मराठा समाजाचीच नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनतेची मागणी आहे, सरपंचाला न्याय मिळालाच पाहिजे
@dipakkaradkar93612 күн бұрын
Barobar
@avi_edit_z2 күн бұрын
Sir mrata mrata kru nka me obc ahe mesrpnch ahe atra PhD gate ptemag ahet vel konavrhe yu skte
@Sanhhhdddys2 күн бұрын
@@jijabhaushimple7395 कमजोर,भीक मागणारे च्या मागणीला कोणी विचारत नाही.अरे ला कारे ने उत्तर देणाराचा आवाज ऐकला जातो
@santoshberad1080Күн бұрын
😊
@Satishkamble123Күн бұрын
@@avi_edit_zभाऊ मराठा समाजाचा सरपंच गेला म्हणून हे उघड झाले, नाहीतर हे कराड वंजारी आहेत यांनी वंजारी समाजाची जितके लोक मारले आहे तरी कोणी काहीच केलं नाही आज आरोपींना पाठीशी घालण्यासाठी वंजारी समाज पुढे आहे, पण स्वतःची वंजारी बांधव याच कराडचा माणसांनी मारली त्यांच्या न्यायासाठी एकही वंजारी ने आवाज उठवला नाही, संतोष देशमुखची हत्या झाली म्हणून हे सगळे उघड झाले नाहीतर हे असेच चालू राहिले असते, आता त्या सगळ्या वंजारी बांधवांनाही न्याय मिळेल, यात मराठा फॅक्टर आला नसता, तर हे प्रकरणही दाबले गेले असते, कोणाला हौस नाही आले जातिवाद करायची, पण समोरच्याना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे गरजेचे आहे.
@Jaihind9112 күн бұрын
दादा तुम्ही बरोबर बोललात..💯 संतोष देशमुखांचा हा खून पचवला तर आणखी हजार खून घडतील.. आता सर्वांनी एकत्र येऊन न्यायासाठी लढायची वेळ आली आहे..
@tushargaikwad28282 күн бұрын
100% बरोबर 🙏
@govardhanjadhav66272 күн бұрын
बरोबर आहे
@saubashuanavane68452 күн бұрын
भर चौकात हात पाय तोडणे हिच शिक्षा योग्य आहे
@atmaramwankhade18332 күн бұрын
या केस संबंधित जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना पण सह आरोपी करा... पोलीस अधिकार्यांनी वेळीच योग्य कारवाई करण्यात आलीच पाहिजेत... परत असा हलगर्जीपणा करणार नाहीत...
@bhagwatshinde87192 күн бұрын
बरोबर आहे भाऊ, आम्ही सर्व दलीत समाज सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून पाठीशी आहोत, जय लहुजी जय भीम जय शिवराय
@rahuljadhav48072 күн бұрын
Mi tumcchya sahmat ahe Bhau
@vishanujadhav-fo7gp2 күн бұрын
सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा तुमचा निर्णय एक नंबर
@bhaitawade62972 күн бұрын
मराठा सरपंच संतोष देशमुख याने आपला धर्म निभावला आणि एका मागासवर्गीय युवकाला न्याय देण्यासाठी आपल्यावर मरण ओढवून घेतलं हीच गोष्ट या धनंजय मुंडे आणि मित्र परिवार यांना खटकली ही मराठा विरोधातील कृती आहे
@रामदासशिदे-च4थ2 күн бұрын
महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची इच्छा येत आहे 101%
@dyandeogawari2 күн бұрын
एकदम बरोबर बोलतात हे भाऊ.. शिक्षा हि झालीच पाहिजे तरच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल
@mahadeoshelar74852 күн бұрын
फक्त वाल्मिक कराडच नाहीत तर मोबाईल वरून जेवढी नावे आहेत आणि पोलीस खात्यातील तक्रार नोंद करण्यास विलंब केल्यापासून ते आजतागायत सर्वांची स्थावर मालमत्ता सिल करावी आणि चौकशी करावी
@bhagwatshinde87192 күн бұрын
इथे जात पात काही नाही फक्त न्याय आणि गुनेगाराना कठोर शिक्षा
@AjitSabane2 күн бұрын
वाल्मिकी कराड सापडला नाही आहे तो स्वतः C D I ऑफिस मध्ये आला आहे महाराष्ट्र पोलीसाच अपयश आहे...
