पाटील पाटील आहेत खरे बोलले की झोंबते सीबीआय चौकशी होणे गरजेचे आहे या गोष्टी ची
@KondibaTambe-q5mКүн бұрын
अरे जरांगे समाज समाज न करता गुन्हेगार कोण्ही असो त्याला शिक्षा झालीच पाहिजे समाज समाज करुन समासमाजात भांडणे लागता कामा नये.
@vishalv872114 сағат бұрын
Samaj baghunach polisanni karvayi keli navhati aropi kon ahet konache sakkhe ahet . Tya diwashicha ghatanakram polisanni keleli dirangai ani patil alyapasun jagi zaleli yantrana Yachi mahiti ghya mg kalel patil ka bolat ahet te
@shahajibhosale840Күн бұрын
एक मराठा लाख मराठा सर्व पाठीशी आहेत
@ankushdhaware279Күн бұрын
खासदार म्हणतात माझे एसपी फोन घेत नाही मग एसटीने तुमचा नाही फोन घेतला तर सर्वसामान्य माणसाने काय करावे एवढे तरी सांगा
@vinugamer2780Күн бұрын
जरांगे कोण लागून गेला प्रत्येक बाबतीत डोके खुपसतो मागणी रास्त पण राजकीय वास कशाला देतो आणि जात बद्दल का बोलतो सर्व जातीबद्दल बोल ना कशाला अराजकता निर्माण करतो
@vishalv872114 сағат бұрын
Bhava patil ale naste tr prashasan hall nast agother sampurn mahiti ghet ja ani nantar comment karat ja
@mahadevtidke38419 сағат бұрын
जरांगे कारणीभूत आहे जातीभेद करतो
@rajendramastud5007Күн бұрын
हा सारख माझा समाजच म्हणतोय याला काय कळते का न्हाय
@deepakgulbhile7923Күн бұрын
पाटील मुळेच आरोपी पकडले गेले 3 नाहीतर केस पण दाखल केली नव्हती.
@Rolex7770R6 сағат бұрын
पुण्यात खून झाला तिथं येऊन जावा मनाव जारंगे पाटिल ना योगेश टिळेकर येच्या मामाच्या खून झाला फक्त बीड मध्ये येऊन जातीवाद करत आहे जारंगे
@ganeshkhade764515 сағат бұрын
लेकरू तुमच असो की दुसऱ्याच पणं गुन्हेगाराला सजा दिली पाहिजे फक्त टेंभा घेऊन फिरू नाही झरांगे साहेब हात जोडून विनंती आहे गरीब समाज आहेत दोन्हीं समजा मध्ये दोन्ही समाजाला जगू द्या सुखाने
@shankarwandare5202Күн бұрын
अशा घटनेचे सर्वांनाच दुःख होते. न्याय नक्की मिळेल
@baluhadule5147Күн бұрын
राजकीय दबावाला बळी न पडणारे sp आणि जिल्हा आधीकारी बसवा
@stranger879Күн бұрын
पंकज कुमावत सरांना पुन्हा बीड चा पदभार देण्यात यावा.🙏
@sandipanandhale7254Күн бұрын
येथे जातीवाद नको सरपंच अतीशय चांगले होते त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा मारेकर्याला फासी देण्यात यावा ही विनंती तरच कायदा लोकशाहीवर लोकांचा विश्वास राहीन आणखी दहशद कमी होईन
@user-tp5jc6xv2y14 сағат бұрын
या जिल्ह्यत ,उमाप साहेबा सारखा व्यक्ती नेमावा.
@BhanudasKalhapure-j3oКүн бұрын
मन्या काय लेकरू लेकरू लावलं घटना दुर्दैवी आहे हे खरं आहे पण तू राजकारण करु नकोस
@pramoddhaygude914Күн бұрын
ओ निवेदक, पुण्यात योगेश टिळेकर यांची नव्हे त्यांच्या मामाची हत्या झालीय . जरा माहिती घेऊन योग्य प्रकारे व्हिडिओ करत जा
@rameshsolat3812Күн бұрын
बिड. जिल्ह्यातील कायदा. धाब्यावर
@vithalgopinath8957Күн бұрын
जराग्यांनी लोकाची घरे जाळली हा शहणा झाला
@ShamravShinde-s7pКүн бұрын
बिहार पेक्षा भयंकर परीस्थिती आहे.
@prakashpandit1183Күн бұрын
अरे हा जरांगे मुर्खप्रमाणे बोलतो . निव्वळ राजकारण स्वतःचे स्वार्थाप्रमाणे करतो . याला या ठिकाणी मुख्यमंत्र्या च्या वरती बोलायची संधी मिळाली .
