दादा तुमचं ऐकून आष्टीत सुरेश अण्णा यांना मराठा समाजाने एकमुठीने मतदान केल्याचं सार्थक झालं.
@mahendrapatole199618 күн бұрын
यानि कोणाला मतदान करायला लावलच नाहि हे पळकुट बेणं पक्क काय करायचं शेवटापर्यंत बोललं नाहि हे पक्कं पेताड 90मेबर आहे याच्या माग कुत्र बि ऊभ राहत नाही 😂
@Ganesh-s7d4u18 күн бұрын
नक्कीच
@bandaldeepak718 күн бұрын
Nakkich
@m.k.740418 күн бұрын
Ho मी पण केला ❤
@RudraMunde-kc2vc18 күн бұрын
😂😂😂 tumi jativadi tutariche aahet Puna paltun gu khanar amchach alla amchach alla manun aaslya auladi aahet tumchya
@s.s849618 күн бұрын
आमचं दैवत मनोज दादा जरांगे पाटील ❤❤
@Jlpyth18 күн бұрын
मराठा समाजाच्या हृदयातील निर्विवाद नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटील..
@hanamanttad374418 күн бұрын
Correct 💯
@Kumar5-l5k18 күн бұрын
बरोबर आहे पाटील, आम्ही विधानसभेला भाजपला मतदान केल पण समाजाच्या विषयात फक्त सपोर्ट तुम्हालाच. संतोष देशमुखला न्याय मिळालाच पाहिजे, मुख्य आरोपी आत गेलेच पाहिजेत. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे काढू.
@srk605318 күн бұрын
आशे खून खूप होत असतात. मारामाऱ्या जाहली. इगो मध्ये हत्या. आता रंग देऊन अजून हत्या होणार ??
@laxmansatale13918 күн бұрын
जरांगे पाटील असंच समाजाचे मागे उभे रहा
@madhavshinde290318 күн бұрын
कायम एकनिष्ठ मनोज जरांगे पाटला सोबत 🔥✊🚩
@Sunilshetty-o2i18 күн бұрын
दादा 🔥🚩
@bhillaresantosh748218 күн бұрын
दैवत मनोज दादा 🚩🙏
@dnyanobaankade395018 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने या मोर्चात सहभागी झाले पाहिजे हा सर्वसामान्य जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे.
@GunajiDhumale18 күн бұрын
कोणत्याही जातीचा असो न्याय मिळाला पाहिजे .
@arunsurayvashi991718 күн бұрын
दादा हे प्रकरण चांगले लावून धरा. गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे. कोणी किती काही बोलू द्या.
@mahendrapatole199618 күн бұрын
हे येड टायमाला माग लपून बसतय हे पिवर येडझवण आहे 😂
@Gane12218 күн бұрын
100% right dada
@YuvrajYadav-yy1cf18 күн бұрын
🔥🔥🚩🚩दैवत मनोज दादा जरांगे पाटील 🔥🔥🚩🚩🔥🔥🔥
@balujadhav703118 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
@Ppatil_9618 күн бұрын
पाटील तुम्ही फक्त आवाज द्या आम्ही सोबत आहोत😊
@ganeshpatil738818 күн бұрын
सलाम दादा तुमच्या कार्याला 💪💪💪
@gangaprasaddhore18 күн бұрын
100% मी एक मावळा म्हणून तुमच्या सोबत तत्पर जर माझ्या बांधवांसाठी जीव द्यावा लागला तरी बहाद्दर, हिंगोली जिल्ह्यातून एक व्यापारी बोलतोय, जे लागेल ते सांगा पाटील आपल्या समाजासाठी जीव द्यायला तयार आहे ❤❤
@pramodautade528418 күн бұрын
पाटील सर्व समाज तुमच्या पाठीशी उभा आहे.
@shahajishirke667918 күн бұрын
दादा बरोबर बोलतात .
@dnyaneshwargulve894018 күн бұрын
दादा एकदम बरोबर आहे
@bhairavnathjadhav653718 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय ❤ एक मराठा लाख मराठा
@ShideshvarVetal18 күн бұрын
अगदी 💯 बरोबर आहे मनोज दादा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@ManishaParihar-e4i18 күн бұрын
एकदम बरोबर बोले आम्ही तुमच्या पाठीशी कायम
@ShideshvarVetal18 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@Nanagavali779518 күн бұрын
आम्ही कायम जरागें पाटील यांच्या सोबत
@Sanket__Yede18 күн бұрын
King of millions heart - MANOJ DADA JARANGE PATIL 👑
@akshaysarde525718 күн бұрын
मनोज दादा जरांगे पाटील 💪🚩💯💯🚩
@pratapkale961818 күн бұрын
मनोज दादा अशी एक टिम तयार करा जशास तसे उत्तर देण्यासाठी, एक टिम कायदेशीर मार्गाने चालणारी असावी आणि दुसरी टिम अन्यायाचा बदला तशाच पद्धतीने करणारी असावी.
