नार्को टेस्ट करा मागचं पुढचं चांगलं वाईट सगळं बाहेर येइल. जनतेला समजू दया सत्य काय ते
@DevidasJarangeКүн бұрын
1500 कोटींचा समाजसेवक
@prabhakarshelke3522Күн бұрын
डिड हजरकोटी कराड कड़े आहे तर त्यांच्या आका कड़े किती कोटी असतील
@Daya44Күн бұрын
मग आता भाजप मध्ये प्रवेश कर
@jayantchaudhari2214Күн бұрын
याच इन्काउंट र केले नाही अजून
@sandipnanaware817122 сағат бұрын
वाल्याची नार्को टेस्ट करा मग काय खरं काय खोटं
@balajisakhare8417Күн бұрын
ई डी चे प्रेम पत्र देयच आणि. बी जे पी पक्षात प्रवेश कराचा व वाशिंग मशीन मध्ये क्लीन करायचं
@Mahesh-vf2xd14 сағат бұрын
एक नंबर..धस्सहेब
@AmolY007Күн бұрын
Parlicha cha Samajsevak😂😂😂😂
@kumarpatil5509Күн бұрын
पुण्यात एक फ्लॅट घ्यायचा म्हणल तर सचोटीने जगणाऱ्या माणसाचं अख्खं आयुष्य जातंय हफ्ते भरता भरता, यांच्या ड्रायव्हर च्या नावावर अख्खा फ्लोअर.... अरे काय चाललंय महाराष्ट्रात....
@deepakgaikwad2896Күн бұрын
धनु भाऊ ने केला game वाल्या चा 😂😂 सगळं एकदाच काढलं आता परळी भाजप मय होणार 😂😂
@asmanDhageКүн бұрын
Ed लावा
@arp-b2o16 сағат бұрын
भयानक वास्तव महाराष्ट्र त चालू आहे.. अराजक्ता येऊ शकते.. सामान्य माणूस चिरडून जात आहे.. जनता जनार्दन..😢
@vkp500Күн бұрын
अजितदादा पवार यांचे हे कार्यकर्ते 😮
@deepakghadge72823 сағат бұрын
वाल्या कड एवडी संपत्ती असेल तर धन्या कड किती संपत्ती असेल ह्यचा तपास झाला पाहिजे
@pandupowar5399Күн бұрын
मित्रांनो जास्त कमेंट करू नका यांचे लाभार्थी नाराज होतील
@ratnakarshedage646Күн бұрын
1500 Kotincha Garib Samajsevak Aahe To
@KeshavMote-gr2pi22 сағат бұрын
आका कडे जर येवढी संपत्ती असेल तर आकाच्या आकाकडे किती असेल आणि आकाच्या आकाच्या आक्का कडे किती असेल 😅
@ankitakather637922 сағат бұрын
सगळे मालमत्ता जप्त करा
@shishirpolproudofmyindia927922 сағат бұрын
Sushma andhare tumhi barobar bolat aahat
@Maulishinde25199Күн бұрын
वाल्या तुझा केळ संपला आता धन्या पन काय करू शकत नाही
@DigambarBorkar-n3hКүн бұрын
धस यांनी सोमनाथ सुर्यवंशी बाबत न्याया साठी बोलावे
@sunilshinde451018 сағат бұрын
वल्याच सात राजन भरले आता रामाचा सुखच रामायण लीह म्हणावं
@Sumedh-u9cКүн бұрын
, 💯
@mangeshdhawale5487Күн бұрын
Kaydeshir 100 account ahet tar bekadeshir kiti account astil
@mhgovernmentjobКүн бұрын
बडे बडे मित्र पक्ष्यांच्या ed तपासणी लाऊन bjp पक्षात येण्यास भाग पाडले ,मग आता ता कराडवर bjp sarkar का ed चौकशी लावू नये..
@niranjangiri8936Күн бұрын
बीड मधील सर्वच आजी माजी खासदार आमदार यांची इ डी कडुन चोकशी होने गरजेचे आहै.हजार ते पाच हजार कोटी माया जमवली आहे.
@kaustublondhe4812Күн бұрын
ED,CID,NIA, CBI या संस्था केवळ विरोधातील लोकांवर कारवाई साठी आहे, सत्तेतील लोकांसाठी नाही, त्यांच्या साठी पैसा कमविण्यासाठी मोठी मुभा आहे.संजय राउत पंचावन्न लाखासाठी एक वर्ष कारागृहात जातात,पण एकनाथ शिंदेना पंधराशे कोटीवर EDचर्चा नाही आणि करायचं तर चौकशीच नाही.काय म्हणून समजायचं?
