Tai तुमचे खूप खूप आभार या प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घातले नाहीतर हे सरकार बिनधास्त राहिले असते
@mandartalele5462 күн бұрын
जर का वाल्मीकी कराडने देशमुखांचा खुन् केला नाही तर तो फरार का
@pramodchaugule43992 күн бұрын
ताई आपले खूप खूप आभार असेच मुद्दे विचारात रहा या कुठुंबला न्याय मिळाला पाहिजे
@dnayaneshavarkadam18672 күн бұрын
अजित पवार का झोपला का
@gajananpundkar62962 күн бұрын
अभीमान आहे ताई महाराष्ट्रातील जनतेला
@VivekDandekar-h3t2 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण...... धर्मवीरांंचे लवासादार (अण्णाजीपंत तथा देवापंतांचे नव्हे!).
@NamdevDhanegavkar-rc9yx2 күн бұрын
Ajit pavar cha jahir nishedh
@pramodchaugule43992 күн бұрын
सरकार लवकर तपास करीत नाही वेळ घेते कसले सरकार म्हणायचे
@88zzxbc332 күн бұрын
काही होणार नाही मुंडे ना. त्यांचा संबंध
@tukaramzinjurde9254Күн бұрын
अरे बाळा तुझ्या कुटुंबाकडे लक्ष दे बाळा आपलं कुटुंब काय करते आपले मुलं बाळ काय करतेत याच्याकडे लक्ष दे अरे सगळ्यांना पैसा कमवायचा सगळ्यांना मोठं व्हायचंय अरे पण तुम्ही हे शॉर्टकट निवृत्त हे चुकीचे आहे ही चूक तुम्ही करू नका सत्याची बाजू उचला आणि सर्वसामान्य जगणारे लोक जे आहेत ना त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करा आज तुम्ही जे करताय ना समोरच्या व्यक्तीला मोठं करण्याचा प्रयत्न तिथे तुम्हीही असू शकतात पण तुम्ही प्रयत्न करत नाहीत कारण व्यक्तीच्या हातामध्ये पावर आहे उद्या किंवा आज तुम्ही जनतेसोबत उभा रहा ज्या व्यक्तीची तुम्ही चाकोरी करताय ना त्या व्यक्तीच्या जागेवर तुम्ही असतात फक्त आणि फक्त खरं वाघा जातपात काही नसतं माणुसकी म्हणून जगा एवढंच सांगणं आहे