@BollywoodToday-kgf18 күн бұрын
एक टीम फक्तं अश्या लोकांच्या तंगड्या तोडायला पाहिजे
@PravinKadam-xr1sz18 күн бұрын
आपले मायबाप मनोज दादा जरागे पाटिल 🫀❤️🔥❣️🥰
@mahendrapatole199618 күн бұрын
मग हा तूझा जरा गे बाप गरिबांच्या जिवावर बसून काही कामधंदा न करता मस्त ऐश करत जगतो याला तुझ्या घरि घेऊन जा 😂
@SharadTelang-b1n18 күн бұрын
कायम एकनिष्ठा मनोज जरांगे पाटलांसोब 👍👍कायम होतो आहे राहणार शेवट परेंत 🙏🙏
@marathivarta794718 күн бұрын
पाटील ❤️🙏👑🚩🚩🚩
@BanduBorade-lg9ew18 күн бұрын
दादा तुम्ही लक्ष दया सगळा महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे आहे.
@sangammahajan-l8n17 күн бұрын
संतोष देशमख एक दलीत समाजातील security ल वाचावाय जाऊन हा प्रकरण घडलं आहे
@dilipRandve18 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा आम्ही दादा तुमच्या सोबत
@AppaGaikwad-r3u18 күн бұрын
पाटील असेच सामाजिक काम तुमच्या हातुन घडो हीच इच्छा एक मराठा
@amoljadhav953418 күн бұрын
मराठा समाजाचे दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटील साहेब ❤❤
@GovindaGhadge18 күн бұрын
आम्ही सदैव मराठा
@shrikantbhagat554017 күн бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज दादा जरंगे पाटील झिंदाबाद
@rohidasGhodke-od3ki18 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय पाटील समर्थक
@AkshaySalve-h3e18 күн бұрын
परभणीच्या बाबतीत ह्यांना देने घेणे नाही आमचे लोक अजुनही ईमानदारी बाळगून आहेत...फक्त चतुरता नाही.जयभीम
@babasaheb934118 күн бұрын
भावा मराठा जात त्यातली त्यात 96 कुळी लई चतुर चालाक धुर्त कपटी पातायंत्री शकुनी ची वंशावळ आहे ,96 मिक्चर औलाद आहे म्हणून ह्यांच्याच ताब्यात ग्रामपंचायत पासुनन ते मुखमंत्री पदापर्यंत राजकारण पदे कारखाने सहकार शिक्षण संस्थान आहेत जयभीम जय भीम जय जय भीम
Ani sarpanchala suddha aplya bhimsainikala vachvtanach marle ahe he visru nka
@HaribhauDhakne18 күн бұрын
इतका मोठा सपोट पाहूनSantosh Deshmukh अस वाटत आहे की खूप मोठे समाज सुधारक होते
@ShaniDoke18 күн бұрын
💯💯✊✊
@ishwarchitale460118 күн бұрын
हे प्रकरण दाबून नका सरकार
@Jay_maharashtra9918 күн бұрын
विधानसभा ला तुम्ही उमेदवार देऊन स्टॅन्ड घेतला असता तर अशी घटना सहसा घडली नसती...
@HariKolhe-l8l18 күн бұрын
आमचं दैवत
@AmitPatil-bc8cy17 күн бұрын
🚩मनोज दादा...किंग ऑफ महाराष्ट्र...🚩करोडो हिंदूंचं काळीज....♥️🚩👑🙏💯❤️
@akyoutubechannel801418 күн бұрын
कोणाचाच बाप येणार नाही एसपी साहेब न्याय करणार आहेत कोन दोषी कोण निर्दोष कोण जातीयवाद पेटवून घर पेटवून बदल्यात बदाम खात होत ते सगळेच बाहेर येणार साहेब फक्त न्याय करा
@dnyaneshwarpatildewdhe418818 күн бұрын
भाऊ देशमुख प्रकरणात खूप उशिरा चेव आला 🙏🙏
@ganeshb824518 күн бұрын
भाऊ ते तिसऱ्यांदा आलेत घटना घडल्यापासून
@kidsbabyjony18 күн бұрын
भाऊ पुर्ण माहिती घेत जा, सर्व प्रथम मस्साजोगच्या ग्रामस्थांसोबत आंदोलनात पाटील दोन दिवस होते, तेव्हाच या प्रकरणाला वाचा फुटली.
@ojuscorner610318 күн бұрын
जर सरकार न्याय देत नसेल तर सगळे महाराष्ट्र तले मराठे एकत्र येऊन दोषी चा मुर्दा पाडू.मनोज दादा तुम्ही फक्त आदेश द्या.सरकार वर आमचा भरोसा नाहीये.
