे ही खास वैशिष्ट्ये श्री बाळकृष्ण दादा महाराजांच्या कीर्तनाद्वारे अनूभवता येतात. गायन ,वादनाच्या नादब्रह्माव्दारे परब्रह्माचा अविष्कार आपणास निश्चितपणे त्यांच्या संकीर्तना मधून अनूभवता येतो.
मृदंगवादन- मृदंगाचार्य श्री मदनराव कदम
तबला वादन- श्री मयुर उबाळे
आभार- समर्थ श्री वाग्देव महाराज देवस्थान, वाठार-स्टेशन ता.कोरेगांव ,जि.सातारा
ब्रह्मनाद युट्यूब चॕनल
९४२३२६३८३९