म्हणूनच म्हणतात वेळ आहे तो पर्यंत सुधरा तुम्ही किती जरी मोठे असला तरी वेळ कशी आणि कुठे बदलेल सांगता येत नाही. वेळ हीच राजा असते . मर्यादेबाहेर एखाद्या गोष्टीचा उद्रेक झाला तर विनाश हा अटळ असतो 🙌
@deepaksarawade106213 күн бұрын
परळी आणि संपूर्ण बुड जिल्हा भयमुक्त होण्याच्या दृष्टीने पावले पडत आहेत.
@sudeshkamble1513 күн бұрын
Barobar ..ati tithe mati..Evde hi maju naye
@धनंजय-माने13 күн бұрын
आता चांगला बोचा सुज्वा वाल्याचा🎉😂😂😂
@nageshagalaveofficial710713 күн бұрын
किती दिवस त्रास सहन करायचा लोकांनी एकदम योग्य झालं
@santoshsandipannaikwade542413 күн бұрын
सत्य परेशान हो सकता है पराभुत नहीं.. सत्य मेव जयते.
@nageshagalaveofficial710713 күн бұрын
एकदम योग्य होत आहे
@vasantshelar406813 күн бұрын
संविधान जिंदा बाद संविधान पेक्षा कोणी मोठा नाही.
@ashokdorlikar925413 күн бұрын
वाल्याची चांगली सुजवा
@BabasahebFulge13 күн бұрын
सत्यमेव जयते
@govindkadam379313 күн бұрын
अति अंत का सूचक होता है
@kondibaabhang270313 күн бұрын
वेळीच सुधारायला पाहिजे होत, आत्ता पूर्ण अन्याय झालेले लोक बाहेर येतील.
@devidaschavan6613 күн бұрын
शाहिद संतोष आण्णा देशमुख अमर रहे ज्या वेळी अति उद्रेक होतो त्या वेळी एक अवतार जन्म घेतो
@avinashchavan19613 күн бұрын
सत्यमेव जयते ✌️
@abhijitpisal335213 күн бұрын
त्याची संपत्ती जप्त करून बीडच्या विकासासाठी वापरावी.
@deepaksarawade106213 күн бұрын
आठ हजार कोटी मध्ये बीड जिल्ह्यातील सामाजिक कामे मार्गी लागू शकतात, एव्हढा अफाट पैसा जर छोट्या आका कडे असेल,तर मोठ्या आकाकडे असलेली संपत्ती मोजायली शासकीय यंत्रणा कामाला लागली पाहिजे,नोटा मोजण्या चे यंत्र सुद्धा आणले पाहिजे.
@Vmoil-s7h13 күн бұрын
वाल्या कामच झालं ना😂😂
@pintuambhore417413 күн бұрын
अति केल्यावर माती hotech
@hot_star987113 күн бұрын
Remnd vr ghya
@MallikarjunMelinmani13 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@harshkshirsagar889813 күн бұрын
🥳🥳
@bharatraut677013 күн бұрын
जय हिंद महाराष्ट्र पोलीस
@Jayshivrayjaybhim13 күн бұрын
कर्म जेव्हा वसूलीला येते तेव्हा कुठल्याच आकाचा वशिला चालत नाही,आका ही हात वर करतो
@AmolDeshmukh-oc1cr13 күн бұрын
👍👍
@Sam_X_King13 күн бұрын
SatyaMev Jayate ✌🏻
@rutujabarbade-s7n13 күн бұрын
🎉
@MallikarjunMelinmani13 күн бұрын
Dhanya la aat टाका
@515rama13 күн бұрын
फाटली का डॉन ची
@manishganore13 күн бұрын
अरे काय जैलात नेता एकांउटर करून तूम्ही पन मोकळे व्हा आम्हाला पन मोकळे करा... 😮😅