सरकार जर पाठशी घालणार असेल तर सु व्यवस्था आबीत राहू शकत नाही आरोपी हा आरोपीच आसतो .
@jayhind128013 сағат бұрын
Kara na ajun hindu hindu voting
@SurakhaBhujbal5 сағат бұрын
पुन्हा एकदा बिड मध्ये.. बदलापुरात घडलं तसं घडणार,, होण्याची शक्यता आहे च एन्काऊंटर करुन प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न होणार च आहे
@vaijanathwadje490814 сағат бұрын
वाल्मिक देश सोडून गेला पण असेल.. कसा शोधणार? 🙏🙏
@YogeshKhose-nf9ts15 сағат бұрын
CID ला पंधरा दिवस उशीरा का लागला, धनंजय मुंडे ने आरोपींचा ईनकांऊटर केला आहे का, त्याशिवाय धनंजय मुंडे चा बचाव होनं अशक्य, धनंजय मुंडे मिडीयाशी बोलतोय याचा अर्थ आरोपींना मारलं गेलं आहे
@Smdhes143214 сағат бұрын
😅 धन्या...तु आणि valmik कराड एकत्र जमिनी नावावर आहे...लय हुशारी नकोस दाखवू
@Vpp33514 сағат бұрын
धनंजय मुंडे नी असे बोलायला एवढे दिवस का लावले. यि सरकार मधे न्याय मिळणे मुश्किल आहे कारण आरोपींना क्लीन चीट मिळणार किंवा पुरावे नष्ट होणार.
@TanajiBhere-hr9gr4 сағат бұрын
ऐक गुन्हेगार पकडू शकत नाही
@Okay-h6Сағат бұрын
VK cha charge dusaryaka dilyashivay Ani nava palakmantri alyashivay VK la arrest Keli janar nahi..Mothe arthkaran aahe hyat.
@laxmankharwade21315 сағат бұрын
बिडचा बिहार मुंढे बहिण भावाने केला आहे
@Thesigma15503 сағат бұрын
वाल्मिकला बाहेर पळुन जाण्यासाठी भरपूर टाईम मीळाला आहे
@rushikeshbhandari606113 сағат бұрын
आता वाल्मिक हजर होतात की नाही माहीत नाहीत पण हजर झाल्यावर त्यानेखरं काय ते सांगावे
@acg77895 сағат бұрын
अक्का
@SamarDhumal-b3h14 сағат бұрын
जनता कितीही ओरडत असली तरी फडणवीस साहेब कराडला हत्या प्रकरणात क्लीनचीट देणार..😅
@Smdhes143214 сағат бұрын
कमलाकर राऊत यांनी सांगितले आहे तेच 100 बरोबर
@Chandrakantasonune4 сағат бұрын
बा मुंडे साहेबांच्या चर्चा झाली नव्हत एवढी चर्चा सुरू केली तर ते इमानदार असतो तो आपल्या देशात अशा प्रकारे प्रतिमा आणि ते पण एक दिवस तो असा विचार करून कुठे तरी तू तिकडे पाहू नये मुंडे यांना महाराष्ट्रातूनच या काळात
@Bablubhaiya214 сағат бұрын
दिवस बदलतात हे सर्व मीडिया वाले लक्ष्यात ठेवा फक्त
@Sk1626-w65 сағат бұрын
Mc
@munjapimple87695 сағат бұрын
फक्त त्यात माझे नाव येऊ देऊ नका असे धनु भाऊ म्हणत आहेत का
@DnyaneshwarKhade-ct1rc15 сағат бұрын
दमयती रडके दिवाळी चि पेकटिस......😊😊😊
@Entertainment-hd7im14 сағат бұрын
Kahi dusar asl tr dakhava
@rajeshsurve5588 сағат бұрын
Kuch kami sarkar
@freefiregameplaychannel514315 сағат бұрын
काहीही होणार नाही
@PravinSanap-l1c15 сағат бұрын
Tuza hat asl tr???
@Iammastertoo15 сағат бұрын
जय विरू dm अॅण्ड wk
@BabanBadade-nh1gi7 сағат бұрын
धननजेंयमुडेगुडंयत्याचाराजीनमाघ्या
@ShreyaMane-j3u5 сағат бұрын
Are baba tuzi ch pillval aahe... Sarv aaropi tuzach javalche 100℅