बरोबर. हेच तर यांना कळत नाहि. आरोपी पाहिलेच पकडला असता पण यांनी राजकरण केलं.@@royalnana7171
@romrom2071Ай бұрын
@@royalnana7171vanjarine kell tt ata direct marach tyanle bss tula pan jar ala tyat tr 😂
@sudhirbarve517717 күн бұрын
Chalel Aamhi tayyar aahe@@royalnana7171
@SureshKamble-y8y19 күн бұрын
पोलीस खरोखर गाव गुंडाना विचारून नंतरच केस घेतात आता तरी माहीत झाले आहे ना तर पोलिसावर कोन गुन्हा नोंदवणार त्या साठी विशेष काहीतरी करा नाहीतर कायदयावरील विश्वास संपुन जाईल
@lahutangade3991Ай бұрын
सत्य परिस्थिती निर्माण झाली आहे व मॅडमनी सांगीतली
@MBAaagАй бұрын
शुषमाताई 👌🏻👌🏻🙏🏻
@mahendrathorat66866 күн бұрын
बरोबर बोलल्या ताई
@GaneshTapse-n5u15 күн бұрын
प्रखरपणे सत्य मत मांडल्याबद्दल धन्यवाद ताई
@anilmhatre1105Ай бұрын
आता धनंजय ला मंत्रिपद मिळणार बक्षीस म्हणून
@shivajisonavane148427 күн бұрын
Tai 100% Right
@shendge_sugriv_6622 күн бұрын
ताईंनी बीड साठी जे स्पष्टीकरण दिले.. ते एकदम बरोबर आहे.. ते जे सांगतात ते सर्व खरच असून आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय..,.... आम्ही बीड कर
@shahee9361Ай бұрын
मुंडे जबाबदार आहे...😡😡
@sachinkale450823 күн бұрын
आगदी बरोबर आहे ताई तुमच
@Tanajiraobhadange9 күн бұрын
सुषमा ताई अंधारे जे बोलतात त्यात सत्यता आहे आणि परळी मधे असेच होत आहे
@avinashdalvi12328 күн бұрын
Dhanywad Sushma Tai. Khar Bolalya Apan
@BalasahebJadhav-e3wАй бұрын
ताई बरोबर् boltat
@Svcb55513 күн бұрын
ही गोस्ट खरी सुषमाजी 😊
@RAMESHDAKLE20 күн бұрын
अंधारे ताई तुम्ही आज वस्तुस्थितीला अनुसरून बोलण्यात पहिल्यांदा आपले खरंच अभिनंदन
@pravinnaikwade550723 күн бұрын
Yes
@sanjayjoshi6982Ай бұрын
आरे वा चांगली पद्धत आहे, फक्त कमरेला घोडा लावूनच बाहेर पडायच, नडला की ढीश्यांव कराच एक तर तू तरी नाही तर मी तरी.
@dipak6021Ай бұрын
गप रे
@randive-d3q24 күн бұрын
Jay Maharashtra ताई
@rahulahire975515 күн бұрын
एकदम बरोबर ताई 🙏👍👍
@NitinWaghire-f8h25 күн бұрын
धन्यवाद ताई
@VitthalSakhare-y4s26 күн бұрын
खरच अगोदर बीडमध्ये हि परिस्थिती नव्हती धन्या नावाचा नाच्या निवडून आला तेव्हा पासून सुरू झाला निच आहे नुसत्या बाया पाहिजे ह्याला
@MasunathGaikwad26 күн бұрын
एकदम सत्य बोलला
@मंगेशमगावंडे14 күн бұрын
थोडक्यात योग्य विश्लेषण
@anjalimali395717 күн бұрын
बरोबर आहे
@amoljadhav953423 күн бұрын
ताईसाहेब ❤❤
@dilipkarale12025 күн бұрын
सुषमा ताई खूप खूप धन्यवाद
@price5892116 күн бұрын
101% अगदी खर सांगता य तुम्ही madam हेच सर्व आहे ईथे ,,,,
@justfun-f4l6 күн бұрын
धन्यवाद मॅडम🙏🚩
@SunilAsalkar-jh9hu23 күн бұрын
👍👍
@LataDhepe-f2b26 күн бұрын
100 %बरोबर
@Gajubhautour888king23 күн бұрын
ताईसाहेब आज खरच मानल तुम्हाला❤
@manojgujar23326 күн бұрын
अगदी बरोबर बोललात ताई आमच्या बीडची अवस्था आहेच अशी 😢
@GajananSatadekar17 күн бұрын
Very true speech tai
@vilasnarwade770124 күн бұрын
धन्या आरोपी आहे
@ashoksawant398824 күн бұрын
खूप छान
@shivanshmore16kolhapur83Ай бұрын
धनंजय मुंडे यांना मंत्री पद मिळू नये म्हणून चाललाय सगळं
@donaldlobo7023Ай бұрын
Agadi barobar bhola Sushma Thai
@HarshadaSurve-l8s27 күн бұрын
Sushama tai barobar bolalat.
