नाटक नाटक आणि नाटक म्हने घुलेचा मोबाईल ओपन होत नाही अन् चाटेचा मोबाईल सापडत नाही जनतेला वेड्यात काडु नका
@MHOMRAJE9 күн бұрын
काहीच चौकशी नीट सुरू नाही त्यांच्याकडं सुदर्शन घुले ताब्यात आहे डायरेक्ट सुदर्शन ला लॉक विचारता येत नाही का 🤬?
@Thesigma15509 күн бұрын
नाटक करु नका दोन मिनिटांत पोलीस त्याच्या कडुन लाॅक उघडुन घेऊ शकतात
@jalindarkarpe31279 күн бұрын
पोलिसच आरोपींना मदत करताय, धंनजय मुंढेनी फडणवीसावर प़ेशर आणला असेल,
@PranitPatil-r8b9 күн бұрын
२५०रुपयात खोलतो
@ShivajiraoShinde-s2k9 күн бұрын
50 रूपयात आमच्या शहरात ,
@ajitgangarde62099 күн бұрын
हे कारन नाही पटत नाही
@धनंजय-माने9 күн бұрын
आरे मोबाईल वाले 300 रुपयात उघडुन देतात ते पण आपला डेटा डिलीट न करता अन् पोलिसांनाच का नाही उघडतं लॉक
@mahindpatil91558 күн бұрын
न्याय मिळाला नाही तर लोकांचा कायद्यावरून विश्वास उडेल
@mahindpatil91558 күн бұрын
हसायचं का रडायचं. मोबाईल चा लॉक उघडत नाही.
@SandipAdkine-z8v9 күн бұрын
त्या मोबाईल मध्ये सर्व काही आहे आणि त्याचं लॉक उघडत नाही आणि उघडणार ही. नाही असंच दिसतंय
@MHOMRAJE9 күн бұрын
काहीच चौकशी नीट सुरू नाही त्यांच्याकडं सुदर्शन घुले ताब्यात आहे डायरेक्ट सुदर्शन ला लॉक विचारता येत नाही का 🤬?
@subhashkawade98509 күн бұрын
आरे बाबांनो मोबाईलचा लायक उघडत नाही म्हणून जनतेची दिशाभूल करू नका आरोपी पोलीस ठाण्यात आहे किंवा तो मोबाईल डाटा कंपनीकडून मिळत नाही का,सर्व आरोपी एकवेळ पुणे येथील येरवाडा जेलमध्ये घेऊन जा पोपटासारखे बोलतील.
@sachinborhade8929 күн бұрын
अगदी बरोबर आहे दादा
@mahadevshinde19019 күн бұрын
् अरे हे सगळे आरोपी धनंजय मुंडे
@HaushiramTengale9 күн бұрын
मोबाईल च लॉक उगडत नाही तर त्याच लॉक उगडा काय कारणे सांगता राव थर्ड डिग्री पडल्यावर चांगली चांगली लॉक उगडतात काय अजून तपास करत आहेत देवाला विचारलं पाहिजे
@mahadevshinde19019 күн бұрын
सगळे मुंडेच्या जीवावर उड्या आणत आहेत
@kailaspalodkar27999 күн бұрын
हे सगळं 2001 पासून सुरू आहे, ह्या मधे सीबीआय पण काही ही करणार नाही. हे असच चालू राहील, कारण ह्या मधे पोलिस अधिकारी, कर्मचारी, आरटीओ अधिकारी, कर्मचारी, तहसीलदार, शिक्षक, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, आयपीएस IPS, पी एस आय PSI, पहिला एस पी SP, महसूल विभाग अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, इंजिनिअर वकील सगळे मिळून काम करत होते आज पण करत आहे.
@ravindrasaindane10629 күн бұрын
आपला विचार करायचा मुद्दा जिथे संपतो भावा तिथून त्यांचे विचार सुरू होतात त्याला परत पोलीस स्टेशन मध्ये घेण्यासाठी असावं
@1210Shaurya8 күн бұрын
Great mumbai tak....
@mahadevshinde19019 күн бұрын
धनंजय मुंडे का चंद्रावर नाही
@vilaspawar43789 күн бұрын
❤❤
@sunilthete28048 күн бұрын
40 दिवसा नंतर लॉक ऊघडायचे आहे ? आत्ताचे सरकार निवडून आणायची पुर्ण आर्थिक जबाबदारी वाल्मीक कऱ्हाड आणि धनंजय मुंडे यांनी यशस्वी पार पाडली त्यांना सेफ ठेवण्याची जबाबदारी प्रशासन पार पाडतांना दिसत आहे
@akkiraja7199 күн бұрын
माझ्या मित्राचं मोबाईल च दुकान आहे तो उघडुन देईल
@mahadevshinde19019 күн бұрын
देवेंद्र फडणवीस आणि हे अजित पवार मोखरे
@machhindradoke-sl3xe9 күн бұрын
त्याला व मोबाईल जनतेच्या हावारी कर बरोबर सगळे जाग्यावर येईल
@HaushiramTengale9 күн бұрын
विष्णू जवळ इंपॉर्टन्ट डाटा अअसणारंत्यामुळे व कराडचे कॉल जास्त आहे मेन चाटे आरोपी करायला पाहिजे
@mahadevshinde19019 күн бұрын
त्यांच्या गाडीवर लॉक उघडते
@amoljadhav95348 күн бұрын
सर्व काही नाटक कंपनी.