@AbhishekJagtap-m8k2 күн бұрын
CDI 😇
@bhaulalkhalkar1642 күн бұрын
भाऊ संपुर्ण महाराष्ट्र पोलीसांना राष्ट्रपती पदक जाहीर करावे असे आवाहन राष्ट्रपतीना करावे
@jeevanrathod57752 күн бұрын
भाऊ सीबीआय म्हणतात त्याला.....
@HanumantKhodave-sb4xt2 күн бұрын
फडणवीस साहेब आम्हाला सगळं समजतं
@vkmahesh79782 күн бұрын
c d i nahi F B I😂😂
@sunilbabar23162 күн бұрын
ह्यांच्या पाठीमागे धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची ताकद आहे म्हणूनच हा गुन्हा बीडला करतोय आणि शरणागती पुण्यात करतोय हा सगळा राजकीय स्टंट आहे
@shivajibochare12662 күн бұрын
दलित बांधवाला संरक्षण द्या टायगर ची मानसिक परिस्थिती काय असेल इतकी दहशत आहे तर या दोन्ही मंत्र्यांना फिरू द्यायचे नाही महाराष्ट्रातील लोक
@PandurangDhondkar2 күн бұрын
वाल्मिक कराडने पोलिस प्रशासनाचे शरण येऊन पत घालवली, गृहखाते निष्क्रिय आहे,आमची खात्री पटली.
@मंगेशमगावंडे2 күн бұрын
भावपुर्ण श्रद्धांजलि देवेन्द्र,, cid,, महाराष्ट्रा पोलिस
@Jayhind801742 күн бұрын
ज्यांना ज्यांना देशमुख हत्या चे दुख आहे त्या सर्वांनी एकच करा की यापुढे धनंजय मुंडे ज्या ज्या जिल्ह्यात एखाद्या शासकीय कार्यक्रम साठी येतील तिथे काळे झेंडे दाखवा व भाजप ,राका,यांचा निषेध करावा.
@संजयपवार-ण5ह2 күн бұрын
एकदम बरोबर आहे योग्य मागणी केली आहे भावानी
@siddheshewarshelake53172 күн бұрын
मंत्रिमंडळातील उच्च पदावर चा व्यक्ती सतत मराठा विरुद्ध वागतो. मग तो आरक्षणा बाबतीत असू द्या. गुन्हेगाराला न्याय देण्यात असू द्या.😢😢 खूप खेदाची बाब..F..😢
@BabuKatle-cm9wq2 күн бұрын
बरोबर 👍
@yuvrajkalunge12422 күн бұрын
एक नंबर आहे जय शिवराय जय शंभुराजे
@prashantprabhudesai59802 күн бұрын
Tay nalayakana Fasi dile Payaje
@madhavrankhamb41242 күн бұрын
संतोष देशमुख यांचं प्रकरण निकाली लागले पर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंची मंत्री मंडळातुन खाली करा ही समस्त मराठा समाजाची मागणी आहे
@dddoifode2 күн бұрын
Ambad cha case sathi Dhas n Sonwane cha Rajinama magnar ka? Khihi
@vijaytandale75922 күн бұрын
तू मतदान केलेस का केल्या
@nivruttijadhav35572 күн бұрын
दोन मुंडे, वाल्मीक कराड यांची इतकी संपत्ती आहे, तर मग यांच्यावर ED का लावली जात नाही. लावली पाहिजे.