@VilasNarsale-wr1tu24 күн бұрын
खरच सविस्तर मांडत आहे
@vinayakshejul974024 күн бұрын
खरं बोललं की मिरच्या लागतात 👌
@1-2-3-a-b-c-dАй бұрын
101% अंधारे मॅडम नि खरे सांगितले आहेत बीड च्या प्रशासन व परिस्थती विषयी
@Liberalindia7243Ай бұрын
वाल्या कराड आणि धन्या मुंडे यामागे आहेत्
@Marathvadanews27 күн бұрын
बरोबर
@YashMurgulwar25 күн бұрын
Jay Maharashtra Tai
@kantilalranpise200524 күн бұрын
एकनाथ शिंदे ग्रह मंत्री पद मिळाले पाहिजे
@sudarshanshinde6772Ай бұрын
कोण बोलतय सुषमा बाई 😂
@जयबाबाजी-श7व24 күн бұрын
बीडचा बिहार 10 वर्षांपूर्वी झाला सुषमाताई बरोबर बोलतात
@rajendrapatil558419 күн бұрын
Thank Tai.u.b.t.jai Marstra
@sharadnagre8587Ай бұрын
क्रांती अटल महाराष्ट्र आणी देशात
@arjunaglawe413826 күн бұрын
पहिली बार मला सुषमा ताई च बोलणं पटलं ❤
@DagaduChavan-e4yАй бұрын
मुंडे घराण्याची बीड जिल्ह्यात दहशत निर्माण केली आहे
ह्या अंधारे जसं बोलत आहे आणि सांगत आहे जर ते तसाच असेल तर खरंच खूप विचार करण्याची गरज आहे...मुंडे च राजकारणातून पत्ता तर साफ झालाच पाहिजे शिवाय तिथे जे गँग आहेत खंडणी आणि अपहरण करणारे त्यांच्या विरुद्ध कठोर कार्यवाही झाली पाहिजे...कुठल्या ही हळतीत
@akashchavan139125 күн бұрын
1 no tai saheb
@indrajitborhade159420 күн бұрын
Perfect
@sohamsp5951Ай бұрын
लाज वाटू द्या 🙏🙏🙏🙏🙏 कोणत्या बाई चा mulahat घेयात तुम्ही 🙏🙏🙏🙏 . या बाई चा इतिहास पहा हो...... थोडी तरी लाज ठेवा... पत्रकार आहोत आपण.... 🙏 Pls 🙏
@bhimsenrenuse649918 күн бұрын
Tai you are great
@pratikkhandare4906Ай бұрын
बोलायचं म्हणून काही पण बोलतात. फक्त राजकारण
@chaganmore55423 күн бұрын
288 आमदारांपैकी कुणाच्यातरी नातेवाईकांचा असा खून झाला पाहिजे म्हणजे कळेल
@rohidaskumbharkar107027 күн бұрын
खूप चांगले स्पीच दिले मॅडम
@arjunchaudhar-nf3yl24 күн бұрын
धनंजय मुंडे साहेब अभिनंदन
@PandurangSomvanshi-q8k24 күн бұрын
वालमिक म़ंजेच धनंजय आहे .... धन या गुंड आहे. तर वालमिक कोण... आणि तयात हया़चयाकडे मंत्री पद...... सर्वसामान्य जनता बसा बोंबलत
@bapusahebdeshmukh972824 күн бұрын
True facts
@dipakbansode886715 күн бұрын
एक नंबर बोलत आहे