@Rohitjadhav0708 күн бұрын
आम्ही सांगण्या पेक्षा तुमच्याकडे किती तरी 3 rd डिग्री आहेत. का वापरत नाही एवढाच प्रश्न
@mahadevshinde19019 күн бұрын
सरकार नोकर आहे
@AshokChavan-b9e8 күн бұрын
जनतेने शिकल पाहिजे यातुन जे शिकायच ते 👏👏
@akshaydalavi70869 күн бұрын
Remand gya barober ughdel
@SataraPlus8 күн бұрын
कसले पोलीस भरती केले आहेत या भागात 😂 अडाणी ढेकळ 😅 मोबाईलच लॉक उघडत नाही काय राव AI च्या युगात खुळचटपणा लावालय 😅
@abhijitpisal33529 күн бұрын
सर्व आरोपी मुंबईला पाठवा सगळ उघड करतील
@amol19078 күн бұрын
काय कारण देता यार तुम्ही मोबाईल चे लॉक् निघत नाही मने असले कसले अधिकारी आहेत s i t चे
@vinodpawar70959 күн бұрын
Kaay ghanta tapaas suruy😂😂😂
@GaneshMekale-dl3rc9 күн бұрын
सब मिली भगत है 😂😂😂
@arunchopade93518 күн бұрын
मोबाईल उघडत नाही हे पूर्ण खोटं सांगणं चालू आहे मोबाईल का नाही उघडत त्याला दोन-चार झापडं द्या तेव्हा तो मोबाईल उघडायचा लॉक सांगेन
@sachinkadam36659 күн бұрын
पोलिस आहेत का शिपाई आहेत
@factya-vl2im9 күн бұрын
डोक्यावर 🐎 लावा आपोआप लाक ऊघडेल
@vilasjadhav6389 күн бұрын
गृहमंत्री रातोरात साडी घालून पक्षी फोडाफोडी करतो आणि मोबाईलचा लॉक उघडत नाही
@uddhavraut66159 күн бұрын
सगळे भर्स्ट आहेत
@Ndtv_abp8 күн бұрын
लोकांना वेड्यात काढायला निघाले,
@sachinborhade8929 күн бұрын
फडतूस राज्य सरकार महाराष्ट्र राज्य😢😢
@dnyanobakadam7729 күн бұрын
एक काम करा सगळ्यांना सोडून द्या काही चौकशी करु नका
@sudhirshingavekar29039 күн бұрын
नाक दाबले की लाॅक उघडतं. काय नाटकं चालली आहेत बीड पोलीसांची. बीडचा गृह विभाग गुंडांनी विकत घेतलाय का?
@sudhakarbhise53989 күн бұрын
He karan shobhat nahi khakhi angavar aahe ki kay aahe
@pravinkulkarni7659 күн бұрын
काय चेष्ठा आहे का, शिरा पोहे खाऊ घालून त्यांची चौकशी करत आहेत का??
@mahadevshinde19019 күн бұрын
अरे सुरेश बोलते सबको बोलते
@darshantavhare82469 күн бұрын
मिरची ची धुरी द्या लाॅक उघडले
@ganeshfaltane32848 күн бұрын
मोबाइल चा लोक मिओपन करतो
@bhanudasshinde-ie9qt9 күн бұрын
अहो एखादा साधा मोबाईल रिटेल करणारा तो उघडेल . आती चंद्रावर आपण इथून कमांड देऊ शकतो .यान कंन्ट्रोल करतो .सरकारच ठरवलं तर लॉक ही उघडेल आती चाटेणे फेकलेला मोबाईल देखील सापडेल . परंतू ........?
@DhanrajSuryawanshi-w3b8 күн бұрын
Timepass chalu. Aahe
@sudhakarbhise53989 күн бұрын
Dhanjay mundecha rajinama ghaya sarv thik hoil
@Harshvardhan-o1e9 күн бұрын
Mobile vale lock kadhun detat ja tyanchyakade aarppila vachavnyasathi chalu aahe sagal..
@sudhakarbhise53989 күн бұрын
Lok ughdatay tayala pathivar lal mirchu takun 2 4 thoke taka
@satappapatil37549 күн бұрын
आरे खाकी वर्दी दाखवा
@shalanjagdale52319 күн бұрын
Aho. Yewada. Purava. Puresa. Ahe. Tay. Ki. Tayna. Fashi
@mahadevshinde19019 күн бұрын
सगळे सरकारी डुप्लिकेट आहे
@KailasGhodke-ze5wv8 күн бұрын
Lok ughdt nahi mag Kay bula Chuka ghulacha
@abhijeetkavathekar3358 күн бұрын
Police madhe it wala nahi ka jo ph ch lock kadhel. Kay rao patate ka tumhala he
@nileshbhosale45049 күн бұрын
400 rupees nahit ka police kade mobile ughadayala ??
@vinodgorade51109 күн бұрын
Majak madhe bolle vatte police
@kiranita9 күн бұрын
Ani nahi Malala tar
@Dattas-d5v9 күн бұрын
Vishnu Chate &Sudershan Ghulechya Gandit Chatani bhara ki mag phon kuthai to sangen