हे जे आरोपी आहेत त्यांनी आजपर्यन्त पश्चीम महाराष्ट्रातील भरपूर वाहन मालकाकडून उचल घेऊन फसवणूक केलेली आहे
@sukhdeonaik73142 күн бұрын
कराड सोबत 2 पोलीस body गार्ड होते म्हणतात तर त्यांनी कराड चे location पोलीस ना का कळवले नाही?
@Human123582 күн бұрын
वंजारी आहेत ते
@PrabhakarKawade-e2v2 күн бұрын
कराड चे बाडीगार्ड यांना सुध्दा या गुन्ह्यांत आरोपी केले पाहीजे
@krishnagadhave3314Күн бұрын
Sir अगदी बरोबर मी तर सांगतो कराड संपूर्ण कुटुबला सह आरोपी केले पाहिजे मुंडे ची जबाबदारी संपली नाही एकाच जेलमध्ये ठेवा अनिथा सरकार चलाऊ नका
@sawale5832 күн бұрын
या प्रकरणी पोलिसावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे, जर दोन पोलीस कराड सोबत असायचे तर मग त्यांनी तो कुठे आहे का नाही सांगितले
@mukeshdesai86812 күн бұрын
मॅडम हा प्रश्न जास्तीत जास्त ऊस तोड नको वंजारी समाजाची जातात जातात तरी तरी तरी राजकारणी लोक वंजारी समाजाची जीवावर पैसे कमवतात हा प्रश्न विचारा
@PrabhakarKawade-e2v2 күн бұрын
वायबसे डॉ नाही तो लेबर आहे
@shivajikale35142 күн бұрын
डॉक्टर नांदेड ला म्हनल्यावर आंधळे कुठे
@shivajikale35142 күн бұрын
नांदेड कनेक्शन किनवट
@savitaridevi84882 күн бұрын
Yamadhe je bodyguard aahet criminals che tyana pan arrest karun information kadhyla pahije aahe..
@SOULOFAVIКүн бұрын
जरा बाजूच्या लातूर जिल्ह्यात नजर टाका,कित्येक डॉक्टर आणि शिक्षक हे खाजगी सावकारी करताना आढळतील😂, काय तुमची पत्रकारिता? साधा पत्रकार असलेली शिळी बातमी सांगतो पण अस्सल पत्रकार बातमी खोदून सत्य बाहेर आणतो.
@jayhind1280Күн бұрын
Hi sarv aapropi bara chi aahet yanchya aaaka chya ghu var hi jagat hoti
@SaritaJamdarКүн бұрын
Kay kay dhnde करताय DR CHI layki ghlavli labor mukadm
@shrikantpathak3015Күн бұрын
Tyache qualification kay?
@datta76762 күн бұрын
खंडणी FIR सर्व आरोपी अटक झालेली नाही
@savitaridevi84882 күн бұрын
Krushna andhale, sudarshan ghule, vishnu chate,... Etc 7jan je aahet te front line criminal aahet ya murder madhe.... Yanchya vyatirikt ajoon kahijan pakdayche rhilele aahet jyanna kunich baghitlele nhi firyaad denaryane.. He ektuane marlele nhi tar khoop jan hote marayla..
@jayhind1280Күн бұрын
Aaaka cha damm hota kahihi kara paisa aana mi vachvatoy tumhala