खूप छान माहिती आणि व्हिडिओ शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या जन्मस्थानाला कोटी कोटी प्रणाम 🙏 🙏🌹 श्री नृसिंह सरस्वती तव शरणं 🌹🙏
@anokhades6791 Жыл бұрын
Thank you
@dadakhile84832 жыл бұрын
स्वामी महाराजांच्या जन्म स्थळाला माझे कोटी कोटी प्रणाम.
@sudhirmahabudhe39832 жыл бұрын
L0
@BK.Library2 жыл бұрын
या वाड्यातील काहीच भाग दाखवला आहे.संपूर्ण वाडा बराच मोठा होता . भावांमध्ये वाटणी झाल्यामुळे तीन भाग झालेत..पहिले मोठा दिंडी दरवाजा होता .मोठी भुयार . महाराजांचं जन्म स्थान असल्याने एक वेगळा आनंद यायचा..आमच्या बालपणातील दिवस इथे गेले असल्याने एक वेगळी आपुलकी आहे.👍
@anokhades67912 жыл бұрын
Thank you
@MAMTATHAKUR-qq3cl5 ай бұрын
Tumhi karanja che K amchi aai che Maher pn
@anaghapansee90153 ай бұрын
Thanku Bohr of you
@ShauryaSSS21 күн бұрын
वाडा तेवढाच आहे, आधी प्रवेशद्वार वेगळे होते.
@किरणपेठकर2 жыл бұрын
सुंदर वाडा. सूरज आपले छत्रपती शिवाजी महाराज लाडांचे कारंजे या शहरात येऊन गेल्याचा इतिहास आहे.
@anokhades67912 жыл бұрын
Ho dada Thank you😊
@vaishalibhagat82562 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 खुप आनंद वाटला. तुम्ही हा वाडा जतन केला. सर्व भाविकांवर खुप ऊपकार आहेत.🙏🙏🙏
@anokhades67912 жыл бұрын
Thank you
@govindavchat23552 жыл бұрын
नृसिह सरस्वती यांचे बाबत त्यांचे जन्म स्थल माहिती दिलीत धन्यवाद जी आर अवचट.
@anokhades67912 жыл бұрын
Thank you Plz share the video🙏
@mangalpathak62462 жыл бұрын
Nursing Saraswati स्वामी महाराजांच्या जन्मस्थळास आणि महाराजांना कोटी कोटी प्रणाम नमस्कार. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@anokhades67912 жыл бұрын
Thank you
@SonalSonawane-h2iАй бұрын
❤❤khup mast mhati dili bara bara vatal❤❤
@anokhades6791Ай бұрын
Thank you plz share video
@nilimadakhore31793 жыл бұрын
सुरजदादा , कारंजा शहरातील विविध ऐतिहासिक स्थळांची आपण अतिशय उपयुक्त माहिती देत आहात.आपल्या पुढील उपक्रमांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा .....
@anokhades67913 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई
@aartichatarkar6962 жыл бұрын
hii
@शरदरोहणकर Жыл бұрын
अभिनंदन..... आपल्यामुळे ऐतिहासिक माहिती मिळत आहे त्याबद्दल आभार
@anokhades6791 Жыл бұрын
Thank you
@maharashtranews24live132 жыл бұрын
सुरज आम्ही सुद्धा कारंजा लाड मध्येच राहतो आणि कारंजा लाड हे माझे माहेर आहे जिथे ज्या ठिकाणी उभा आहेस ना त्या ठिकाणाहून मंगरूळ वेस् येथे माझ्या माहेर आहे तिथून ते फार जवळ आहे माझ्या वडिलांच्या घराच्या छतावरून नर्सिंग सरस्वती महाराजांची मंदिर सुद्धा दिसून येते खूप छान व्हिडिओ बनवत आहेस तू आणि मेन म्हणजे आमच्या कारंजा मध्ये आलास तुझे आमच्या कारंजामध्ये खूप खूप स्वागत आहे वेलकम टू द कारंजा लाड आणि कारंजे करांकडून
@anokhades67912 жыл бұрын
Thank you so much🙏🙏🙏
@teachersfriend52342 жыл бұрын
खूप छान माहिती मिळत आहे तुझ्या या उपक्रमातून सुरज तुझे खूप खूप अभिनंदन