@ssn55842 күн бұрын
सर्व संपत्ती ही तुम्हालाच पाहिजे का भीक माघ्या हो
@ssn55842 күн бұрын
तुझ्यात दम असेल तर तु कमव ना
@ajaywadekar21382 күн бұрын
💯 ED lavali pahije
@akashmusale13892 күн бұрын
Zopa tumhi😅😅
@AshokKakad-h1j2 күн бұрын
Marathana desmukh mela yacha dukha nahi facta obc mantri zalyach dukh ahe
@dilipcpatil53462 күн бұрын
घटनेशी सर्व संबंधीत पोलिस व कराडेला ही संतोष देशमुख हत्तेत सहआरोपी करावे.
@Sushmitl-i5j6qghhhh2 күн бұрын
यात सगळ्यात मोठा दोष पोलिसांचा आहे. आज तो देवमाणूस माणसात नाही. Police सह आरोपी म्हणून जाहीर करा सरळ
@TanajiHatkar-b1g2 күн бұрын
म्हणुन च संतोष देशमुख यांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर समस्त बिडकर जनता व मराठा समाज बांधवांनी दोन्ही आमदार यांचे विरुद्ध संतोष व त्याची मुलगी यांना भविष्यात उभे करुन त्यांना निवडून आणुन निवडुन द्यावे हिच खरी श्रद्धांजली ठरेल राम कृष्ण हरी
@tushargaikwad28282 күн бұрын
आला परत जातीवर बीडकर समस्त जनता आणि मराठा समाज ❤ ड्या
@tushargaikwad28282 күн бұрын
मी मराठा समाज चां नाही पण या घटनेचं दुःख मला पण आहे आणि समस्त महाराष्ट्र तील जनतेला आहे जरा बाहेर फिरून बघ काय चालले आहे ते.
@anilmahadik70415 сағат бұрын
Chaukat. Hatpay. Toda. Aropiche
@VitthalNaner2 күн бұрын
एक नंबर निर्णय घेतला आहे तुम्ही साहेब जय शिवराय
@SONU_TOYS2 күн бұрын
माला नाही वाटत फडणवीस साहेब कोणच् बोलना ऐकतील ...संतोष देशमुख यांची मुलगी स्वतःची मुलगी आहे असा समजून न्याय देतील ही अपेक्षा 🙏🏻
@smb44592 күн бұрын
हो, समजले की २२ दिवसात...🙏
@shrikanttarade75372 күн бұрын
Barobar aahe
@SahilDhanavade-q2u2 күн бұрын
टरबूज चे खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे दात आहेत 😂 पक्का मादरचोत हे
@sulbhapawar3405Күн бұрын
तसे झाले तर फडणवीसांना मानाचा मुजरा
@Vnm3030Күн бұрын
एक नंबर लबाड माणूस गृहमंत्री लाज वाटली पाहिजे पदभार नीट सांभाळता येत नाही तर राजीनामा दिला पाहिजे
@nomadicexp2 күн бұрын
बीड च्या लोकांनी, आता जर काही केले नाही तर तुम्हाला कोणीही मदत करू शकत नाही, डेरिंग घ्या आणि करा काम. आणि विचारा ग्रह मंत्र्याला
@स्वरसह्याद्री2 күн бұрын
💯
@pandurangshelar3394Күн бұрын
Thokava lagel ......
@prabhakartapkeer18572 күн бұрын
खर तर पूर्ण महाराष्ट्र याच्या एन्काऊंटर च्या बातमीची वाट पाहत होता
@rkz23452 күн бұрын
बापाला चड्डी आहे का भडव्या
@pushpathote79522 күн бұрын
अगदी बरोबर आहे दादा तुमचं संतोष देशमुख दादाला न्याय मिळालाच पाहिजे नराधमांना शिक्षा मिळालीच पाहिजे
@parshuramkardule47572 күн бұрын
एकदम बरोबर वाघा❤
@ShindeBabasaheb-u7x2 күн бұрын
आजच खरी संधी आहे बीड करांना ज्यांच्यावर अन्याय, होणारे अवैध धंदे याबद्दल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी. ह्याच चान्स आहे. सब जनता एक है तो सेफ है
@pravinpatil00712 күн бұрын
केज पोलीस स्टेशन चे पोलिसांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे, हे कायद्याचं रक्षकच भक्षक झालेत
@siddharambirajdar70912 күн бұрын
आम्ही सर्वजण आता भावनिक होत आहे.परंतु योग्य वेळ आली की त्यांना त्याची जागा दाखवावी असे मला वाटते .आम्ही सर्वजण देशमुख कुटुंबाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मुले अजुन लहा न आहेत.त्यांना आपण सर्वांनी आर्थिक,मानसिक व सामाजिक दृष्ट्या मदत करणे आवश्यक आहे असे मला वाटते.
