Рет қаралды 29,069
मामांचा संजीवन समाधी सोहळा कसा झाला | Balumama Krupa part - 1236| #sanjivansamadhi| #balumama
--------------------------------------------------------
ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा निंगापूर कर्नाटक येथून समाज घेण्यासाठी आदमापुर ला कसे आले आणि इथं आल्यानंतर त्यांचा समाधी सोहळा कसा झाला याविषयी सांगता येत प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित असणारे हनुमंत आडवा यादवाड मेटकुड तालुका मुधोळ आणि सिद्धाप्पा सुराणावर बदनूर तालुका सौंदत्ती मामांच्या बरोबर असणारे माणसे सांगतात की मामांनी संजीवन समाधी घेतली कारण समाजाच्या वेळेला प्रत्यक्ष बघणारे लोक सांगतात की मामांचा मामांनी देह ठेवला असं वाटतच नव्हतं मित्रांनो हे सगळं अनुभव तुम्हाला नक्की अंगावर शहारे आणल्याशिवाय राहणार नाही.. हे अनुभव ऐकून नक्कीच तुम्ही भारावून जाल असा मला विश्वास आहे आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार व्हिडिओ आवडला की लगेच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय बाळूमामा
--------------------------------------------------------
contact us - shivamsantoshprabha@gmail.com
--------------------------------------------------------
ब्रम्हांडनायक बाळूमामांच्या कार्यावर आधारित पाक्षिक दर अमावस्या व पौर्णिमेला आम्ही प्रकाशित करत आहोत. या अंकात जाहिरात सेवेसाठी व आपल्याला हा अंक घरपोच पाहिजे असेल, तर संपर्क करा - संपर्क दूरध्वनी क्र.8263948316.
वार्षिक वर्गणी व पत्ता वरील नंबर वर पाठवा. वार्षिक ४८० रु.
ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं..चांगभलं..!
--------------------------------------------------------
ब्रम्हांडनायक बाळूमामांचे जीवनचरित्र, कार्य आणि त्यांच्याबरोबर राबणाऱ्या सवंगड्यांचे अनुभव आपण यूट्यूब च्या माध्यमातून जाणून घेत आहोत.
आतापर्यंतच्या 8 वर्षांच्या प्रवासात अंगावर शहारे आणणारे अनेक अनुभव आपण अनुभवले. या सगळ्या प्रवासाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात.
नवीन लोक जर हे चॅनल पहिल्यांदाच बघत असतील तर सबस्क्राईब करा आणि
व्हिडिओ आवडला तर लाईक करा कारण मामांचे कार्य आपल्याला समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवायचे आहे.
एक लाईक करून आपण या कार्यात सहभागी होऊ शकता. कारण तुमच्या लाईक करण्याने हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवण्यास मदत होते.
----------------------------------------
balumama new serial today episode, balumama new serial, balumama serial new episode, balumama serial new title song,balumama serial new song, balumama latest serial, balumama serial latest episode
balumama malika, balumama malika episode 1, balumama malika live, balumama malika song, balumama malika bhag 1, balumama malika 2022, balumama malika today episode, balumama malika latest episode
admapur, adamapur balumama temple, admapur balumama, admapur balumama mandir, adamapurat, admapur balumama song, adamapurat tuza bhandara status, dimapur durga puja, adamapurat tuza bhandara dj song, admapur balumama chi gani
balumama song, balumamachi gani, balumama, balumamachi aarti, balumama movie, balumama status, balumamachi mendhar, balumama serial, balumama mantra, balumamachi katha,#balumamaseriallatestepisode, #balumamaserial,Colors Marathi, marathi show, Latest Marathi TV Serial, colors marathi awards, balumamamachya chya navan chang bhala today, balumama chya navan chang bhala, sant balumama song, sant balumama chi katha, sant balumama marathi, balumama chya navan chang bhala voot clip, balumama chya navan chang bhala full episode online, balumama chya navan chang bhala title song, balumama chya navan chang bhala cast, Sumit Pusavale, Komal More, Rohit Deshmukh, Voot, बाळूमामाच्या नावानं चांगभलं