@anokhades67912 жыл бұрын
धन्यवाद चॅनलला असा सपोर्ट राहू द्या आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा
@shirishkumarkirkire4229 Жыл бұрын
महाराजाना , दत्त प्रभुना नमस्कार. खूपच सुंदर माहिती मिळाली🙏🙏🙏
@anokhades6791 Жыл бұрын
Thank you Plz share the video
@paragsoman0072 жыл бұрын
Nice presentation अप्रतीम वाडा
@anokhades67912 жыл бұрын
Thank you
@artjaydeep35682 жыл бұрын
अतिशय सुंदर ❤ अजून खूप चांगल्या अवस्थेत आहे हे विशेष ❤ आपण हा वाडा आम्हाला दाखविला त्या बद्धल आपले आभार 😊
@anokhades67912 жыл бұрын
Thank you 🙏🙏🙏
@nirmalaghate50072 жыл бұрын
खूप छान वाडा आहे खूप आनंद. झाला घोडे काकांचे खूप खूप आभार वाडा छान आहे
@anokhades67912 жыл бұрын
Thank you
@BKVaishali19784 ай бұрын
Vishesh Mahiti Dilit tyabaddal Dhanyawad Dada , karanja ladache,Vandan to Nrusiha sarasvati Guru Maharaj
@anokhades67914 ай бұрын
Thank you
@mangeshdurugkardurugkar70862 жыл бұрын
Mast नरसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान बघितल्यावर समाधान वाटले अशाच चांगल्या प्रकारचे व्हिडिओ पाठवत चला
@anokhades67912 жыл бұрын
Thank you
@makarandnitsure44495 ай бұрын
Abhari Ahe Guru Maharajanche Mul Janmasthanache Darshan Ghadavalyabaddal
@anokhades67915 ай бұрын
Thank you Plz share and subscribe to channel
@rajshreeharde3885 Жыл бұрын
Bapre kharach kiti ingenious one! N kiti intelligent Li banavala aahe.
@anokhades6791 Жыл бұрын
Ho tai Thank you
@lataagiwal96939 ай бұрын
स्वामी श्री नरसिंह सरस्वती महाराज यांना कोटी कोटी नमस्कार 🙏🙏
@anokhades67919 ай бұрын
Thank you Plz share video
@maheshpatil765911 күн бұрын
खूप छान
@anokhades67919 күн бұрын
Thank you
@gaurt3434 Жыл бұрын
Khup khup chan aahe and ty pn purn wada dkhvla asta tar ajun chan vtla asta.
@anokhades6791 Жыл бұрын
Thank you Plz share video
@anokhades6791 Жыл бұрын
Thank you Plz share video
@gaurt3434 Жыл бұрын
@@anokhades6791 yes
@gaurt3434 Жыл бұрын
@@anokhades6791 shared
@neelabadve3287 Жыл бұрын
Apratim
@anokhades6791 Жыл бұрын
Thank you Tai Plz share video
@meenaldhole64382 жыл бұрын
Khupach chhanglya prakare wada jatan kelay v connection thet nrusinh sarswatishi... Great
@anokhades67912 жыл бұрын
Yes Tai Thank you
@devdattapandit3572 жыл бұрын
खूप समाधान होतं जेव्हां असे श्रद्धासंबंधी माहिती देणारे विडिओ मिळतात तेव्हां. हेच शाश्वताशी ओळख करण्याचं साधन. धन्यवाद . 🌹🙏🌹ॐद्राँदत्तात्रेयायनमः 🌹🙏🌹
@anokhades67912 жыл бұрын
Thank you🙂 Pls share
@sadhanarathod22562 жыл бұрын
सुरज खूप छान व्हिडिओ बघायला मिळाला. आमचा जन्म सुध्दा कारंजा मधेच, लहानाचे मोठे झालो ,पण संपूर्ण वाडा बघायला नाही मिळाला तुझ्या मुळे हा ऐतिहासिक वाडा बघता आला.पण अजून थोडी चांगली देखभाल करायला पाहिजे , खूप प्रसिद्ध ठिकाण आहे , लोकं बघायला येतात.तुझे खूप आभार .