@yogeshkale68392 күн бұрын
बरोबर..💯🙏
@VivekDandekar-h3t2 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?....... सच्चर नाहीत म्हणून........कि धर्मवीरांंचे सीमादार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!). अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "बहिर्जी आणि एकलव्या"साठी?
@yogeshchavan-hh7jl2 күн бұрын
काय माहित कदाचित वाल्मिक कराडचा सुद्धा गेम होणार होता, म्हणुन तो शरण सरकारच्या आश्रयाला शरण आला असेल,
@VijayFartaleКүн бұрын
लाखातील गोष्ट १ .
@DeepakKumar-wp1zy2 күн бұрын
एकदम बरोबर
@jayrampatole78282 күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्र वाल्मिक कराडच्या एनकाउंटरची वाट बघत होता व सरपंच संताेषभाऊ देशमुख यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा हाेती
@maheshsuryawashi22232 күн бұрын
कालच मुंडे साहेबांनी भेट घेतली आणि आजही स्वतःहून सरेंडर झाले यामध्ये कोण कोण आहे त्यांना सर्वांना लोकशाहीमध्ये सजा झालीच पाहिजे
@NILESHGCEK2 күн бұрын
मला वाटतं जस मध्ये मराठा आरक्षणावर आमदाराची घरे जाळली ... तसच या मुंडे आणि कराड च मराठा समाजाने एकत्र येऊन करावं. फडणवीस ने १० दिवस delay करून manage केलेले वाटते 😡😡😡
@dnyaneshwargulve89402 күн бұрын
एक दम बरोबर आहे दादा तुमचे
@yogeshvideo11872 күн бұрын
एक नंबर बोललात 🔥🔥✅ जय शिवराय 🚩🚩
@narayanjadhav33092 күн бұрын
कराड मागे फडणवीस व अजित पवार व धनंजय मुंडेची साथ असलेने तो एवढे दिवस बाहेर लपून बसला होता खरे हे तीन सुत्रधार आहे
@LaxmanKudale-iu4dy2 күн бұрын
धनंजय मुंडे,व, पुण्यातील, डिपार्टमेंट, यांना निलंबित करण्यात यावे, हे,जनतेच,जनमत, आहे, देशमुख यांना,ण्याय,मीळेपर्यत, आंदोलन सुरू ठेवा,कुठेही, गालबोट न,लागता, धन्यवाद धन्यवाद,
@PradipDeshmukh-y6f2 күн бұрын
जसै तसेच. शिक्षा जनते समोरच. जय महाराष्ट्र जय शिवराज🎉
@thorat68692 күн бұрын
संतोष देशमुखांची ज्याप्रमाणे हत्या झाली त्याप्रमाणे गुन्हेगाराला भर चौकामध्ये शिक्षा व्हावी तरच असे गुन्हे घडणार नाहीत आणि देशमुखांना न्याय मिळेल
@birdsland88232 күн бұрын
वाल्मीक कराड हा महाराष्ट्राचा अशा राम आहे कडक शिक्षा झाली पाहिजे याचे इनकाउन्टर करा तरचं बीड जिल्ह्यात लोकशाही जिवंत राहिल
@vijaykumarmogre6612 күн бұрын
एन्काऊंटर केला तर त्याचा मालक मोकळा सुटेल
@sulbhapawar3405Күн бұрын
आणि त्याच्या समर्थकांना पण
@sudhakarfapal2 күн бұрын
जसा संतोष देशमुख यांच्या अमानुष छळ केला होता तसा कराडचा चौकामध्ये सार्वजनिक छळ करा ❤❤😂😂
@dyandeogawari2 күн бұрын
सर्व संपत्ती सरकारने जमा, करून गोरगरिबांना वाटून टाकली पाहिजे सरकारने वाल्मिक कराडची त्याने काय कस्टाने कमविली नाही हि संपत्ती...
