Рет қаралды 1,203
#hadshi #santdarshan
संतदर्शन संग्रहालय हडशी हे ठिकाण पुण्यापासून 50 km अंतरावर असून पवना धरणाच्या जवळ पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात आहे. हे एकदिवशीय कुटुंबाच्या सहलीसाठी एकदम उत्कृष्ठ ठिकाण आहे. इथं विठ्ठल रुख्मिणी मंदिर आणि हे संत संग्रहालय आहे. या साठी ₹200 प्रत्येक व्यक्ती साठी प्रवेश शुल्क आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत हे संग्रहालय आठवड्यातील सगळे दिवस खुले असते.