@anokhades67912 жыл бұрын
Thank you
@shrihariwakode79112 жыл бұрын
सुरजसभाऊ आपण दीलेली नृसिंह सरस्वती महाराज यांचे जन्मस्थान वाडा ची माहीती खुप आवडली मी फक्त कऻरंजा येथे महाराजांचे दर्शन घेतले तेव्हा जन्म स्थान बघीतले परंतु वाडा बाबतीत कोणीही माहिती दिली नाही आपण दीलेली माहिती माझ्या करीता खुप सुंदर आणि मोलाची आहे धन्यवाद
@anokhades67912 жыл бұрын
Thank you Plz Share🙏🙏🙏
@gautamgulde44563 жыл бұрын
सुंदर! सविस्तर आणि छान माहितीचे मनःपुर्वक आभारी आहो।
@anokhades67913 жыл бұрын
धन्यवाद. असा चॅनलला सपोर्ट असू द्या आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा 🙏
@gautamgulde44563 жыл бұрын
@@anokhades6791 Sure !
@shrikantayachit8532 жыл бұрын
अप्रतिम."आम्हाला बघायला मिळेल कां? दत्त संप्रदायी लोकांचं हे श्रध्दा स्थान ठरावं.
@anokhades67912 жыл бұрын
हो दादा नक्कीच बघायला मिळेल. याठिकाणी महाराजांची जन्मस्थळ सुद्धा आहे त्यांच्यासुद्धा एक विशेष अलग भाग मी तयार केला आहे. तो सुद्धा आपण जरूर बघावा
@sanjaychavan31562 жыл бұрын
स्वामी महाराजांना कोटी कोटी नमन 🙏🌹
@anokhades6791 Жыл бұрын
Thank you
@mangalkhollam6028 Жыл бұрын
@@anokhades6791 खूपच छान माहिती आणि सूंदर जन्म स्थळ 👏👏
MAZA MAIBAAP SRIGURU TI THE JANMALA ALE. INDUKOTI TEJ KARUN SINDHU BHAKT VASTALLM VANDYAMI NARSIHA SARASWATIS PAHI MAM.
@anokhades67912 жыл бұрын
Thank you
@rajendrawankhade36422 жыл бұрын
छान सुरज धन्यवाद आणी डॉ. विवेक यांचे सुद्धा आभार मानायला हवे कारण या प्राचीन वाड्याच्या परिसरात राहुन आणी घुडे परिवाराशी चांगल्या प्रकारे परिचीत असुन सुद्धा या वाड्यासंबंधी विस्तृत माहीती मिळण्याचा कधी योग आला नाही तो या व्हिडीओ द्वारे आला. 🙏
@anokhades67912 жыл бұрын
Thank you
@rajendrabhatkar19322 жыл бұрын
हरी 🕉️ 🙏 अतीशय सुंदर आणि स्तुत्य अशी माहीती. आमच्या गावाजवळील कारंजा येथील घुगे वाड्याची माहीती फारच आवडली
@anokhades67912 жыл бұрын
Thank you Plz Share🙏🙏🙏
@vikasdeshamukh2 жыл бұрын
सूरज खूप छान. कारंज्यातील दिवस आठवले. कारंज्याला मिस करतोय.
@neetamohite51912 жыл бұрын
खूप छान माहिती खूप छान जतन केलेला वाडा महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌹🌷👏🙏🙏
@anokhades67912 жыл бұрын
Thank you
@sushamajoshi98972 жыл бұрын
खूप सुंदर वाडा आहे.मी दोन वेळा भेंट दिली आहे.अगदी अलीकडे फेब्रुअरी मध्यें तिथे लग्न विधी चालू होते.आणि दर्शन बाहेरील जिन्याने जाऊन घेता येते हे फार चांगले आहे.