@balirammundphane37442 күн бұрын
शिवाजी महाराजप्रमाणे चौरंग करा जुने ते सोने
@sadashivshinde85292 күн бұрын
Right 👍
@marutikundekar35852 күн бұрын
मुंडे घराण्यातील व्यक्तींना समाजकार्य आणि राजकारणा पासून सर्व पक्षांनी लांब ठेवलं पाहिजेत यापुढील मुंडे घराणं देशातील किंवा राज्यातील लोकसेवा करण्यायोग्य विश्वास पात्र नाही... देशावर आणि जनतेवर प्रेम करणाऱ्या सर्व पक्षांनी. हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.... कारण बीड जिल्ह्यामध्ये या घराण्याचे राजकीय वर्चस्वव असताना. महाराष्ट्राला काळिंबापासून या घटना घडलेल्या आहेत सदर घराण्याच्या काळातच. म्हणून......
@keshavjadhav52162 күн бұрын
मराठा समाज आजपर्यंत शांत बसलेला आहे तो जर एकदा उसळला तर तुमच्या बापालाही आटोप नाही हे पेशल गृह मंत्रालय गृहसचिव व मुख्यमंत्री यांचा स्पेशल अपयश आहे स्पेशल अपयश आहे
@RajuHindustani-k2w2 күн бұрын
माझा,निच,,नांगडी, न्याय व्यवस्थेवर भरवसा नाही,,याचा जर एंकोंटर झाला तर चांगले नाही तर,,याल धनंजय मुंडे 💯वाचवायचा प्रयत्न करतो आहे,,,,,,
@maheshsuryawashi22232 күн бұрын
ज्यावेळेस त्यांची संपूर्ण बहुमताचा सत्ता आली त्याच वेळेस यांना वाटलं की आता आपली सत्ता आहे आपलं कोणीही काही वाकडं करू शकत नाही म्हणून एवढ्या क्रूरपणे हत्या केली यानला पण तशीच शिक्षा द्या
@shankardesai8722 күн бұрын
धनंजय मुंडे ला शिक्षा द्या
@surekhabhange14002 күн бұрын
खरा पांठीबां आरोपींना सरकारचाच आहे
@v.d.biradar12342 күн бұрын
अशा चुका जो कुणीही केला तर समाजाने मान्य करणार नाही.जर अशांना शासन पाठीशी घालत असेल तर या शासनाची श्रीलंका सारखी गत होईल,हे येनाराच काळ सांगेल.योग्य तोच न्याय संतोष देशमुख यांना मिळेल,हीच समाजाची अपेक्षा!
@RanuShinde-qe3yo2 күн бұрын
वाल्मिक कराडच्या मागे मोठी शक्ती आहे ,
@prafullasawant80442 күн бұрын
कितीही मोठी शक्ती असुद्या. वाल्या आता सुटणार नाही
@sudhirchavan99322 күн бұрын
गाव करील ते राव काय करील
@jeevanmore76292 күн бұрын
वाल्याच्या मागे मोठी शक्ती आहे तर मराठ्यांच्या मागे शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे
@ytyuviboss45352 күн бұрын
वाल्या ला काहीच होणार नाही, त्याच्या वरती धण्या अँड फडणवीस चा हात आहे@@prafullasawant8044
@shrikanttarade75372 күн бұрын
Political protection
@manojkumarchaudhari-kl5cp2 күн бұрын
वरील घटनेला जातीयवादीव राजकारणाचे स्वरूप देऊ नये. संतोष देशमुख यांचा कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रातील अशी गुंडागर्दी संपवलीच पाहिजे.. योगी आदित्यनाथ फॉर्मुला वापरला पाहिजे 🙏
@surykantjadhav27372 күн бұрын
बरोबर आहे.
