देवंद्र भाऊ सीएम एक नंबर पण गृहमंत्री म्हणून एकदम निष्क्रिय राजीनामा द्यावा
@PanduLokhande973Күн бұрын
ज्यांनी ज्यांनी त्रास देण्यासाठी फोन केले त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे
@Comment.mastersКүн бұрын
Hoy karvae zalech paheje
@prakashgawade1456Күн бұрын
साहेब आपण आधी मुंढे भावा बहिणीचा राजीनामा घ्यावा ही विनंती
@MarathvadanewsКүн бұрын
अंजली ताई यांचे बरोबर आहे
@MarathvadanewsКүн бұрын
अंजली ताई यांचे एकदम बरोबर आहे
@yogeshshelar5249Күн бұрын
सरकार जागे हो 🚫🚫
@drrajeshwarkhakre5591Күн бұрын
या पद्धतीचे फोन येने, सरकार ला कळत नाही का?
@MarathvadanewsКүн бұрын
बीड मधील मराठे मराठे नाहीत. सहन करण्याची क्षमता असते यांचा खूप अत्याचार आहे. तो पण तीस वर्षाच्या पासून आहे. परंतु अंत घेऊ नका
@kajalpunekarКүн бұрын
हा हे मात्र अगदी बरोबर बोलले राजकारणासाठी कोणताही उपयोग करू नये योग्य ते न्याय मिळावा आणि योग्य तो न्याय द्यावा🙏🙏
@dattaugale7895Күн бұрын
महिला आयोग झोपी गेला आहे का
@HT-vk6nfКүн бұрын
फडणवीस साहेब पण sit मध्ये कराड सोबत फोटो असलेले अधिकारी कसे चौकशी करतील
@MarathvadanewsКүн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेबांना धन्यवाद
@shrikantsurase4669Күн бұрын
घाबरून गेला आहे सह आरोपी करा याला
@LovewithTwins23Күн бұрын
पोलीस 200 रुपयांची पावती 12 तासात घरपोच आणतात इथं 22 दिवस यांनी अख्खा देश पालथा घातला.. लाजा वाटू दया रे लाजा वाटू दया
@ShivajiraoShinde-s2kКүн бұрын
शाश्वत चौकशी होणार 😅😅😅😅😅😅
@drrajeshwarkhakre5591Күн бұрын
साहेब बोलने आणि करणे यात फरक आहे.
@AnandaSuryavanshi-rx5jbКүн бұрын
रोख धोख निर्णय फक्त 1नाथ शिंदे
@MarathvadanewsКүн бұрын
अहो हे सगळे कोणत्या जातीचे आहेत
@dattafalke3469Күн бұрын
ताई म्हणायचं यायला शिक्षा झालीच पाहिजे
@MarathvadanewsКүн бұрын
वस्तुस्थिती आहे
@dipakdhande8144Күн бұрын
अंजनी ताईला पोलिस संरक्षण दिलंच पाहीजेत
@TanhajiJadhav-ck7uyКүн бұрын
हुकम शाहिचालु आहे
@DnyandevThorveКүн бұрын
फडणवीस साहेब आपण बोलतात ते बरोबर आहे पण काही राजकारणी निव्वळ त्यांच्या मृत्यूचा फायदा घेत आहेत देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा सर्वांची भावना आहे परंतु आम्ही मराठा म्हणून आमदार त्याचा फायदा घेत आहेत
@TitaniumYesКүн бұрын
बीड मध्ये, भीतीचे वातावरण आहे
@gajananpundkar6296Күн бұрын
सरकार झोपले काय चालू आहे महाराष्ट्र
@ShrimantKokate-z3pКүн бұрын
काही होणार नाही महीनाभर हे च चालू आहे
@mangeshthore6260Күн бұрын
फडणवीस साहेब तुम्ही बोला पण तसे वागा तरच जनतेचा तुमच्यात विश्वास बसेल
@MarathvadanewsКүн бұрын
बीडमध्ये राहून बघा
@shankarkhandagale6699Күн бұрын
नाथाचे चे नाथ एकनाथ ❤
@ashanagrgoje8397Күн бұрын
कशाला राजकारण करताय सरकारला त्यांचं काम करू द्या ना परत म्हणायचे ह्याने आरोप केले आणि त्याने आरोप केले
@chatevilas2461Күн бұрын
बाई आधी मो. no. वाटत फिरतं होतीस thewa गोड वाटत होत का..... बातम्या गोळा करत
@chatevilas2461Күн бұрын
बाई तुम्ही samaja विरोधातच बोल ला आहात
@GopalChavan-k5oКүн бұрын
आम्ही याचा उपयोग करत नाही तुम्ही आपल्या पदाचा चुकून वापर करू नका
@adityak250Күн бұрын
पत्रकार पण नेरेटिव पसरवणाऱ्या लोकांच्याच न्यूज दाखवतात
@Thesigma1550Күн бұрын
यांना सत्य जमत नाही
@rsstudio23Күн бұрын
Tumi kay karnar he sagla na mahit aahe
@kavitamaske8755Күн бұрын
Sagle gunegat gujrat lach kse ani ka jatat ya baddal grihmantri ni sagave😅
अंजली दमानिया हि प्रशिध्दीच्या हव्यासापोटी ऊठसुठ कुणालाही टार्गेट करतात कृपया ह्या घटनेस राजकीय वळण देऊ नका
@Swapnil-d9bКүн бұрын
सुरेश धस फक्त सहज प्राजक्ताताई ह्या देखील आमच्या परळीत येतात वाटतं असं बोलुन गेले होते तर मुख्यमंत्री देखील त्यावर बोलले, मग आता ह्या लोकांवर कोण कारवाई करणार आहे? 🤨