वाल्मीक करा आणि धनंजय मुंडे यांनी बीडचा बिहार बनवला आहे
@LalaKarale4 сағат бұрын
संतोष देशमुख यांचे प्रकरण तुम्हाला दाबायचे आहे का धनंजय मुंडे सपोर्ट करून
@raosahebpatale377122 сағат бұрын
इतर लोकप्रतिनिधींकडून काही घडले असेल तर पोलीस पुरावे द्यावेत त्यासाठी अंदोलन कशासाठी
@vinayakchopade217222 сағат бұрын
Right sir
@bhaskarkadam22222 сағат бұрын
पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांना यांना एकही उत्तर देता आले नाही ही कोणती पत्रकार परिषद आहे पोटभरे ची
@bandukale402522 сағат бұрын
100 बरोबर आहे
@raosahebpatale377121 сағат бұрын
गुंडगिरी संपत नाही हे गृहमंत्री यांच अपयश आहे अस म्हणायचय का
@raosahebpatale377122 сағат бұрын
पत्रकार परिषदेत बुट्टटे याची हत्या झालेचा पुरावा यांचे कडे आहे म्हणतात मग अस लपवणे हा कायदेशिर गुन्हा नाही काय
@88zzxbc3316 сағат бұрын
बोलणारा बोकडा च मटण खाऊन आलंय 😂
@88zzxbc3316 сағат бұрын
वाचाळ वीर चमको बोलणारा स्वतः 😂
@sandipmandlik531721 сағат бұрын
बरोबर बोललात जे आंदोलने करतात त्यांची चौकशी झाली पाहिजे.
@LalaKarale4 сағат бұрын
धनंजय मुंडेचा समर्थन करतोय का मग तू
@88zzxbc3316 сағат бұрын
ढुंग्नाला वेदना 😂 बीड बाई ड झालं 😂
@88zzxbc3317 сағат бұрын
कंपनी नोकरीत काढून टाकतात पण राजकारणी मज्जा आरोप झाले किं 😂
@शिवाजीमस्कर22 сағат бұрын
मसाजोग प्रकरणात कशी नाही झाली 18 साठी
@शिवाजीमस्कर22 сағат бұрын
तिथे झाली असती तर सरपंच गेलाच नसता
@vijayshinde608922 сағат бұрын
Recharge kela munde ne yala😅
@shashikantsalunkhe553017 сағат бұрын
Media cha impact shunya jhala aahe press conference gheun kya pharak padanar aahe.
@akbarshaikh20602 сағат бұрын
बाबूराव पोटभरे तुम्ही धनंजय मुंडे ची सुपारी घेऊन बोलत आहे👉 पवन चक्क्यां का बंद केली पाहिजे वाल्मिक कराड च नाव घत नाही माननीय सुरेश घस साहेबाला बदनाम करू नको लंडन ला तिन महिन्यात जातो तुझ्या कडे कुठून पैसे येतात तुझ्या काही कंपनी आहे का❓ घस साहेबाच नाव घेऊ नको नाही तर परीणाम गंभीर होतील
@g.bpatil260421 сағат бұрын
अरे त्या आरोपींची ऍट्रॉसिटी दाखल करून घेतली नाही तुझी या आकाच्या दबावामुळे त्यावर काही बोलणार नाही का बाबुराव पोटभरे
@lakhanhajare182619 сағат бұрын
देशमुख यांच्या कुटुंबाला विचारा जाऊन स्वतःबाबुरावजी पोटभरे साहेब यांनी तिथं भेट देऊन पोटभरे साहेब यांच्या मुळेच ऍट्रॉसिटि दाखल करून घेतली होती मी स्वता फिर्यादी ला घेऊन पोलीस स्टेशन ला गेलो होतो पोटभरे साहेब यांच्या आदेशानुसार माहिती घ्या आधी