Kaam Keli tri tumi hagnar Ani nahi Keli tri hagnar 🤣🤣 Isse kehte hai neta🔥💯
@akshaynicАй бұрын
तुमच्यासाठीच दिवा फडफडतोय
@kingback40982 жыл бұрын
साहेब तुम्ही 2 दिवसात शांत होणार वरुन आदेश आला की कारण पीक विमा कंपनी कोणाची आहे हे देशाला माहिती
@ganesh58962 жыл бұрын
शोभते का साहेब तुम्हाला असं बोलायचं
@sairaj53532 жыл бұрын
बैल बांगर किती माज करतोय.....वारेवा
@nirgunpradhan4432 Жыл бұрын
माननीय, सन्माननिय, आदरणीय , आमदार , लोकनेते, साशनकर्ते , अश्या मोठ्या शब्दाने म्हणवून घेणारे आय ए एस ,उच्च श्रेणीच्या आधीकारी यांना अशी भाषा वापरणारे आपल्या प्रतिमेत व प्रतिभेत राहून विचार पूर्वक बोलावे . काय हो जनतेनी मत दिले नसते आणि अशी भाषा जिल्हाधिकारी , उपजिल्हाधिकारी यांना वापरली असते तर काय अवस्था झाली असते ही पद्धत नाही बाबा शासन कर्ते म्हणविन घेण्याची . भाषा घस रली की तीच भाषा त्यांना घरवून जमीन दाखवते . आमदार साबेबी तुमचा बाणा तुमचे कार्य लै भारी आहे . हे असे टाळा विनंती
@pradipkumarpatil54382 жыл бұрын
अरे अस्वल तुझ्या बापाच्या वयाच्या अधिकारी आहे थोडं व्यथित तर बोल
@atulgaikawad80012 жыл бұрын
वायाच भान अधिकाऱ्यांनी ठेवले पाहिजे.
@बालाघाटमराठीन्युज2 жыл бұрын
अधिकारी काय शेतकऱ्यला वागणूक देतात आम्हा शेतकऱ्यांना माहित आहे साहेब
@shankarmagar78472 жыл бұрын
भंगार साहेब एका अधिकाऱ्याला असं बोलणं शोभत नाही आपण एक आमदार आहात त्यांनी पाच-पन्नास वर्षे नोकरी करायची असते
ह्याच्यात काय बघून मतदान केलं असेल कळमनुरी च्या जनतेनं
@BhaTkantI19912 жыл бұрын
काम करा नाहीं तर निवडून नाही येणार
@swapnilnaphade54872 жыл бұрын
सतेचा माज आलाय
@kingback40982 жыл бұрын
एका क्लास 1 अधिकाऱ्याला असे शिवराळ भाषेत बोलणे तुम्हाला शोभते का?????
@Aspirant-g1j2 жыл бұрын
हो काम नसल हो त
@vikrantmuthal11702 жыл бұрын
शेतकर्याला न्याय मिळाला पाहिजे 🙏 काम बघून तर विरोधी पक्ष जळणार 🔥😀😀😀 लगे रहो जय महाराष्ट्र 💪
@dattatraywaghmode70652 жыл бұрын
मस्त काम केला आहे साहेब आमच्याकडे पण अधिकारी शेतकऱ्याला दोन दोन तीन तास उभा रहावा लागत अधिकारी निवांत गप्पा मारत बसतात
@भाऊसाहेबलंगोटेपाटील8 ай бұрын
या नालायक सरकार मुळे पुन्हा पुन्हा मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपोषणाला बसण्याची वेळ या सरकारने व सरकारच्या प्रशासनाने आणलेली आहे यांना येणाऱ्या लोकसभा व विधानसभेमध्ये जाणीवपूर्वक सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणून दिलेले नोटाचे बटन दाबून निषेध व्यक्त करावा मराठा ताकद दाखवून द्यावी
@AW-ge2ppАй бұрын
दमदार आमदार
@onkargiri9889 Жыл бұрын
याला विचारा की काय विकास केला ते सआगफूकटचए मान धन घेतो
@construtech25222 жыл бұрын
खरं म्हणजे ह्या बांगरलाच मुख्यमंत्री बनवायला पाहिजे होता , असो अडीच वर्षानंतर चे भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा 🤪😅🤣
@sanketbadepatil2 жыл бұрын
वा काय भाषा आहे एका आमदाराची..
@vishnushindeshinde3017 Жыл бұрын
बरोबर आहे असेच पाहीजे
@govindkounsalye8954 Жыл бұрын
बांगर साहेब वय बघा त्याचा विचार करा
@vasu-tj5em2 жыл бұрын
हे लोक प्रतिनिधी आहे का गाव गुंड आहे
@kiranbhosale63472 жыл бұрын
दोन लाथा द्या अति प्रचंड वेगाने..... 😊
@rahulgaikwad6791 Жыл бұрын
बांगर रावडी 👌..... पण गद्दारी चा कलंक पुसू शकत नाय
@kiranpawar94072 жыл бұрын
बांगर हा माजलेला अस्वल आहे
@rajthakur9627 Жыл бұрын
तुम्हाला सांगतो हा पुन्हा आमदार होणे नाही, बहूत चरबी चढ गयी है
@abhijitabhijit77362 жыл бұрын
एका वडिलधारी कर्मचाऱ्यास असभ्य भाषेत बोलणं शोभत नाही. हे बघून हे खरंच लोकप्रतिनिधी आहेत का असा प्रश्न पडतो. निषेधार्ह
@shriramkulkarni3408 Жыл бұрын
एखादा मारका बैल खुपचं उपद़व करुन लोकांना शिंगावर घेत असला तर तिथले स्थानिक लोक त्या बैलाचा चांगला बंदोबस्त करुन त्या बैलाला कोडंवाडयात जेरबंद करतात.