@bhausahebugle552619 сағат бұрын
काय बोलतोय समझतय का झाल काय तु बोलतो काय समाज समाज काय बोलतो त्या आरोपीला कोनी सागितल होत का खुन करायला
@Rajvir-c9pКүн бұрын
जात आणि समाज फक्त आपली ताकद पाहून आपली पाट राखतो आणि आपल्या बाजूनी उभे किव्हा समोर असतो पण माणुसकी खूप मोठी असते आपण माणूसकि खूप मोठी आहें मित्रानो पण जी घटना घडली टी दूरदैवी आहें पण राजकीय लोक याचे राजकारण करून आपली पोळी भाजून मलाई खात आहें यान्हा खाऊ देऊ नका नाही तर हे असेच भाडणं लावत राहतील यांना डोक्या वर घेऊ नका 👏
@uddhavraut6615Күн бұрын
कुमावत साहेबांना नियुक्त केले पाहिजे केजला
@mahadevtidke38419 сағат бұрын
जरांगे मुळे दोन्ही समाजात फुट पडायली
@rajendrajadhav2754Күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉, पण हा मन्या का आलाय, तू बसूच नको तिथे, आमचा भाऊ गेलाय आम्ही आमचं बघु
@RameshLahade-c3m20 сағат бұрын
अगदी बरोबर आहे आता पण हा माणूस एकेरी शब्दच आणि फक्त जात यांच्या पलीकडे याला गोड सयमी कधीच याची भाषा नस्ते याने खूप जाती वाद वाढवला आहे.खरच हा जरांगे आडानी लोकांना भडकवतो हे बरोबर नाही.झालेली घटना सुद्धा खूप वाईट आहे.अस कोनत्याच समाजात घडोनी विषय एक समाजाचा लावून धरणारा माणूस कधिच कोनाच चांगल होऊ देणार नाही.मग तो कोणत्याही समाजाचा असो.जात जात समाज समाज म्हणून भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या लोकांना समजावून सांगा.सरकार मायबाप.विनंती.🙏
@sundardaspathade996112 сағат бұрын
जरांगे पाटिल शंभर टक्के बरोबर बोलत आहेत आणि हे आता अति होत आहे राजकारणात पाडणे निवडणे ठिक पण खुण करुण माणस संपववण कितपत योग्य आहे
@vinugamer2780Күн бұрын
दुसऱ्याला सांगतो समाज समाज करू नका हाच आमच्या समाजाचे लेकरू म्हणतो
@ZRA799Күн бұрын
Samaja madhye Ted nirmaan karnyacha kaam karu naka
@ankushdhaware279Күн бұрын
बीडमध्ये कधीच कायद्याचे राज्य येणार नाही विसरून जा मित्रहो सहन करण्याची ताकद ठेवा जे होईल ते पाहत रहा
@GhavthikattaКүн бұрын
तू तर लोकांची घरे जाळलीस
@shamgamer6650Күн бұрын
आरे मनोज समाज समाज करू नको फक्त सरपंचाला न्याय मिळाला पाहिजे येवढाच बोल बाकी बकबक करू नको आणि भाजप आमदाराच्या मामाचाही खून झालाय त्यासाठीपण न्या माग निस्त जातीचा विषय घेऊ नको
@vishalv872114 сағат бұрын
Yevdha allergy ahe na patlanchi mg vichara vyavasthela prashn kes ka dakhal karun navhate ghet te
@vishalv872114 сағат бұрын
Tumepass kela polisanni apaharan zalyavar 3 tas aj ani death zalyavr 302 lavli nahi mg konala tari pudhe yavach lagel na patil pudhe ale tr potat dukhayal tumchya
@PandurangSomvanshi-q8kКүн бұрын
हयांना जे अधिकारी लागतेत तेच अधिकारी हे ठेवतात.. चांगल्या अधिकारयांना हे बहीण भाऊ टीकु देत नाहीत... हयांच्या ऐकणयातले अधिकारी हयांना लागतात
@mahadevtidke38419 сағат бұрын
Sp आणि जिल्हा आधिकारी तर बजरंग बाप्पाच्या पसतीचे आहेत
@dattatraykapase996712 сағат бұрын
या प्राकरणात देशमुख मराठा व मारेकरी घुले कोण समाजाचा आहे असा प्रश्न तयार होतोय का ?
@sureshjoshi6532Күн бұрын
अतिशय दुर्दैवी घटना.
@VishalJadav-eu3qzКүн бұрын
जरांगे साहेब बाकी काही करू नका हे सरकार बरखास्त करायला लावा हे सरकार गोरगरिबांच्या विरोधात आहे
@शिवराजफडतरे-स3गКүн бұрын
तुझ्या बापाने ठेवले
@vishnukhedkar9731Күн бұрын
जाती वाद बास कर.... आरोपीचं बोल
@prakashsonawane9217Күн бұрын
जरागे पाटील यांनी राजकारण करू नये आशा कुणी माणसाला शिक्षा मिळेल तू फक्त जात जात करू नका
@vishalv872114 сағат бұрын
Rajkaran kon kartay abhyas kara uga patlanchya navan bombalu naka hi hapte vasul karnari toli ahe tumchya pn darat you shakte aj yevdha imandar sarpanch marlay velich avaj nahi uchalla tr udya tumcha pn karyakram lavu shaktat he majurde gund ektr patlanna ladhudya nahitar tumhi ubha raha massajog chya chaukat
@RajanRane-uh7qtКүн бұрын
सरकार आणि पोलीस न्याय करतय तुम्ही काही मागणी करायची गरज नाही
@namdevkale298Күн бұрын
सरकार एकमेकांचे उपटत बसलेत, महाराष्ट्रात या आठ./दहा दीवसात कीती खुन पडलेत हे जरा बघा मग कळेल सरकार काय करतय !😅😅😅😅
@santoshgore1097Күн бұрын
जरांगेनी स्वतःच्या फायद्यासाठी समाजाला वेठीस धरू नये.आरोपीला शिक्षा होण्यासाठी योग्य तो सपोर्ट करावा.जातीय द्वेश पसरु नये
@EknathBhanavaseКүн бұрын
मन्या समाज्या विषई बोलु नको समाजम्हनजे जातीय वादसमजला जातो त्याच विषयावर बोल
@walke607Күн бұрын
मारणारे वंजारी आहेत.. म्हणून त्यांच्या वर गुन्हा दाखल होत नाही ये 😡🤬🤬.... तुम्ही जात आडवी आणता येत अन आम्हाला बोलता