हे सर्व पथक त्या वाल्मिकी कराडला पकडन्या साठी लावा विषय लवकर संपेल....
@BabasahebFulge16 сағат бұрын
जेवढा मोर्चासाठी बंदोबस्त लावता तेवढा जर आरोपी पकडण्यासाठी लावला असता तर ही वेळच आली नसती ना
@shriramfajage724117 сағат бұрын
एवढं बेजार होण्यापेक्षा आरोपींना बेड्या ठोका काय बांगड्या भरल्या का पोलीसांनी तुम्हाला आरोपी अटक करता येत नाही
@sanjayshende464217 сағат бұрын
अजून वरून आदेश आला नाही
@chandrakantpatil212216 сағат бұрын
आरोपींना अटक करण्यास राजकारणी आडवे येतात
@RahulKatare-t9n17 сағат бұрын
अरे मोर्चा अडवण्यापेक्षा त्या वाल्मीक ल आणा समोर
@vikaspatil718817 сағат бұрын
पोलिस प्रशासनाचा निषेध
@R.kardule14 сағат бұрын
कायदा सुव्यवस्था राहिलीच कुठे😢
@shambhukshirsagar492117 сағат бұрын
धन्या मुंडे कराड बाजार उठणार
@ssk411517 сағат бұрын
एव्हडी ताकत गुन्हेगार पकडायला लावली तर.. ही वेळ आली नसती...
@raghunathkadam868617 сағат бұрын
साहेब मराठे सहकारे करणारेच आहेत
@BalasoMali-u7c17 сағат бұрын
हेच तुमचं अपयश आहे...
@vikaspatil718817 сағат бұрын
हे काहीच करू शकत नाहीत तीत साधा कराड पकडता येत नाही यांना.
@sanjayshende464217 сағат бұрын
अजून वरून आदेश आला नाही
@RamrawPatil-ou4eu17 сағат бұрын
आम्ही न्याय मागण्यासाठी शांतेत मोर्चा काढत आहोत. एवढे बेजारी करून घेण्यापेक्षा मुख्य आरोपीला अटक करा.
@mukundvavale662917 сағат бұрын
एवढा वॉच गुन्हेगारीवर ठेवला असता तर हि वेळ आली नसती.
@BorulNarayan15 сағат бұрын
हेवडे लक्ष जर आरोपी पकडण्यासाठी दिले तर आरोपी झेल मध्ये असते जाहिर निषेध जिल्हा पोलीस
@mahindpatil915516 сағат бұрын
एवढं सगळं जे करताय ते खून व्हायच्या अगोदर केले असतें तर ही वेळ आली नसती
@shantarampokharkar870417 сағат бұрын
एवढा बंदोबस्त लावण्यापेक्षा वाल्मीक ला पकडण्यासाठी हा फोर्स लावा असता तर मोर्चा काढलाच नसता किती खालच्या पातळीवर जाऊन फडणवीस राजकारण करता. कायद्याचा धाक आहे का ? वाल्मीक १८ दिवस होऊन सापडत नसेल तर काय म्हणायंच
@madhavhonrao364816 сағат бұрын
महाराष्ट्राच्या गृह खात्याला राष्ट्रपती पुरस्कार द्या.
@Ashok-cl6eu15 сағат бұрын
मूक मोर्चा आहे. कायदा सुव्यवस्था, नियोजन हे पोलिसांचे काम आहे.
@dnyandevjadhav216015 сағат бұрын
तेवढीच पोलीस यंत्रणा आरोपीना पकडण्यासाठी लावा.
@devanandshelar544315 сағат бұрын
अरे आरोपी अगोदर पकडा.मोर्चाची गरजच भासणार नाही.
@SatishDarkunde-s8d14 сағат бұрын
तुमचाच निषेध..., तुमच्यामुळेच झालं
@audumbarevents624814 сағат бұрын
तुम्ही परळीत कसकाय विधानसभेच्या मतदान करतांना एस आर पी लावली नाही
@vaibhav300414 сағат бұрын
बांगड्या सप्रेम भेट 💐💐💐
@prashantpatil889216 сағат бұрын
काय फालतुगिरी आहे....आरोपी राहिला बाजूला
@mahindpatil915516 сағат бұрын
फसनवीस बापाचा फोन आला काय?
@SK_369917 сағат бұрын
मोर्चाला काढायची गरज का लागतेय?
@KomalDeshmukh-w5f10 сағат бұрын
जोपर्यंत काही भक्षक असलेले रक्षक होत नाही तोपर्यंत समाजाला कोणत्याही न्याय भेटणार नाही
@pseries864713 сағат бұрын
हे फक्त गोरगरिबांना पकडू शकतात
@vikaskharadekharade943912 сағат бұрын
जुने पोलिस हटवा बीड वाचवा
@aqsaa156215 сағат бұрын
What he is speaking
@A23MATKATRICKLINECHANNEL14 сағат бұрын
मुलाखत घेणार माणूस तडपदार पाहिजे..... सर.... माफ करा पण खर बोलतंय
@vikramsinhpatil439817 сағат бұрын
Evdhe karnaypeksha aaropi na pakda
@vikasdeshmukh7612 сағат бұрын
Aaho Aatak kadhi honar Aahe
@nageshdhore580016 сағат бұрын
Tumi police ahet kii??????.. Tumhala ek aropi sapdat nahi
@arjunpatil87977 сағат бұрын
Collection agent aahet sagle police wale ....... इतके पोलिस मोर्चा साठी..... यातले आर्धे जरी आरोपी सोडण्यासाठी वापरले तरी खुप होईल......
@ss-hp2yr11 сағат бұрын
ओबीसी झिंदाबाद...
@udaynathchavan191815 сағат бұрын
Aaj atak kara na udya kashala morcha nighel? Home minister laaj vatu dya
@vinodborkar461615 сағат бұрын
Fdv dhanula vachvt ahe
@balasahebkunde913511 сағат бұрын
Karadla atak kara baki kai karu naka
@NikilKadam12 сағат бұрын
Yala vechar karad la aatak kade karanar
@sunilchormale190617 сағат бұрын
Morachyachi kalaji karnyapeksha aaropi atak karanyachi kalji ghyavi
@NasimAwate17 сағат бұрын
Are makdano aropila dhara ki kashala loka morcha kadhtil