@anokhades67912 жыл бұрын
Ho Tai Thank you Plz share Video🙏🙏🙏
@Saras_jagdale_vlogs2 жыл бұрын
मला तुमचा खूप अभिमान वाटतो . तुम्ही छान धार्मिक माहिती दिली . धन्यवाद 🙏
@anokhades67912 жыл бұрын
Thank you saras Plz share the video so everyone should get this Information😍🙏
@subhashdeshpande65902 жыл бұрын
वा विवेकराव फार मोठी उपलब्धी. तुमच्या कडून जी माहिती मिळाली तेंव्हा पंकज घ्या मुंजे ला आम्ही आलो होतो. त्या आठवणी ला उजाळा मिळाला,व महाराजांच्या जन्म स्थानाचे दर्शन झाले,,,
@vilasdandawate56582 жыл бұрын
आम्ही कारंजालाडचे .आमचे आजोबा घुडेपरिवाराशी परिचीतहोते. परंतु आम्हाला या महीतीची ऐकीव होती आज प्रत्यक्ष अनुभवता आली.
@chhayaedke748111 ай бұрын
स्वामी महारांना कोटी कोटी प्रणाम
@anokhades679111 ай бұрын
Thank you
@gopaldharpawar40734 ай бұрын
खूपच छान ऐतिहासिक माहिती दिली आहे या वाड्याला अनेक वेळा भेट दिली आहे माझे गाव दिघी तालुका कारंजा लाड जिल्हा वाशिम सध्या मुंबईला वास्तव्यास आहे कधी गावाकडे गेलो तर आवर्जून या वाड्याला भेट देत असतो या वाड्याबद्दल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद🎉🎉🎉🎉
@anokhades67913 ай бұрын
Thank you
@uttampatil8491Ай бұрын
मुंबई हु कसे जायचे
@ashishlodh4690 Жыл бұрын
Khup chaan.
@anokhades6791 Жыл бұрын
Thank you
@shirishpatankar3792 жыл бұрын
फार प्राचीन, पवित्र वास्तू आहे 👍👌🙏
@anokhades67912 жыл бұрын
Thank you
@gaureshbhate59402 жыл бұрын
खूप छान माहिती जय श्री नृसिंह सरस्वती महाराज
@anokhades67912 жыл бұрын
Thank you Plz share😍
@SandeepSuryawanshi-lv2lv9 ай бұрын
I like this wada so much. I subscribed. Dr.Archana karande
@anokhades67919 ай бұрын
Thank you so much
@prakashkhandekarretiredeng2440 Жыл бұрын
Thanks for making such great video.
@anokhades6791 Жыл бұрын
Thanks
@kalpanagulalkari40053 жыл бұрын
माहेर चे ऐतिहासिक वर्णन...👌👌
@anokhades67913 жыл бұрын
Thank you
@aartichatarkar6962 жыл бұрын
hii kalpana ji u single
@anaghakulkarni34453 жыл бұрын
,, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय.
@aartichatarkar6962 жыл бұрын
hii
@nisarshaikh45472 жыл бұрын
लैच भारी वाडा आहे यार 👌👌👌👌👌👌👌👌
@anokhades67912 жыл бұрын
Thank you🙏🙏🙏
@ashokmahitkar26752 жыл бұрын
VERY NICE KARANJA LAD
@anokhades67912 жыл бұрын
Thank you
@sureshgite7128 Жыл бұрын
मीपण करंजा लाड येथील रहिवाशी आहे मी यांच्या वड्या जवळच माझे घर आहे सध्या मी 1968 पासून नागपूर येथे राहतो मला अश्या वाड्या बद्दल खूप छान माहिती दिली जय महाराष्ट्र
@anokhades6791 Жыл бұрын
Thanks
@ranjuskitchen691 Жыл бұрын
Ho kahuop ch chan dada mala kagal cha vada bagyla Avdel maze balpan mama chye gaon. Video kada.i
@anokhades6791 Жыл бұрын
Thank you tai Mi nakki try karel kagal cha wada shoot karnyacha
It's a beautiful .Lots of thanks for this video and Ancient Information.🪷Shree Swami Samarth 🪷
@anokhades6791 Жыл бұрын
Thank you
@gajanangayakwad81572 жыл бұрын
अतिसुंदर आम्ही पण पाहू शकतो का
@anokhades67912 жыл бұрын
Baghu shakata Vadya che owner Shri ghude Kaka yanchashi bolun nakki baghu shakata Thank you
@alwaystruereality37532 жыл бұрын
Very Good Antic Bunglow. Real history of Typical Indian construction.