@amitshikare1612 күн бұрын
100% खरे आहे
@roshanpatil12342 күн бұрын
बरोबर 💯
@mangeshpatil34832 күн бұрын
धनंजय मुंडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि वाल्मीक कराड दुसऱ्या दिवशी शरण येतो निष्कर्ष जनतेनेच लावायचा
@rajendrapawar7912 күн бұрын
एकदम बरोबर 100%
@SURYABHANJICHAUDHARI2 күн бұрын
योग्य निपक्ष पणे चौकशी करून लवकरात लवकर कठोरात कठोर सह उन्हेगार यांनाही शिक्षा व्हावी हीच अपेक्षा
@vasantgodase5572 күн бұрын
22 दिवस पोलीस खात्याला गृहमंत्र्यांना आरोपी अटक करता आले नाही त्याचा अर्थ काय समजायचं महाराष्ट्र जनतेने सरकार पार्टी घालते हाच अर्थ समजला ना महाराष्ट्र जनता
@sampatmedge42222 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर या कराराचा चौरंग्या करा तरच सरपंच संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळेल
@Shishir15-o1y2 күн бұрын
💯👍
@sunilade31882 күн бұрын
आगदी बरोबर आहे दादा
@ganeshagam-c6q2 күн бұрын
बरोबर बरोबर बरोबर.
@DurgaDhawne2 күн бұрын
पडणविसचे अपयश आहे यासाठीच गृहमंत्री पद आपल्याकडे ठेवले असावे असे सर्वसामान्य जनतेला वाटते
@Pravinpatil_962 күн бұрын
एकदम नंबर निर्णय 😢
@VasantDanve2 күн бұрын
मुंडेंना आटक केल्यावर मागील ऐवढया मोठया कुटुंबातील लोकानी काय करायच
@nageshshinde98892 күн бұрын
हालवा@@VasantDanve
@VasantraoDesai-z9i2 күн бұрын
गृहमंत्री फक्त सर्वांचा मान राखून बोलतात कृतीतून काही या प्रकरणात कार्य दिसत नाही
@Balasahebgate42462 күн бұрын
आपल्या समाजाने आत्तापर्यंत खुप सहन केले आत्ता सहन नाही करायचे आत्ता देशमुखांना न्याय मिळेपर्यंत रस्त्यावर उतरावे लागेल जय शिवराय
@prabhakarwayal8602 күн бұрын
एकच नंबर साहेब
@maheshsuryawashi22232 күн бұрын
वाल्मीक कराडकर सोडाच राहिलेले दोन-तीन आरोपी सुद्धा लवकरात लवकर ताब्यात घ्या त्यांच्याकडून सुद्धा संपूर्ण माहिती मिळेल
@Archana-j9c6s2 күн бұрын
माननीय आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही ही उपमुख्यमंत्री ह्या सर्वांनी सरपंच देशमुख साहेबाच्या घरी भेट दिली पाहिजे तसेच असा माणूस पृथ्वीवर नाही पण त्यांचे कुटुंब खुप खचून गेलेले आहे महाराष्ट्र राज्यातील जाती ह्या आपल्या आहेत सर्व जाती धर्माचे लोक आहेत हा महाराष्ट्र राज्याचा कणखर पाया आहे महाराष्ट्र राज्याचा विकासासाठी ही आपली सर्व जनता खुपच अतिशय लोकप्रिय महत्वाच्या आहेत सर्व आपण ऐक आहोत आपण प्रार्थना करताना म्हणतोया भारत माझा देश आहे देशातील सर्व माझे बांधव आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यातील जाती धर्माचे लोक एकजुटीने असतात बीडमध्ये किती आपले सर्व माता भगिनीं आणिसर्व मान्यवर सर्व मोठी काका येतील कोण भाऊ येतील ही म्हणायची ऐकी त्या सरपंच दादानी खरच किती चांगला संदेश दिला पण त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला च पाहिजे
@dipakaghao62902 күн бұрын
😂Shinde saheb suttivar aahe 5 varsh😅
@dipakaghao62902 күн бұрын
@@rahuljadhav4807 kahun re mitra MI kahi chukich bollo ka 😁😁😁😁
@rahuljadhav48072 күн бұрын
@@dipakaghao6290 ho Mitra tu Shinde Sahebambadal chukich bolala
@suhaswalunj15582 күн бұрын
मराठा बांधवांनो जागे व्हा संतोष देशमुखला न्याय मिळालाच पाहिजे.