@ashpakshaikh9101Күн бұрын
वाल्मिक साहेब. काय होतास तुम्ही .. काय झालास तुम्ही.
@vipulkhaire9398Күн бұрын
@@ashpakshaikh9101 1500 कोटी कमवले अजून काय व्हायला पाहिजे
@prititrimbakraj5750Күн бұрын
Bishnoi
@ashokkadam8985Күн бұрын
सुरेखा ची ईडी चौकशी कधी लावणार मीडिया ट्रायल वाले
@sandeepkasabale6017Күн бұрын
भाजप प्रवेश निश्चित
@bhalchandrakulkarni3870Күн бұрын
Bai manage zali aahe
@ravindramhatre1278Күн бұрын
किती हि मोर्चे का ढा सजा तर होनारच ना हि सरकरच मत वेग ल आहे 😮
सादी गोष्ट नाही 1500 कोटी ,इतकं लुटाव का ,सरकार ने सगळ जप् करावं
@somnathkale7097Күн бұрын
Sampaticha tharavik hissa milava mhanun Delhi t setting karat ahe...
@digvijaykale361622 сағат бұрын
Valmikya chi ED choukashi sathi tarbuj chi permission lagel... To baslay Dhanya munde che paay dabat... 😂😂
@bhagvannagre564919 сағат бұрын
अरं बस करं मंत्रीपदासाठी किती खालच्या पातळीवर जाणार तुम्ही कुठे कमी आहे
@vishnuraut5114Күн бұрын
दिवस भरले आहेत कराड गेला
@deepakgaikwad2896Күн бұрын
बीजेपी आता पैसाच पैसा घेणार वाल्या कडून पक्षा साठी आणि वाल्या ला पक्षाचं काम करायला लावणार 😂😂
@ganeshg7643Күн бұрын
Paisa ch Paisa
@ashishpatil689917 сағат бұрын
ED hi fkr virodhakansathi ahe.... Choransathi nahi
@ShrijafourКүн бұрын
ED ????. Beedi pyayala geli ahe😂😂
@jagatchavhan584723 сағат бұрын
Yay la sampati thewa sati bayka phije
@shabbirmahat557317 сағат бұрын
E .d . Hi faqt virodhi pakshachya netyanwar karyvahi karita Kary karte
@RajeshGaikwad-zd6kfКүн бұрын
नाका पेक्षा मोती जड howu det nahi
@anandacharekar3394Күн бұрын
Ghar firle ki gharache vase firtat.
@AbhishekKulkarni-d1kКүн бұрын
Rakhepasun ,khandni pasun 1000 cr kamale ED lawa
@somnathwani37922 сағат бұрын
Evdhi sampatti kunakdun Ali sagle garib lok lutle ya akkane
@anantkumaragose8286Күн бұрын
जनतेला मुर्ख बनवले
@sachingambare7226Күн бұрын
Bar
@RajeshGaikwad-zd6kfКүн бұрын
Made in BJP jatil..karad saheb
@jagatchavhan584723 сағат бұрын
Sagle ka bhit ahe
@rahulshete8917Күн бұрын
धस तुम्ही भाजपा मधे आहे
@jagatchavhan584723 сағат бұрын
Jisne loota wuse lwutana padega ak bar muze dekha le
@Swapnil-d9bКүн бұрын
बापरे घर गड्याकडे 1500 कोटींची संपत्ती...😳
@SachinBhosale-y1e19 сағат бұрын
धनंजय मुंडेची पण ईडीची चौकशी करा, त्याची पन प्रॉपर्टी डबल झाली आहे,
@vasantkamable159Күн бұрын
अजित दादाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात सुपडा साफ करा.. जिरवा..
@Mahesh...11-q9iКүн бұрын
धस चा बंगला आहे म्हणे मलबार हिल ला आणि काय तर रडत रडत पुण्यात फ्लॅट घेतला आणि त्यावर 28 कोटी च कर्ज आहे
@krushnatandale4567Күн бұрын
वाल्याला सोडू नका मोठा आरोपी आहे तो
@rahulthombre3880Күн бұрын
फक्त एकच डॉन आहे पोलीस बाकी कोणी नाही पोलिस आल्यावर कुठल्या कुठल्या भोकातून घाम निघतो हे आता चांगलं कळालं असेल त्याच्यामुळे स्वतःला डॉन म्हणून घ्यायची गरज नाही प्रत्येकाला बाप असतो