@anokhades67912 жыл бұрын
Thank you
@maharaj9699 Жыл бұрын
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।। श्री सद्गुरू न्रुसिंह सरस्वती स्वामी दत्त माऊली भगवान की जय।। 🕉🚩🔱🌼🌺🌹🌹🙏🙏🙏🙏🕉🚩🔱🌼🌺🌹🌹🙏🙏🙏🙏🕉
@anokhades6791 Жыл бұрын
Thank you
@balaksir94962 жыл бұрын
17 ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी आरतीला हजर होतो. प्रसादालयात प्रसाद घेतला आणि पोहरादेवी चे दर्शन घेऊन रात्री माहूर येथे मुक्काम केला. कारंजा लाड मध्ये स्वामींचे दर्शन घेऊन कृतकृत्य झालो. खेद वाटतो की स्वामींचे जन्मठिकाण चा वाडा बघायचा राहून गेला. || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
@anokhades67912 жыл бұрын
Thank you Next time aalat ki nakki wada sudha bagha🙏
@j.m3245 Жыл бұрын
Swami
@shaileshwankhade1013 жыл бұрын
Great Work Suraj ! Thanks for sharing the detailed information of Ghude Wada.
@anokhades67913 жыл бұрын
Thanks bhau...
@suchitadas8563Ай бұрын
Jai gurudev datt🙏🙏🙏🙏🙏
@anokhades6791Ай бұрын
Thank you
@suhasdeshmukh8737Ай бұрын
JC शाळेत 88 पर्यंत शिकलेला मी कुंडलवाल सरांचे बाजूला रहात असे. सध्या बोरीवली पूर्व मुंबई विमानतळ retd engg. स्वामींची अद्भुत माहिती तू देत आहेस. पुण्याचे छान काम करत आहेस. मंदिर संस्थान ने स्वखर्चाने ही सर्व स्थाने renovate करायला हवीत. पंकज करवे ट्रस्टी पैकी एक आहे. त्यांचेशी मी बोलेन. Love you dear 🎉❤
@anokhades6791Ай бұрын
Thank you sir Plz share My videos
@sambhajibaravkar20602 жыл бұрын
फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद हे तेच कारंजा लाड आहे का छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवचरित्रात उल्लेख आहे
@anokhades67912 жыл бұрын
धन्यवाद दादा हो हे तेच लाडाचे कारंजे आहे. अत्यंत ऐतिहासिक व पुरातन गाव असून आजही या ठिकाणी बरेच जुने वाडे मंदिरे तसेच ऐतिहासिक वास्तू बघायला मिळतील. व्हिडिओला नक्कीच शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद 🙏🙏🙏
@prakashkhandekarretiredeng2440 Жыл бұрын
Good😂😂
@gurudastakke47172 жыл бұрын
Great job. Thanks for your efforts which enable us to get knowledge about historical wada and birthplace of Swami Narsimh SaraswatI Maharaj. 🙏🌹
Khup chan dada amhi pan karanja lad che ahe khup chan video 👌👌
@anokhades67912 жыл бұрын
Thank you Plz share🙏🙏🙏
@geetakale25352 жыл бұрын
आमचा।वाडा।आहे।सं स्थान। गुरु देव।यांचशतकोटी।नम सकारनमसकार। दत्त श्रीनृसिंह सरस्वती मानना।ण
@942prathamgurav63 жыл бұрын
Khup mast video aahe 🙏 thanks for introducing us to such a bright corner of our history
@anokhades67913 жыл бұрын
धन्यवाद दादा
@anokhades67913 жыл бұрын
असाच चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा
@santoshjadhav1365 Жыл бұрын
🌺🌺🌺☘️☘️☘️अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय🌺🌺🌺☘️☘️🙏🏻🙏🏻
@anokhades6791 Жыл бұрын
Thank you
@dsnandekar58404 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@anokhades67914 ай бұрын
Thank you
@dattatraykanade9777 ай бұрын
प्रणाम स्वामी महाराज 🙏
@anokhades67917 ай бұрын
Thank you
@rameshdeshpande5966 Жыл бұрын
मी 1960 साली गेलो होतो,त्यावेळेस 1भिंत होती,तिथे चंदन लावायचे,दर्शन जानवात असे,,,,प्रसन्न वाटले,,,,,
@anokhades6791 Жыл бұрын
Acha Thank you
@swatigaikwad78292 жыл бұрын
Thanks Anokha Des hats off to everyone who conserved this beautiful and exciting architecture.