@ganeshsabale8876 Жыл бұрын
हाच खरा आमदार आहे याना पुढच्या आमदारकीच la सोपे जाणार
@sunilmohitemohite66262 жыл бұрын
साहेब तुम्ही करा ना मदत तुमची सत्ता आहे ना सध्या
@NarendraPandav-d9j9 ай бұрын
काय दादागिरी आहे बघा सर्व शासनातं दादागिरी करणारे बसलेत
@wisdom182 жыл бұрын
ग्यान गेलेले अस्वल
@balkrishnakekane1344 Жыл бұрын
हा आमदार आहे की मुकादम आहे
@mayurb65344 ай бұрын
आकडे सम्राट
@studybesmart80623 ай бұрын
कोण आहे तो कृषीअधिकरी.....इकडे ये रे...1.03😂😂😂
@chandrakantpagar47892 жыл бұрын
ha satecha maaj
@SubhashdavhaleАй бұрын
काही लोकांना सोयाबीन अनुदान नाही भाऊ 2023चे ही. चुक तलाठी
@atulgaikawad80012 жыл бұрын
हे बघा मी तुमाला सांगतो की 🤣🤣
@keshavdahiphale31452 жыл бұрын
Great work saheb
@dnyanewshrnehe31562 жыл бұрын
बांगर आपण आमदार आहात जरा अधिकारी लोकांना बरोबर भाषा निट करा
@nitintare140 Жыл бұрын
ज्यास्त शहाणपणा
@somnathdighe7718 Жыл бұрын
पिक विमा कंपनी कुणाच्या बापाची आहे संतोष बांगर कशाला बिनडोक बनवतो
@marotraodattraokadam544011 ай бұрын
तुम्हाला सांगतो की
@swapnilbhosle5992 жыл бұрын
Lavkarch MLA ghari bastoye.. Damm asel tar Tukaram munde kiva vishwas nagre patil sobat ya language ani tone ne bolun dhakha mgh manto bangal saheb.. Tumi fakt chota adhikari la bolta
@gajananwadhekar1039 Жыл бұрын
अभिनंदन साहेब
@dr.praveenwagh787810 ай бұрын
Bangar Baba tueaze quallification kay Aahe kitie Boltoyas ....Eavada Maaz Bara nahie
गधे म्हणतात आमदाराला शोभते काय सहजपणे अधिकारी ऐकत नाही संतोष भाऊ च बरोबर आहे
@pandurangchavan50632 жыл бұрын
हयाला बडवा रे हयगय करू नका
@arunkokare546 Жыл бұрын
एबीपी माझा वाले, तो आधिकरी चोर आहे, लुटतो तो शेतकरी लोकांना, तुम्ही माती खाऊन जगता की अन्न, किमान १०० आमदार तरी पाहिजेत असले, त्या उद्धव वाघ ला आख्या आयुष्यात तरी जमेल का आसं
@vipulpatil3130 Жыл бұрын
कोण आहे हा xxचा??
@ygadkaruhy82497 ай бұрын
Maze pan paha dada
@jeevanjagdale4596 Жыл бұрын
Barobar ahet adhikari majlet
@ravindratakke8709 Жыл бұрын
बांगर साहेब अंगार बाकी भंगार
@themayurinfluencers55712 жыл бұрын
Tu lokanchi dishabhul nako karu...
@shwetabelgundkar12502 жыл бұрын
निषेध
@rambhojane17782 жыл бұрын
अस्वाल
@ManishaMhaske-z3eАй бұрын
वा बांगर साहेब वा पटले आपल्याला
@eknathpole8169 Жыл бұрын
बंगार साहेब जिंदाबाद
@समाराजजगण्यासाठी Жыл бұрын
लोकनेते
@gurappa20202 жыл бұрын
Yz
@dhanajishinde5818 Жыл бұрын
सरकारी नोकारांनी प्रामाणिक काम केल्यास अशी वेळ येत नाही
@latakhairnar84202 жыл бұрын
Daku ments
@hansrajshinde96132 жыл бұрын
🤣🤣🤣☺
@JeFFBezosCEOoFAmazon Жыл бұрын
😂😂
@ummeaimanshaikh6380 Жыл бұрын
Ded shaana
@arunkokare546 Жыл бұрын
संतोष बांगर सारखे आमदार कमीत कमी १०० तरी पाहिजेत या महाराष्ट्र राज्य मध्ये
@dyaneshwarkhatale480 Жыл бұрын
Barobar bolto ahe
@deepakchavan55532 жыл бұрын
A bangar padnar ahes tu 100%
@sachinbargaje3978 Жыл бұрын
Are kite maz kite maz
@nickpop232 жыл бұрын
hyacha maaj janta utaravnar! hyala harva 2024 la
@shivarmati65382 жыл бұрын
Asach kelya shivay paryay nahi मि पण पिक विमा कंपनीला फोन करून तसेच कृषी विभागाशी बोलून दमलो
@ehglt Жыл бұрын
Daku_Ments 🤣😂🤣
@AnkushGhungrut4 ай бұрын
Are yala nivdun deu naka
@sachinjadhav70557 ай бұрын
अंगुताचाप
@prabhukhavanepatil10932 жыл бұрын
Rumala sagto kay sagto 😀😀😀😀
@sagarahire9157 Жыл бұрын
He yed tar ugach udya marat ahe Pan udya kay honar ahe he santosh bangar la mahit ahe mhanun udya marto