@swanandchaware89672 күн бұрын
जे पोलीस साथीदार असतील त्यानं पण आरोपी करा
@VasantDanve2 күн бұрын
पोलिसाचा काही दोष नही त्याना हकवनाराचा दोस्त आहे नंतर तूमचा सूधा दोष आहे आशा नालायकाला निवडून देता सलाम तुम्हालाच तुमच फळ तुम्हालाच
@VasantDanve2 күн бұрын
बीड भागात शीक्षनाचा बट्ट्याबोळ झाला किती पिढ्यांना बरबादी केली फार त्रास भोगावा लागणार आहे ऊस तोडायला गेल्यावर साहा.महीने सगळी बरबादी काय करायच ऐकतर पणी नाही
@goutamilade9762 күн бұрын
संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे
@radhakisandere90212 күн бұрын
बरोबर बोललात 💯
@AvinashKhavle2 күн бұрын
अगदी बरोबर बोललात आहे
@nakulgadhave5962 күн бұрын
एक नंबर उपाय
@rameshnaik87792 күн бұрын
जोपर्यंत वाल्मिकी करायला फाशी होत नाही तोपर्यंत आंदोलन होणार
@parmeshwarlakhe84642 күн бұрын
Ii
@VitthalbapuraoNirwal2 күн бұрын
भाऊ, तुम्ही अतिशय बरोबर बोलत, आपली एक जूट राहू द्या. काही दुष्ट लोक पैसे घेऊन फितूर होतात. जय राम
@ramkrishnathakare87012 күн бұрын
एक नंबर प्रतीक्रिया
@prabhakarwayal8602 күн бұрын
फक्त संतोष भाऊ देशमुख
@sunilHiwale-es5kt2 күн бұрын
बरोबर आहे तुमचं वाक्य
@user-fqie4jn92 күн бұрын
खरय 💯
@umeshghumare93422 күн бұрын
एक मराठा लाख मराठा राहूया😢
@navnathkadam71222 күн бұрын
Right saheb
@sunilpawar35272 күн бұрын
आगदि बरोबर 👌👍🙏
@vilasugale98662 күн бұрын
बरोबर आहे 100%
@चन्नेकररामकिसनचन्नेकर2 күн бұрын
संतोष देशमुख हा एक सर्वश्रेष्ठ सामान्य माणूस होता आणि त्याचे विचारसरणी अतिशय चांगली होती
@rjrz87182 күн бұрын
बरोबर 💯💯✅✅✅✅🙏
@subhashkardule58662 күн бұрын
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिक अहमद या नराधमाचां जसा एन्काउंटर केला तसाच एन्काउंटर वाल्मीक याचा करावा....
@namdevkhodve25592 күн бұрын
बरोबर आहे
@VilasNawale-wf2vy2 күн бұрын
मराठा समाजाचीच नाही मागणी सर्व महाराष्टातील मागणी आहे
@Ruturaj123252 күн бұрын
अगदी बरोबर
@hinduwarriorS982 күн бұрын
बरोबर आणि सत्य बोलत आहेत सर्व
@shivprasaddange8802 күн бұрын
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आधी राजीनामा घेतला पाहिजे
@Beinghuman-il4ps2 күн бұрын
सर्व समाज बांधव न्याय मिळविण्यासाठी एकत्र येणारच
@pramodchaugule43992 күн бұрын
सरकार चा पाठींबा आहे म्हणून प्रत्येक टाइम ला अस होत आहे