@anokhades67912 жыл бұрын
Thank you Plz share the video 🙏
@aartichatarkar6962 жыл бұрын
hi
@amazingsuperb91472 жыл бұрын
Dada khup chan. From Raunak
@anokhades67912 жыл бұрын
Thank you
@pillu19392 жыл бұрын
खूपच सुंदर वाडा या वाड्याची संपूर्ण सखोल माहिती आपण दिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहोत अशीच माहिती देत रहा म्हणजे नवीन पिढीतल्या लोकांना माहिती होईल.
@nicepoetry58592 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@anokhades6791 Жыл бұрын
Thank you
@sanjaykhanzode2043 жыл бұрын
सूरज, good jobs
@anokhades67913 жыл бұрын
Thank you
@rekhasorte5572 жыл бұрын
खरंच खूप खूप मस्त .... 🙏🙏
@anokhades67912 жыл бұрын
Thank you🙏🙏🙏
@nanditakulkarni30672 жыл бұрын
नरसिंह सरस्वती श्रीपाद श्रीवल्लभ यांना साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏. इतका महत्त्वाचा व्हिडिओ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परंतु व्हिडिओ शूटिंग अजून चांगल पाहिजे होते शूटिंग चांगल झाला असता तर अजून चांगले बघता आले असते.
@anokhades6791 Жыл бұрын
Nakkich thank you
@prakashkhandekarretiredeng2440 Жыл бұрын
Simply great.
@sanjaykulkarni68892 жыл бұрын
छान माहिती मिळाली.आम्ही जरूर भेट देऊ.नमस्कार.
@anokhades67912 жыл бұрын
Thank you
@shekharkonde12032 жыл бұрын
‼️ॐ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबर गाणगापूर ‼️🙏🌹🙏🌹
@anokhades67912 жыл бұрын
Thank you
@kavitaredkar3419 Жыл бұрын
Thank you 🌹🌹🌹🌹🌹🇮🇳
@anokhades6791 Жыл бұрын
Thank you
@heeraswamigolla307110 ай бұрын
Amazing architecture
@anokhades679110 ай бұрын
Thank you Plz subscribe to anokha des channel
@anikettonde-ez7lh Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Dev Datt Aanad...
@anokhades6791 Жыл бұрын
Thank you
@ramchandravirpe6142 жыл бұрын
खुपच छान
@anokhades67912 жыл бұрын
Thank you Plz share😍🙏
@tusharjadhav71110 ай бұрын
What a excellent architecture
@anokhades679110 ай бұрын
Yes...really its great architecture
@maharashtranews24live132 жыл бұрын
आम्ही सुद्धा पत्रकार आहोत आमचे स्वतःचे महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह चे चैनल आहे मी उपसंपादिका मोनाली उर्फ भाग्यश्री व माझे मिस्टर संपादक श्री विनोद कुमार सर गणवीर
@maharashtranews24live132 жыл бұрын
तुझा पत्ता आणि फोन नंबर दे आमच्या चॅनलची लिंक कॉपी कर हीच लिंक आहे व त्यावर तुझा ऍड्रेस सेंड कर आम्हाला तुला भेटायचे आहे सुरज
@anokhades67912 жыл бұрын
तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 नक्कीच मलाही भेटायला आवडेल. माझा अॅड्रेस आणि नंबर इंस्टाग्राम पेजला देतो तुम्ही इन्स्टाग्रामला असालच. किंवा अनोखा देस या नावाने इन्स्टाग्रामला माझे पेज आहे सेम लोगो आहे. तिथे तुम्ही मला इनबॉक्सचा मेसेज करा
@maharashtranews24live132 жыл бұрын
Ok
@arunapatil55832 жыл бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर मी नशीबवान आहे दत्ताचे कारंजा माझे जन्म स्थळ आहे श्री गुरुदेव दत्त