@LakhanBodke18 күн бұрын
राहुल गांधी बीडला नाही गेले परभणीला गेले कुठे आली आणि कुठे गेले हे सुद्धा माहिती नाही आणि त्यांना एसटी नसेल भेटली😂😂😂
@XYXZ12318 күн бұрын
Pappu nili T 👕 ghalun ala,v paandhri ghalun gela,😂
@vishalkachare886517 күн бұрын
बीड नंतर मला असं वाटतं मुंबईत पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मोर्चा काढावा
@SagarJadhav-nl3pr17 күн бұрын
जय जरांगे पाटील फॅक्टर बीड जिल्हा
@tukramkale873218 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@kshirsagar432118 күн бұрын
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤❤❤❤❤
@DeepakBhosale-r5m18 күн бұрын
एक मराठा कोठी मराठा जय महाराष्ट्र
@rameshchavan260118 күн бұрын
संतोष देशमुखला न्याय मिळालाच पाहिजे.
@harishchitale520318 күн бұрын
🔥🔥💪💪🙏🙏
@KunalJadhav-kn7fh17 күн бұрын
Patil 👏🙌
@rabel175418 күн бұрын
👍👍
@HarshadaSurve-l8s18 күн бұрын
Patil aamhi pn tumchya sobat aahe.❤
@jitendradhokchoule952718 күн бұрын
पाटील गरजवंत मराठे सोबत तुम्ही घ्याल तो निर्णय मान्य
@ShrutikaPatil-v6v18 күн бұрын
जंरागे पाटील आहेत म्हणजे सर्व आरोपी सापडणार कोणिहि सुटणार नाही
@dattashingare946918 күн бұрын
अंबड तालुक्यातील ते ताई च काय झालं सर
@jeevanrathod577518 күн бұрын
15 दिवस झाले...अजून काही प्रगती नाही.. मुख्य आरोपी अजूनही फरार आहे....बीड चे प्रशासन ढसाळ आहे, यावरून हे स्पष्ट होते....
@karadsatish0718 күн бұрын
खरच मदत करायची असेल तर प्रत्येक राजकीय नेत्यांनी 5/10 लाखाची मदत केली असती तर कुटुबव्यवस्था जाग्यावर आले असते आणि आता मेटर मन्हते हे राजकारणी लोक 😢😢😢
@sagarkharade918 күн бұрын
दादा... यासाठीच आपला एक जरी आमदार निवडून आला असता तर आज अधिवेशनच काय अख्खा महाराष्ट्र गाजवला असता... धस साहेब,संदीप भैय्या, आव्हाड यांचे आभार मानावे तेवढे कमीच. आज उभा महाराष्ट्र आपल्याकडे न्यायाच्या आशेने बघत आहे.
@sachinkadam470418 күн бұрын
बरोबर आहे मनोज दादा पाटील 💯
@rahulsuryawanshi75618 күн бұрын
एक मराठा लाख मराठा 🙏
@Iamindiankpj18 күн бұрын
Amaran uposhan zal pahije😢
@ajayaswale742118 күн бұрын
मनोज दादा एक नंबर
@Ronaldoghuge334118 күн бұрын
ह्याच त वेगळाच काही तरी चाललेलं असतं 😮
@Nashiker18 күн бұрын
सच्चा माणूस मनोज जरांगे पाटील 🚩
@sumitkad479918 күн бұрын
Carect
@sanketanbhule166817 күн бұрын
Good
@akshayp95218 күн бұрын
शाबास.... दादा... मी तुमच्या कायम विरोधात राहतो पण तुमच्या या मुद्यावर मी तुमच्या सोबत....
@kautubhshinde172818 күн бұрын
Ek Maratha lakh Maratha 🔥
@kshirsagar432118 күн бұрын
आमच दैवत ❤ मनोज जरागे पाटील ❤❤
@Iamindiankpj18 күн бұрын
Matter dabu deu nako😢
@satishsanas885317 күн бұрын
सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे
@Aaki07ge18 күн бұрын
Patil ❤
@santoshdarade388718 күн бұрын
गुन्हेगारांना सजा झालीच पाहिजे परंतु यातलं राजकारण बंद कर आता
@honey2023-f9j18 күн бұрын
तुम्ही फुकट खाऊ.आरक्षण सोडून द्या. मग जातीय राजकारण कोण करणार नाही.
@sunilsabale-y9r18 күн бұрын
याचा कार्यक्रम होणार १००%
@AkAk-l3w18 күн бұрын
सकल मराठा समाज पाथर्डी ❤🔥
@Shindesarkar10818 күн бұрын
काळीज मनोज jarange पाटील
@amoljadhav953418 күн бұрын
Patillll ❤❤
@BaluWaghire18 күн бұрын
👌👌
@SalimMulla-lr9ix18 күн бұрын
दादा सुट्टी देऊ नका....... नाहीतर हे प्रकरण दाबनार 💯