@श्रीरामनिकाळजे20 күн бұрын
खरे आहे ताई कारवाई करा
@ganeshkhade764524 күн бұрын
ताई भारी बोलल्या पण आम्ही मुंडे बरोबरच आहेत आमचे एक दोन नेते आहेत त्यांच्या मुळेच आम्हाला इकडे तिकडे फिरता येत आहे
@secreflexgaming685026 күн бұрын
Jarange patalana vinanti kara rastyavr yayala....❤🙏Barobr karyakram lagato saglyancha👍
@DamdarBanjaraProduction26 күн бұрын
बरोबंर आहे ताई
@pptservices23 күн бұрын
किती हुशार आहेत सुषमाताई
@bhagwankorgaonkar603914 күн бұрын
अंधारे मॅडम, आपणास प्रश्नकर्ता पत्रकार, कलेचा बालेकिल्ला बीड जिल्हा म्हणतोय. तर त्याचंच पोलीस प्रशासनाने सहकार्य घ्यावे
@aayushkaberad246818 күн бұрын
फार डेंजर राजकारण करतात हे लोक मर्डर करता स्वतःच्या फायद्यासाठी मर्डर भारतातील लोकांचा राजकारण आणि जोक उघड झालेला आहे 😢😢
@titeekshaaswale998026 күн бұрын
म्हणजे हि लोकशाही नाही हुकूमशाही झाली.
@JyotiThorve-j9q28 күн бұрын
sushma barobar bolli
@sunilmohite3578Ай бұрын
Number 3 ...beautiful lady❤
@YuvrajTalekar-q9p26 күн бұрын
🙏
@rewannathgaikwad94826 күн бұрын
ताई जय महाराष्ट्र सत्ताधारी आमदार बहिण भाऊ देशमुख प्रकरणात एकही शब्द बोलत नाही हा सत्तेचा माज आहे
@yusufshaikh479625 күн бұрын
Very good sushma tai
@ganeshmisal431718 күн бұрын
माऊली ज्ञानेश्वरा विषयी ही बाई वाईट बोलली होती त्यावेळेस का पत्रकारांनी उचलून धरलं नाही
@javanesanjay67022 күн бұрын
असली परिस्थिती उघड केली ताई केस करण्यापूर्वी गुन्हेगाराला फोन जातोच.... कारण संधी सोडून चालणार कशी😊
@sachinsawant9944Ай бұрын
बरोबर आहे मॅडम पोलीस टेशन मधला प्रकार
@ShivramJ-i8j22 күн бұрын
Nice
@kanchanmunde369328 күн бұрын
फक्त राजकारण
@Prime_vid3366Ай бұрын
ही मोठी कमिशनर लागून राहिली 😂
@आळंदीदेवाची-प6त17 күн бұрын
चला बीडला चला बिहारला !
@datta_handwriting26 күн бұрын
Ata यांना धडा पवार साहेब शिकू शकता 🙏
@arjunchaudhar-nf3yl24 күн бұрын
दोन्ही बहिण भाऊ मुंडे बहिण भाऊ अभिनंदन
@tvkamble613826 күн бұрын
हे पत्रकार तिथे जावून अशा गुन्हेगार लोका विरोधात बातमी देत नाहीत, नेत्यांचे पैसे खातात, आणि गप्प बसतात, आणि विरोधक याना प्रश्न विचारतात... उलटा न्याय आहे हा.